He Hindu Nrusinha Prabho Shivaji Raja

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Singer- Lata Mangeshkar
    Music- Hridaynath Mangeshkar
    Lyrics- V.D. Savarkar
    हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
    हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
    हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
    हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
    करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
    करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
    तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
    गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
    हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
    जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
    जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
    जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
    जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
    ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
    ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
    ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
    दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
    हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

Komentáře • 177

  • @vijaythombre5379
    @vijaythombre5379 Před 6 lety +69

    हे शब्द
    हि भावना
    फक्त स्वातंत्र्यवीरांच्या लेखणीला शोभतात
    जय भवानी जय शिवाजी

  • @maheshr.dhondgedhondge8967
    @maheshr.dhondgedhondge8967 Před 6 lety +52

    छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत हिंदु धर्म त्यांच्या मुळे आहे त्यांनी जे आमच्या साठी केलंय ते आम्ही विसरलो हिंदु धर्मात आपण सर्व एक आहोत एकत्र रहा महाराजांना बरं वाटेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो

    • @vikramsivakumar2335
      @vikramsivakumar2335 Před 6 lety +4

      Mahesh Dhondge होय नक्कीच महाराज होते म्हणून आपण हिंदु राहिलो दिसले मंदिरांना कळस दिसली दारात तुळस माता

    • @shantanu4455
      @shantanu4455 Před 5 lety +2

      Agdi barobar. Apan hindu ahot naitr kai zala asta h saglyanna mahitch ahe. Yevdich vinanti ahe, apan hindu sagle ektrach rahilo pahije, kadich fut nai zali pahije aplyat!!

  • @5384yykll
    @5384yykll Před 6 lety +64

    दोन शिवभक्त..
    सभ्यजनहो, पुढील रचना आपण बरेचदा ऐकली असेल:
    इन्द्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर।
    रावन सदंभ पर, रघुकुल राज है ॥१॥
    पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर।
    ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है ॥२॥
    दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर।
    भूषण वितुण्ड पर, जैसे मृगराज है ॥३॥
    तेज तम अंस पर, कन्ह जिमि कंस पर।
    त्यों म्लेच्छ बंस पर, सेर सिवराज है ॥४॥
    या रचनेचा मराठीमध्ये अर्थ असा:
    जम्भ्रासुर राक्षसावर जसा इंद्र, समुद्रावर जसा वडवानल अग्नी,
    दांभिक रावणावर जसा रघुकुलराज श्रीराम ||१||
    मेघावर जसा पवन, रतीचा नाथ मदन याच्यावर जसा शिवशंकर,
    सह्स्रार्जुनावर जसा द्विजराज परशुराम ||२||
    जसा रानातील वृक्षांवर दावानल वणवा, जसा हरणांच्या कळपावर चित्ता,
    माजलेल्या हत्तीवर जसा सिंह ||३||
    अंधारावर जसा प्रकाशाचा किरण, कंसावर जसा कृष्ण,
    (हे सर्व जसे श्रेष्ठ आणि विजयी ठरतात)
    त्याचप्रमाणे म्लेंछ वंशावर सिंह आणि श्रेष्ठ शिवाजी महाराज आहेत ||४||
    वरील रचना ही कवि भूषण (१६१३-१७१५) यांनी लिहिलेल्या 'शिवराजभूषण' या काव्यातील आहे. कवि भूषण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात सन १६६४ मध्ये रुजू झाले. तत्पूर्वी ते बुंदेलखंडचे राजे छत्रसाल यांच्या पदरी होते. त्यांनी 'शिवराजभूषण', 'शिवबावनी', 'छत्रसालदशक', 'भूषण उल्लास', 'भूषण हजारा', 'दूषनोल्लासा' ही काव्ये लिहिली. त्यापैकी 'शिवराजभूषण', 'शिवबावनी', 'छत्रसालदशक' हे आज रोजी उपलब्ध आहेत.
    कवि भूषण यांच्या रचना हिंदीच्याच एका रूपात, म्हणजेच "ब्रजभाषा" या भाषेत आहेत. त्यांच्या रचनांमध्ये उर्दू, अरबी, फ़ारसी या भाषांमधील बरेच शब्द येतात. शुद्ध संस्कृतप्रचुर हिंदीमध्ये त्यांच्या रचना नसल्या तरीही त्यांनी केलेले शिवछत्रपतींचे वर्णन अत्यंत वीररसपूर्ण आणि ओजस्वी आहे. त्या रचना वाचून खरा शिवभक्त राष्ट्रप्रेमाने भारावून न गेला आणि त्याचे बाहू न फुरफुरले तरच नवल.
    दुसरे श्रेष्ठ शिवभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महाराजांवर विपुल लेखन केले आहे. तात्यारावांची मराठी म्हणजे सोलीव सुख!! मराठीचा शुद्ध आत्मा जर कोणाच्या काव्यात विलसत असेल तर त्यात पहिले नाव तात्याराव सावरकरांचे. त्याबद्दल भाष्य करण्याची माझी प्राज्ञा नाही.
    तरीही आज शिवजयंतीला आणि एकंदर आपल्या सर्व सणांना जे स्वरूप आले आहे ते पाहून मला तात्यारावांच्या काही काव्यपंक्ती उद्धृत केल्यावाचून राहवत नाही. "हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा" वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर जे स्फुरण चढते त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.
    त्या काव्यातील शेवटच्या काही पंक्ती म्हणजे शिवभक्ताने महाराजांकडे काय मागावे याचा मूर्तिमंत वस्तुपाठ आहेत..
    ती शुद्धि हेतुची कर्मी, राहुं दे
    ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
    ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
    दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
    हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
    हे हिंदू-नरसिंह प्रभू शिवाजीराजे,
    तुमच्या हेतूंतील ती शुद्धी, ते पावित्र्य आमच्या कर्मात राहूदे
    तुमची बुद्धी आमच्यासारख्या भाबड्या जीवांना लाभूदे
    तुमची शक्ती आमच्या रक्तामधून वाहूदे
    तुम्हाला समर्थांनी जो मंत्र दिला तो पुन्हा आम्हाला द्या !!
    शिवप्रभूंना आणि या दोन थोर शिवभक्तांना साष्टांग नमन.

