5 मजुराचे काम करणारे भुईमूग शेंगा तोडणी गावठी जुगाड तयार करा अन आपला मजुरी खर्च कमी करा🤗🤗

Sdílet
Vložit

Komentáře • 695

  • @suryakantjadhav7287
    @suryakantjadhav7287 Před 3 lety +9

    आमच्याकडे आम्ही लहान असताना अशाच पद्धतीने पण खड्डा काढुन त्यावर कुळवाची पास टाकायचे आणी पासेवर शेंगाचे डहाळे आपटायचे शेंगा खड्ड्यात पडायच्या.मग खड्डयातील शेंगा बाहेर काढायच्या जुन्या आठवणी आल्या.फारच छान.साधारण 1965च्या दरम्यानची आठवण..

  • @amarmote948
    @amarmote948 Před 4 lety +165

    भाऊ जुगाडा पेक्षा तुमची भाषा खूपच आवडली

  • @durgadasmane3926
    @durgadasmane3926 Před 4 lety +1

    शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असे जुगाड आहे भुईमूग शेंग काढण्यासाठी दादाने साध्या मध्ये कल्पकता व सृजनशीलता शोधली आहे खूप खूप धन्यवाद

  • @sunitasonawane8322
    @sunitasonawane8322 Před 3 lety +13

    मी शेतकरी नाही पण तुम्ही काढलेला पर्याय खूप कौतुकास्पद आहे. आणि ह्या पध्दतीने सर्व शेतकरी बांधवाचे वेळ आणि श्रम वाचणार आहे 😨👌👌👌👍👍👍

    • @tusharmr
      @tusharmr Před 3 lety +1

      czcams.com/video/KS5DY6LRXuo/video.html

  • @pralhadhangarge4326
    @pralhadhangarge4326 Před 3 lety +3

    आमच्या कडे हीच पध्दत वापरतात भुईमूग काढायला आम्ही याला आडी म्हणतोत खुप छान माहिती दिली

  • @aniruddhajagtap5571
    @aniruddhajagtap5571 Před 4 lety +3

    खुप छान युक्ती आहे .👌🏻👌🏻

  • @stubborn_sapien
    @stubborn_sapien Před 3 lety +1

    1 no. Aamhi karun baghitle results bhari aahe 100% lai bhari jugad ...khup vel vachla ...thank you dhanyavad dada✌️✌️

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Před 3 lety

    आमच्याकडे हिच पद्धत आहे अजुन. एक नंबर दादा

  • @Deepsonavlogs
    @Deepsonavlogs Před 3 lety

    खुप छान माहिती दिली मी हा व्हिडीओ सर्वांना पाठवतो

  • @user-us5mz4td6r
    @user-us5mz4td6r Před 3 lety +3

    अतिशय छान भाऊ
    पद्धत जुनी असली तरीही पुन्हा एकदा आपण पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद
    🙏🙏🙏💐💐💐🌷🌷

    • @tusharmr
      @tusharmr Před 3 lety +1

      czcams.com/video/KS5DY6LRXuo/video.html

  • @gr36699
    @gr36699 Před 3 lety

    खुप छान,चांगला प्रयोग आहे.

  • @rameshshinde2597
    @rameshshinde2597 Před 4 lety +1

    फार छान माहिती मिळाली धन्यवाद.

  • @ashokdhadge6085
    @ashokdhadge6085 Před 4 lety +15

    अरे वा छान जुगाड आहे शेंगा तोडण्याचे आपण सादरीकरण छान आणी सोप्या भाषेत सांगितलं.

    • @tusharmr
      @tusharmr Před 3 lety +1

      czcams.com/video/KS5DY6LRXuo/video.html

  • @Charasi.Trader
    @Charasi.Trader Před 3 lety

    आज केला हा प्रयोग खूप भारी कष्ट वाचले राव. धन्यवाद 🙏🙏

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari2836 Před 4 lety +2

    खुप छान माहिती आहे भाउ.
    💐👏🏼👍🙏😊

  • @sanjaysomshetti7486
    @sanjaysomshetti7486 Před 3 lety

    असेच सुंदर सोपे व्हिडिओ करण्यात यावेत

  • @sudhcfisjci2910
    @sudhcfisjci2910 Před 4 lety +1

    Ek number jugaad

  • @dadapawar6841
    @dadapawar6841 Před 4 lety +3

    कुणीही कसलीही शंका घेऊ नये. १००% उपयुक्त आणि फायदेशीर आहे.👌👌👌👌👌

  • @jayrambhutambare2121
    @jayrambhutambare2121 Před 4 lety +1

    खूपछान माहिती दिली सोपे झाले.

