गव्हाची साठवण अशी करा बघा प्रत्यक्ष कृती/ गेहू भंडारण/how to store wheat/काही टिप्स आणि जैविक साधने.

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2021
  • गव्हाची साठवण अशी करा बघा प्रत्यक्ष कृती/ गेहू भंडारण/how to store wheat/काही टिप्स आणि जैविक साधने.
    वर्षभरासाठी गव्हाची साठवण करणे अत्यंत कठीण गव्हाची साठवण करीत असताना काही छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण उपयोगात आणत नाही त्यामुळे गव्हाची साठवण करताना त्यामध्ये किडे अळ्या जाळी लागून गहू खराब होतात आतून पोखरले जातात व आपले नुकसान होते म्हणून हा व्हिडिओ स्पेशल माझ्या शेतकरी बांधवांसाठी व गृहिणींसाठी आहे ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात गव्हाची साठवण करावी लागते गव्हाची साठवण करीत असताना रासायनिक पदार्थाचा वापर केल्यास ते आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते म्हणून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे काही महत्वाच्या आणि अत्यंत सोप्या टिप्स फॉलो करा आणि मी वापरलेली जैविक साधने याचा सुद्धा आपण वापर करा वर्षानुवर्ष सुद्धा गहू अगदी जशीच्या तशी राहतील एकही किडा लागणार नाही व्हिडिओमध्ये गव्हाची साठवणूक करण्याची प्रत्यक्ष कृती मी दाखवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशीच उपयुक्त व्हिडीओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.धन्यवाद🙏
    #Rupalisfoodculture

Komentáře • 325

  • @piyushdindorkar4798
    @piyushdindorkar4798 Před 3 měsíci +4

    खुप खुप उपयोगी पडेल हा व्हिडिओ 👌👌👌👌🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +2

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.

  • @saisusmita677
    @saisusmita677 Před 6 dny

    Thank you so much for your kind information ❤❤ hope it’ll work well👍💐

  • @dnyandeobhosale6328
    @dnyandeobhosale6328 Před 5 měsíci +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई

  • @savitasatish1035
    @savitasatish1035 Před 4 měsíci

    खूप छान उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद

  • @manjulahundekar8864
    @manjulahundekar8864 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिलं, धन्यवाद 👍🙏

  • @parikshitzende5071
    @parikshitzende5071 Před rokem +1

    माहिती खूप छान माहिती दिलीत

  • @pravinnikam8321
    @pravinnikam8321 Před měsícem

    Khup chan mahiti dili tai tumhi... 👍

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Před rokem +1

    खूप उपयुक्त माहिती ताई
    मन:पूर्वक धन्यवाद आणि आशिर्वाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      व्हिडिओला आपली प्रतिक्रिया आली की व्हिडिओ निश्चित चांगला झाला याचा समाधान मिळते आपला अमूल्य वेळ देऊन आपण नियमित व्हिडिओ बघता आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा देतात त्याबद्दल मी आपली आभारी आहे आपल्यामुळे मला निश्चितच अजून चांगले व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते🙏

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 Před 4 měsíci +1

    अति उत्तम माहिती विनामूल्य देत आहे मडम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई

  • @nandaramteke9863
    @nandaramteke9863 Před 2 lety +4

    Khup abhari ahet ya sundar tips baddl

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      आपण माझा व्हिडिओ पाहिला आणि तो आपल्यासाठी उपयुक्त ठरला हे माझं मी भाग्य समजते असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चैनल ला आपल्यासाठी नियमित शअर करीत असते अशाच प्रकारे कमेंट द्वारे प्रतिसाद देत राहा आणि आपलं प्रेम कायम असू द्या व्हिडिओ पहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏

  • @shobhanashivale2469
    @shobhanashivale2469 Před 3 měsíci

    खूप छान माहिती मिळाली

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 Před rokem +2

    Kup छान आयडिया आहे

  • @bhaghyasrichavan9573
    @bhaghyasrichavan9573 Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिली ताई माझ्या धान्यामध्ये काही सध्या होत नाही दोन वर्षे झाली खूप छान धान्य राहतं मी जसं ठेवते तसंच राहतं धन्यवाद❤

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Před 11 měsíci +2

    Khupch khupch Chan video 💐💐🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 11 měsíci +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच देण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी आपला प्रतिसाद सदैव मिळो हीच अपेक्षा 🙏

  • @mandahowale8669
    @mandahowale8669 Před 5 měsíci +2

    गहू ज्वारी साठवण्यासाठी अत्यंत छान आणि उपयुक्त माहिती तुम्ही दिलेत त्याबद्दल धन्यवाद मी आता तुमच्या पद्धतींचा वापर करून धान्य साठवत आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 5 měsíci +1

