पूर्ण केला मनोरथ, श्रींच्या पालखीचे श्री श्रेत्र पंढरपूर वारी पूर्ण करून मंदिरात आगमन|वारी ५४ संपन्न

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • आज दिनांक: २४-०७-२०२३ सोमवार
    पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ
    घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू
    श्रींचे पालखीचे शेगांवी आगमन झाले
    श्रींचा पालखी सोहळा (वर्ष ५४ वे)
    श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी गेलेल्या
    श्री गजानन महाराजांच्या पालखी
    सोहळ्याचे आज सोमवार २४ जुलै रोजी स्वगृही
    आगमन होत आहे. २६ मे रोजी संतनगरीतून प्रस्थान
    झालेला श्रींचा पालखी सोहळा ७२५
    कि.मी.चा प्रवास करून श्री क्षेत्र पंढरपूर येथे २७ जून रोजी पोहोचला होता. तेथे ५ दिवसांचा मुक्काम करून ३ जुलै रोजी पालखी सोहळा परतीच्या मार्गावर निघाला. त्यानंतर पंढरपूर ते शेगाव असा ५५० कि.मी. चा प्रवास करून
    आज २४ जुलै रोजी पहाटे खामगाव येथून प्रस्थान झाले आहे संतनगरीसह विदर्भातील असंख्य भाविकभक्त श्रींचे आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
    आज दुपारी १२ वाजता श्रींचे पालखीचे
    श्री गजानन वाटीका येथे आगमन होईल व
    दुपारी २.०० वाजता श्रींचे पालखी परिक्रमेस
    आरंभ होऊन सायंकाळी ७ वाजता दरम्यान
    श्री मंदिरात आगमन होईल.
    श्रींचा पालखी सोहळा (वर्ष ५४ वे)
    #श्रीगजाननमहाराजसंस्थानशेगांव

Komentáře • 27

  • @shubhangiratnaparkhi-hf8fg

    अदभुत दर्शन, आनंद,सांभाळी गे आई माऊली गजानना लेकरा ते

  • @bhagwantpagdhune5348
    @bhagwantpagdhune5348 Před rokem

    ओम अमृत संजिवनी माझी सदगुरू श्री गजानन माऊली -ओम नमो भगवते गजाननाय -गण गण गणात बोते -जय जय राम कृष्ण हरिओम विठ्ठलाय नम: जय जय माऊली -तुकारामाय नम: ओम नम: शिवाय हरिओम तत्सत ओम जय श्री राम जय जय श्री हनुमंताय नम:

  • @gauravsupekar219
    @gauravsupekar219 Před rokem

    ll नमो श्री गजानना ll

  • @vrindamakhi2115
    @vrindamakhi2115 Před rokem +3

    Jato maghari Pandharinatha tuze darshan zale aata Mazi Guru Mauli Aaplya swagruhi aali 🎉🎉😘😘 Khupach Nayanramya Sohala 🎊🎊 Jai Gajanan 🎊🎊 🙏🙏🌹🌹🥰🥰♥️♥️

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 Před rokem +1

    जय गजानन

  • @Star.2524
    @Star.2524 Před rokem +1

    गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुते
    या श्रेष्ठ गजानन गुरूते तुम्ही आठवीत रहा याते🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌸🌸🌸🌼🌼🌼

  • @dineshkukalyekar6930
    @dineshkukalyekar6930 Před 8 měsíci

    Shegavi ala vitthal Pandurang... Adhbut abhag ahe... Jai gajanan mauli...🙏🙏🙏

  • @nitinnagre7090
    @nitinnagre7090 Před rokem

    जय हरी माऊली

  • @kiranmankar7257
    @kiranmankar7257 Před rokem

    🙏🏻🙏🏻 जय श्री गजानन 🙏🏻🙏🏻

  • @santoshbhagat4017
    @santoshbhagat4017 Před rokem

    जय गजानन माऊली

  • @jayashreebagul5307
    @jayashreebagul5307 Před rokem +1

    Dolyache parane fednara sohala gan gan ganat bote

  • @sarveshpawar847
    @sarveshpawar847 Před rokem

    गण गण गणात बोते

  • @amolawhale
    @amolawhale Před rokem

    ॥ गण गण गणात बोते ॥

  • @pratikshaamale
    @pratikshaamale Před rokem

    गण गण गणात बोते🙏🙏

  • @santoshtilak2007
    @santoshtilak2007 Před rokem

    Jay Gajanan🙏🌹 shree Gajanan🙏🌹

  • @yogeshchauripagar6852

    Jay gajanan 🙏

  • @sanjaygadekar3226
    @sanjaygadekar3226 Před rokem

    Gan Gan Ganat Bote🙏

  • @mrunalkhopkar3988
    @mrunalkhopkar3988 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @mrunalkhopkar3988
    @mrunalkhopkar3988 Před rokem

    गण गण गणात बोते

  • @Rajamorepatil
    @Rajamorepatil Před rokem

    Jay Shri Gajanan Mauli🙏🙏🙏

  • @gitakaluse9461
    @gitakaluse9461 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏

  • @snehaborikar5867
    @snehaborikar5867 Před rokem

    🙏गण गण गणात बोते जय गजानन माऊली🙏

  • @shubhadapande6597
    @shubhadapande6597 Před rokem

    जय गजानन माऊली सांभाळ आई 🙏🏻

  • @nikhatfatema2595
    @nikhatfatema2595 Před rokem

    Mauli palkhiche mandirachya baher che video kadhi yenar mhanjech chowk madhle

  • @jayshreegabhane5525
    @jayshreegabhane5525 Před rokem

    गण गण गणात बोते 🙏🌹 जय गजानन श्री गजानन 🙏🌹

  • @sanketchavan2769
    @sanketchavan2769 Před rokem

    गण गण गणात बोते