Me Raanbhar | Hee Anokhi Gaath | Mahesh M | Shreyas T & Gauri I | Hitesh Modak feat. Bela Shende
Vložit
- čas přidán 12. 02. 2024
- SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
To stream & download Full Song -
JioSaavn - bit.ly/3wtkRoa
Wynk Music - wynk.in/u/KygyU9KXW
iTunes - apple.co/48hgA4E
Apple Music - apple.co/48hgA4E
Amazon Prime Music - amzn.to/3uETXcA
Hungama Music - bit.ly/3uxMMTp
Gaana - bit.ly/3SEoVtk
Spotify - spoti.fi/49EDMe3
CZcams Music - bit.ly/49kkQBB
Movie - Hee Anokhi Gaath
Music by Hitesh Modak
Music Arranged, Composed and Produced by Hitesh Modak
Lyrics - Vaibhav Joshi
Singer - Hitesh Modak feat. Bela Shende
Guitars and strokes by Esani Dey Modak
Flute - Kiran Vinkar
Padant by Taufiq Qureshi
Rhythm Arranged by Taufiq Qureshi
Percussions by Taufiq Qureshi, Shikhar Naad, Omkar Salunkhe
Percussions Recorded by - Vijay Dayal & Chinmay Mestry at YRF Studios
Song Recorded by Hitesh Modak at HM Studio
Song Mixed and Mastered by - Abhishek Khandelwal at YRF Studios,
Assisted by Dileep Nair
Music Coordination and Assisted by Anjali Sathe
Cast - Shreyas Talpade & Gauri Ingwale
Produced by Zee Studios & Mahesh Manjrekar Movies
Presented By Zee Studios
Written & Directed by - Mahesh Vaman Manjrekar
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi - Hudba
अधीर मन झाले या गाण्याची फिलिंग येत आहे 🤔🎧🔊
Yes
Same here...🤟👍❤️
Ho same 😅
Exactly 💯
I, too, thought the same😊
खूप छान गाणं आहे किती तरी वेळा आयकले आहे या भावना मांडल्या आहेत खूप मस्त आवाज अप्रतिम ❤❤ रंजना पाटील
हितेश मोदक यांचं गांण अगदी मोदकासारखच झालं आहे.....अतिशय गोड 😊
काय सुंदर संगीत !!! सुरुवात अत्यंत श्रवणीय आहे... #बेला
ट्रेलर मध्ये हे गाणं ऐकलं होतं...ह्याच गाण्याची वाट बघत होतो😍❣️❣️❣️🎵🎶
सुंदर गाणं झालं आहे, या गाण्यासाठी गायिकेची निवड परफेक्ट केली आहे. बेला शेंडे यांनी खूपच सुंदर गायलं आहे. हितेश यांचं संगीत नेहमीप्रमाणे श्रवणीय आहे. 👌🏻
संगीतात आलेली सर्वांची भावना एकदम उघड झाली आहे, हितेश मोदक यांचं काम खूप छान आहे!
मध्येच 'अधीर मन झाले, हे गाणे ऐकल्याचा भास होतो.
गाणं एकदम झकास आहे, हितेश मोदक यांचं संगीत अत्यंत प्रेरणादायक आहे!
खूप दिवसांनी फ्रेश संगीत ऐकले... शब्दांशी खेळणारा गीतकार म्हणजे श्री. वैभव जोशी सर.
या गाण्यात अत्यंत उत्कृष्ट भावना आहे. संगीतकाराला सलाम!
गाणं एक दम मस्त,गायिका बेला ने तर अप्रतिम गायलं.. येत हे रिल्स वर ❤❤❤❤
अत्यंत perfect casting श्रेयस तळपदे hats off आणि गौरी इंगवले तर झकासच..... Very nice movie
हितेश मोदक यांचं गाणं एकदम छान आहे, सर्वांना तो आवडेलं!
आम्हाला मराठी भाषा आणि मराठी सिनेमा असाच मोठा होताना पहायचय.❤
गाणं खूपच भारी आहे ❤❤ ऐकून मन अगदी तृप्त झालं ❤❤मन प्रसन्न करून ठवलंय ❤
गाणं एकदम छान आहे! हितेश आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या संगीतकृतीला ज्ञान दाखवतात.
संगीतात आलेलं सगळं अत्यंत जोरदार आहे, हितेश मोदक यांचं गाणं आपल्याला खूप आवडेल!