    • @TusharK0994
      @TusharK0994 Před 4 lety

      Amazing God bless you.....Shri Chatrapati Shivaji Maharaj Ki jay.

  • @vaibhavvaity2538
    @vaibhavvaity2538 Před 10 lety +150


    छत्रपती शिवाजी महाराज. नाव घेताच डोके आदराने झुकते असे व्यक्तिमत्त्व. केवळ मराठीच नाही तर अवघ्या हिंदुस्थानाने ज्यांचा आदर्श ठेवावा, कृतज्ञ राहावे असा राजा.

    • @pravinbhande845
      @pravinbhande845 Před 7 lety +12

      nusatach maharashtra... nustaach bharat naahi. tarr.. akhand vishwat asa raja hone naahi.. ek paripurn vyaktimatva.... jaantaa rajaa.

    • @ramkrishna8614
      @ramkrishna8614 Před 6 lety +3

      pravin bhande 👍👍👍👍

    • @smartprasad1
      @smartprasad1 Před 6 lety

      Mag savarkar murkha hote ka?????

    • @smartprasad1
      @smartprasad1 Před 6 lety

      Mag savarkar murkha hote ka??? Maharajqncha naav gheun sagle aapli poli bhajtait...... Nothing else..... N hey kadhi koni samajnar nahi coz we r educational illiterate

    • @ART_INDIA
      @ART_INDIA Před 6 lety +1

      VAIBHAV VAITY Absulatly right......👍

  • @addus4561
    @addus4561 Před 6 lety +20

    Veer savarkar🚩🚩🙏🙏 best freedom fighter in the world🙏

  • @bhargavdeshpande6077
    @bhargavdeshpande6077 Před 6 lety +26

    Kaay afat buddhi Savarkaranchi... He gaane lihit Astana Shivaji Maharaj janu tyanchya samor Basle asaave Asach vatta...🙏🙏🙏

    • @gaurishn10
      @gaurishn10 Před 6 lety

      Bhargav Deshpande ho bhava mala hi yasech watle gaane aiktana

  • @yogee112233
    @yogee112233 Před 5 lety +3

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा फक्त नाव घेतलं तरी डोळ्यात पाणी येतं.

