यशवंत देवांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन सुंदर चाली सहज गुणगुणावीत अशी चाल सुश्राव्य 🌷🌷🌷❤ मंगेश पाडगावकरंच्या गाण्याने जीवन सम्रुुध केले आहे. हा मणीकांचन योग
अशी गाणी आमच्या लहानपणी अाम्ही घरातील मोठ्या लोकांकडून ऐकत झोपाळ्यावर झोके घेत खुप आनंद घेतलाय पण हल्लीच्या पिढीला हे सुख नाही हि खंत वाटते असो कालाय तस्मै नम:
अतिशय सुंदर गाणी आहेत. यशवंत देव म्हणजेच सुंदर गाण्यांची बहारच. ऐकायला सुमधुरच. जुन्या आठवणींना उजाळा दिलात. पाडगावकरांची गाणी अफलातूनच आहेत. खूप सुंदर गाणी.👌👌👌🙏🙏🙏😍
एकूणात संगीतकारांचे |रचनेचे प्रदेश| आजही अगम्य.. गूढ.. यशवंत देवांचं, 'ज.कें'चं आणि आशाबाईंचं फक्त 'विसरशील खास मला' जरी केलं असतं तरी हा 'देवचाफा' असाच दरवळत राहिला असता....
Respectful Yashwant Dev was not only a musician but was also a thorough gentleman. I remember those days when he was working in Aakashwani, Nagpur in earlier days of his service. Very simple man & no ego. May God rest his soul in peace.
भावपुर्ण श्रध्दांजली..!!! १ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रथम स्मृतिदिन. ही गाणी ऐकल्यावर याहून अद्वैत आनंद कुठेच मिळू शकेल अस वाटत नाही. काय अफाट शब्दसामर्थ्य, किती सुंदर श्रवणीय संगीत. नकळत डोळ्यात पाणी येत.
सुमधुर गाणी ऐकुन कान त्रुप्त होतात . मलाही देव काकांची त्यांच्या समोर बसुन त्यांची गाणी ऐकता आली . आजच्या तारखेला त्यांना देवाज्ञा झाली . ईश्वर त्यांच्या आत्मा्स शांती देवो .
सर्व गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीत अशी आहेत...देवांना , पाडगावकर आणि गणाऱ्याना साष्टांग दंडवत....
महान संगीतकारांमध्ये सर्वश्री श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर ,अशोक पत्की या मालिकेत श्री.यशवंत देव हें नांवसुद्धां ओवलेलं आहे. संकलनकारास सुद्धां धन्यवाद ...!!! 👌👍🎉
अप्रतिम गाणी!👌
यशवंत देवांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन
सुंदर चाली सहज गुणगुणावीत अशी चाल सुश्राव्य 🌷🌷🌷❤
मंगेश पाडगावकरंच्या गाण्याने जीवन सम्रुुध केले आहे. हा मणीकांचन योग
खरोखर अविस्मरणीय आणी मन तृप्त करणारी.
अनंत भालेराव, नाशिक.
🌹🙏🌹शब्द व सुरांचा अगाध महीमा-जबरदस्त!!!🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🙏🌹
सुमधूर गीत व सुंदर आवाज अरूण दाते यांचा
Khupach sunder geet.. Karnapriya satat aikat rahavese....
खुपच छान यशवंत देव यांची 👌👌👌👌
Mazya aavdicha geet... Khupach chhan... Sweet. ..
खरोखर देवगाणी म्हणजे काहीतरी ईश्वरी होते,कुठेतरी जुने विसरू म्हटले तरी आठवणारे,डोळ्यात साठवून आवरून ठेवलेले झरणारे
Sudhir Bhanushali
खूपच सुंदर गाणी.
अशी गाणी आमच्या लहानपणी अाम्ही घरातील मोठ्या लोकांकडून ऐकत झोपाळ्यावर झोके घेत खुप आनंद घेतलाय पण हल्लीच्या पिढीला हे सुख नाही हि खंत वाटते असो कालाय तस्मै नम:
Sweet and sweet.. Aavadnari geete...
अतिशय सुंदर गाणी आहेत. यशवंत देव म्हणजेच सुंदर गाण्यांची बहारच. ऐकायला सुमधुरच. जुन्या आठवणींना उजाळा दिलात. पाडगावकरांची गाणी अफलातूनच आहेत. खूप सुंदर गाणी.👌👌👌🙏🙏🙏😍
एकूणात संगीतकारांचे |रचनेचे प्रदेश| आजही अगम्य.. गूढ.. यशवंत देवांचं, 'ज.कें'चं आणि आशाबाईंचं फक्त 'विसरशील खास मला' जरी केलं असतं तरी हा 'देवचाफा' असाच दरवळत राहिला असता....
खरोखर देवांची गाणी खुप आनंद देऊन जातात
श्री यशवंत देव, गाण्यासाठी जगायचे आणि जगण्यासाठी गायाचे.
अप्रतिम गाणी आहेत
अप्रतिम संगित अजरामर गाणी ़असे संगितकार पुन्हा होणार नाहीत पुन्हा पुन्ह आदराने नमन
Hee sarva geet mhanjech marathicha aadar aani sanman...
अती सुंदर.
या तिघांनाही माझे विनम्र अभिवादन
यशवंत देव ह्यांनी दिलेली सर्वच गाणी अप्रतिम त्याला तोडच नाही. त्याचप्रमाणे अतिशय साधे व्यक्तीमत्व. त्यांना शतशः नमस्कार.
Apratim gani
Waha god, sweet geet..