      धन्यवाद धान्य साठवताना व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व टिप्स फॉलो करा अजिबात वर्ष ते दोन वर्ष धान्य ला कीड लागत नाही अळी जाळी लागत नाही व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या

    • @suhasinipune4442
      @suhasinipune4442 Před 3 měsíci

      Khup chan Tahiti dili tyasathi tumche abhinandan

  • @vilmamachado8891
    @vilmamachado8891 Před 2 lety +2

    Atishay chhan mahiti dilit. Thank u Madam.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +2

      व्हिडिओ बघून आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले आभारी आहे असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच शेअर करेल परंतु ते नियमित आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करणे आवश्यक आहे सबस्क्राईब चे बटन दाबणे विनामूल्य आहे चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलचे नियमित सदस्य व्हा हे विनामूल्य आहे आणि अशीच प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा धन्यवाद

  • @rajeswarpadole1702
    @rajeswarpadole1702 Před rokem +1

    खुप छान माहिती

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar3578 Před 2 lety +7

    अतिशय उपयुक्त आपल्या अन्नधान्य मध्ये भोंगे होणार नाही या व्हिडिओ मुळे प्रत्येक घरामध्ये महिलांसाठी फारच उपयुक्त माहिती मिळाली आणि साठविण्यासाठी सर्व उपयुक्त वस्तू बघायला मिळाले आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आनंद द्विगुणित होईल अशी अपेक्षा आहे खूप अभिनंदन 🙏🏻

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      हा व्हिडीओ अनेकांसाठी फार उपयुक्त ठरला आहे या व्हिडिओला लाखो लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या सर्वांचे आभार मानते या पद्धतीने गव्हाची साठवणूक केली तर शेतकऱ्यांना सुद्धा आपला शेतमाल वर्षानुवर्ष चांगल्या स्थितीत साठवता येईल व गृहिणींना सुद्धा हा व्हिडिओ निश्चित उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @vidhyachavan8950
    @vidhyachavan8950 Před 2 lety +4

    👍👍Dhanyawad ma' am changli mahiti dilyabaddal

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपली आभारी आहे तसेच हा व्हिडिओ जर आपल्या उपयुक्त ठरला असेल तर ते माझं भाग्य समजते असाच प्रतिसाद आणि प्रतिक्रीया सदैव देत रहा धन्यवाद

  • @hirakhaire3989
    @hirakhaire3989 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद❤❤🎉🎉❤❤

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      अशा पद्धतीने गव्हाचे साठवण केल्यास अजिबात अळी जाळी व कीड लागत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या🙏

  • @shubhangimohite9603
    @shubhangimohite9603 Před 2 lety +4

    खूप उपयुक्त माहिती

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरली असेल तर हे माझं भाग्य समजते आणि अशीच उपयुक्त नवीन नवीन व्हिडीओ मी नेहमीच आपल्या चॅनलला शेअर करत असते आपण माझ्या परिवारा चे नियमित सदस्य झाला त्याबद्दल मी आपले आभार मानते असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव देत राहा

  • @anandpawar3240
    @anandpawar3240 Před 4 měsíci

    खुप आवडला 🙏🏻

  • @anitashinge6783
    @anitashinge6783 Před 2 lety +5

    खूप छान माहिती आहे ही

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल तर हे मी माझं भाग्य समजते आणि असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित आपलोड करेल फक्त आपले सहकार्य आणि असाच प्रतिसाद मिळत राहील हीच अपेक्षा करते धन्यवाद🙏

  • @sandhya.555
    @sandhya.555 Před 2 lety +3

    खूपच छान माहीती दिली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      धन्यवाद ताई आपण व्हिडिओ पाहत त्याबद्दल आपले खूप खूप आभार अशीच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच शेअर करते आपण नियमित बघा त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटीचे बटन प्रेस करावे माझा प्रत्येक व्हिडिओ अपलोड झाला की सर्वात प्रथम आपल्याला दिसेल आणि आपल्याला अजून काही नवनवीन रेसिपीज माझ्याकडे हवे असतील तर त्या सुद्धा आपण कमेंट द्वारे मला निश्चित कळू शकतात आणि असेच प्रोत्साहन आणि प्रेम असू द्या धन्यवाद

