Lavani Dance Maharashtra : जिवाचं रान करेन पण माझ्या पोरीला यापासून लांब ठेवेन... | Baimanus |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 03. 2023
  • #lavni #maharashtranews #lavnistatus #sangeetbari #lavni #jamkhed #bbcshe
    संगीतबारीत नाचणाऱ्या कलावंतिणींना समाज किंमत देत नसला तरी त्यांच्यातल्या माणूसपणाच्या जोरावर जामखेडच्या महिलांनी एक स्वतःचं विश्व उभं केलंय. अनेक संकटं, अनेक आव्हानं आणि अवहेलना सहन करून पायात घुंगरू बांधून नाचणाऱ्या या कलावंतिणींनी ठरवलंय की इथून पुढे त्यांच्या मुलींना या व्यवसायात आणायचं नाही. संगीतबारीच्या जगात प्रवेश करून तिथे राहणारा बाई समजून घेण्याचा हा बाईमाणूसचा प्रयत्न...
    ही स्टोरी बीबीसीच्या #BBCSHE या प्रोजेक्टचा भाग असून बाईमाणूस आणि बीबीसीच्या सहकार्याने केली आहे. या प्रोजेक्टचा उद्देश महिलांसाठी विशेष पत्रकारिता कशी करता येईल हे शोधणं आहे.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Report : Ashay Yedge (Team Baimanus) & Anagha Pathak (BBC Marathi)
    Shoot : Yash Salunke | Madhuram Solkepally | Mangesh Sonawane
    Edit : Nilesh Bhosle
    Special Support : Bhagwan Raut , Freelance Journalist
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    Website : www.baimanus.in
    Facebook : / baimanus.in
    Instagram : / baimanus.in
    Twitter : / baimanusindia
    Sangeet Bari
    Sangit Bari
    Lavni
    Sangeet Bari Tamasha
    Sangeet Bari Lavni
    Sangeet Bari Dance
    Lavni Dance
    Maharashtra News
    Sangeet Bari in Maharashtra
    Sangeet Bari Tamasha
    Tamasha Mandal
    Tamasha Video
    Jamkhed Kala Kendra Dance Bar
    Jamkhed Bari
    Lavani Dance Maharashtra : जिवाचं रान करेन पण माझ्या पोरीला यापासून लांब ठेवेन... | Baimanus |
  • Zábava

Komentáře • 11

  • @babitamahanur7553
    @babitamahanur7553 Před rokem +6

    खूप खूप वास्तव मंडलात आपण . समाजातील सुरक्षित स्त्रीयांच्या डोळ्यात या महिलांविषयी तिरस्कार दिसण्या ऐवजी नक्कीच करुणा जगवण्याचे कार्य आपल्या बातमीने होईल . नि ते अतिशय महत्वपूर्ण आहे . आशय, अनघा आणि संपूर्ण टीम खूप छान !

  • @baliramdeshmukh7371
    @baliramdeshmukh7371 Před rokem +6

    आज शिक्षणाची गरज आहे

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Před 10 měsíci +4

    कलेला वाव देंन हे पहा महाराष्ट्रातील प्रतेक नागरिकांचकर्तव्य आहे ते जर पार
    पाडल तरच मनोरंजन आपल होईल त्यांना मनापासून मानसन्मान द्या चांगल्या भावनेनं प्रेमानं त्यांचे कडे पाहत जा त्यांच्या कलेची किंमत पैशात कदापि शक्य आहे ती पिडान पिढी टिकली पाहिजे आपलीच माणसं आपली सेवा भावे कलेची शिदोरी आपणास देतात हे आपल भाग्य समजा बस एवढच
    मनापासुन प्रेम पूर्वक शुभेच्छा🌹🙏

  • @babytaigaikwad9765
    @babytaigaikwad9765 Před rokem +7

    कला आहे ती जगली पाहीजे पण उगवत्या पिढीकडे पण लक्ष ठेवले पाहिजे सलाम आपल्या सर्व भगिनींना

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 Před rokem +3

    अभिमान आहे

  • @truptimane5459
    @truptimane5459 Před rokem +4

    Jar tyancha mulanchya shikshana sathi kahi madat havi asel tr kalva

  • @parvejjamadar5997
    @parvejjamadar5997 Před 10 měsíci +1

    Hi. So. So. Nice. Dance. ❤❤❤❤😂

  • @anilchoraghe2320
    @anilchoraghe2320 Před rokem +6

    आशा स्वाभिमानी कलाकार यांचा सदा संमान झाला पाहिजे पण गौतमी पाटील सारख्या नालायक बाईका काय कराव

  • @bharatkulawade8977
    @bharatkulawade8977 Před rokem +1

    लग्न karanar आहे का may ag50 asal तर reply

  • @Jitya_.
    @Jitya_. Před rokem +2

    हे लावणी कलाकार आहेत....
    ज्या एका कार्यक्रमाच्या सुपारीचे लाखों घेऊन लावणी च्या नावा मागे थिल्लर बाजी करतात लावणी कलाकार नाही