देशी जुगाड 1000 फूट लांब फवारणी करणारी जबरदस्त स्प्रे (desi jugaad) long distance spray desi jugaad

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 01. 2019
  • desi jugad spray,तुर desi gavran jugaad,jugad spray,बहुवार्षिक तुर desi,desi jugad,तुर desi gavran,spray,gavran jugaad,तुर desi,jugaad,लांब फवारणी जुगाड,jugad,देशी गावरानी,लांब फवारणी,फवारणी जुगाड,बहुवार्षिक तुर,गरिबांचा h t p,गावरानी,गरिबांचाdesi jugad spray,तुर desi gavran jugaad,jugad spray,बहुवार्षिक तुर desi,desi jugad,तुर desi gavran,spray,gavran jugaad,तुर desi,jugaad,लांब फवारणी जुगाड,jugad,देशी गावरानी,लांब फवारणी,फवारणी जुगाड,बहुवार्षिक तुर,गरिबांचा h t p,गावरानी,गरिबांचादेशी जुगाड 1000 फूट लांब फवारणी करणारी जबरदस्त spray desi jugaad spray long distance spray jugaadदेशी जुगाड 1000 फूट लांब फवारणी करणारी जबरदस्त spray desi jugaad spray long distance spray jugaadदेशी जुगाड 1000 फूट लांब फवारणीदेशी जुगाड 1000 फूट लांब फवारणी करणारी जबरदस्त स्प्रे (desi jugaad) long distance spray desi jugaadदेशी जुगाड 1000 फूट लांब फवारणी करणारी जबरदस्त स्प्रे (desi jugaad) long distance spray desi jugaaddesi jugad spray,jugad spray,बहुवार्षिक तुर desi,desi jugad,spray,gavran jugaad,तुर desi,jugaad,लांब फवारणी जुगाड,jugad,देशी गावरानी,लांब फवारणी,फवारणी जुगाड,बहुवार्षिक तुर,गरिबांचा h t p,गावरानी,गरिबांचा,देशी जुगाड 1000feet,कापूस फवारणी,लांब,कीटकनाशक फवारणी,ऊस मशागत,desi jugaad,long distance spray desi jugaad,स्प्रे,spray desi jugaad,Spray jugaad,Krushi manthan,कृषी manthan,शेंद्रीय sheti,शेंद्रीय शेतीdesi jugad spray,jugad spray,बहुवार्षिक तुर desi,desi jugad,spray,gavran jugaad,तुर desi,jugaad,लांब फवारणी जुगाड,jugad,देशी गावरानी,लांब फवारणी,फवारणी जुगाड,बहुवार्षिक तुर,गरिबांचा h t p,गावरानी,गरिबांचा,देशी जुगाड 1000feet,कापूस फवारणी,लांब,कीटकनाशक फवारणी,ऊस मशागत,desi jugaad,long distance spray desi jugaad,स्प्रे,spray desi jugaad,Spray jugaad,Krushi manthan,कृषी manthan,शेंद्रीय sheti,शेंद्रीय शेती
    #annasaheb
    #jugaad
    #desi jugaad

Komentáře • 1,1K

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 Před 5 lety +172

    फारच सोप्या पद्धतीने जुगाड बनवले अण्णाभाऊ.खरच आपन आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत तळमळीने काम करत आहेत.गरीब व तळागाळातील लोकांसाठी आपले कार्य आपले विचार ज्ञान माहिती व तंत्रज्ञान फार मोलाचे योगदान आहे तरी शेतकरी बांधवांनी यांचा अवलंब करून आपले वेळ व पैशाची बचत करून आपले जीवन समृद्ध करावे हि विनंती करतो. आपल्या निस्वार्थ कार्याला माझा सलाम. आपले खुप खुप धन्यवाद गावाकडच्या दोस्ता

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 5 lety +1

      खुप धन्यवाद भाऊ

    • @ganeshmahalkar1374
      @ganeshmahalkar1374 Před 5 lety +3

      दिलीप महालकर आणा खरच तम्हाला देवाणी शेतकरासाठि पाठल दादा मला तुमहचा नबरद्या

    • @kiranmansingjamdar5808
      @kiranmansingjamdar5808 Před 5 lety +1

      @@ganeshmahalkar1374 number mla pan pahije milel ka ?