  • @dannykhabale7774
    @dannykhabale7774 Před 7 lety +11

    असा राजा ना झाला ,,ना आहे ,,आणि होणे नाहीं,,
    ना भूतो, ना भविष्यती,
    हे हिंदू नृशिंह प्रभो शिवाजी राजा।।

  • @PallaviBotale
    @PallaviBotale Před 10 lety +213

    कृपा करून v.d.savarkar ऐवजी स्वातंत्र वीर विनायक दामोदर सावरकर असे पूर्ण नाव द्यावे....

    • @vijaypawar3173
      @vijaypawar3173 Před 6 lety +1

      Aditya Botale agdi barobar mhanaalaat.

    • @rahulkharatpatil7859
      @rahulkharatpatil7859 Před 6 lety +1

      सहमत 👍

    • @vinodshinde8679
      @vinodshinde8679 Před 5 lety +1

      बरोबर

    • @nilesh8595
      @nilesh8595 Před 5 lety +2

      हो अगदी बरोबर.. स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏🙏🙏🙏

    • @Sailerwhite172
      @Sailerwhite172 Před 2 lety

      @Rahul Mane Tula koni vicharla ka re ayyy Shemdya ?

  • @user-xl3zh1ur1t
    @user-xl3zh1ur1t Před 6 lety +38

    माझ्या मोबाईल ची हँलो ट्यून हेच अप्रतिम गीत आहे.
    मानाचा मुजरा. राजे.
    जय जय जय जय शिवराय

  • @albertpinto2420
    @albertpinto2420 Před 4 lety +1

    हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
    हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
    हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
    हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…
    करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
    करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
    तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
    गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
    हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…
    जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
    जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
    जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
    जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी…
    ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे..
    ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
    ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
    दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
    हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…

  • @admina867
    @admina867 Před 6 lety +12

    झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी ...

  • @ravindraamrav5050
    @ravindraamrav5050 Před 12 lety +23

    Kashi Naa Hoti , Mathura Mey Masiyat Hoti,
    Agar Hamare "SHIVAJI MAHARAJ" Naa Hote Toh,
    Ham Sab Ki Sunnat Hoti.

  • @akashshidule6202
    @akashshidule6202 Před 4 lety

    छञपती शिवाजी महाराज व त्यांना आपल्या शब्दांमध्ये साकारणारे स्वातंञ्यवीर सावरकर यांना माझा मानाचा मुजरा.🙏🙏🙏

  • @ameyajoshi8849
    @ameyajoshi8849 Před 6 lety +11

    ||जय भवानी जय शिवाजी|| ||जय हिंदुराष्ट्र|| ||जय हिंदुराष्ट्र|| ||जय हिंदुराष्ट्र|| ||जय हिंदुराष्ट्र||

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Před 3 lety

    काय अफाट प्रतिभा अफाट काव्य
    सलाम त्या स्वातंत्रवीर सावरकर यांना
    आणि सलाम त्या मंगेशकर कुटुंबाला
    जय महाराष्ट्र

  • @sagardevkule6295
    @sagardevkule6295 Před 5 lety +2

    जिवंत राजा, 400वर्षांनंतर ही प्रजा ज्यांना मुजरा करते. धन्य झालो महाराष्ट्रात जन्म घेऊन.

  • @jainirmal7965
    @jainirmal7965 Před 2 lety

    जय सिया राम जय हनुमान. वन्देमातरम वन्देमातरम वन्देमातरम. छत्र पति शिवाजी महाराज की जय हो. हर हर महादेव हर हर महादेव

  • @ashay1989
    @ashay1989 Před 5 lety +2

    Wow!! The legendary Lata Mangeshkar has done justice to the song!

  • @thefrustratedhindu7317

    Swatantrya veer & chhatrapati yaana vandana🚩🚩🚩🚩🚩
    alaukik vyaktitva dooghanche😍🥰🧡🧡🧡

  • @propever
    @propever Před 8 lety +36

    Swatantrvir shri Vinayak Damodar Savarkar hyanchya tejasvi vicharatun he GEET Lihile gele. Asa YUGPURUSH EKDACH JANM GHETO. ekekachi hayat sampun jatil Hya majya RAJYALA samjnyasathi.... asha Puny Tejaswi aatmyas Koti Koti Pranam....

