शिवसेनेचा फायरब्रॅन्ड वक्ता , सुषमा अंधारे यांचा संपूर्ण इतिहास ? Who Is Sushma Andhare? Shivsena

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2024
  • Sushma Andhare Sabha LIVE
    #Sushmaandhare #Shivsena #maharashtranews #UddhavThackeray
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt
    मागील काही दिवसापासून "सुषमा अंधारे" या नावाची चर्चा महाराष्ट्र मध्ये जोरदार सुरू आहे. त्यातही यांच्या भाषांनांची चर्च्या मोठ्या प्रमाणात होत असते. सुषमा अंधारे यांच्या भाषणाची विशिष्ट शैली आहे. ग्रामीण भागातील भाषेत सांगायचं ठरलं तर उसातून जायचं आणि पान सुद्धा लागू द्यायचं नाही. म्हणजेच विरोधी पक्षांवर ती जोरदार हल्ला करायचा आणि कायद्याच्या चौकटीत सुद्धा सापडायचं नाही.. तसेच त्यांनी पाहिलेले दारिद्र, समाजव्यवस्था, त्यांचा चळवळीतील अनुभव हे त्यांच्या प्रभावशाली भाषणामागचे गमक आहे. म्हणून कोण आहेत सुषमा अंधारे , त्यांचा जन्म त्यांचे शिक्षण नेमके कुठे झाले आहे. एकंदर त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आणि राजकीय प्रवास कसा राहिला आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये

Komentáře • 140

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 Před měsícem +17

    खरच अभासू व्यक्तिमत्त्व आहेत सुषमा ताई अंधारे 💐💐💐❤🙏🙏🙏

  • @ashishbhosale610
    @ashishbhosale610 Před 9 dny +4

    सूषमा ताई अंधारे यांचा ग्रामीण भागाचा अभ्यास खूप दांडगा आहे. आपण चांगल्या प्रकारे माहिती संकलित करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली याबद्दल धन्यवाद. 🙏🙏👌👌👍👍💯💯

  • @shilpadesai8025
    @shilpadesai8025 Před 26 dny +7

    उत्तम वक्तृत्व

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Před 13 dny +4

    ताईच्या धाडसाला सलाम . संविधान अभ्यासक . आंबेडकरवादी .❤

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 Před měsícem +14

    सुषमा अंधारे हे एक वादळ आहे

  • @sunitachavan1075
    @sunitachavan1075 Před měsícem +21

    जय महाराष्ट्र जय हो,, खूपच चांगली माहिती दोन वर्षापासून आम्ही प्रत्येक त्यांची भाषण कार्यक्रम सभा पाहत आलो शिवसेनेला मिळालेला एक आधार त्याची जाणीव आहे आम्हाला त्यांच्या पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा....

  • @haridasbhabad-nm5ce
    @haridasbhabad-nm5ce Před 3 dny +1

    खूपच छान माहिती सांगितल्याने तुमचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @bhagwanbalkawade2408
    @bhagwanbalkawade2408 Před 15 dny +8

    खरच सुष्माताई उच्च व्यक्तीमत्व व जानकार ,अभ्यासु व्यक्तीमत्व ,त्यांना पुढच्या वाटचालिसाठि खुप खुप शुभेच्छा व आशिर्वाद

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 Před 29 dny +6

    उत्कृष्ट वक्ता सूषमा अंधारे ❤

  • @user-kh9im5tp7e
    @user-kh9im5tp7e Před 26 dny +4

    सुषमाताई अंधारे हेवादळ पुर्ण देशात आहे जय महाराष्ट्र ताईसाहेब

  • @haribhauwerulkar9950
    @haribhauwerulkar9950 Před 20 dny +2

    धन्यवाद, सुषमा अंधारे यांच्यातील शाहू आंबेडकर फुले आणि भगवान बुद्ध यांच्यातील वैचारिक साम्य आहे असे मला वाटते

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 18 dny +1

    खरच अभ्यासु व्यक्ती मत्व आहेत सुषमा ताई अंधारे

  • @jagannathjadhav9082
    @jagannathjadhav9082 Před 5 dny

    सुषमा ताई खरोखरच अष्टपैलू अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच भाषण मंत्र मुग्ध करणारे असत. आपल विचार निर्भीडपणे मांडणारा ताईला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

  • @vitthalkirwe4978
    @vitthalkirwe4978 Před měsícem +3

    खुप कष्टमय आयुष्यमानाची मानकरी असलेली स्त्री.