हितेश मोदक यांचं संगीत अत्यंत छान आहे, सर्वांना आवडेलं!
गाणं सर्वांचं मन मोहून घेतं, हितेश मोदक यांचं खूप छान गाणं आहे!
फार छान, shreyas looking awesome...
Great music by Hitesh Modak ❤
हितेश मोदक यांचं गाणं अत्यंत आवडलं, सगळ्यांचं मन मोहून घेतं!
This song deserves all the love and recognition.
Khup Vela aikla he song tri aiku vatta.. heart touching song 😍
संगीतात आलेलं अद्भुत ताल आणि गायन एकदम मनमोहक आहे, हितेश मोदक यांचं संगीत खूप छान आहे!
खुप छान गाणं आहे ❤❤❤❤
गाणं एकदम रोमांचक आहे, हितेश मोदक यांचं संगीत अत्यंत अद्भुत आहे!
किती नाजूक,हळवे,मनमोहक गाणे, गावेसे वाटते,शब्द सुंदर,गणाऱ्याचा आवाज पूरक गाण्याला साजेसा, सर्व बाजूंनी प्रयत्न सुंदर,यश लाभो.सिनेमा चांगला चालेल.
अधीर मान झालं गाण्याची vibes आली, छान आहे हे गाणं सुधा
आम्ही काल फर्स्ट डे फर्स्ट शो बघून आलो सिनेमा खूप छान आहे ऍक्टिंग खूपच छान आहे
But release tr 9 tarkhela hot ahe n ...
It’s an honour to play guitars & strokes on such a beautiful melodies song by Hitesh Modak . #sukoon #hiteshmodak
😅
Ho same tech song aiklya sarkh vaaty😂
Nice Work Esani!
Bela...😍❤
गाणं एकदम चांगलं आहे, सर्वांचं मन मोहून घेतं!
या गाण्यात संगीताची अद्भुत भूमिका आहे. आवडले
Bela Shende... just wowww.. what a song! Have been gwr fan for ever.. her expression he voice,what a par excellence singer! And catchy tune by Hitesh modak.. we need more from thos new combo... what say❤❤❤❤❤ happy valentines day
या गाण्यात संगीताची खूप छान लेखनी आहे संगीताच्या महत्वाच्या भूमिकेत प्रतिष्ठित झाला आहे.
खुपच मस्त आहे, श्रेयस सर... Love you😍
माफ करा मन उफाळून आले,सर्वतोपरी हे गाणे भरभरून भरले आहे,शब्द, आवाज,संगीत प्रस्तुती?❤काय काय म्हणून वर्णू❤❤❤
Wonderful composition by Hitesh ... all the best for the movie. Thanks, Esani for sharing.
Song pn ekdum chhan ahe.. Ani movie pn Khup Chhan ahe ❤😍
या गाण्यात अत्यंत सुंदर संगीत आहे. संगीतशास्त्राच्या सौंदर्याची वापर केले आहे!
हा प्रसंग विसरता विसरता येत नाही,किती शब्दांची जुळणी,संगीत,गाण्याचा आवाज, प्रयत्न करूनही काळजातून सुटत नाही❤❤❤❤एकवेळ हे पण चांगले वाटत आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉
हे सर्व मला माझ्यात दिसते,देवा हा हारसा माझ्यापुढे का उभाराहतो?❤ ईश्वर कृपा वाटते 🎉ओम साईनाथ❤
हे गीत आता माझे जीवन संगिनी बनलेले आहे, काळजाला घट्ट जाऊन भिडलेले आहे❤❤❤कधीच सुटणार नाही 🎉🎉हा कटू गोडवा माझे स्वप्न बनून राहिले आहे,देवा साईनाथ तोडगा तूच काढ❤ हे रेशमाचे बंध तूच आता संभाळ❤❤❤
गाणं एकदम मस्त आहे, हितेश मोदक यांचं गाणं सर्वांना आवडेल!
गाणं अत्यंत रोमांचक आहे, हितेश मोदक यांचं काम अत्यंत अद्भुत आहे!
