किस्मत से मिलता है ऐसा मौका. अचानक समुद्राचा पाणी खूप वर आला,संधीचा फायदा घेऊन केली पागलपण मासेमारी.
Vložit
- čas přidán 14. 06. 2023
- नमस्कार मंडळी,,
आज समुद्राचा पाणी अचानक खूप वरती आलेला आहे आणि या संधीचा फायदा घेऊन आपण मासमारी करण्यासाठी जाणार आहोत. खरं तर ही संधी नाही तर हे सर्व पागलपण असते कारण एवढा पाणी भरतीला आला की समुद्राच्या पाण्यामध्ये कोणी उतरत नाही. तरीसुद्धा आपण आज मासेमारी करणार आहोत आणि मोठे-मोठे मासे पकडण्याचा प्रयत्न करणार.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
#barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली
खूप सुंदर पागल पणा आसेल तरच हिम्मत येते.
आगरी कोळी नाही घाबरत नाही स्वताच्या जीवाची पर्वा न करता फिशिंग करता पण जेव्हा मच्छी विकायला जातो तेवा आपन बोलतो खूप महाग आहे परिस्थिती पहा ग्रेट भावा.
कुटे करतोस मासेमारी येकदा तो स्पॉट पाहlण्याचा आहे बस्स फक्त मजा करायची आहे स्पॉट नक्की शेअर करशील तसा मीपण कोळी आहे
कडक भावा. उत्तन, भाईंदर वेस्ट😊✌️
दादूस मना सांग तू म्हावरा पकराव जासील तवा, मस्त च पकरतो तू, लय भारी
बाळा ऐवडा थाडस करणे बरं न्हवं.तुझ्या धाडसला सलाम.
माशाने उडी घेतली हा एक नंबर सिन आला
एक नंबर मित्रा जिकलास आहे सुपर्ब
Thank you so much 🥰
तुझी मेहनत व धाडस भरपूर आहे.परंतू पावसाळ्यात असं करणं धोकादायक आहे.तरी जपून मासेमारी करणे.कारण आपला जीव अनमोल आहे.👌👌👌👍
thank you very much 🥰✌️
Ani mashancha jiv
भाई आजचा विडिओ धमाल आहे खुप मोठे बोय मासा पकडले वा ❤❤मस्त्त 👌👌👌👌👌👌👌विक्रमगड
तुज्या डेरिंग चा नाद नाय भावा 👍kadak
Thank you ❤️
जाम भारी विडीओ मित्रा खूप मज्जा आली तु मासे पकडण्यासाठी खूप मेहनत करतोस 🌹🌹👌👌
लयच भारी
Thank you ❤️
काम फिट
एक नंबर आहेत पीलसे भावा माला पण खूप शोक आहे मावऱ्याचा
खुप छान 🥰😍✌️
डाल भरून दलावर असे आम्ही म्हणतो मच्छि भेटल्यावर (नवगाव कोळीवाडा)
एक नंबर मांगण मिळाले 👌👌👍
Kam bhari 1no masemari 👌🏻💯K lavkarach
❤❤👌👌 master Jabardast daring
छान मासेमारी नंबर 1 परफॉर्मर जिगरा
Thank you so much 🥰✌️
Wow Khup Chaan ❤️👍
Yu king fisher Naya bhari supar
Bava tu great ahi
Thank you 😊✌️
You are lucky guy
Plz take care of yourself
God bless you
मस्त दादूस ❤
Ekdam bhri ❤
असेच दाखल भावा
कडक भावा❤
Very nice ek number 👌
सुंदर... अप्रतिम अनुभव.... महिनतीच फळ ❤❤❤🐟🐟🐟🐟
💯✅. धन्यवाद 😊
मेहनत ! Superb
👌काम तमाम भावा 🔥🔥🔥🐟🐟
पागान मास पकराला जाम भारी मजा येत 👌👌👍👍
💯✅ बरोबर बोलता😊✌️
Jaberdast mashe mary. Akdam Jakash
Thank you 😊✌️
Khup mast Mitra 🤟🤟🤟👌👌
1no. Mitra😊
कडक, झक्कास, फाडू काम
छान जमला भाई.. बोलेतो कडकं मासे..... 👍
Video ek number kadak
खूप छान 👌👌👌
जबरदस्त भाई
भोईट ना!