    • @santikudaleful
      @santikudaleful Před 4 lety +5

      Motor kiti hp konti company ani price

    • @nileshmakode5238
      @nileshmakode5238 Před 4 lety +2

      Anna bhau tumhi shetkaryan sathi khup jivhalane karya kart ahe tari tumhi battery kiti (Ah) wapali ahe he kalawa Karan mala pan spray pump banwaycha ahe

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 Před 5 lety +5

    राम राम ,
    भैय्या आपण फार सुंदर आणी कामाचा जुगाड प्रत्यक्ष कृती करून दाखवला त्यामुळ जुगाड समजून घ्यायला सोपा आहे , आम्ही आभारी आहोत .
    धन्यवाद .

  • @nitinbhau712
    @nitinbhau712 Před 4 lety +2

    जबरदस्त .....शानदार......youtube वरील आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट देशी जुगाड...

  • @shashigangurde6821
    @shashigangurde6821 Před 4 lety +2

    खुप छान जुगाड आहे. शेतकरयांना खर्च व वेळ वाचविण्यासाठी मदत होईल.देव तुमचं कल्याण करो.धन्यवाद.

  • @e.m.sakhare5497
    @e.m.sakhare5497 Před 5 lety +7

    भाऊ आज 9 आगष्ट रोजी मी हा प्रयोग अमलात आणला तुमचे खूप खूप धन्यवाद

    • @gokulpatil7906
      @gokulpatil7906 Před 5 lety

      नळी आणि मोटर किती रुपये मध्ये मिळाली

    • @e.m.sakhare5497
      @e.m.sakhare5497 Před 5 lety +1

      भाऊ 800 रु लागले नली ला आणि डबल पंप वाल्या स्प्रे ला डायरेक्ट जोडल पंप होता माझ्याकडे कामाला गती मिळाली भाऊ

    • @saurabhphatanagare8427
      @saurabhphatanagare8427 Před 4 lety

      @@e.m.sakhare5497 ik demo video pathava bhau 9096878712 wapp no vr. Amhla pn madat hoil

    • @rameshwarkorde
      @rameshwarkorde Před 4 lety

      @@e.m.sakhare5497 bhau plz mahiti dya

    • @pankajbhutekar4681
      @pankajbhutekar4681 Před 4 lety

      8483891555 call kara bhau ek kam ahe

  • @rahulrjadhav1387
    @rahulrjadhav1387 Před 5 lety +12

    खूपच छान माहिती दिली आहे
    धन्यवाद

    • @shripatraodeshmukh8453
      @shripatraodeshmukh8453 Před 4 lety

      खूप छान आहे किंमत व पता देणं फ पोहच तयार करून मिळेल का देशमुख दिंडोरी निर्माला विहार निळवंडीरोड जान्हवी बंगला

    • @nagnathgujar9367
      @nagnathgujar9367 Před 4 lety

      खुप छान माहिती आहे

    • @surajdeshmukh6550
      @surajdeshmukh6550 Před 3 lety

      @@shripatraodeshmukh8453 aamhi tayar karto...hav asel tr sanga

    • @dipakpatilvlog7384
      @dipakpatilvlog7384 Před 3 lety

      @@surajdeshmukh6550
      सर मला हव आहे... Home Delevary मिळेल का.. आनि किती खर्च लागेल.. 🙏 🙏 🙏 9284822617.. नक्की कालवा

  • @prashantbhosale2591
    @prashantbhosale2591 Před 4 lety +2

    आण्णा आपण जे जुगाड बनवलं ते खुपचं भारी आहे

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 Před 3 lety

    खूप आवडले मला हे जुगाड ..मी नक्किच प्रयोग करेन बनवेन जर सक्सेस झाले तर सगळ्यांना माहिती सांगेन....पाठीवर ओझे घेऊन खूप वैतागलो....धन्यवाद दादा

