पाईट, ता. खेड. पार्ट - १

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 163

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe Před 4 měsíci

    बरोबर आहे 👌 एक नंबर 😊,🐅✌️💪🙏

  • @ganeshbomble1067
    @ganeshbomble1067 Před 3 měsíci

    एकदम मस्त बाबा

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 Před 4 měsíci +4

    पाईट जवळ होणारे विमानतळ आढळरावने हुसकावण्यासाठी मोठा प्रयत्न

  • @Shetkari.vachva
    @Shetkari.vachva Před 4 měsíci +15

    सर्वसामान्य जनतेला पण सगळ्या गोष्टी कळतात हे लक्षात येते...

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Před 4 měsíci +25

    बाबा भारी अभिनंदन बाबा यडा नाही पत्रकार काही विचारू नका

  • @sankettamboli2824
    @sankettamboli2824 Před 4 měsíci +16

    अमोल कोल्हे पुन्हा

  • @sandeeppashankar1097
    @sandeeppashankar1097 Před 4 měsíci +5

    हा मुलाखतीवाला आढळरावांचा..पण बाबांनी जिरवली...

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 Před 3 měsíci

    😂😂😂😂 एकच नंबर बाबा

  • @ramdasbhor2988
    @ramdasbhor2988 Před 4 měsíci +4

    मानस जरी म्हतारी झाली तरी विचार मात्र जनहिताचे जुनते सोन

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 Před 4 měsíci +2

    आढळराव नको हे न विकणारे समाज म्हणतात..

  • @user-np5fw8kq1l
    @user-np5fw8kq1l Před 4 měsíci +5

    खेड तालुक्यात सर्वांचा नाद करा पण हेद्रुज पाईट वाले चा नाद नाय करायचा

  • @smitshinde3717
    @smitshinde3717 Před 4 měsíci +8

    बाबा नाद खुळा........ शिरूरमध्ये पवार पॅटर्न....ठाकरे पॅटर्न

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @anilbachche8774
    @anilbachche8774 Před 4 měsíci +8

    ☝️राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 Před 4 měsíci +6

    नेते, मंत्री विरुध्द सामान्य जनता, अमोल कोल्हे फिक्स खासदार

  • @Ladkyaa_group
    @Ladkyaa_group Před 4 měsíci +3

    जुन्नर टाईम ची बोलती बंद केली पाईट कार्यकर्ते यांनी बोलती बंद केली 😂😂

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @KanchanJadhav-p4j
    @KanchanJadhav-p4j Před měsícem

    Haribhau bacche tumhi kahitari sanga

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Před 4 měsíci +3

    सर्व जनतेने अत्यन्त बारकाईने अभयसपूर्वक मांडणी केली आहे एकदम उत्तम निर्णय घेतला आहे 🙏🙏

  • @ashokgabhale8011
    @ashokgabhale8011 Před 3 měsíci

    बाबा बरोबर बोलले

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    एक मराठा कोटी मराठा
    शिरूर लोकसभा मतदार संघातुन
    मराठा महासंघाचे वतीने पाठींबा असलेले
    अपक्ष उमेदवार
    प्रदीप पांडुरंग वाखारे
    निवडनुक चिन्ह --- हिरवी मिरची
    हिरवी मिरची ला मत म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा श्वास मराठा आरक्षण व शेतमालाला हमीभाव कायदा मिळवुन घेण्यासाठीला मत
    हा मराठा आरक्षण ़व शेतमालाच्या हमीभावासाठी मी कटीबध्द व वचनबध्द राहीन
    तरी भरघोष मत्घिक्याने मला विजयी रावे ही विनंती
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @MahadevThite
    @MahadevThite Před 4 měsíci +2

    बाबा चा रांगडेपणा आणि स्पष्ठ बोलणं आवडला

  • @Samirxy-v5g
    @Samirxy-v5g Před 4 měsíci +7

    बाबा एकच नंबर .....बाबाने बरोबर ओळख ल....