  • @vasundharapanditi6895
    @vasundharapanditi6895 Před 2 lety +9

    Khup sundar mahiti dili Tai thanks 🙏🙏👍👍

  • @narayanraodeshmukh4658
    @narayanraodeshmukh4658 Před 3 lety +4

    खूप छान माहिती🙏🙏🙏

  • @nandaifashionboutique5551

    Khupch chhan mahiti dili thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      आपणास माझ् व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला हे मी माझं भाग्य समजते असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलला नियमित अपलोड होत असतात आणि हे व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा असेच उपयुक्त व्हिडिओ मी नियमित अपलोड करेल आपल्या प्रतिक्रिया अशाच देत रहा व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 Před 2 lety +3

    Yes this problem comn v useful

  • @sureshjadhav819
    @sureshjadhav819 Před 2 lety +5

    छान माहिती दिली ताई

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +2

      धन्यवाद भाऊ व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप आभार अशीच नव नवीन उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळाली

  • @neetaotari9963
    @neetaotari9963 Před rokem +3

    अतिशय उपयोगी माहीती सांगितली. त्याबद्दल धन्यवाद रूपाली ताई 🙏👌👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत धन्यवाद🙏

  • @anitadhore7108
    @anitadhore7108 Před 2 lety +2

    Khup chan mahithi sagithali

  • @swayamk1312
    @swayamk1312 Před 2 lety +4

    अतिशय उपयुक्त माहिती ताई Thanku so much

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद माझ्या व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त ठरला हे माझं भाग्य मी समजते व तसेच उपयुक्त व्हिडिओ आपल्यासाठी नियमित येत राहतील आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा

  • @nehalgandhi5616
    @nehalgandhi5616 Před 2 lety +6

    खूप छान माहीती

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ आपल्यासाठी नियमित शेअर करेल फक्त आपला प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा ठेवते

  • @vaishalibhalerao7805
    @vaishalibhalerao7805 Před rokem +1

    khup chaan mahiti.thank you

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद🙏 आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया देत रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @surekhatilekar8262
    @surekhatilekar8262 Před rokem +2

    सुंदर माहिती दिली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      अशा पद्धतीने गव्हाचे साठवण केल्यास अजिबात अळी जाळी व कीड लागत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या🙏

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Před rokem +1

    छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sumanvithalraoborateborate4583
      @sumanvithalraoborateborate4583 Před rokem

      Very good.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत धन्यवाद🙏

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 Před 2 lety +2

    फारच छान माहीती दिली आहे। धन्यवाद।

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      आपण व्हिडिओ बघून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या खूप छान वाटले असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच शेअर करेल आपले प्रोत्साहन असेच मिळत राहील ही अपेक्षा करते व्हिडिओ नियमित आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद🙏

    • @aapakadam5749
      @aapakadam5749 Před rokem

      अप्पा साहेब कदम पाटील बेलवंडी खुप छान आहे मनापासून आवडला

    • @veenadhawan3088
      @veenadhawan3088 Před rokem

      ​mast

  • @ranjanagaikwad106
    @ranjanagaikwad106 Před 3 lety +4

    Baa khupach sunder thx a lot

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 3 lety +1

      Thank you so much😊

    • @anuradhapatil9579
      @anuradhapatil9579 Před 2 lety

      यात सर्वात जास्त प्रभावी एरंडेलतेल आहे .फक्त प्रमाण आणि तेल योग्य पध्दतीने लावले पाहीजे. आम्ही अशीच गव्हाची साठवण करतो .फक्त एरंडेलच वापरतो,आणि ते लावण्याआधी थोडे गरम करुनच चोळुन लावतो.बाकी नाही .तसेच तुरडाळीला गोडेतेल लावतो.ती पण छान टिकते.ही पद्धत माझ्या सासुबाईनी मला सांगितलेली आहे.

  • @aicfieldofficerbuldanadili571

    खूपच छान माहिती दिली,
    रूपाली मॅडम जी

  • @viveksatishbodkhe9026
    @viveksatishbodkhe9026 Před 3 lety +5

    Nice information

  • @jayshripatil3293
    @jayshripatil3293 Před rokem +2

    छान माहिती सांगितली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह सदैव राहो 🙏

  • @housegamer7490
    @housegamer7490 Před 2 lety +5

    Very nice information mam

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety

      व्हिडिओ बघून आपण कमेंट द्वारे प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असेच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझा एकही व्हिडिओ पाहणे मिस होणार नाही आणि असाच प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा🙏 आपले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @mangalasonawane3376
    @mangalasonawane3376 Před 2 lety +3