  • @dattatrayadongre8593
    @dattatrayadongre8593 Před měsícem +2

    खूपच माहितीपूर्ण आणि त्यांचे विविध पैलू समाजाला ज्ञात करणारा व्हिडिओ
    धन्यवाद
    दत्ता डोंगरे बल्लाळवाडी

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 Před dnem

    very good keep it up Andhare madam.

  • @user-pr8mv7tm1x
    @user-pr8mv7tm1x Před 3 dny

    शुष्मा ताई ग्रेट आहेत

  • @madhukartambe6150
    @madhukartambe6150 Před 16 dny +1

    खूप छान काम सुरू आहे.फक्त त्यांना सुयश मिळाले पाहिजे.

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 Před 14 dny +1

    Jay Maharashtra Tai

  • @user-ev4zj9ie9j
    @user-ev4zj9ie9j Před měsícem +1

    ताईंचे भाषण ऐकण्यासाठी सतत असउरलेला असतो धन्यवाद

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx Před 9 dny +1

    Good video

  • @hanmantlohar4991
    @hanmantlohar4991 Před 3 dny

    एक दम छान वाटला

  • @santoshyadav4195
    @santoshyadav4195 Před 29 dny +3

    महाराष्ट्र राज्या ची वाघीण.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 25 dny +1

    भावी मंत्री सुषमाताई अधारे

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Před 6 dny

    प्रबोधकारी विचारांचा समृध्द वारसा म्हणजे सुषमा अंधारे!!!!!

  • @nitinchavan4124
    @nitinchavan4124 Před měsícem +3

    त्रिवार सलाम

  • @mohankadam5952
    @mohankadam5952 Před 11 dny +1

    फारच छान

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 Před 22 dny +1

    लेडी एकलव्य आहेत सुषमा अंधारे!!

  • @UdayHaldankar-jq3ot
    @UdayHaldankar-jq3ot Před měsícem +2

    सुषमा ताई ग्रेट जय महाराष्ट्र

  • @sureshparkar6853
    @sureshparkar6853 Před 5 dny

    धन्यवाद

  • @prabhakarchavan6786
    @prabhakarchavan6786 Před měsícem +1

    Great tai

  • @dilipjadhav5473
    @dilipjadhav5473 Před 10 dny

    Great 👍

  • @bsgaikwad3525
    @bsgaikwad3525 Před 7 dny

    She is a good orater and a learned personality. She is a role model to the new commers in social field.

  • @sheshraonimbade4979
    @sheshraonimbade4979 Před měsícem +1

    "धडधडणारी तोफ" हे नमभिधान सु. श्री. सुषमा अंधारेंना तंतोतंत लागू पडते.

  • @BawaKhan-qq8mu
    @BawaKhan-qq8mu Před měsícem +2

    Shushma tai zindabad ❤

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 Před měsícem +1

    🌺 जयभीम,, जय शिवराय,,जय महाराष्ट्र,🌺🇪🇬

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 18 dny +1

    Brillant women

  • @dnyaneshwarsahane4683
    @dnyaneshwarsahane4683 Před měsícem +1

    Great

  • @user-ie6gg7xc5m
    @user-ie6gg7xc5m Před 8 dny

    Iadies. Good dairing.🎉

  • @laxmikantkedia5630
    @laxmikantkedia5630 Před měsícem +3

    Lai chhan

  • @DattarayKashid-gn2vp
    @DattarayKashid-gn2vp Před 28 dny +1

    संविधान.वाचवने.साठी.या.तायी.फार.सुन्दर.विमलेशन.करतात.जय.महाराष्ट्र.तायी

  • @user-fh2wx8je6k
    @user-fh2wx8je6k Před 29 dny +1

    Will be first ladies CM in Maharashtra

  • @Bapuade2525
    @Bapuade2525 Před 27 dny +1

    Super

  • @ujwallapetkar6413
    @ujwallapetkar6413 Před měsícem +1

    जय महाराष्ट्र

  • @ramchandrajagtap7221
    @ramchandrajagtap7221 Před 23 dny +1

    शुषमा अंधारे .वादळी व्यक्तीमत्व.चळवळीचे विचाराचे अजबरसायन.