  • @tejashreepawar2916
    @tejashreepawar2916 Před 4 měsíci +2

    सलाम बाबा तुमच्या निष्ठाला 🙏🙏

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 Před 4 měsíci +10

    अबकी बार इंडिया आघाडी सरकार अमोल कोल्हे खासदार

  • @Satishkhengle
    @Satishkhengle Před 4 měsíci +11

    मारुतीशेठ गडदे एक no

  • @vitthalwankhede9870
    @vitthalwankhede9870 Před 4 měsíci

    पाईट गावला आमच्या वाशिम जिल्ह्यातील दवाखाना आहे डॉ पवार साहेबांचा आहे

  • @sadguruenterprise.0395
    @sadguruenterprise.0395 Před 4 měsíci +11

    अगदी बरोबर बोललात बाबा.

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve Před 4 měsíci +2

    शेतकरी ani युवकांचा एक पण प्रश्न सोडवला नाही bjp ne tyamule bjp la अजिबात mat nahi denar

  • @ashokgabhale8011
    @ashokgabhale8011 Před 3 měsíci

    हा पत्रकार नक्की कोणाची बाजूने बोलत आहे

  • @somnathsuroshe3107
    @somnathsuroshe3107 Před 4 měsíci +4

    मला बाबाच भाषण आवडलं ❤

  • @sudhirnaik23
    @sudhirnaik23 Před 4 měsíci +20

    फक्त अमोल कोल्हे आणि पवार साहेब

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

    • @sindhubhujbal1088
      @sindhubhujbal1088 Před 4 měsíci

      ​@@aptbatul❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Před 4 měsíci +3

    ज्या खाजदरानी पाच वर्षात मतदार संघातील विकास तर सोडाच पण त्या गावात सुध्दा गेले नाहीत पण 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला जनतेच्या विकासच कोणतही काम नाही केल तरी चालेल पण निष्ठा महत्वाची जुने जाणते कार्यकर्ते मात्र मुलाखती मध्ये हे किती अभिमानाने सांगतात अशी मानसिकता असेल तर देशाचा, राज्याचा आणि जनतेचा विकास प्रगती कसा होणार तरुणांनी सद्विवेक बुध्दी जागृत ठेऊन देशाचा राज्याचा विकास प्रगती तरुणांचं उज्ज्वल भविष्य डोळ्यासमोर ठेऊन विचार करून आपले अमूल्य मत देशाचा आणि देशातील जनतेचा विकास करणाऱ्या योग्य उमेदवाराला दिले पाहिजे.

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 Před 4 měsíci

      GADDAR ADHLRAO SHIVSENA VACHAVAYCH KAY JHAL ITKA LACHAR EKA KHASDAR KI SATHI KI JO AJIT PAWAR SHIVSENA SAMPVAT HOTA TYACHYA KHALI GELA

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 Před 4 měsíci

      चंदा दो धंदा लो असा विकास करायचा का

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Před 4 měsíci +23

    15वरषात,आढळरावानी,काय केल तै सांगा खासदार म्हणुन एकही काम नाही आमोल कोल्हे आलें पुणे नासिक रेल्वे मंजूर करण्यात आला बायपास बंद पडला होता तो चालु केला गाडा बैल शर्यत बंद अकरा वर्षं होती ती शर्यत अमोल कोल्हे यांनी लोकसभेत मुद्देसुद भाषण करुन बैल गाडा शर्यत सुरू केली

    • @amollohokare2163
      @amollohokare2163 Před 4 měsíci +2

      Pune nashik highway manjur kartana amol kolhe kay khasdar hota ka kama koni anli jante la sarva mahit ahe khasdar la film shooting pasun vel bhetat hota ka kama kadhi karnar gayab khasdar parat amhala nako

    • @maheshmandhare3577
      @maheshmandhare3577 Před 4 měsíci

      कोल्हा लबाड आहे कोल्हा नौटंकी बाज आहे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कामाच श्रेय घेत आहे