    Kharach khupach chha

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद ताई आपण कमेंट करून मला प्रोत्साहन दिले माझा व्हिडिओ आपल्याला निश्चितच उपयोगी ठरेल मी दरवर्षी याच पद्धतीने गहू साठवते बिल्कुल ही खराब होत नाही अशाच उपयुक्त व्हिडीओ माझ्या चानलला नियमित असतात आपण नियमित बघा व्हिडिओचे नोटिफिकेशन साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा म्हणजे एकही व्हिडिओ पाहणे मिस होणार नाही आणि कमेंट द्वारे संपर्कात राहा मलासुद्धा आपल्याशी बोलायला आवडेल

  • @kamalshinde9770
    @kamalshinde9770 Před 2 lety +9

    खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +2

      व्हिडिओ बघून आपण कमेंट द्वारे प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असेच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझा एकही व्हिडिओ पाहणे मिस होणार नाही आणि असाच प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा🙏 धन्यवाद ताई🙏

    • @arjunsutar5442
      @arjunsutar5442 Před 2 lety

      @@RupalisFoodCulture y

  • @seemagodbole5349
    @seemagodbole5349 Před 3 lety +3

    अतिशय उपयुक्त माहिती .खूपच छान !!

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 3 lety

      Thank you🙏🌹

    • @swatiphadke6334
      @swatiphadke6334 Před 2 lety

      कडूनिंबाच्या काडया ओलया आहेत का

    • @swatiphadke6334
      @swatiphadke6334 Před 2 lety

      Please reply

    • @vijayphanse1393
      @vijayphanse1393 Před 2 lety

      प्लास्टीक ड्रम चालतो फक्त झाकण टाईट हवे

  • @smitashete367
    @smitashete367 Před měsícem

    खूप छान

  • @jayantdhamale8553
    @jayantdhamale8553 Před 2 lety +2

    Khup chan mahitee

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      व्हिडिओ पाहून आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चानलला नियमित अपलोड होत असतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून असाच प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा करते धन्यवाद🙏

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut Před 3 měsíci +1

    Kuhp Chan

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Před 2 lety +6

    नेहमी भेडसवणारा प्रश्र्न ,
    फारच उपयुक्त माहिती दिली मॅडम ; ते सुध्दा सर्व जैविक वस्तुंचा वापर करुन , ज्वारीला सुध्दा हा ऊपचार करू शकतो का ?
    धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +2

      व्हिडिओ बघून आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वात प्रथम आपले खूप खूप आभार🙏 माझा व्हिडीओ आपल्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरला असेल याची मला खात्री आहे आणि असेच उपयुक्त व्हिडिओ मी नियमित माझ्या चॅनलला पोस्ट करत असते आपण नियमित बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद नियमित द्या आणि असेच उपयुक्त व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा आणि असेच प्रोत्साहन द्या🙏 आपल्या कमेंट्स नुसार गव्हाच्या साठवणी प्रमाणे आपण ज्वारीची सुद्धा अशाच प्रकारे साठवून करू शकतो फक्त ज्वारी गाळून त्याची बोंड काढून आणि उन्हात कडक वाळवून घेणे अत्यंत गरजेचआहे.

  • @ranjanakharwade4082
    @ranjanakharwade4082 Před 2 lety +3

    खूप उपयुक्त आणि सुंदर माहिती दिली धन्यवाद ताई

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety

      ताई माझा हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरला याचा मला आनंद आहे आणि अशीच नियमित उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सातत्याने मी टाकण्याचा प्रयत्न करेल कमेंट द्वारे आपल्या प्रतिसाद कायम ठेवा आपल्याशी संवाद साधायला मला आवडेल धन्यवाद

  • @kulkarnionkar2007
    @kulkarnionkar2007 Před 2 lety +5

    Thanks for information

  • @DilipYadav-mu8xb
    @DilipYadav-mu8xb Před 2 lety +5

    उपयुक्त माहिती. धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त आणि नवनवीन व्हिडीओ माझ्या चॅनलला नियमित अपलोड होतात असाच प्रतिसाद देत रहा खूप खूप आभार🙏

    • @balasahebkharde6610
      @balasahebkharde6610 Před 2 lety

      Verynice informative video Thanks

  • @tukarampatil5527
    @tukarampatil5527 Před 11 měsíci +1

    Tai nice information

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 11 měsíci +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच देण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी आपला प्रतिसाद सदैव मिळो हीच अपेक्षा 🙏

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Před 2 lety +3

    खुप धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety

      माझा हा व्हिडीओ आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरला असेल याची मला खात्री आहे आणि असेच उपयुक्त व्हिडिओ माझ्या चॅनलला नियमितपणे अपलोड होतात आपण नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे प्रत्येक रेसिपी आपल्याला बघता येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद

    • @pradnyabonde4057
      @pradnyabonde4057 Před 2 lety

      Good

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 Před 2 lety +4

    Very nice 👍 thank

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      व्हिडिओ पाहण्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी नियमित शेअर करेल आपला प्रतिसाद असाच मिळेल ही अपेक्षा धन्यवाद दादा व्हिडिओ चे नोटिफिकेशन साठी सबस्क्राईब नक्की करा

    • @snehalchhatre427
      @snehalchhatre427 Před 2 lety

      Khupach chan vedioahe

  • @user-ff6yw6zn2v
    @user-ff6yw6zn2v Před 2 lety +4

    छान माहिती मिळाली💐🙏

  • @sunitasonawane2608
    @sunitasonawane2608 Před 2 lety +5

    Good Information ma'am!

  • @manishagehalot6078
    @manishagehalot6078 Před rokem +2

    तांदळा साठी पण उपाय सांगा ताई
    खुपच छान माहिती दिली ताई .

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +3

      जास्त प्रमाणतील डाळी किंवा तांदूळ किंवा इतर कडधान्य आपण अशा पद्धतीने सुद्धा साठवू शकता परंतु कमी प्रमाणात डाळी किंवा तांदूळ साठवायचे असेल तर यामध्ये माचिस च्या डब्या लसूणाचे गाठी सुकलेल्या लाल मिरच्या किंवा काही खडे मसाले मध्ये मध्ये टाकून साठवू शकता या पदार्थांच्या उग्र वासामुळे डाळ तांदुळाला कीड अजिबात लागत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव असू द्या🙏

  • @MamtaGupta-wm2xz
    @MamtaGupta-wm2xz Před 4 měsíci +1

    Khub chan Infermetion.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 4 měsíci +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला स्नेह व प्रतिसाद असाच राहू द्या माझ्या रेसिपी आपल्याला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा🙏

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 Před 2 lety +5

    ताई खरंच खूप खूप छान माहिती आहे .... धन्यवाद ताईंना ....

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      माझा व्हिडिओ आपणास उपयुक्त ठरला हे मी माझं भाग्य समजते आणि महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ बघून आपण आपल्या प्रतिक्रिया माझ्या सोबत शेअर केल्या त्याबद्दल मी आपली आभारी आहे असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनल ला नियमित अपलोड होत असतात हे व्हिडिओ नियमित आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे असेच प्रोत्साहन आणि प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा🙏

  • @AartiBorse-ke4zp
    @AartiBorse-ke4zp Před 3 měsíci +1

    Khup chan mahiti

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @tigergamingyt4623
    @tigergamingyt4623 Před rokem +8

    खूपच छान माहिती दिलीत ताई धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      ताई मी गेल्या कित्येक वर्ष पासून याच पद्धतीने गव्हाची साठवण करते त्यामुळे अगदी अनुभवातून मी हा व्हिडिओ आपल्या सोबत शेअर केला आहे अनेकांना याचा खूप फायदा होत आहे आणि यातच मला आनंद आहे असे उपयुक्त आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी नियमित पोस्ट करत असते आपण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया देत रहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @user-od5wd7gj2y
      @user-od5wd7gj2y Před 3 měsíci

      😂😂😂😂❤😂😂​@@RupalisFoodCultureg

  • @sureshnimje2357
    @sureshnimje2357 Před 2 lety +3

    Very very good

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असे उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी नियमित शेअर करेल नियमित व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडीओ आपल्यापर्यंत पोहोचेल🙏

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 Před 2 lety +5

    आम्ही गव्हामध्ये कडुलिंबाचा पाला टाकला आहे गहु अगदी छान आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +3

      खूप छान केलं 👌कडुलिंबाचा पाला सुद्धा गव्हाला कीड लागू देत नाही फक्त गहू चांगले उन्हात वाळवलेले असावे आणि विशेष म्हणजे ते अप्रत्यक्षपणे खाण्यात गेल्यानंतर सुद्धा आपल्याला कुठलाही अपाय होत नाही केमिकलयुक्त उपायांपेक्षा आयुर्वेदिक उपाय केव्हाही चांगले👏👏👏👌 कमेंट द्वारे नियमित संवाद साधा आपल्याशी बोलायला मला खूप आवडेल व्हिडिओ पहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 Před 2 lety +1

      @@RupalisFoodCulture most wellcome Rupali tai

    • @sunitapatil1358
      @sunitapatil1358 Před rokem

      ​@@mandaphalke989 .j

  • @sharadapatil6796
    @sharadapatil6796 Před 3 lety +5

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @vaishaliathare7309
    @vaishaliathare7309 Před 3 lety +5

