Feedback : Umpires Seminar 2024-25 : Maharashtra Carrom Association
Vložit
- čas přidán 23. 08. 2024
- Feedback : Umpires Seminar 2024-25 : Maharashtra Carrom Association
Organised by: Maharashtra Carrom Association
Date : 11th & 12th May, 2024
#carromboardtricks #carromboard #maharashtracarromassociation
@maharashtracarromassociation #jaiCarrom #CarromMCA
LIKE, SHARE, SUBSCRIBE, SUPPORT & Follow Us !!!
/ @maharashtracarromasso...
/ @carromshots
maharashtracar...
Thanks for watching, Enjoy Carrom, Love Carrom, Jai Carrom !
सर्व MCA पदाधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन
💐💐💐💐
इथून पुढे होणाऱ्या सर्व स्पर्धेत मुख्य पंच जे निर्णय देतील त्यामध्ये एकसूत्रीपणा नक्कीच येईल....👍
यासाठी हे शिबिर फार उपयुक्त ठरेल....👌👌
MCA मार्गदर्शनाखाली
जिल्हा स्तरावर सुद्धा या प्रमुख पंचांनी एक दिवसीय का होईना शिबीर आयोजित करावे ही नम्र विनंती.🙏
जेणेकरून जिल्हास्तरावरील बोर्ड रेफरी सुद्धा अधिक आत्मविश्वासाने काम करतील.👍👍👍👍👍
धन्यवाद 🙏
आपला नम्र🙏
एक कॅरम खेळाडू
कॅरम प्रेमी
जय कॅरम ✌️✌️✌️