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 Před 4 lety +166

    छान माहिती.
    नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्यांना नम्र विनंती: तुमच्या कडे अजुन चांगली माहिती असेल तर कृपया शेतकरी बांधवांना द्या.

    • @saiganeshacdigitalnimgaonj3362
      @saiganeshacdigitalnimgaonj3362 Před 4 lety +11

      सायकलच चाक फिरवून पण शेंगा तोडता येतात हाताला त्रास नाही होत।
      या पद्धतीत हात दुखेल

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 Před 4 lety +1

      @@saiganeshacdigitalnimgaonj3362 धनयवाद.
      🙏

    • @ravindramore6284
      @ravindramore6284 Před 4 lety +3

      Sycle is the best

    • @amarangthekar5359
      @amarangthekar5359 Před 3 lety

      @@saiganeshacdigitalnimgaonj3362 kase

    • @reshmamore506
      @reshmamore506 Před 3 lety +1

      🙏🙏🙏

  • @dadasahebkale8303
    @dadasahebkale8303 Před 4 lety +63

    आपले काम आणी माहीती (काॅमेट्री) दोन्हीही सुंदर

    • @tusharmr
      @tusharmr Před 3 lety +1

      czcams.com/video/KS5DY6LRXuo/video.html

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 Před 3 lety

    Khup chhan ahe bar ha jugad

  • @siddhuajmane3460
    @siddhuajmane3460 Před 4 lety +1

    Lay.bhari100%.chagle.jugad.aahe.thanks

  • @shivajikale1393
    @shivajikale1393 Před 3 lety

    भारी आयडिया आहे 👍👍👌🏻👌🏻

  • @vithalfunde5653
    @vithalfunde5653 Před 3 lety

    मस्त आहे भाऊ डोकं लावलं राव शेतकरी बंधू साठी खूप छान आहे

  • @mohanjadhav2080
    @mohanjadhav2080 Před 4 lety +3

    छारच छान प्रयोग
    🖒🖒🖒🖒🖒

  • @gargeedeshpande1809
    @gargeedeshpande1809 Před 3 lety +1

    दादा तुम्ही फार छान माहिती दिली, बोलणं एकदम छान,कोणताही नाटकीपणा नाही

  • @livevillagelifewithsohamsh9209

    Chan ahe jugad yacht ahetkryana nkkich fayda hoil

  • @nileshpatil395
    @nileshpatil395 Před 4 lety +130

    काही भागातील लोकांना हा जुगाड माहिती असेल, पण आम्हाला हा जूगाड हा व्हीडिओ अण्णांनी टाकल्यामुळे माहिती झाला

  • @shivajisarde4698
    @shivajisarde4698 Před 3 lety

    अरे वा गबरू एकदम मस्तच जुगाड

  • @shivajishelode483
    @shivajishelode483 Před 4 lety +3

    छान माहिती दिली मित्रा

  • @1prashantsarode
    @1prashantsarode Před 3 lety +2

    लय भारी आडिया 👍🙏

  • @dajibapatil387
    @dajibapatil387 Před 3 lety

    khop chan jugad ahe ek no Dada

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 Před 4 lety +15

    धन्यवाद आण्णासाहेब. खुप सोपे जुगाड आहे नक्कीच शेतकरी बांधवांनी याचा उपयोग करावा. 🙏🙏

  • @prameshwargadekar8619
    @prameshwargadekar8619 Před 4 lety +1

    राम राम भाऊ खूप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ

  • @dewendrakhandare5664
    @dewendrakhandare5664 Před 3 lety

    छान माहिती देण्यात आलेली आहे
    Waaaaa

  • @sameerjadhav2214
    @sameerjadhav2214 Před 4 lety +6

    धन्यवाद अण्णासाहेब खूपच छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏

  • @siddharthadhande2809
    @siddharthadhande2809 Před 4 lety +40

    भाऊ लई जुनी पध्दत आहे
    आमच्याकडे असेच काढतेत

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 Před 3 lety

    मस्त! एक नंबर काम झालं!

  • @reemapatankar4583
    @reemapatankar4583 Před 3 lety

    आदी माहिती असतं तर बर झालं असतं,पण तुमचे खूप आभारी आहोत, चांगली युक्ति आहे.