हा
Kam 25 bhava zabardast 👍👌
इतके शेरवे 😋
धमाल ❤️
एकदम काम फिट
अप्रतिम
Thank you 😊
लय भारी
एकच नंबर, तुझ्या व्हिडिओ खूप मस्त असतात मी नेहमी बघतो.
Kadak na bhai ek number video.....❤❤❤❤
Nad hy ka bhaus tuza ❤
😅thank you 😊
Chaan video aani tuzi daring 👏👏👏👏👏👏
1 number bhava
nice vedio ❤
मित्रा खुपच छान जबरदस्त सँलुट आहे तुला मेहनती आहेस तुझी ताकद शरिर जबरदस्त
खतरनाक मासेमारी भावा. Very nice.
Thank you 😊
Very nice super 👌
Khup bhari video hota tu khup mehanati ahes👍
Hiii am indian from Kuwait good job 👍
Thank you so much 🥰
Lucky boy + तुझी अपार मेहनत ला सलाम
Thank you 😊
जाम भारी मोठे मोठे बोय.मासे सापडले.... खानिवडे गाव विरार
Thank you so much 🥰✌️
Super Love From Vijayapur Karnataka Jai Shivrai
जय शिवराय,thank you so much 🥰
Lay bhari vatla video baghayla tuzhi video dada nehni baghto pan ही video न skip karta बघितली
मी पण छोटासा कोळी आहे ;
खरच मस्त वाटला
छान कोळी दादा✌️.धन्यवाद🙏🥰
1 नं मेहनत आहे तिथे फळ पण आहे
भारी fly केला फिश ne
Please take care GOD BLESS YOU AND YOUR FAMILY, And the video was amazing.
Thank you so much 🥰✌️
Dada khup chan vlog ❤ ek number, kadak , tufan
Love from malvan
जाम भारी पिलशे
खुप छान 👌👌👌👌
धन्यवाद 😊
झक्कास.....
Wow 😀😀👌👌👌👍👍
तुझी मेहनत अन बोलण्यातील साधेपणा वाखाणण्याजोगी आहे मित्रा ..खूप छान
धन्यवाद 😊🥰
Kdk na bhava ❤❤
Superb bhava
O my god 😮 solid fish milale. good work.ata tr uttnala yavach lagel.😅😅😅
💯ya✌️
Ek no
Dada boleto kam 25 👍💪💪
WOW
I I Njoyed ur fishing
For kathin good video
Thank you 😊
झकास..
Thank you 😊✌️
Ek no. Mast mast.
Feel good.
Thank you so much 😀
काम तमाम 🖤🌟💐
💯✅ thank you 😊
Bhai safety first...take care
great video
खूप छान विडिओ, आणि मासेमारी सुद्धा, पाण्यातून काळजी घे, भावा 🙏👌👌
खुप मस्त भाऊ
आरे भाई काम 125. कडक फिशिंग
Thank you 🤗✌️
एक नंबर फिलुस साईज ❤👍👌👌
💯✅
एक नंबर भावा....
Thank you 🥰
1 no bhaus pilsa jaam mhota hay ani tuja nashib changle aahet bhaus
Salam bhai
Thank you 🥰
Khup mast video 👌👍
Thank you 😊✌️
Well done brother take care in rainy days God bless 👍👍👍
लय भारी 👌👌👌👌👌👍
Thank you 😊✌️
Full danger fishing take care your self
thank you so much 🥰
Mi tuza fan zalo
जाम भारी १ नंबर भावा
thank you 😊
हुकूमत तुझी समुद्राच्या लाटांवरी
लालभडक जाळ्याने अजब मासेमारी
धन्यवाद 🙏
एक नंबर व्हिडिओ भावा!मस्त !!👌👌👌👌🔥🔥
thank you so much 🥰
एक नंबर भावा
Thank you 😊
एकदम कडक भावा
Thank you 😊
बघुन् खुप भारी वाटलं 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌
धन्यवाद 😊
Nice video, greetings from Argentina🙋♂
Thank you very much 🥰