    • @ramkokane7473
      @ramkokane7473 Před 4 měsíci

      Kashala bolta jasta

    • @ramkokane7473
      @ramkokane7473 Před 4 měsíci

      Gapbasa jara

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 Před 4 měsíci +2

    इंडिया आघाडी सत्ता येणार डॉक्टर कोल्हे केंद्रात मंत्री होणार🎉🎉

  • @4511VB
    @4511VB Před 4 měsíci +5

    डॉक्टर अमोल कोल्हे

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @ramkokane7473
    @ramkokane7473 Před 4 měsíci

    Lokanchi ghar phodli ani kontrek keli ataparent kitik loka parmant zali asti henai dhisat kuala

  • @vishalborhade1105
    @vishalborhade1105 Před 4 měsíci +33

    बाबा एक नंबर.....फक्त डॉ अमोल कोल्हे

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 Před 4 měsíci +3

    विमानतळ न होऊ देणारा आढळराव नकोच

  • @navnath2663
    @navnath2663 Před 4 měsíci +19

    हुशार जुनी लोक अमोल कोल्हे फिक्स ...💯✌️

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @chandrakantbotre3470
    @chandrakantbotre3470 Před 4 měsíci +2

    बाबा एक नंबर अशी माणसं पाहिजेत बोलायला

  • @landemahindra7024
    @landemahindra7024 Před 4 měsíci +2

    अगदी बरोबर बोलले दहा वर्षे पुर्वी शेत मालाला तोच भाव खते किटकनाशके यांचे भाव दुप्पट

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 Před 4 měsíci +3

    घराघरात मनामनात खासदार अमोलदादा

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @arjunsawant7877
    @arjunsawant7877 Před 4 měsíci +2

    गद्दार ते गद्दार बाबा खरे तेच बोलतात .,अबकी बार.अमोल.कोल्हे खासदार,जय महाराष्ट्र,उद्दव बळासाहेब ठाकरे

  • @santoshholam1677
    @santoshholam1677 Před 4 měsíci

    म्हातारा बरोबर बोलत

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 Před 4 měsíci +1

    मस्त मुलाखत दिल्या

  • @navnathgaikwad8414
    @navnathgaikwad8414 Před 4 měsíci

    कांदा उत्पादक शेतकरी अमोल कोल्हे

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b Před 4 měsíci +2

    Vimantal ghalvun adhalrav ni sarvat mothi chuk keli

  • @ramdaskarande2153
    @ramdaskarande2153 Před 4 měsíci +4

    एक नंबर खेंगले साहेब,वनली ठाकरे सरकार सरकार

  • @punajeechaure6405
    @punajeechaure6405 Před 3 měsíci

    जूनी खोडे बरोबर बोलत आहेत,

  • @AniketGorade-uk9yz
    @AniketGorade-uk9yz Před 4 měsíci +1

    बाबा जे बोलले ते मनापासून पटल आपल्याला

  • @mudrathorat7525
    @mudrathorat7525 Před 4 měsíci +6

    Old is gold 😂😂😂

  • @vikramshedge2687
    @vikramshedge2687 Před 4 měsíci +2

    बाबा तुमचा बाप आहे 😂😂😂😂

  • @kiranjagtap3239
    @kiranjagtap3239 Před 4 měsíci +1

    बाबा लईच खडुस आहे राव
    पण एकच नंबर खरं बोलताय

  • @aptbatul
    @aptbatul Před 4 měsíci

    एकनिष्ठ , स्वाभिमान , निष्ठा आणि आत्मसन्मान आस काही नसतं हे सगळं मोह माया आहे शेवटी जीवनच एकच सत्य मुर्तू बाकी सगळं मोह माया !! #राजकारण #निवडणूक २०२४ 😃✌️