  • @NachiketBhat1818
    @NachiketBhat1818 Před 4 lety

    Asa Raja parat hone shakya nai 🙏
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏

  • @PallaviBotale
    @PallaviBotale Před 10 lety +32

    छ्त्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.....
    जय हिंद - जय महाराष्ट्र........

  • @pratikmisal3591
    @pratikmisal3591 Před 8 lety +41

    कुलवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज....
    जय जिजाऊ
    जय शिवराय

    • @ramkrishna8614
      @ramkrishna8614 Před 6 lety +5

      pratik misal kshatriy kulawantas jay shivray tu kulwadi bahutek

    • @santoshnayak4566
      @santoshnayak4566 Před 6 lety +1

      pratik misal

    • @sachinnannavare1433
      @sachinnannavare1433 Před 6 lety +1

      Kshatriya kulavatans chhatrapati shivaji maharaj

    • @gaurishnavale2575
      @gaurishnavale2575 Před 6 lety +1

      @anananda tac barobar bhau raje fakt kshatriya

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 Před 4 lety +3

      गो-ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज - हे बिरुद त्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी दिले आहे. जाऊन वाचा 'बुधभूषण' हा ग्रंथ. ते बदलण्याची हिम्मत कोणी करू नये.

  • @undefined_object
    @undefined_object Před 5 lety

    अप्रतिम, अतूलनीय लेखनी व उत्चार. धन्य ते विनायक दामोदर सावरकर आणि धन्य त्या लताताई मंगेशकर. शिवरायांचा व शंभूराजेंचा इतिहास वाचताना अंगात एक वेगळीच उर्जा येते. खरच गर्व, नाहीतर माजचं आहे म्हणा की....हिंदू असल्याचा. छन्य ती पवित्र हिंदूभूमी जी या अविस्मरनीय, अतूलनीय इतिहासाची साक्षी आहे.

  • @shailajatavhare2250
    @shailajatavhare2250 Před 8 lety +13

    the great king shivaji raje no body can never match them and their unconditional and transparant love for their prAja on this earth.

  • @65pavan
    @65pavan Před 6 lety +9

    Pratibhavant Swatantravir...Shurvir Chatrapati Raje...

  • @rishabhsingh1008
    @rishabhsingh1008 Před 6 lety +10

    I (and many other non-marAThI-s) would be extremely grateful if someone could put up a simple translation of the lyrics in Eng or even Hindi.
    Thanks

    • @amoghbadnikar8100
      @amoghbadnikar8100 Před 5 lety +5

      This is Sawarkar's creation...I am no match but will try
      Pretext: 300 yrs of tyranny and misery has pushed Hindu Society into never ending darkness ..And then Shivaji is born ..hence sawarkar describe him as
      O bright star of Hindu power (struggle) which has now become possible.
      You are the incarnation of Lord himself (Shiva) came as a blessing for penance we did
      O king you will bring freedom and prosperity to Hindus all over ..we bow down to u ..Hail Shivaji ...

  • @pramod_kolte
    @pramod_kolte Před 4 lety +1

    शिवराय आपण परत यावे

  • @pravinrane7548
    @pravinrane7548 Před 6 lety +7

    ⛳ Jai bhavani jai jijau jai shivaji ⛳
    ⛳ Jai maharashtra ⛳

  • @swapnilpurohit5482
    @swapnilpurohit5482 Před 11 lety +13

    i think people should again start listening to such song to get united. we should teach our children and freinds. because muslim influence is rising

    • @chinmayshetye4354
      @chinmayshetye4354 Před 7 lety +2

      Swapnil Purohit That will lead to war and create havoc!
      Lets learn to live with peace and teach everyone the same!

    • @hiteshgujarathi4636
      @hiteshgujarathi4636 Před 3 lety +2

      @@chinmayshetye4354 do you think this people will respect to you and your culture? Don't you see what is going on in our country. How our culture and it's values are being crushed by this extremist.