प्रेमात पडले मी या चित्रपटाच्या ❤
Khup Fresh Composition ahain ...Great Hitiesh Sir
Today I saw this movie......such a decent movie it is yaaar I just fell in love with amla's n shree's character ❤❤❤
Everything is just Osm ❤️🔥
Wowwwwww❤❤❤❤❤
संगीतात व्यक्त केलेलं भावना हे अत्यंत सार्थक आहे.
great song. playing it on loop
वो सात दिन आणि हम दिल दे चुके सनम सारखी गोष्ट वाटते ह्या ट्रेलरवरून. बघुया नक्की काय आहे ते? शुभेच्छा!! 👍🏼👍🏼🤞🏼🤞🏼
Shoutout to the artist for blessing us with this gem.
This song speaks to my soul, beautifully crafted.
गाणं खूप छान आहे! हे गाणं एक नवीन वाद्यवादनातून भरपूर आहे.
Song is awesome ❤ especially music🔥
अत्यंत छान आहे. संगीतकाराने या गाण्यात भावनांचं अत्यंत सरस व्यक्त केलं आहे
Amazing...❤
मराठी गाणी ऐकायला खूप भारी वाटते अगदी मनाला स्पर्श करून जातात अधीर मन झाले या गाण्याची आठवण करून दिली या गाण्याने❤❤❤
Khup Chan Vatal ❤❤
Too good ❤
Superb Song & Gauri-Shreyas Sir Perfect Chemistry❤
Thankyou so much for this masterpiece #HiteshModak #Esanidey.
गाणं खूप मनाला भावून घेतं, हितेश मोदक यांचं छान काम आहे!
खुप सुंदर आहे मस्तच मराठी गाणी येत आहेत ❤❤
Khup chhan song lihilay hi ani Gaylay hi....Music suddha sunder.........👌🏻
Movie chy sampurn team la Khup khup shubhechha 🎊💥🎉👏👏🏻👏👏🙏🏻
So difficult song singer is very great work
ह्या गाण्याचं मनमोहक आवाज खूप आवडलं!
Loving the vibes of this track, perfect for any mood.
गाणं एकदम झकास आहे, पूर्ण मस्त बाजूला जातं!
❤❤ खुपचं सुधर असे गीत आहे ❤😘😘
भारी गण आहे....ही आहे मराठीची ताकत...
Amazing song❤
Wowww🎉🎉
Woww Marathi song is a evergreen ❤
Apratim song❤❤
जीटीआई एचजी 😂 एचएचजीयू ❤
Shreyas dashing distoy ❤❤❤
Remake aso kiva copy kelel music aso, aplya Marathi lokani junya goshtina navyane dakhavnyachi dhadpad ahe he. Fabulous movie, amazing casting, superb acting (Shreyas dada ani Gauri tai), Music kamal, singer Bela Shende's voice ahhhaaa wah!!. kamaalllllllll😍❤
हितेश मोदक यांचं गाणं अत्यंत आवडलं, सर्वांचं मन लावून ठेवतं!
nice music and song ❤
हितेश यांचं गाणं अत्यंत आवडलं, प्रत्येकाला सुख देतं!
खूप सुंदर 👌👌
❤💫ekdum bhariiiiiii
अत्यंत छान गाणं! हितेश आपल्याला सलाम!
अप्रतिम, सुमधुर ❤
#Hiteshmodak #esaniday you have just given us an absolute musical treat❤ amazing song 🔥🫡
हितेश मोदक यांचं गाणं अत्यंत प्रेरणादायक आहे!
फार च छान.. अंजली साठे युझ मनापासून अभिनंदन
ह्याला जीवन असे नाव,वळवाचा पाऊस यरून गेल्या वर जशी प्रकुर्ती , सृष्टी उल्हाशीत होते,जिव्हाळा उफाळून येतो,हा नियतीचा नियम आहे,गीतात सर्वकाही पश्ट होते,किती सुंदर गाणे,जीवनाचा परिचय देऊन जाते, धन्य ती लेखणी ज्यातून हे मौल्यवान शब्द झरझर बरसले.🎉🎉🎉🎉
काय सांगू आता तर माझ्याजवळ शब्दच नाहीत,तूच संभाळून घे.❤
😊
Amazing Song
Nice 👌🏻👌🏻anjali good job God bless you
हितेश मोदक यांचं गाणं एकदम झकास आहे, सर्वांचं मन लावून ठेवतं!
लय भारी
Kadak...Shreyas...ha tar hit Ahe... Fakt theatre milale pahije...Raj sahebanna bheta
Nice song❤
Superb
Nice lyrics composition rhythm voice saglach khup bhari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान आहे 👌👌👌👌