  • @SammerShaikhwai
    @SammerShaikhwai Před 4 lety +2

    लय भारी भावी , जय जवान जय किसान

  • @surajshinde7713
    @surajshinde7713 Před 3 lety +1

    ऐकच नंबर भाऊ जय शिवराय🙏🚩🚩🚩

  • @mayanikam5028
    @mayanikam5028 Před 3 lety +9

    माझीही आई अशीच जुगाड करून आम्ही खुपच शेंगा जमा करत असू जुने दिवस आठवले फारच छान वाटले भावा Thanks GOD BLESS All Family Jay kisaan 👌👌👌🌹🌹🌹🌹🌱🌱🌱🌱🌱🌱🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @pandurangbade808
    @pandurangbade808 Před 3 lety

    खूपच उपयोगी माहिती

  • @suhasinijadhav7993
    @suhasinijadhav7993 Před 4 lety +3

    मस्तच! आमच्या गावी भुईमूग करतात त्यांना सांगेन .

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 Před 3 lety

    माहिती खुप छान दिल्या बद्दल धन्यवाद

  • @engineerbharti9535
    @engineerbharti9535 Před 3 lety

    lai bhari bolta...ekch number rao

  • @ramakantkhyade9135
    @ramakantkhyade9135 Před 4 lety +7

    Mind blowing idea Thanks brother,very well explained with less effort good idea for groundnuts agriculture farmers.Once again l Thank you.🙏

  • @anitagaikwad8062
    @anitagaikwad8062 Před 3 lety

    Mast ha tumach jugad!

  • @shubhamrajmahatmepatil3268

    Ekach no dada tumhi practical khupach bhari karun dakhavl

  • @ganeshhajare5032
    @ganeshhajare5032 Před 3 lety +1

    पहिल्या प्रथम धन्यवाद.... खुप उपयोग झाला ह्याचा... आजकाल शेती कामासाठी लोक मिळत नाहीत.. आणि आले तरी छोट्या शेतकऱ्यांना परवडत नाहीत... मला खूप फायदा झाला तुमच्या व्हीडिओचा..

  • @kazijamshid5134
    @kazijamshid5134 Před 4 lety +6

    अण्णासाहेब आपले बोलणे खूप आवडते मनातून आनंद होतो तुमची भाषा खूप आकर्षित आहे

  • @sunnysubhedar03
    @sunnysubhedar03 Před 3 lety

    Waah Annasaheb sopi padhat sangitlya baddal Dhanyawaad

  • @pundlikchaudhari4085
    @pundlikchaudhari4085 Před 3 lety

    Ha jugad mast ahe rao

  • @creativesengineers8817

    खूप छान idea आहे

  • @subhashmarkad
    @subhashmarkad Před 4 lety +1

    छान माहिती शेतकरी बंधू

  • @mahaandaaz
    @mahaandaaz Před 4 lety

    मस्तच माहिती कमी वेळात जास्त काम.😀😀😀

  • @vaijinath7054
    @vaijinath7054 Před 2 lety

    भावा जबर जुगड लावला

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 Před 3 lety +1

    Unique technique, go ahead with more innovative ideas.

  • @random_1112
    @random_1112 Před 3 lety

    Khup Bhari 👌👌👍

  • @pandurangbukan4829
    @pandurangbukan4829 Před 4 lety +1

    अतिशय उत्तम आयडिया आहे आम्ही पण करून पाहतो

  • @ravindrashinde5491
    @ravindrashinde5491 Před 3 lety

    मस्तच मित्रा .......
    खूप छान......

  • @sharadchandgude133
    @sharadchandgude133 Před 4 lety +1

    खुपच छान आहे माहिती

  • @phuleshyam5583
    @phuleshyam5583 Před 3 lety

    एकदम चांगला जुगाड आहे शेतकरी मामा

  • @nitinjadhav4045
    @nitinjadhav4045 Před 4 lety +1

    Jugadachi aayghalunde bhau tumchi bhashesha tune khup aawadala 😂😂👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍1 no jugad👌👌

  • @shivajikamat348
    @shivajikamat348 Před 3 lety

    जुगाड भारी आहे. लय आवडला.