  • @mandarambre1183
    @mandarambre1183 Před 11 lety +6

    Waah! Latajin cha awaz, Hridyanathji cha sangeet and Savarkarnche bol ani Chhatrapatincha mahima...gane aikun angavar romanch ubha rahto. Ase lok hya marathi bhumi la labhle mhanun marathi asaicha abhiman vatato!

  • @pravinmane6711
    @pravinmane6711 Před rokem

    The Great fouder of Hindu /maratha Empire

  • @vijayfarat5233
    @vijayfarat5233 Před 8 lety +18

    raje raje raje maharaje,,,,,,,khup khup garaj aahe tumchi aaj hya maharashtrala

    • @niranjanthakur1431
      @niranjanthakur1431 Před 7 lety

      Vijay Farat k

    • @anishsawant
      @anishsawant Před 7 lety +1

      Vijay Farat maharashtralach nahi bhava purna desha la garaj ahe sadhya tyanchi

    • @surekhaadagale3603
      @surekhaadagale3603 Před 6 lety

      Vijay Farat ka? Maharajani punha Janma gheun aaj assay maharastra Yeicha tenchya maharastra chi kashi durdasha zali ahe Te baghayala ka aaj kaal che tenche mavale Kasey vagtat Te baghayala? Aaya bhanina kasa boltat VA bagtat Te baghnyasathi? Raje punha Yeu naka Karan aaj ha maharastra tumchya kalasarkha nahi rahela tumche photo lavtat jayantya sajrakartat pan v4 kadhich ghet nahi bhaga patat Asel tar nakki vichar Kara Jay jijau Jay shivray Jay shambhuraje

    • @surekhaadagale3603
      @surekhaadagale3603 Před 6 lety

      🚩🚩🚩🚩🙏🙏🙏💪

  • @anildhumal1709
    @anildhumal1709 Před 6 lety

    एैसा राजा संपूर्ण जगाच्या इतिहासात होणे नाही.......!!! राजे छत्रपती महाराष्ट्राला लाभलेे एक अनमोल आणि अद्वैतच.

  • @recipetuzimajhi
    @recipetuzimajhi Před 8 lety +16

    jai bhavani
    jai shivaji
    jahale bahu
    hotil hi bahu
    pan yasam ha

  • @vipulpalkar8525
    @vipulpalkar8525 Před 6 lety +1

    हिंदुपदपादशाहीसंस्थापक, जाणते राजे, शिवकल्याण राजा.

  • @milindutpat3932
    @milindutpat3932 Před 4 lety

    अप्रतीम सुरेख गाणे

  • @nitinchodankar2148
    @nitinchodankar2148 Před 6 lety +2

    कोटी कोटी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराजांना

  • @omi807
    @omi807 Před 6 lety +2

    Maharaj ani veer savarkarana manapasun manacha mujra🙏
    Amchi pidhi tar ya vibhutina lakshat thevlech
    pudhchi pidhi pan thevel yachi kalji nasavi....

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 Před 5 lety +1

    Jai shivray jai bhavani jai shivaji

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 Před 7 lety +13

    हिंदुंचा अभिमान

    • @santoshs.kumbhar4562
      @santoshs.kumbhar4562 Před 6 lety

      chandrashekhar pathak
      महाराष्ट्राचा सर्वोच्च मानबिंदू

  • @MrRajkoemar
    @MrRajkoemar Před 13 lety +10

    Very beautiful. Lata ji sings this great, and beautiful music of her brother.

  • @amollalit
    @amollalit Před 9 lety +7

    Jai shivaji jai bhavani

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 Před 3 lety

    Jayshivray

  • @prasaddhawle7362
    @prasaddhawle7362 Před 8 lety +5

    .
    !! जय भवानी जय शिवाजी !!
    .