    उपयुक्त माहिती 👌👌

  • @kavitalokhande5433
    @kavitalokhande5433 Před 3 lety +6

    Khup Chan mahiti dili Tai 👌👌🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 3 lety +2

      Thank you for watching🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      आपल्याला नियमित असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ देण्याचा माझा सदैव प्रयत्न असेल आपण माझ्या चॅनल ला कनेक्ट रहा आपल्याला अजून कुठल्या विषयाचे व्हिडिओ आवडतील निश्चित कळवा सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नियमित नोटिफिकेशन मिळेल आणि असेच प्रोत्साहन देत रहा धन्यवाद

    • @sumatideglurkar8484
      @sumatideglurkar8484 Před 2 lety

      ,,

  • @gaikwadaayush8815
    @gaikwadaayush8815 Před 3 lety +6

    Nice trick

  • @marutibhor3661
    @marutibhor3661 Před 2 lety +2

    मॅडम शेतकऱ्यांनासाठी खुप छान माहिती आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      हो निश्चितच शेतकऱ्यांसाठी हा व्हिडीओ अतिशय फायदेशीर ठरेल याची मला खात्री आहे मी कृषी विभागात कार्यरत आहे त्यामुळे या माझ्या रूपाली फुड कल्चर या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्याच्या मी प्रयत्न करेल असेच आपले प्रोत्साहन व प्रेरणा मिळत राहील ही अपेक्षा ठेवते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपण माझ्या परिवाराचे नियमित सदस्य व्हा अशी आशा करते व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @tilotamagacche587
    @tilotamagacche587 Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      हा व्हिडिओ आपल्याला निश्चित माहितीपूर्ण ठरला आणि आपण तो पूर्ण पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद असेच उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी नियमित शेअर करेल आपण नेहमी बघा आणि आपल्या प्रतिक्रिया नियमित कळवा माझ्या परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे🙏

  • @PravinRathod-xt2vk
    @PravinRathod-xt2vk Před 3 lety +4

    Nice information Madam....

  • @aayushgaikwad4590
    @aayushgaikwad4590 Před 3 lety +7

    very nice information 👌👏

  • @bharatisalvi7338
    @bharatisalvi7338 Před rokem +3

    Thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला निश्चित उपयोगी पडेल याची मला खात्री आहे असाच आपला स्नेह सदैव असावा

  • @kamalauti9250
    @kamalauti9250 Před 2 lety +5

    खूपच छान व उपयुक्त

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +2

      धन्यवाद ताई व्हिडिओ बघून आपण प्रतिसाद दिलात असेच उपयुक्त नवीन नवीन व्हिडिओ माझा चॅनल ला नियमित असतात आपण नेहमी बघा आणि अशाच प्रतिक्रिया देत राहा म्हणजे अजूनच नवीन नवीन उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @nandinikibile3744
    @nandinikibile3744 Před rokem +3

    खूप छान माहिती आहे ताई कडधान्यांना सुद्धा भोंगे वगैरे होणार नाही यासाठी काहीतरी माहिती सांगा

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +2

      कडधान्य साठवण्यासाठी सुद्धा हे उपाय आपण करू शकतो यापैकी जे उपाय आपल्याला सोईस्कर होतात ते आपण नक्कीच वापरू शकतात

    • @pranavjoshi3114
      @pranavjoshi3114 Před 3 měsíci

      ते खुप छान माहिती दिली ​@@RupalisFoodCulture

  • @darshananavghane8978
    @darshananavghane8978 Před 2 lety +5

    Happy birthday balaa🎂🎂🎊

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      सॉरी परंतु माझा वाढदिवस नाही🙏

  • @dilipdhane3797
    @dilipdhane3797 Před rokem +1

    Very good

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      Thank you very much for watching the recipe and keep up the good feedback and support 🙏

  • @vanditaladole5230
    @vanditaladole5230 Před 2 lety +5

    👌👌👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +2

      व्हिडिओ पाहल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आपल्या प्रतिक्रिया ने खूप छान वाटले 🙏

  • @manoharpatkhedkar5130
    @manoharpatkhedkar5130 Před 2 lety +7

    मस्तच 👍🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद 🙏असेच उपयुक्त व्हिडीओ आपल्यासाठी नियमित येत राहतील आपला प्रतिसाद असाच मिळेल हीच अपेक्षा

    • @anuradhasaraf2231
      @anuradhasaraf2231 Před 2 lety

      @@RupalisFoodCulture wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww

  • @hemlatapatil1927
    @hemlatapatil1927 Před 2 lety +2

    Chan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल मनापासून आभार असाच प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा.धन्यवाद ताई🙏