  • @leluteribtake7435
    @leluteribtake7435 Před 4 lety +15

    १००० फुटा पर्यंत प्रेशर ऐत नाही मि असे प्रयोग केले आहेत .३२५फुट म्हनजे एक बंडल नळी पर्यंत प्रेशर बरा मारतो पिक मोठे असेल तर उपयोग नाही. लहान पिकास चांगले आहे

    • @sandipdeshmukh9048
      @sandipdeshmukh9048 Před 2 lety

      सर,4स्ट्रोकच्या पेट्रोल स्प्रेअरला 450 फूट पाईप जोडून फवारणी करता येईल का ?

  • @allinonechannelestudysongs3038

    अण्णा भाऊ इतकी मोठी पाइप हाताळायला खूप अडचण येते.आणि बॅटरी चा प्रेशर इतक्या लांब बरोबर मिळत नाही...

  • @ashokshitole5668
    @ashokshitole5668 Před 4 lety

    खूपच सुंदर आणि कामाची माहिती दिली धन्यवाद

  • @dipakghanagaonkar7165
    @dipakghanagaonkar7165 Před 5 lety +2

    Bhau tumachya ya technic la 21 tofanchi salami. Khup ch chan dada. Mala asach jugadachi garaj hoti. Tr ti tumhi purn keli. Thank u.

  • @AmolPatil-fi7tn
    @AmolPatil-fi7tn Před 5 lety +7

    अण्णा एक नंबर जुगाड आहे धन्यवाद

  • @ravindramhadse3076
    @ravindramhadse3076 Před 5 lety +5

    Nice

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde Před rokem

    धन्यावाद दादा खुपच साध्या भाषेत चांगल समजाऊन सांगीतले . याचा फायदा बरेच शेतकरी घेतील .

  • @shivajiyadav3409
    @shivajiyadav3409 Před 3 lety

    Very nice Sir अप्रतीम प्रदर्शन केले आहे त्या बद्दल धन्यवाद अण्णा साहेब

  • @mahadevbebale6266
    @mahadevbebale6266 Před 4 lety +3

    Like Delhi jugad.

  • @dhansukhpatel7793
    @dhansukhpatel7793 Před 5 lety +11

    I want.
    Pl. Give me 1sample.
    I liked

  • @pankajgulhane2478
    @pankajgulhane2478 Před 5 lety +2

    तुमच्या कौतुकाला शब्दच नाही अण्णा.. धन्यवाद।

  • @mehlamburhani2147
    @mehlamburhani2147 Před 4 lety +1

    Annasaheb zabardast jugaad

  • @harshvardhanjadhav6658
    @harshvardhanjadhav6658 Před 5 lety +52

    आण्णासाहेब माझं काही प्रश्न
    एकूण खर्च किती ..2 मोटारी ..1battery ..300फूट पाईप...कृपया मार्गदर्शन करावे
    धन्यवाद.

    • @jayshreebhalekar1461
      @jayshreebhalekar1461 Před 5 lety +4

      Khup cha n

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 5 lety +2

      @@jayshreebhalekar1461 धन्यवाद

    • @onkarpusande3754
      @onkarpusande3754 Před 4 lety

      @@user-xu9cd8pc6h call me 7875747766

    • @ganeshtapkeer9185
      @ganeshtapkeer9185 Před 4 lety +3

      @@user-xu9cd8pc6h Please खर्च किती लागेल.. याबदल सांगा ना थोड

    • @digambarkavar8708
      @digambarkavar8708 Před 4 lety +1

      आण्णा मोटर किती व्याटची आहे कुठे मिळेल व बॅटरि कित व्याटची आहे

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 Před 5 lety +6

    अण्णा तुम्ही तर खरंच इंजिनियरचे बाप झाले

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 Před 4 lety +1

    खूप छान ...छान व्हिडीओ ..