  • @deliciousdestination409
    @deliciousdestination409 Před 4 měsíci +6

    Pawar saheb ❤

  • @omkarghaytadak9770
    @omkarghaytadak9770 Před 4 měsíci +3

    💯 निष्ठा

  • @KaranKachare-s4l
    @KaranKachare-s4l Před 4 měsíci +6

    Baba Right

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 Před 4 měsíci +4

    फक्त शरद पवार

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b Před 4 měsíci +3

    Only sharad pawar saheb

  • @sudambhagwat4969
    @sudambhagwat4969 Před 4 měsíci

    आईच्या खाटेवर जाऊन बापाला रामराम करणारी जात म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट

  • @366590
    @366590 Před 4 měsíci +1

    नाईलाज म्हणून दिलेला उमेदवार - आढळराव पाटील
    मला बदला घ्यायचाय - तेच आपले पाटील
    😂

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @gurukulclasses9063
    @gurukulclasses9063 Před 4 měsíci +4

    बाबा एक नंबर

  • @ravidewade4616
    @ravidewade4616 Před 4 měsíci +3

    खासदार कोल्हे साहेब

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @pradipkolesir1212
    @pradipkolesir1212 Před 4 měsíci +3

    कोल्हे खासदार

  • @kajalshelke7405
    @kajalshelke7405 Před 4 měsíci

    Amol kolhe

  • @anilwakhare5774
    @anilwakhare5774 Před 4 měsíci +2

    कोल्हे ✌️

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 Před 4 měsíci +6

    फक्त पवार साहेब! विषय मिटला.!

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @ramgore4333
    @ramgore4333 Před 4 měsíci +2

    अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद

  • @First_Last02
    @First_Last02 Před 4 měsíci +49

    बाबा एकच नंबर बोलले

    • @babankarad1955
      @babankarad1955 Před 4 měsíci +3

      अरे हा वार्ताहार दादाचा चमच्या दिसतो

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz Před 4 měsíci +2

      ​@@babankarad1955एकदम बरोबर ओळखले धन्यवाद मीही तेच बोलणार होतो

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt Před 4 měsíci

    Baba tumi samarthak ke barabar wala

  • @AmazingIndians-zv7py
    @AmazingIndians-zv7py Před 4 měsíci +4

    कांदा करणार वांदा.

  • @user-sp4mz8lw8r
    @user-sp4mz8lw8r Před 4 měsíci +5

    Dr

  • @sureshpingle4070
    @sureshpingle4070 Před 4 měsíci +3

    शिवाजी दादा आढळराव पाटील ❤

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci +1

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

    • @sureshpingle4070
      @sureshpingle4070 Před 4 měsíci

      अमोल कोल्हे खरोखर पाच वर्षांपूर्वी पण आमच्या वासुली गावात आले नव्हते. फक्त आता थोड्यावेळासाठी येऊन गेले परत पाच वर्षे काय ते तोंड दाखवायचे नाही ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे मोदी साहेबांना सपोर्ट करणे गरजेचे आहे.

    • @ashatambe5856
      @ashatambe5856 Před 4 měsíci

      @@sureshpingle4070 kaa garjeche aahe modine ekadcha vyapar gujratla gheun gela

  • @VikrantKolhe
    @VikrantKolhe Před 4 měsíci +2

    बाबा भारी बोलले बरका

  • @eknathparthe2354
    @eknathparthe2354 Před 4 měsíci

    Barobar bole baba yegdam kahi chukich nahi

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 Před 4 měsíci

    adani che fortune खाद्यतेल महागले तर चालते आणि कांदा फुकटच्या भावात पाहिजे ही मानसिकता बदलायला पाहिजे

  • @sudhakarsurvase-ws3ki
    @sudhakarsurvase-ws3ki Před 4 měsíci +1

    ल ई भारी ओनली अमोल कोल्हे

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 Před 4 měsíci +1

    Khup khup chhan
    👌👌👌

  • @ramgore4333
    @ramgore4333 Před 4 měsíci +1

    बरोबर बोलात 👌☝️👏

  • @sudhirerande8300
    @sudhirerande8300 Před 4 měsíci +2

    AK

  • @pravinkate9993
    @pravinkate9993 Před 4 měsíci +1

    फक्तं अमोल कोल्हे खासदार होणार.