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 Před 2 lety +2

    तांदूळ ज्वारी मका यांना पण एरंडेल तेल लावू शकतो का kup छान माहिती दिलीत thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +2

      हो नक्कीच एरंडेल तेल आपण इतर कुठल्याही धान्याला लावू शकतो व ते सुरक्षित आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव देत राहा हीच अपेक्षा🙏

  • @rajnandinisonune8203
    @rajnandinisonune8203 Před 2 lety +3

    Chhan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety

      आपण माझा व्हिडिओ बघितला आणि त्यावर प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद अशीच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडीओ माझ्या चॅनलला नियमित येतात हे व्हिडीओ आपल्याला नियमित बघण्यासाठी आपण माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रतिक्रिया देत रहा आपण दिलेल्या प्रतिक्रिया मुळे नवनवीन व्हिडीओ तयार करण्याची प्रेरणा मिळेल व आपल्याशी कमेंट द्वारे संवाद साधण्याची सुद्धा मला संधी मिळेल माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे धन्यवाद

  • @anaghaparab9819
    @anaghaparab9819 Před 2 lety +4

    👍👍👍👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल मनापासून आभार आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद असाच मिळत राहील हीच अपेक्षा धन्यवाद

  • @kulkarnionkar2007
    @kulkarnionkar2007 Před 2 lety +4

    Tai etake sarw kelyawar Kay himat kid lagnyachi chan chan

  • @vijaykumarvedpathak7255
    @vijaykumarvedpathak7255 Před rokem +2

    खूप छान माहिती आहे या बरोबर 1) खडू वापरून पहा 2) औषध गोळ्या च्या बाटली मधील डिसिकंत सिलिका जेल वापरला तर चालेल का?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व उपाय आरोग्यासाठी सुरक्षित आहे आणि सोपे आहे आपण सांगितलेले उपाय मी कधीच वापरले नाही त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबद्दल मला माहिती नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @anweshachitalkar8534
    @anweshachitalkar8534 Před 2 lety +3

    Nice information.....

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      धन्यवाद ताई माझा व्हिडिओ आपल्याला निश्चितच उपयोगी ठरेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बाजूचे घंटीचे बटन दाबा म्हणजे व्हिडीओ अपलोड झाला की सर्वप्रथम आपल्याला दिसेल व्हिडिओ पाहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि कमेंट करून प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभारी आहे अशाच प्रतिक्रिया देत राहा मलासुद्धा आपल्याशी संवाद साधायला आवडेल 🙏

  • @shabanak9946
    @shabanak9946 Před 3 měsíci +2

    Jawar la pn kru shakto ka he upay

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 3 měsíci +1

      हो नक्कीच 👍व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेहा सदैव असू द्या🙏

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Před 2 lety +3

    Khup upukt mahiti dilit. Thanks ☺

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      माझा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त ठरला खूप आनंद झाला असेच उपयुक्त व्हिडिओ मी आपल्यासाठी सातत्याने पाठवेल फक्त कमेंट द्वारे आपला प्रतिसाद देत रहा आणि असेच प्रेम कायम ठेवा धन्यवाद

    • @indirakalke5633
      @indirakalke5633 Před 2 lety

      @@RupalisFoodCulture 👍☺

  • @sheetaldhande3909
    @sheetaldhande3909 Před 3 lety +3

    khup khup chan mahiti

  • @anjalilande5078
    @anjalilande5078 Před rokem +1

    आपण छान माहिती दिली पण एरंडेल तेल 1 क्विंटल ला 1 लिटर सांगितले .1 लिटर जुलाब लागतील न थांबणारे.50 ग्राम ठीक आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +2

      50 ग्रॅम एरंडेल ओईल एक क्विंटल एवढ्या मोठ्या गावाला कशा पद्धतीने तुम्ही लावू शकता एवढ्या मोठ्या गव्हाला त्याचं कोटिंग अजिबात होणार नाही आणि राहिला जुलाब लागण्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून अनुभवातून हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि कित्येक जण याच प्रमाणात एरंडेल तेल लावून वर्षां भर गव्हाची साठवण करतात त्यामुळे काळजी करू नका जुलाब अजिबात लागणार नाही .आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @rekhajagdale5296
    @rekhajagdale5296 Před 6 měsíci +1

    ❤❤

  • @shankartelangi1309
    @shankartelangi1309 Před 7 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @meghabhojane1447
    @meghabhojane1447 Před rokem +1

    👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह सदैव राहो 🙏

    • @amolpulate875
      @amolpulate875 Před 10 měsíci

      शुभ उत्तम उग

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 Před 2 měsíci

    Steel pimpamadhe gahu store karu shakto ka

  • @deepalimemane2742
    @deepalimemane2742 Před 7 měsíci +1

    Pl upay sanga सोंडे जाण्यासाठी

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 7 měsíci +1

      गहू जर थोड्या प्रमाणात असतील म्हणजे जवळजवळ एक क्विंटल असेल तर ते चाळून घ्या आणि ऊन असेल तर वाळवून घ्या आणि माची स च्या डबी मध्ये कापुराच्या वड्या टाकून मध्ये मध्ये ठेवून द्या

  • @shraddhasapre4961
    @shraddhasapre4961 Před 2 lety +3

    Tai erandel tel jwari ani itar dhanya v dali surkshit rahavit mhnun vaprta yeil ka. Krupaya sanga.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      हो निश्चितच एरंडेल तेल अतिशय सुरक्षित आणि हरबल घटक आहे एरंडेल तेल डाळी गहू ज्वारी बाजरी तांदूळ अशा प्रत्येक धान्याला आपण लावून त्याला अळी जाळी न लागता सुरक्षित ठेवू शकतो आणि हे तेल आपल्या आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आहे खाण्यात गेले तरी सुद्धा काहीही अपाय होत नाही आपण निश्‍चिंतपणे एरंडेल तेल वापरू शकता🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन रेसिपी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी नियमित शेअर करते आणि ही नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला व्हिडिओ चे नियमित नोटिफिकेशन येईल आणि आपली प्रोत्साहन मिळेल ही अपेक्षा करते धन्यवाद

    • @dileeptamhane7061
      @dileeptamhane7061 Před 2 lety

      khub छान माहिती दिली आहे धन्यवाद लाईक केले आहे. पण घरघुती ghava साठी इतके वेग वेगळे पदार्थ आवशक आहेत काय? एक दोन पदार्थ चालतील की नाही?

  • @srushtikshirsagar9853
    @srushtikshirsagar9853 Před 2 lety +2

    Thanku mam सर्व धान्या साठी का

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ताई व्हिडिओमध्ये साठवणुकीसाठी सर्व जैविक घटक वापरलेले आहे त्यामुळे हे कुठलाही धान्य साठी आपण वापरू शकता असेच उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ माझ्या चानलला नियमित अपलोड होतात आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चानलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या या परिवारात आपले स्वागत आहे🙏

  • @shobhalahane2118
    @shobhalahane2118 Před 3 lety +4

    Very nice

  • @poojadadas352
    @poojadadas352 Před 2 lety +2

    Kid laglyavrti kay karave te upay sanga

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      गव्हाची साठवण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केल्यास वर्षभर सुद्धा अजिबात कीड लागत नाही परंतु आपण अशा पद्धतीने साठवण न करता जर गव्हाला कीड लागली असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणं खूप कठीण होतं कारण किड्यांची प्रजनन क्षमता ही फार मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे त्यांना नियंत्रणात आणता येत नाही जैविक उपाय करावयाचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं कडकडीत उन्हात गहू चार ते पाच दिवस वाळून घ्यावे म्हणजे हे किडे मरून जातात आणि त्यानंतर हे गाळून घ्यावे रासायनिक औषधांचा उपयोग केल्यास नियंत्रण आणता येते परंतु ते आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यामुळे मी आपल्याला सजेस्ट करेल गहू खूप मोठ्या प्रमाणात जर असतील आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात कीड लागली असेल तर हे गहू मार्केटला विकून टाका आणि नवीन गहू घ्या कारण मोठ्या प्रमाणात कीड झाल्यास ती गव्हामध्ये जाऊन बसतात आणि अप्रत्यक्षपणे ते खाल्ल्या जातात त्यामुळे ते आरोग्यासाठी निश्चितच हानीकारक ठरेल आणि शिवाय चव आणि टेक्चर सुद्धा चांगली लागणार नाही व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @anweshachitalkar8534
    @anweshachitalkar8534 Před 2 lety +2

    Kadunibacha pala kadak walun ghyaycha ki olach

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      कडुनिंबाचा पाला कडक वाळून घ्यायचा नाही फक्त आदल्या दिवशी आणून ठेवावा म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत थोडासा पाला सुकतो आणि अशाच अवस्थेत हा पाला वापरावा अगदीच ताजा पाला वापरू नये आणि कडक तुकडे होईल किंवा चूरा होईल असा पाला सुद्धा वापरू नये