  • @vishnuburkule8286
    @vishnuburkule8286 Před 4 lety +5

    अण्णा भाऊ नंबर एक जुगाड बॅटरी ची माहिती व मोटारींची माहिती पाठवा

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 Před 3 lety +2

      असा जुगाड वैगेरे करत बसू नका. बाजारात तयार htp 12v 12ah बॅटरी, डब्बल मोटर, सोबत चार्जर मिळतो. किंमत 2500 ते 2800 पर्यंत असते. पाईप बंडल 50 मीटर करीता 1500रु जातील. पंप पोर्टेबल असतो, त्याला प्रेशर switch सारख्या सुविधा असतात. Jugad करून पैसे वाचत नाहीत, वेळ वाचत नाही, सुविधा मिळत नाहीत तर ते करून फायदा काय?

    • @shobhasolanki4964
      @shobhasolanki4964 Před 3 lety

      @@shashikantshinde4719 Dada prayatnayanti parmeshwar midato mantat na

    • @sandipdeshmukh9048
      @sandipdeshmukh9048 Před 2 lety

      @@shobhasolanki4964 सर,4स्ट्रोकच्या पेट्रोल स्प्रेअरला 450 फूट पाईप जोडून फवारणी करता येईल का ?

    • @ssks2898
      @ssks2898 Před rokem

      @@shashikantshinde4719 खरय तुमचं,,शेवटी कम्पनी प्रोडकट एकच नंबर असते

  • @atuljain2316
    @atuljain2316 Před 5 lety +3

    विड़ीओं खुप आवडला भाऊ फक्त एक प्रश्न असा पडला की स्पीड कमी जास्त करता येइल काय ,मोटर चे नाव काय आहे ते सागा.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 5 lety +3

      धन्यवाद सर,याची स्पीड कमी जास्त करता येते ,रेग्युलेटर बसवावे लागेल,धन्यवाद

  • @Maulielectrical4975
    @Maulielectrical4975 Před 4 lety +1

    दादा एक नंबर जुगाड बनवल तुम्ही एकदम झक्कास

  • @classicshetkari8472
    @classicshetkari8472 Před 5 lety

    Khupch sundar jugad aahe 👌👌👌

  • @akshay_dapke
    @akshay_dapke Před 5 lety +5

    खुप छान, पाठीवर ओझ घेऊन फीरायची गरज नाही. आणी मोठ मोठ्या झाडांवर फवारनी करायला पन सोप्प आहें.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 5 lety

      अगदी बरोबर ,धन्यवाद

    • @ArvindPaighan
      @ArvindPaighan Před 4 lety

      @@user-xu9cd8pc6h फवारणी कोणत्या कोणत्या पिकांवर करता येते. सोयाबीन ,तुर.हरभरा,कपाशी,

    • @jaydippatil6992
      @jaydippatil6992 Před 4 lety

      भाऊ मला बनवून द्याल का माझा सम्पर्क 9766735223 ,आपल्या निरोपाची वाट पाहत आहे ,यासाठी येणारा खर्च मी दयायला तयार आहे

  • @sudamlakwal6251
    @sudamlakwal6251 Před 4 lety +13

    मोटर आणि नळी काय रेट मिळाली हे कळवावे

  • @nitinbokse7526
    @nitinbokse7526 Před 5 lety

    खुपच छान जुगाड भाऊ.धन्यवाद...

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 Před 5 lety +1

    your attempt of making jugad of sprinkling is very good .keep it up.

    • @patilraj7808
      @patilraj7808 Před 4 lety +1

      आपण आपला मो न.दया भाऊ

  • @ranjeetsuryawanshi1835
    @ranjeetsuryawanshi1835 Před 5 lety +4

    100 psi प्रेशर 4लिटर पर मिनिटाच्या 2 मोटर म्हणजे 8 लिटर प्रेशर याचा आपण कार गाडी धुण्यासाठी पण वापर करू शकतो

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 5 lety +2

      चालेल भाऊ

    • @sandipdeshmukh9048
      @sandipdeshmukh9048 Před 2 lety

      सर,4स्ट्रोकच्या पेट्रोल स्प्रेअरला 450 फूट पाईप जोडून फवारणी करता येईल का ?

