Praniti Shinde News: प्रणिती शिंदे यांच्याकडून Chandrakant Patil यांचा 'चंपा' असा उल्लेख!
Vložit
- čas přidán 19. 06. 2024
- Praniti Shinde News: प्रणिती शिंदे यांच्याकडून Chandrakant Patil यांचा 'चंपा' असा उल्लेख!
#pranitishinde #chandrakantpatil #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : czcams.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
योग्य उल्लेख😂😂 अभिनंदन ताई 🎉
बरोबर आहे चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील
Okay O-Gi 😂
Mhanun kay zale vayacha kahi vichaar ahe ki nahi te jyeth ahet ani hi bavalt baya atta kal aleli porgi ti titya swatatya bapala bolte ka ashi
अगदी बरोबर. आता आपण सुद्धा असेच म्हणू की............. प्रसुती न करता झाली प्र सु शिं 😅
सुसु -सुप्रिया सुले
शप-शरद पवार
जंपा -जंयत पाटील
@@rahulkendre7752 हि स्वतः सू शि ची पोर आहे 🤣
बरोबर बोलले ताई 😂😂😅😅
अगदी बरोबर आहे .
त्यात काय चंपा short cut म्हणाल्या मला पण पोर संग म्हणत्यात 😂
अनावधानाने शब्द गेला पण खर हे चंपा 😂😂
डोक्याला जास्त चप चप तेल लावतो मग चंपा बरोबर आहे 😂😂😂😂😂
चंपा 😅
चंपाला चंपा नाहीतर आणखी काय म्हणायचं.
Champa baai
अगदी बरोबर आहे चंद्रकात पाटील म्हणजे शॉर्ट मध्ये चंपा म्हणतात मग त्यात काय
चंपा च आहे कामाचा ना धामाचा कशाला पालकमंञी झाला कळत नाही काही काम धडाचे नाही .खर,च़ँपा आहे
चंपा ला चंपा बोलणार ना बरोबर केलं,💯💯💯😅😅😅😅
मग सुप्रिया सुळे यांना काय म्हणायचं..
पक्षाचे संस्कार
लई उंच उडू नये
डोक्यात हवा गेली खासदारकी ची दुसरं काय 😊
सुशि पण बोल घरी गेल्यावर
मोदी ला नमो म्हणू शकतो तर याला चंपा का नाही??
दहा वर्ष आमदार आहात खासदारकी डोक्यात जाईल असे वाटले नव्हते.
सुसंस्कृत सुशीकुमार शिंदे यांच्या कन्या आहात.
साहेबांचा दोनदा पराभव झाला हे लक्षात ठेवा.
चंपा, म्हंजे काय चंदू पाटील यात काय वाईट यात कसली डोक्यात हवा
@vishalthikyane555 you are right 👍
बर जाऊदे सुसु ताई काय आन चंपा काय आणि पप्पू काय आण बारबाला काय सगळ्या एकच तेवढं बापाला टकल्या कुनी म्हनल तर जळफळाट करु नको म्हणाव चींदे ताई
Right
सुसु ताई ना पण सुसु म्हणा bhetlyavr✌️
रिटायर होणार आहे दसरा झाला की
हे बरोबर नाही परनिती लाहान आहे ते जेष्ठ नेते आपन आता खासदार झालात इतक्या लवकर आहे बोलने म्हन्जे आतीरेक
आपणही लहान पणी काका ना मामा ला टोपण नावाने हाक मारत असू
@@uddhavvyas2389 pranitichya bapala bolala tar tila mirchya zombel 😂
चंपा अँक्शन सह शरद पवारां सारख्या वरीष्ठ नेत्याला बोलता ते बरोबर का
@@pravinnimbalkar5626 kon to wakad tondya Jatiy mhatara ka? Jyane maharastra madhe jatich rajkaran anala .. lal galya
चंद्रकांत पाटील यांनी पण आपण काय बोलतो कुणा विषयी बोलतो बघायला पाहिजे शरद पवार साहेबांन विषयी बोलतो तेव्हा चालत का
लाज वाटली पाहिजे,
डंगर सुशील कसे वाटले 😂😂😂
प्रणिती शिंदे यांनी आपल्या पदाचा मान राखला पाहिजे. आणि त्यानुसारच बोलले पाहिजे.
