समर्थांच्या दिनचर्येतील गोष्ट I smarth Ramdas swami
Vložit
- čas přidán 6. 04. 2022
- समर्थ रामदास स्वामींची जी दिनचर्या होती त्यात समर्थ जप ध्यान , ग्रंथ वाचन सोबत व्यायाम सुद्धा करत असत , समर्थांच्या दृष्टीने व्यायामाला काय महत्व आहे , शक्ती हीं मनुष्याची जगात काय किंमत आहे . आरोग्य किती महत्वाचं आहे हे सर काही मांडण्याचा प्रयत्न या सदर व्हिडीओ मधून करण्यात आला आहे .
#samrthkrupa
#sadguru
#samrthramdas
#ekovi
#Dasbodh
#samrthkatha
#Ramdasswami
#ekovi
email : ekovianubhavavi@gmail.com
जय सद्गुरु
आयुष्य जगताना अध्यात्म आणि व्यायाम यांची सांगड खरंच फार भारी आहे .समर्थानी हे जाणूनच ते स्वतः अंगीकार करून सर्वांना एक उन्नत मार्ग दाखवून दिला
खुप छान!! जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु!!!
Jay jay raghuveer samarth sri ram jay ram jay jay ram ❤❤🙏🏻🙏🏻🕉👑🌟🌝🌷🌺🍰☘🍫🍫🌞💓☀️🌸🔱💐🍀🎁⚜👌
Jay sadguru
Jay jay raghu veer samarth 🚩🚩
जय सदगुरू 💐🙏
जय जय रघुवीर समर्थ ❤❤
श्री समर्थ कृपा 🙏
Jay swami samarath 🙏🙏
Khup chan padatine sangitle. Jay Jay Raghuveer Samarth 😊
Sundar ...manala shant vatla
Khup chan
jai sadguru 🙏🙏🙏
Samarthanchya vadlianche naav gangadgarpanta nahiy, Suryajipanta ahe.
Tumcha number hava
पण रामदासी संप्रदायाचे संन्यासी मुळीच व्यायाम करत नाहीत.
?
@@suhaskalvankar1513 समर्थ रामदास स्वामींनी बलोपासनेवर भर दिला परंतू त्यांच्या संप्रदायाचे संन्यासी व्यायामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात असे माझ्या पाहण्यात आले आहे.
Samrtha oyam shalaa
त्यांना रामदासी म्हणताच येत नाही.
Jay sadguru