  • @dnyanobakhandale767
    @dnyanobakhandale767 Před 4 lety +3

    है जुगाड़ पंप मला विकत मिळेल का?
    कोठे मिळेल आपला पत्ता सांगीतले तर आम्ही तुमचे कडे येऊन घेऊन जाऊ. फक्त किमंत किती हे सांगा.

  • @sagarlungase7697
    @sagarlungase7697 Před 5 lety +1

    Lai bhari Aanna!

  • @karankhetre2087
    @karankhetre2087 Před 4 lety +1

    Super work

  • @prashantswami1142
    @prashantswami1142 Před 5 lety +4

    अण्णासाहेब जा गहू कसा लावला आहे
    की पेरला आहे त्याचा 1 विडिओ बनवा

    • @bhaumehere2336
      @bhaumehere2336 Před 5 lety

      माझा पन तोच सवालय

  • @mayureshlonkar7345
    @mayureshlonkar7345 Před 5 lety +7

    ठिबक पाईप चालू शकतो का आणि नवजल कोणते लागतात नाव सांगा

  • @shamkantpatade1609
    @shamkantpatade1609 Před 5 lety

    खुप खुप छान माहिती दिली अशीच माहिती देत रहा धन्यवाद

  • @vikasdhamale318
    @vikasdhamale318 Před 5 lety

    छान माहिती दिली भाऊ

  • @rajkumarthakare5428
    @rajkumarthakare5428 Před 4 lety +4

    ही नळी काय भाव आहे

  • @DilipBP009
    @DilipBP009 Před 5 lety +10

    भाऊ मी असाच प्रयोग केला आहे पण पुढे htp चा नवजल वापरला आहे त्याने जास्त प्रेशर मिळतो तो नवजल 500 रू. मिळतो लाऊन बघा

    • @harshvardhanjadhav6658
      @harshvardhanjadhav6658 Před 5 lety

      भाऊ किती खर्च येतो
      battery किती वेळ चालते

    • @harshvardhanjadhav6658
      @harshvardhanjadhav6658 Před 5 lety +1

      भाऊ किती खर्च येतो
      battery किती वेळ चालते

    • @DilipBP009
      @DilipBP009 Před 5 lety +2

      @@harshvardhanjadhav6658 बॅटरी - 600 एक मोटर- 400 नळी 100 मीटर - 2500 htp गन 500

    • @amolkale8091
      @amolkale8091 Před 5 lety

      dada mala bolayach ahe tumcha sobat mala tumcha number dya please 9923703804

    • @Jaymaharashtra7739
      @Jaymaharashtra7739 Před 5 lety

      Number dya

  • @pankajgopatwar8105
    @pankajgopatwar8105 Před 5 lety +1

    bahotahi khas bhau

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 5 lety +2

    नादच खुळा राव तुमचा.
    खुपच अाभ्यासु आहात
    धन्यवाद भाऊ

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 5 lety

      धन्यवाद

    • @drpatil4578
      @drpatil4578 Před 5 lety

      भाऊ खुप छान .नडि कोणती कम्पनी ची आहे

  • @ashokshahane3937
    @ashokshahane3937 Před 4 lety +8

    आरे भाई तेरे गावका नाम पता मोबाईल नंबर देना चाहीये ना।

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 Před 5 lety +2

    नो चॅलेंज जुगाड आहे साहेब

  • @sanjayshinde2118
    @sanjayshinde2118 Před 5 lety +1

    Superb

  • @santoshnisal4505
    @santoshnisal4505 Před 3 lety +1

    एकच नंबर भाऊ.मी पंपाला बाहेरून पन डबल मोटर बसवली खुपचं प्रेशर येतो

    • @sandipdeshmukh9048
      @sandipdeshmukh9048 Před 2 lety

      सर,4स्ट्रोकच्या पेट्रोल स्प्रेअरला 450 फूट पाईप जोडून फवारणी करता येईल का ?