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Před 6 lety +3

    swatantraveer sawarkarani khup apratim lihilay khup chan

  • @harikalyanyelgatte202
    @harikalyanyelgatte202 Před 9 lety +7

    Jai Shivaji Jai Bhavani. Har Har MAHADEV

  • @vinayakmalusare1923
    @vinayakmalusare1923 Před 6 lety +1

    He hindu nrusinha prabho shivaji raja jay jijau jay shivray

  • @addus4561
    @addus4561 Před 6 lety +1

    Great song. Great king. Great writer

  • @chamelion100
    @chamelion100 Před 6 lety +1

    Waah... Kiti sundar te lyrics ani lata mangeshkarancha aawaz

  • @vinitrasam1266
    @vinitrasam1266 Před 8 lety +9

    maharaj faqt ekach goshtichi khanta ahe tumhcha hya Maharashtrat don shivjayanti utsav sajre kele jataat

    • @adityajadhav6223
      @adityajadhav6223 Před 6 lety

      Correct ahe😞

    • @sambhajiborule3909
      @sambhajiborule3909 Před 6 lety

      Don shiv jayanti nasate ek tithi nusar mhanje Hindu calendar pramane aani 19 la English calendar pramane

    • @prasadchature1993
      @prasadchature1993 Před 6 lety

      amhalaaa ekaa jayantiii varr pottt nay bharattt mhnunn 2-2 kartoo 😎😎🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 I so glad that my king have birthday two time

    • @TanmayMule
      @TanmayMule Před 5 lety

      Amhi dararoj mhatal tri jayanti sajri kru. Whats your problem?

  • @jadejadivyarajsinh5259

    Roj 1 sivaji ka geet sunta hu Mumbai mesiv Jayanti pe sunta tha

  • @kingpanthom
    @kingpanthom Před 7 lety +1

    Veer Sawarkar was 11 year old and went to see a great politician of his time ( not remember the name now). Sawarkar was fan of the leader. The leader had come to neighbouring village for a sabha. So Sawarkarji went to meet/see him. After reaching the spot, sawarkar came to know that there was a competition to write poem on Shivaji Maharaj and the winner will get prize from the leader. This was the Golden opportunity for veer sawarkar ( 11 year old ). Since he reached in the middle of the competition so he got very little time, but he wrote the "He hindu nursinha prabho shivaji raja" the most complicated poem at the age of just 11 years. ofcourse he won the competition and met his idol. ( Not sure but the leader was Pralhad Keshav Atre "The great")

    • @thisisfakeahe8158
      @thisisfakeahe8158 Před 7 lety

      sameer sam pralhad keshave atre he Savarkaran peksha vayane laha hote.

    • @maheshmashalkar1005
      @maheshmashalkar1005 Před 6 lety

      No Dear. Atre was a disciple of Savarkar.

    • @waibhavpravinsawant2826
      @waibhavpravinsawant2826 Před 6 lety

      सावरकरांच्या लहान वयात ते शिवरामपंत परांजपे यांच्या लेखनाने प्रेरित झाले होते.
      तुम्ही कदाचित शिवरामपंत बद्दल बोलत असाल.

  • @Ek-sv3sl
    @Ek-sv3sl Před 5 lety

    😢 डोळ्यात पाणी आलं

  • @MrBanapat
    @MrBanapat Před 12 lety +3

    Excellant jiyo Lataji.

  • @sagarkokate7339
    @sagarkokate7339 Před 5 lety

    Veer savarkar yani majhya raja sathi kay shabda gumphale aahet naman.

  • @ganeshsalunkhe4016
    @ganeshsalunkhe4016 Před 6 lety +4

    shri savarkaran manacha mujara
    jay Hindu rashtr

  • @vinayakmalusare1923
    @vinayakmalusare1923 Před 6 lety +1

    jo paryant hya pruthvi talavar chandra surya aahe to paryant chatrapati shivaji maharajanche nav rahil jay jijau jay shivray jay shambhu raje

  • @shantanushingote245
    @shantanushingote245 Před 7 lety +1

    pride of Hindus ......Jay Bhavani

  • @prasadghorpade2371
    @prasadghorpade2371 Před 6 lety +1

    मुजरा कि ओ। मुजरा। जुकल्या ताठ माना

  • @shridhariyer6841
    @shridhariyer6841 Před 7 lety +3

    jai bhavani,, jai shivaji,,jai maharashtra

  • @bigdme109
    @bigdme109 Před 11 lety +4

    Thank you very much to up load this song Swapnil..really thanks

  • @ART_INDIA
    @ART_INDIA Před 6 lety +1

    Highly inspring.................👍👊

  • @soumyadatta223
    @soumyadatta223 Před 7 lety +2

    Jai Shivaji Maharaj

  • @sumeetabgul9817
    @sumeetabgul9817 Před 5 lety +1

    Most powerful song for Most powerful King

  • @shankarkadam215
    @shankarkadam215 Před 11 lety +1

    chatrapati shivrayancha jaijaikar.........