प्रसु शि काय म्हणतात
कोणीच नाही म्हणत 😂
आहे तेच बोलल्याने कसला आलाय वाद का तुम्ही लावताय
Good Job Tai Saheb ❤️🔥
हिला " प्रशिं" शोभेल ....shortcut 😂
मुस्लिम संस्कार
बोरोबर
😅😅😂😂अगदी बरोबरच आहे 👍💪❤️🙏🚩
Barobar ahi tai
Right
ताई खरे बोलतात धन्यवाद
बराबर
Jasta maj Karu naka tai
💯
He BJP netayla pan sanga
@@nageshchavan6599you are right 👍
इंच वय काय हि कोणाला बोलती सुशीलकुमार शिंदे नी आमच्यावर संस्कार केले का शिंदेंनी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री किती पद भोगली मराठा मतावर राजकारणाचा बटयाबोल केला बाप थकला का मुलं मुली भाचे हे लादले जनतेवर याला जनतेची पण चुक. आहे राजकारणी लोकांची मुले मुली आपटे पाहीजे पण हे पैशाच्या जोरावर निवडून येतात
बरोबर बोललात ताई 💯💯🚩🚩
बरोबर आहे
बाई मस्ती येऊन देऊ नका बाई
पातळी सोडू नका ताई नाही तर् नवनीत राणा व्हायला वेळ लागणार नाही त
पुढच्या निवडणुकीत नक्कीच नवनीत राणा होणार 😄😄😄😄😄
प्रनीती ताई प्रगती कडे बघा...
सुशील साहेबांच्या आशिर्वादामुळे सुशिक्षित व्हा
शिंदे सेने सारखं बोलघेवडे पणा करू नका...
Good
Nice
तुमच्या वडिलांना काय म्हणाल सु शि ...
वयाचा मान राखणे हे आई वडिलांनी शिकवले नाही.
कामामुळे निवडून आला नाहीत आपल्या वडीला मुळे किंवा काँग्रेस नेत्यांमुळे निवडून आला नाहीत फक्त जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून आला आहे त्यामुळे पदाचा गैर वापर करू नका
सु... शी... (सुशीलकुमार शिंदे )
सु.. सु.. (सुप्रिया सुळे )
माझं करू नको हे चांगल नाही 😊😊
ताई त्याला चंदू आप्पा म्हटले तरी चालेल 😂
बरोबर बोललात आहे
त्यात काय नवीन , शॉर्टकट नाव आहे😂😂😂
नावाचा शॉर्टफॉर्म वापरला.
ग. दि. मा., पु.ल., व. पू. काळे वैगेरे थोर साहित्तीकांचा ही असा उल्लेख सगळेच कतरात. त्याला कुणाची खिल्ली उडवणं नाही म्हणतं.
Tuzay bapala. Sushi bolaw kaa
वाद व्हायला काय त्यात?
वयाचं भान ठेवायाला हावं। आपल्या माणासा बद्दल जर आसं ऐकाल तर काय वाटेल।गर्वात राहु नये
हेच कांग्रेस चे संस्कार. खरतंर चंद्रकांत पाटील हे प्रणिती शिंदे ला वडीला समान आहे. निच पार्टी, निच नेता,
आपल्या बापासारख्या माणसाला चंपा बोलण बरोबर नाही
चांगलं आहे हेच करा काम नका करू
प्र शी म्हणजे काय
नशेत असेल बिचारी
45 क्रॉस झालय ना। 😂
Only Chandrakant bhavi cm
त्यात नवीन काय, ज्या अजित पवार ने चंपा असा पैल्यांदा उल्लेख केला तो आज bjp मध्ये असून त्याच्या साठी चंपा ने पुण्याचे पालक मत्री पद सोडलेले आहे
चंद्रकांत पाटील प्रातांध्यक्ष असताना २०१४ ला मंत्री असताना भाजपमधील काही जेष्ठ नेते मंत्री पाटील यांचा असा उल्लेख खाजगीत करत असल्याचे अजित पवार यांनी त्यावेळी सांगितल्याचे महाराष्ट्राला आठवत आहे फारसे मनावर घेऊ नका प्र.के. अत्रे तर राजकारण्याना वेगवेगळ्या नावानी फोडून काढायचे खिलाडूपणाने घेतले पाहिजे सर्वानी एकमेकांचा आदरही राखला पाहिजे असे वाटते
जळगाव ला काय घटना झाली त्याबद्दल सांगा n काही
तुज्या बा ला म्हण की ,लाज वाटतयं, सरळ बोलायला, निवडून आल्यापासून शहाणी झालीस
Tu gap bas
अजित पवार ,राज ठाकरे हे बोलत होते तेव्हा ते बाप होते का तुमचे ... शॉर्ट नावा वरून मिरच्या लागल्या का आता
Ajit pawar pan mhanto
तुम्ही उबाटा म्हणले चालतंय आम्ही चंपा म्हणलेले चालत नाही काय?