  • @anilhowale5273
    @anilhowale5273 Před 2 měsíci +4

    Sushma Tai is well Educated women ❤

  • @sudhakarpatil3933
    @sudhakarpatil3933 Před měsícem +1

    Khup.chan 7:55

  • @user-iw7fc8ou9u
    @user-iw7fc8ou9u Před měsícem

    Khupach changli Tahiti dil dhanywad jai ho Andhare Mam. 🎉🎉🎉🎉🎉

  • @vandanasawant2767
    @vandanasawant2767 Před 10 dny

    Sushma Tai andhare khubchand khubchand bhajan

  • @mr.yatharthgamer1544
    @mr.yatharthgamer1544 Před 16 dny

    Very nice

  • @user-il7fm4fs4x
    @user-il7fm4fs4x Před měsícem

    Jay Maharashtra sir

  • @MuhamadChidrae-ds9qg
    @MuhamadChidrae-ds9qg Před 12 dny

    Sushma andhare jindabaf

  • @nandkumarpunkar4811
    @nandkumarpunkar4811 Před měsícem +8

    खूप छान माहिती ताईंचे व्यासंग दांडगा असून अभ्यासू व शैलीदार वकृत्व आहे समाजात परिवर्तन घडवून आणण्याची त्यांची वकृत्व शैली व ओळख आहे!

  • @pratibhabhadre8536
    @pratibhabhadre8536 Před měsícem

    Sushamatai is very talented, studied ,real and strong speaker ❤❤❤

  • @sudamkamble4072
    @sudamkamble4072 Před 21 dnem

    आगदी छान

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 Před měsícem +1

    💪💪👌👌👍👍

  • @sheelaraut1563
    @sheelaraut1563 Před měsícem

    Good information pro vided

  • @nageshnakate3640
    @nageshnakate3640 Před měsícem

    Khup changla vatala

  • @user-zm4sj2kw4x
    @user-zm4sj2kw4x Před 10 dny

    Sushamatai u r great thank u

  • @monicarozario18
    @monicarozario18 Před měsícem

    Super❤

  • @nareshmore2714
    @nareshmore2714 Před měsícem

    खौप छान विश्लेषण

  • @saleemjamadar9463
    @saleemjamadar9463 Před 29 dny

    Tai ia a great and brave woman

  • @sandeepshirke8814
    @sandeepshirke8814 Před měsícem

    Chan sir

  • @zpschoolchikhalthan3778
    @zpschoolchikhalthan3778 Před 2 měsíci +4

    Nice

  • @user-es9jy8ek2b
    @user-es9jy8ek2b Před 5 dny

    महाराष्ट्राचे मुलुख मैदानी तोफ

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Před měsícem

    Sushma Must Join VBA 📢😎🤠

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Před 15 dny +1

    अभ्यासू कायद्याची जा निव ,शिक्षण ,चळवळीचा अभ्यास ,आणि स्टेज देयिरींग काम चढती कमान ,असणार

  • @user-fh2wx8je6k
    @user-fh2wx8je6k Před 29 dny +1

    CM sathi yogya vyakti. Hushar, Abhyasu ahet.

  • @SarmilaUgale
    @SarmilaUgale Před měsícem

    Sushama tai grate

  • @Rajmohite61
    @Rajmohite61 Před měsícem +6

    खूप छान जय महाराष्ट्र साहेब

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 Před měsícem +2

    Great Shushma Madam Jay Maharashtra

  • @bhaguramkadam2796
    @bhaguramkadam2796 Před měsícem +3

    Khup chhan video banavilaa aahe. Salam

  • @MukundraoThorat
    @MukundraoThorat Před 10 dny

    Superlefersuperlesferlrllederleder 8:05 8:05 super

  • @gaurishankardongre4835
    @gaurishankardongre4835 Před měsícem

    L🙏👌

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 Před měsícem +2

    सुंदर.