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @rku03
    @rku03 Před 4 měsíci +1

    बाबा तुमचं वय झालं, मगं तुम्ही तुमचा कारभार तुमच्या मुलाच्या हाती दिला कि नाही.कि आता सुद्धा तुम्हीच शेतात काम करता का?
    म्हतार पिसाळ वाटतं.
    निष्ठा तुम्ही सांगु नका. मनसे - शिवसेना - राष्ट्रवादी - .
    संसद रत्न सरकार देत नाही. खाजगी संघटना देतात.

    • @aptbatul
      @aptbatul Před 4 měsíci

      भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

  • @user-dl9yn4lq3o
    @user-dl9yn4lq3o Před 4 měsíci +1

    शरद पवार ओन्ली

  • @manojkhandagle4540
    @manojkhandagle4540 Před 4 měsíci

    कडूस च्या जनतेचे ओपिनियन घ्या इलेक्शन बद्दल

  • @nileshdange1994
    @nileshdange1994 Před 4 měsíci +1

    फक्त पवार साहेब

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před 4 měsíci +1

    😂बाबांनी पत्रकाराची उलटी घेतली

  • @ketankokate28
    @ketankokate28 Před 4 měsíci +1

    Amol Kolhe only ❤

  • @dayanandawari7991
    @dayanandawari7991 Před 4 měsíci

    Ek number baba

  • @kisantavhare2709
    @kisantavhare2709 Před 4 měsíci +4

    शिवाजीराव आढळराव पाटील ❤

  • @ramdaskarande2153
    @ramdaskarande2153 Před 4 měsíci +1

    दरेकर एक नंबर बोलले

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 Před 4 měsíci

    पत्रकार कोणत्या गटाचे ❓

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 Před 4 měsíci

    बाबा तुम्ही जुन्नर टाइम च बाईट घ्यायला हवी होती

  • @sunilparit4869
    @sunilparit4869 Před 4 měsíci

    1 नंबर मामा बरोबर बोललात

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b Před 4 měsíci

    Baba ekdam manatun bolale kadak

  • @vishalbhambure7235
    @vishalbhambure7235 Před 4 měsíci

    पवार साहेब

  • @DaradeAbhishek99
    @DaradeAbhishek99 Před 4 měsíci

    00:37 😂😂😂😂😂

  • @navnathmandhare1660
    @navnathmandhare1660 Před 4 měsíci

    dadya ...

  • @aptbatul
    @aptbatul Před 4 měsíci +2

    भावनिक होवून जमणारं नाही ही सगळी मानसं ठराविक पक्षांची आहे थोडक्यात प्रवक्ते आहे 😂 शेवटी विकास आणि राष्ट्र महत्वाचं शिवाजी आढळराव १०० जिंकणार विजयचा चोकार मारणार 🎉❤

    • @ramdaskarande2153
      @ramdaskarande2153 Před 4 měsíci

      घंटा जींकणार भुईसपाट होणार आढळराव

  • @vijaybhokse2930
    @vijaybhokse2930 Před 4 měsíci +1

    कोल्हे पण शिवसेना सोडुन राष्ट्रवादी मध्ये गेला

  • @GAUTAM9608
    @GAUTAM9608 Před 4 měsíci +6

    शरद पवारांचा हा महारष्ट्र आहे

    • @DAMODHARRAKSHE-yq3cy
      @DAMODHARRAKSHE-yq3cy Před 4 měsíci

      Janna gharat baykochya hatatil Chanel badlayalaachi takat nahi tey chalalet Modila badlayala aadhi bayakochya hatatil Chanel badlayalaachi himmat dhakhava na mag Modicha vichar Kara.

    • @DAMODHARRAKSHE-yq3cy
      @DAMODHARRAKSHE-yq3cy Před 4 měsíci

      Aaho dharana ushala aani Pani paythyala hi talukyachi aavshtha koni keli.kay kalatayka ughada Dole bagha nit.

  • @366590
    @366590 Před 4 měsíci +1

    बाबा 😂