जेव्हा अजित दादांनी भर सभेत चंपा असा उल्लेख केला होता तेव्हा काय गार गार वाटलं होत का ?
चुटक्या वाजवीत,"मला शरद पवारांचा पराभव पाहिजे, बस्स", असं म्हणत होते चंपा साहेब.
चंपा म्हटलं तर.. वाद होईल का? पण काय चुकीचे आहे... मीडिया लाच जास्त खाज दिसते 🙏🏻
चंद्रकांत पाटील... चा चंपा हा शॉट कट आहे..
उबाठा... म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे...
🙏🏻मग वादाचा प्रश्न येतो कुठं 🙏🏻
पदावर असणाऱ्या व्यक्तीने बोलताना शब्द जपून वापरावेत, त्यामुळे त्यांच्या पदाची शोभा आणखीनच वाढते!
Short from चंपा
च=चन्द्रकान्त
पा =पाटिल
बरोबर बोल ताई❤🎉
संस्कार नाही
Ajit pawar ne nav thevle ahe te😂
निवडून आलात आता कामाचं बघा ताई.
लोकांची कामं करा नाहीतर लोक 5 वर्षाने बरोबर चंपी करतात
त्यात काय शॉर्ट मध्ये नाव सांगितलं
हि चंपा चमेली ती जाई अबोली पहा माझी खास. वहिनी अशी..❤
जर हे बरोबर असेल तर यांच्या नावाचा उल्लेख कसा होतो.....
He nete jinkle ki maj yete tyanna
प्रणिती ताई आपल्या बापाच्या वय माणुस आहे नीट बोलवे असे प्रकाराचे राजकारण करू नये आपण घराणे शाही आहे
अशीच अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली माणस फार काळ टिकतं नाहीत आणि लवकरच माज पण उतरतो.
सू.. शी म्हणजे आपले कोण
बरोबर आहे मुलींना मोफत शिक्षण ही घोषणा केली पण अंमलबजावणी केली नाही हा तर अपमान केला आहे मग चंपा म्हटले तर बिघडले काय ॽ
परररर शीं म्हणजे?
अजिबात चूक नाही. अजित दादा ने हे सुंदर नाव ठेवले आहे.मोदी ला नमो म्हणता...मग इथे काय झाले ?
चं पा. ने स्वत:च स्वत:ची खिल्ली उडवून घेतलीय. स्वत:ची ताकद नसताना वारंवार बेताल बोलून, मुर्खपणाचे दावे करून. त्याला दुसरं कोण काय करणारं?
हरला तर राजकारण सोडणार होता.
बिन शर्ट वाला अनेकदा बोलत होता यावर चर्चा करा
खरंच सत्ता खासदारकी डोक्यात हवा भरती काय बाई होती काय बाई झाले निंदनीय 😢
बरोबर.बोलात.ताई.एक.नबर
लाज वाटली पाहिजे लोकप्रतीनीधी आहे ना राजीनामा देऊ टाका आणि बस आओरडत
त्यात काय विषेश शाँर्ट नाव आहे
Short form aahe te😊
Short cut चा वापर केला आहे
1) तेरे नाम...
2) चंपा...
हे त्याचे टोपण नावे आहेत....😂😂😂😂
Sun champa sun tara..
चंपा म्हणा किंवा चंदा म्हणा एकच 💃💃
Free उच्च शिक्षणाच काय झालं टकल्या😡🤬🤬🤬🤬