  • @balasahebgaykar7209
    @balasahebgaykar7209 Před 29 dny +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💞💞💞💞❤️💛💚💙🙏💜

  • @sulakshanajagtap7984
    @sulakshanajagtap7984 Před měsícem +2

    जय महाराष्ट्र ताई.
    🐽🚩🚩🚩

  • @narendrabane2724
    @narendrabane2724 Před měsícem +2

    अतिशय विद्वान मॅडम आहेत. गद्दारानी शिवसेना सोडल्यानंतर पडत्या काळात त्यांनी शिवसेनेला मोलाची साथ दिली आहे. आम्हाला शुषमा ताईचा सार्थ अभिमान आहे.

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 Před 29 dny +2

    अंधारे यांची भाषणे बोर होत नाहीत

  • @rajaramrahate4999
    @rajaramrahate4999 Před 14 dny

    Uttm

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 Před měsícem +3

    Fayar brand andheri

  • @subhashkadam1590
    @subhashkadam1590 Před měsícem +1

    Jai ❤ Maharashtra.

  • @user-np4iq4tv4x
    @user-np4iq4tv4x Před 2 dny

    Poladi bhim Kanya great parsonatly mahila .

  • @ajittambe257
    @ajittambe257 Před 26 dny +3

    शिवसेनेच्या पडत्या काळात ताईंनी शिवसेनेची बाजू अतिशय योग्य पद्धतीने मांडून शिवसेनेत ऊर्जितावस्था आणली हे नाकारून चालणार नाही.

  • @user-ur5su5zt7n
    @user-ur5su5zt7n Před měsícem +1

    Akadam.barobar

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 Před 2 měsíci +2

    Very intelligent sushma aandhare.tyana manacha mujra

  • @mahiboobshaikh7922
    @mahiboobshaikh7922 Před 25 dny

    1madam

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale Před měsícem

    😮😮😮😮😅

  • @vithalkedar8693
    @vithalkedar8693 Před měsícem +3

    Sushama andhare yana mi manapasun abhar manto

  • @ashoksuryarao9348
    @ashoksuryarao9348 Před měsícem +9

    ताई शिवसेनेसाठि फार मोठे योगदान आपण दिलेत खुप धन्यवाद त सेच आपण गोर गरीबांच्या साठि कार्य करत राहावे जय महाराष्ट्र

  • @VilasKajare
    @VilasKajare Před měsícem

    👍👌👌

  • @surabhi6373
    @surabhi6373 Před měsícem +1

    Struggler lady love you ❤

  • @mangalbhoir4726
    @mangalbhoir4726 Před měsícem +3

    👍👍 👌👌

  • @ramchandrayadav2557
    @ramchandrayadav2557 Před měsícem +1

    ना आई ना बाप

  • @MuhamadChidrae-ds9qg
    @MuhamadChidrae-ds9qg Před 12 dny

    Congress jindabaf

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi Před měsícem +7

    सुषमा ताई मातीत रुजलेल्या कार्यकर्त्या आहेत आणि कायद्याचे बहुतेक ज्ञान त्यांना आहे. महाराष्ट्राची लाज राखायची जर असेल तर ही मराठी शेरणी आहेत. पुन्हा महाराष्ट्राला अभिमानाच्या शिखरावर नेण्याच सामर्थ्य त्यांच्या अंगी आहे हा व्हिडीओ मला खुब आवडला. जय महाराष्ट्र 🙏

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 Před měsícem +3

    Sushma tai aabhyasu aahet

  • @vikramkamble1591
    @vikramkamble1591 Před 17 dny

    nice इन्फॉर्मेशन , त्यांचं वैवाहिक जीवन कसे होते ? लग्न कोठे ? केंव्हा ? त्यांचे पती कोण आहेत ,काय करतात ? या विषयी माहिती द्या

  • @RukminiGunjal
    @RukminiGunjal Před měsícem +2

    Chan

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv Před měsícem +2

    Jhakas