  • @vaibhavpatil1191
    @vaibhavpatil1191 Před 5 lety +5

    होस पाईप नळी १००० फूट किंमत किती आहे..

  • @mahakisan4696
    @mahakisan4696 Před 5 lety +5

    टाकाऊ पासुन चांगल॓ जुगाड बनले आहे आमचा( सेंद्रीय राम राम )

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 5 lety

      सेंद्रिय राम राम भाऊ

  • @rajendrawakchaure6310
    @rajendrawakchaure6310 Před 4 lety +1

    कमी खर्चात खूप छान बनविले

  • @rameshudas4923
    @rameshudas4923 Před 4 lety +1

    खूप छान बनवला आहे

  • @swapnilgore6073
    @swapnilgore6073 Před 5 lety

    खूपच छान जुगाड आहे भाऊ
    धन्यवाद भाऊ

  • @Manoj-qp7no
    @Manoj-qp7no Před 4 lety +1

    1 no dada tu great kam kartoy

  • @dinkarpatil1602
    @dinkarpatil1602 Před 4 lety

    फार चांगली सोय आपण शेतकऱ्यांना तयार करून दिली आहे.

  • @udhavghule6844
    @udhavghule6844 Před 5 lety +1

    Thanks

  • @vijaypramila6385
    @vijaypramila6385 Před 5 lety

    Nice...sir

  • @hitechnursarypateltausif8432

    salute bhau.

  • @mrunalpdahake
    @mrunalpdahake Před 4 lety +1

    Jugad chan आहे. अशेच आणखी विडिओ बनवत राहावे. पण एक विनंती आहे या विडिओ मध्ये जे बनवले आहे त्याला काय काय साहित्य लागले krupaya याचे description lihale aste बर वाटले असते सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली asti

  • @tusharmeshram8006
    @tusharmeshram8006 Před 4 lety +1

    Nice 👍

  • @vasudevpdatil5924
    @vasudevpdatil5924 Před 5 lety +1

    लय भारी हो।

  • @spenterprisesspenterprises3960

    1nabar bhau

  • @sanjayugawe8405
    @sanjayugawe8405 Před 3 lety

    खुप छान देशी जुगाड धन्यवाद ।

  • @pradipkadu-iq4fm
    @pradipkadu-iq4fm Před 4 lety +1

    Jabardast bhau

  • @sachindatkhile8938
    @sachindatkhile8938 Před 5 lety +1

    मस्त रे जिगर 1 च नबर

  • @gajananaher1430
    @gajananaher1430 Před 5 lety

    bhau pipe kiti m.m cha waparawa mhanje pressure changla milel.drip cha 16 mm chalel ka.

  • @RAJESH_KHADGE_855
    @RAJESH_KHADGE_855 Před 2 lety +1

    Bhau Jugad Zakkas Banwala Dhanyawad.

  • @vasantkadekar1302
    @vasantkadekar1302 Před 4 lety +1

    Nice dada

  • @mdtekam3744
    @mdtekam3744 Před 4 lety +1

    सुंदर जुगाड़ आहे।

  • @rameshpatil8744
    @rameshpatil8744 Před 5 lety +1

    दादा आपल्या शेतकऱ्या साठी फार चागली माहीती देता तुमच पुढील आयुष सुखाच समद्धिच भरभराटीच जिओ आणी आशीच माहीती आम्हाला मीळत राहो प्रातेक शेतकऱ्याच हेच म्हणन आहे शुभ ईच्छा

