या झाडाखाली लिहिता वाचता न येणारे वारकरीही वाचतात ज्ञानेश्वरी, आळंदीतील अजान वृक्षाबाबत रंजक माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2023
  • #santdnyaneshwar #AjanVruksha #AlaniTemple
    संत ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी प्रस्थान सोहळा आज होतोय. वारकरी जेव्हा आळंदीत येतात तेव्हा ते ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन तर घेतातच मात्र या ठिकाणी असणाऱ्या अजान वृक्षाचे देखील दर्शन घेत असतात. याच आजान बागेच्या परिसरात वारकरी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करत असतात. अशी मान्यता आहे की संत ज्ञानेश्वर माऊली यांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा त्यांनी आपल्या सोबत एक दंड ठेवला होता. कालांतराने त्या लाकडी दंडाला आणि त्यांच्या मुळ्या माऊलींना टोचू लागल्या यांचा दृष्टांत एकनाथ महाराज यांना झाला. पुढे एकनाथ महारांजानी ती मुळी मंदिरा शेजारी लावली. त्याच मुळीतून उगवलेल्या वृक्षाला आजान वृक्ष म्हणतात. वारकऱ्यांची अशीही धारणा आहे की जेव्हा वारकरी या वृक्षाच्या सावलीत बसून ज्ञानेश्वरी वाचतात तेव्हा ज्याला लिहिता वाचता येत नाही तो सुद्धा ज्ञानेश्वरी स्पष्ट वाचू शकतो. याच विषयी मंदिराच्या पुजाऱ्यांसोबत बातचीत केलीय प्रतिनिधी विशाल सवने यांनी
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ====================================================================
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follo Us - zee24taas
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Komentáře • 15

  • @surajagam5728
    @surajagam5728 Před 7 měsíci +1

    🚩ओम नमो ज्ञानेश्वरा 🚩🙏राम कृष्ण हरी🙏

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn Před rokem +1

    अजान आम्ही तूझी लेकरे, तु सर्वाचा पिता.

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Před rokem +1

    माऊली.
    माऊली
    माऊली.

  • @ganeshvagare5808
    @ganeshvagare5808 Před rokem +1

    🚩🚩🌷ओम नमो ज्ञानेश्वरा🙏💐🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🚩💐

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Před rokem +1

    जय हरी जय माऊली
    ❤❤❤❤❤

  • @yogeshreddy5075
    @yogeshreddy5075 Před rokem +1

    राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🚩🚩🧡🥳

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 Před rokem +1

    🚩🚩‼️🕉️ राम कृष्ण हरी वासुदेव हरी ‼️जय ज्ञानेश्वर माऊली‼️जय संत तुकाराम महाराज‼️जय संत एकनाथ महाराज ‼️🌹🙏

  • @ganeshgurav7180
    @ganeshgurav7180 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před rokem

    Om namo bhagwate wasudevaya

  • @rahulgore2511
    @rahulgore2511 Před rokem

    🙏🙏🌹🌹

  • @nileshsonar9904
    @nileshsonar9904 Před rokem

    Mauli Kharch khup Chan mariti dili zee 24 che khup khup abhar

  • @govindtiwar585
    @govindtiwar585 Před rokem +1

    काहीही अंधश्रद्धा पसरवू नका

    • @nileshchoudhari8425
      @nileshchoudhari8425 Před rokem

      लिंब्राडू ला काय करायचंय त्याच

    • @user-ik1wk5bq3e
      @user-ik1wk5bq3e Před 10 dny

      @@govindtiwar585 तिथं जा बघून ये. तस लक्षात येत नाही.