  • @OmkarGhanekar
    @OmkarGhanekar Před 11 lety +21

    Dusre Savarkar hone nahi...sadly

    • @vinayaktambe911
      @vinayaktambe911 Před 6 lety +3

      Omkar Ghanekar चुकीचे आदर्श निवडल्यामुळे भारताची ही वाईट अवस्था झाली आहे

  • @ravi28948
    @ravi28948 Před 4 lety

    ह्या अप्रतिम गीताला down vote करणारे नक्कीच म्लेंच्छ आहेत.

  • @shridhariyer6841
    @shridhariyer6841 Před 7 lety +3

    jai bhavani,,jai shivaji

  • @ashishjagtap9602
    @ashishjagtap9602 Před 7 lety

    जय शिवराय जय भवानी माता जय हिंद जय भारत वंदे मातरम

  • @shyamgawdecreations7887

    असे राजे या पृथ्वी तलावर होणे नाही

  • @vilasshirsath225
    @vilasshirsath225 Před 7 lety +2

    जय शिवराय

  • @shaileshjoshi6205
    @shaileshjoshi6205 Před 7 lety +2

    jay shivray

  • @nilesh8595
    @nilesh8595 Před 5 lety

    प्रभो शिवाजीराजा 🙏🙏🙏🙏

  • @umeshvibuthe5747
    @umeshvibuthe5747 Před 8 lety +4

    Great song

  • @bhaskarhajare1048
    @bhaskarhajare1048 Před 8 lety +3

    jay Bhavani Jay Shivaji

  • @amolmasarebhavsar155
    @amolmasarebhavsar155 Před 5 lety

    Jay shivray

  • @nileshmahadik107
    @nileshmahadik107 Před 5 lety

    प्रभो शिवाजी राजा

  • @ashishs.6215
    @ashishs.6215 Před 7 lety +2

    Jay shivaji raje

  • @alok222
    @alok222 Před 6 lety +1

    Jay bhavani jay shivaji

  • @karans6724
    @karans6724 Před 7 lety

    Jai bhavani Jai shivaji.....

  • @karans6724
    @karans6724 Před 7 lety

    Ek Maratha lakh Maratha

  • @nayanvaibhavchauvan9494

    Jai shivray

  • @adityazad6457
    @adityazad6457 Před 5 lety

    Jai SHIVAJI

  • @madhavisuryawanshi5597

    मस्त

  • @Maharaj-hf7gz
    @Maharaj-hf7gz Před 6 lety

    खूपच छान

  • @manoharsalunke3451
    @manoharsalunke3451 Před 6 lety

    जय शिवराय...

  • @somnathhonrao582
    @somnathhonrao582 Před 5 lety

    Swatantravir sawarkaranchya lekhani la tod nahi

  • @prashantfernandis7930
    @prashantfernandis7930 Před 5 lety

    aale kiti gele kiti udun gele bharara sampla nahi aani sampnarhi nahi majya shivarayancha darara

  • @swapnils8210
    @swapnils8210 Před 7 lety

    Prabho shivaji raja

  • @sachin55592
    @sachin55592 Před 12 lety

    i really like this song bravo lataji

  • @shankarpatil8267
    @shankarpatil8267 Před 7 lety

    jai shivaji

  • @ganeshsalunkhe4016
    @ganeshsalunkhe4016 Před 6 lety

    jay hindurastr

  • @245574152474
    @245574152474 Před 11 lety

    GREAT....

  • @99NIKHILESH
    @99NIKHILESH Před 8 lety +3

    Maharaj..

  • @utkarshakale5027
    @utkarshakale5027 Před 4 lety

    👌👌

  • @dr.yojanashinde6836
    @dr.yojanashinde6836 Před 10 lety

    Excellent

  • @truedreamers4315
    @truedreamers4315 Před 6 lety

    jay shivaji

  • @smitathakur2059
    @smitathakur2059 Před 6 lety

    👏👏👏👍👍👌👌