    • @sandepanvedphatak4699
      @sandepanvedphatak4699 Před 5 lety

      दादा तुमची माहिती ऐकून खूप आनंद झाला मे लातूर ऊन बोलत आहे

  • @udaykulkarni6747
    @udaykulkarni6747 Před 4 lety +1

    एकच नंबर जुगाड़ भाऊ 👌💐 सुपर

  • @yogeshtonpe4576
    @yogeshtonpe4576 Před 2 lety

    खूप छान जुगाड बनबल दादा🥰

  • @bhausahebpagar1023
    @bhausahebpagar1023 Před 4 lety +2

    खुप छान आहे

  • @mahadevvane2567
    @mahadevvane2567 Před 5 lety

    mahadev vane
    very nice

  • @007tusharkamble
    @007tusharkamble Před 5 lety +1

    जबरदस्त भाऊ. तुमचे शोध शेतकारय साठी वरदान आहे. तुम्ही काहीही लपऊन न ठेवता सर्व गोष्टी खुल्या मनने शेअर करता त्याबद्दल खुप खुप आभार.तुमचा गाव तालुका आणि जिल्हा कोणता? कधी आलो तर तुमची नक्की भेट घेईन. सेंद्रीय धन्यवाद

  • @bhagwatmalkar5838
    @bhagwatmalkar5838 Před 5 lety

    mast bhau

  • @rahimanmullani979
    @rahimanmullani979 Před 5 lety

    Very good thank you

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 Před 5 lety +2

    खूप छान खूप कौतुक राम राम

  • @ashokgaidhani89
    @ashokgaidhani89 Před 3 lety

    चांगला प्रयत्न!👍👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @hanumanugale4352
    @hanumanugale4352 Před 5 lety

    घरच्या घरी एच टी पी पंप तयार करुन दाखवला दादा तुम्ही .....
    लय भारी.

  • @kartikchothe8804
    @kartikchothe8804 Před 2 lety

    Superb 👌 mi pan Kel he jugad 100 take successful.

  • @yashmore0
    @yashmore0 Před 5 lety +1

    खूपच छान जुगाड आहे

  • @sitaramchavan2917
    @sitaramchavan2917 Před 4 lety +1

    खुप छान मी आशाच काही शोदात होतो ......

  • @revalnathparase3065
    @revalnathparase3065 Před 4 lety +1

    सुपर आणाभाऊ

  • @kks4345
    @kks4345 Před 5 lety +1

    १ नं भाऊ

  • @janardanjadhav7630
    @janardanjadhav7630 Před 5 lety

    VERY GOOD AANNASAHEB

  • @sumandhawan3478
    @sumandhawan3478 Před 3 lety

    Bhau saheb kamaal aage tumchi!👏👏👏💐

  • @badalsingh276
    @badalsingh276 Před 4 lety +1

    Moter set +150feet paip ki keemt btaye pement on dileveri me bhej skte ha

  • @ashutoshchavan3756
    @ashutoshchavan3756 Před 5 lety

    खुपच छान भाऊ 🙏

  • @dipakwangikar5409
    @dipakwangikar5409 Před 5 lety

    खूपच छान साहेब

  • @yogeshamale1558
    @yogeshamale1558 Před 5 lety +1

    1 no jugad

  • @Shriramchormare
    @Shriramchormare Před 5 lety

    खूप छान अण्णाभाऊ

  • @bharattondare
    @bharattondare Před 5 lety

    एकदम बढिया..

  • @user-jd1fj4tf4v
    @user-jd1fj4tf4v Před 5 lety +1

    मस्त भाऊ

  • @prakashkurade6499
    @prakashkurade6499 Před 2 lety +1

    Very good knowledge of water spray and save our time thank you

  • @sanatanfarming2075
    @sanatanfarming2075 Před 5 lety +1

    Lay bhari idea

  • @hiteshmistry3600
    @hiteshmistry3600 Před 4 lety +1

    अप्रतिम खरच खूप छान आहे.

  • @vs__yt8209
    @vs__yt8209 Před 4 lety +1

    छान आहे

  • @kiranmohare4016
    @kiranmohare4016 Před 5 lety

    जबरदस्त जुगाड भाऊ

  • @shivajipatil9130
    @shivajipatil9130 Před 3 lety

    फारच सुंदर जुगाड बनवल

  • @shivajiparthe61
    @shivajiparthe61 Před 4 lety +1

    खुप छान होता