  • @patilyogesh8687
    @patilyogesh8687 Před 3 lety +3

    . खूप छान माहिती दिली भाऊ आपण नवनवीन माहिती देत रहा आपले खूप खूप आभारी आहे धन्यवाद

  • @ujwalashinde2297
    @ujwalashinde2297 Před 4 lety +1

    लयचं भारी मास्तर😊😊😊

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 Před 3 lety

    खूपच छान 👌👌👌

  • @sachinghadge6134
    @sachinghadge6134 Před 4 lety +1

    एकदम भारी अण्णासाहेब

  • @balubansode9276
    @balubansode9276 Před 3 lety

    भाऊ शेंगांची तोडणीचे जुगाड खूप छान आहे

  • @electricalfact440
    @electricalfact440 Před 4 lety +1

    मस्त आयडिया रे भाऊ😀👌👌👌

  • @dilipgondhali8516
    @dilipgondhali8516 Před 4 lety +2

    Excellent Jugad
    Most practical solution
    Very well explained. Well appreciated.
    Regards,
    D P Gondhali
    Powai,Mumbai

  • @harishnemmaniwar6335
    @harishnemmaniwar6335 Před 3 lety

    अहो हि फार जुनी पध्दत आहे

  • @rajdombale3664
    @rajdombale3664 Před 4 lety

    Mstch aahe ashach videos bnvt chla

  • @bharate
    @bharate Před 3 lety

    खुप छान आयडिया आहे भावा ....

  • @sachinsir7078
    @sachinsir7078 Před 3 lety +1

    अर्‍याला हलकी शेंग खूप सहज तोडता येईल.thanks भाऊ

  • @sushanthkumar6383
    @sushanthkumar6383 Před 4 lety +22

    आती छान आईडीय दिला भाऊ ,
    जय जवान 🕵️‍♂️
    जय किसान 🌾
    जय हिंद 🇮🇳जय महाराष्ट्र 🚩

  • @anjalipatole6950
    @anjalipatole6950 Před 3 lety

    खूप छान कल्पना

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 Před 4 lety +1

    माहिती जबरदस्त

  • @sushanth463
    @sushanth463 Před 3 lety

    खरोखर जुगार फार चा॑गला आहे

  • @vishalkahane3766
    @vishalkahane3766 Před 3 lety

    Baghnya aadhich like kelay

  • @aababankar9748
    @aababankar9748 Před 3 lety

    खुपच छान 👌👌👍👍

  • @sandippowar2492
    @sandippowar2492 Před 2 lety

    आणासाब 😂😂😂नाद खुळाच हो आपला, आपले सर्व व्हिडीओ एकदम जबरदस्त आहेत व्वा छान 👏👏👏👌👌👌

  • @avibankar3475
    @avibankar3475 Před 4 lety +1

    Ekach number jugad

  • @shivajeur8222
    @shivajeur8222 Před 4 lety

    मस्त आण्णासाहेब.. 🙏

  • @sanchit1316
    @sanchit1316 Před 4 lety +3

    रामभाऊ एक नंबरचा जुगाड अतिशय चांगली माहिती धन्यवाद

  • @gopinathsolanke6365
    @gopinathsolanke6365 Před 4 lety

    नंबर एक आण्णा.....👍👍

  • @sachintile6367
    @sachintile6367 Před 3 lety

    Bhau.. khup bhari jugad aahe..
    😃😃👌👍

  • @balugurao2011
    @balugurao2011 Před 4 lety +3

    Excellent work

  • @skpatil7342
    @skpatil7342 Před 4 lety +1

    आवाज लई भारी राव तुमचा एकदम गावरान 👌👌👌

  • @annatutari4017
    @annatutari4017 Před 3 lety +2

    क्या बात है लयभारी अति सुंदर सादरीकरण केले आहे किसान भाऊ

  • @vrashalishinde1641
    @vrashalishinde1641 Před 3 lety

    Chan information kaka

  • @satishshinde5111
    @satishshinde5111 Před 3 lety +16

    आण्णासाहेब तुम्हाला शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला.आनंद वाटला.अभिनंदन .......सतिष शिंदे राज्य आदर्श शिक्षक धुळे

  • @priyamankad6611
    @priyamankad6611 Před 3 lety

    Khub chaan.

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 Před 4 lety

    छान डोकं चालवलं मस्त आइडिया आहे

  • @sachinthorat5177
    @sachinthorat5177 Před 4 lety +1

    खूप छान

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Před 4 lety +1

    खुपच जबरदस्त माहिती दिलीत नाना धन्यवाद

  • @shobhathetailor5565
    @shobhathetailor5565 Před 4 lety +4

    हा भाऊ आम्हि पण असंच करायच धन्यवाद भाऊ

  • @PoojaJadhav-xi4ms
    @PoojaJadhav-xi4ms Před 3 lety

    Khup mast ....👌👌