आतिशय सुदर
देवकाका नी सुंदर ठेवा आम्हास दीला आहे नमस्कार
Very nice and superb songs given by the great poet Shri Yeshwant Deo
अजरामर ठेवा आहे हा ...सुंदर
अप्रतिम गाणी कितीहि ऐकली तरी ऐकत राहावी असेच वाटते
खूपच सुंदर,
न भूतो न भविष्यते
Sunder geet sangrah.. Smrutideep.....
शब्द नाही 🌹🙏
खुप मन प्रसन्न होते.
अर्थपूर्ण गाण्यांचा हा ठेवा आणि मन सुगंधी करणारी मंडळी खरंच सुरांच्या झोपाळ्यावर डोलत होती असा भास होतो. गर्व वाटतो......
Respectful Yashwant Dev was not only a musician but was also a thorough gentleman. I remember those days when he was working in Aakashwani, Nagpur in earlier days of his service. Very simple man & no ego. May God rest his soul in peace.
Mr.Yashwant Deo means drem of Marathi world
Sarvach gaani sunder aahet.
भावपुर्ण श्रध्दांजली..!!!
१ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रथम स्मृतिदिन. ही गाणी ऐकल्यावर याहून अद्वैत आनंद कुठेच मिळू शकेल अस वाटत नाही. काय अफाट शब्दसामर्थ्य, किती सुंदर श्रवणीय संगीत. नकळत डोळ्यात पाणी येत.
अप़तीम
Vilas dhonde
संगित सम्राट यशवंत देवांची
गाणी म्हणजे फुललेला मळा
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कवी पेण.
अविस्मरणीय. अविट.अप्रतिम. अर्थपूर्ण गान्याचा ठेवा आम्हास दिलात त्यबध्दल सा.नमस्कार
देव साहेबांची गाणी म्हणजे निखळ आनंदाचा वाहता झरा कितीही ऐकली तरी समाधानच होत नाही धन्य ते यशवंत देव। नतमस्तक मी
शुक्र तारा...अरुण दाते सरांचा गायनाचा कार्यक्रम पुण्यात टिळक स्मारक मध्ये ऐकण्याचे भाग्य 1987 मधे लाभले !!!!! 💐💐💐💐
All are my favourite songs.
Thank you Muklu
Old is gold so sweet sweet sweet sir
Best meaning old song.
One N One Only YASHAWANT DEO ND ARUN DATE SIR 🙏
अवीट गोडी असलेली गाणी, मन ऐकून तृप्त होत...
असा देव पुन्हा होणे नाही.
हृदयस्पर्शी
खुपच छान
अप्रतिम,पाडगावकरांचे शब्द,अरुण दातें चा आवाज आणि देवांच संगीत
Kharach Dev manus 🙏 saral Rachna
खुपच सुंदर..
अशी गाणी ऐकल्यावर मन प्रसन्न होते
आणि आल्हाददायक वातावरण तयार होते
तुझे गीत गाण्यासाठी.
very meaning fullsong
Sudhir bhanushali
अविट गोडी असलेली गाणी आहेत.
Very nice n memoreable----Rip🙏🙏
अप्रतिम
तिन्ही लोक आंनदाने भरून गाऊ दे ..
Yash avant dev is a great poet
🙏🙏
Beautiful & best songs forever
सर यशवंत देव भावापूर्ण श्रध्दाजंली
Golden Music & Voice
वा काय मस्त मूड बनून गेला !
मनापासून धन्यवाद
संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांना सद्गति लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
काळजाला हात घालणारी गाणी.
असी गोड गुण होणे शक्य नाही
सुंदर. !
सुरेख गाणे आहेत माझे आवडते
Yashwant Baba's music touches to heart.
Yashwant dev is very good music composite.
Very nice songs of yashwant dev
सुमधुर, सुरेल गाणी
अप्रतिम , ईश्वरी देणगी आहे .
आवडते गाणे माझे
We miss you.. यशवंत देव सर..
भावपूर्ण श्रद्धांजली.. 😥😥🙏🙏
खुपच छान गाणी आहेत,
Nice
खुप छान
Dev Kaka tumchi avit gani kayam smarnat rahtil
Miss u yashwant Sir
Mast thanks
Nice songs every time
खुप छान ...
अप्रतिम , मनाला भिडणारी गाणी.
Akhercha yetila shabda ha song hats off ya song sathi ha gane eikal ki dolyatuna ashru alyshivay rahta nahi
सुमधुर गाणी ऐकुन कान त्रुप्त होतात .
मलाही देव काकांची त्यांच्या समोर बसुन त्यांची गाणी ऐकता आली .
आजच्या तारखेला त्यांना देवाज्ञा झाली .
ईश्वर त्यांच्या आत्मा्स शांती देवो .
Bhavpurna Aadranjali
औ क्ष वं त यश वं त देव
Atisundar
What a astonishing presentation of music...what a great man he was
Nice collection,Thank you
देवा.. घ्ररचे. देणे
Great yeshwant deo!
Arun date yani gayleli sagli Gani Sundar aahet
Arun Kagbatte good
Nice
Hich kharee thevani aahe...
खूप सुंदर गाणी आहेत
खुप सुंदर गाणी लय भारी
Omg khup sunder gani ahe, balpanachya athavani yetat. Hi gani mala pavsalyat aikaila far avadtat. Hats off to Mr. Mukul Padgaonkar n you tube 👌👌👌👌👍🙏🙏🙏
Jayshree Waingankar Nm
Mangal Bhagoji many many thanks to you.🙏🏼
सुंदर गाणी आणि त्यात शब्द रचना उत्तम