Video není dostupné.
Omlouváme se.

फक्त ११ मिनिटे!

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 08. 2024

Komentáře • 19

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 Před měsícem

    Dr. Khupach chaan mahiti deta thanks

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Před 3 měsíci

    खूप छान माहिती!
    मनःपूर्वक धन्यवाद!
    माझ्या वय 62.5 आहे. साधारण 30 वर्ष माझ्या वजन साधारण 60/62 किलो आहे. मी अजून पूर्णवेळ काम करतो. व्यायाम आता करत नाही पण ध्यान रोज 30/40 मिनिटे, नित्य उपासना 1तास आणि रोज 2 ते 3 तास साईट वर चालणं होतच. (ज्याचा मला पगार मिळतो ही आनंदाची गोष्ट आहे) 3 मजली जीना दिवसातून 10 ते 15 वेळा चढणं/उतरण होत राहत. घरी एकमजली जीना 10/15 वेळा चढ उतार होतो. वजन कमी/जास्त न होण्याचं हे कारण आहे. असो!
    कष्ट हे आरोग्यासाठी उत्तम औषध आहे.

    • @ultimate815
      @ultimate815  Před 2 měsíci +1

      मस्त. जोडीला रोज किमान २-२ चमचे गाळलेले खोबरेल तेल प्या. त्या विषयीचा एपिसोड बघावा

    • @dineshnagwekar3173
      @dineshnagwekar3173 Před 2 měsíci

      @@ultimate815 नक्कीच पाहीन व्हिडीओ!

  • @veenaulman6334
    @veenaulman6334 Před 3 měsíci

    मि आवर्जून तुमचा नविन epicod चि वाट बघत असते खुपच उपयुक्त आणि सहज करता जमणारे अशि माहिति मिळते😊

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 Před měsícem +1

    Tumcha 1 Jari video baghitla teri khup fresh vatu lagate

  • @smira45
    @smira45 Před rokem

    नेहमीप्रमाणे उपयुक्त माहिती !!

  • @user-os4km3lb5g
    @user-os4km3lb5g Před rokem

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @sntambe5017
    @sntambe5017 Před rokem

    Jayashri pratham namaskar.parat he चॅनेल suru केल्याबद्दल धन्यवाद. Tumhi adhi hya चॅनेल var episode karat hotat tevha chan positivity yayachi.depresion kami व्हायचे. Ata parat sunday chan honar.bolnyachi शैली chnach ahe तुमची. 11 minite vachun chan vatale.ase vatate ata avadhe apan karu शकतो धन्यवाद tumhala.

  • @girijadeshpande
    @girijadeshpande Před rokem

    खूप छान माहिती

  • @sanjaykate9194
    @sanjaykate9194 Před rokem +1

    व्यायामाचा वेळ कमी केल्याबद्दल धन्यवाद
    खूपच छान माहिती

  • @sunitidate634
    @sunitidate634 Před 3 měsíci

    Tai khoop dhanyavad khoop upyukta mudra v mhiti hastamudra me roj karte bare batte

  • @anupamauzgare6904
    @anupamauzgare6904 Před rokem

    मी आवर्जून पाहते आणि तुम्ही सांगता ते अमलात आणण्याचा प्रयत्नदेखील करते. उपयुक्त माहिती देत असता.धन्यवाद.

    • @jayashreedesaii
      @jayashreedesaii Před rokem

      हे वाचून मला खूप आनंद झाला . धन्यवाद

  • @manalisangamnerkar1629
    @manalisangamnerkar1629 Před 3 měsíci

    Jayshree Tai namskar ...zop yenyasathi konti mudra karaychi....ya karita avashya video banva

  • @sunitidate634
    @sunitidate634 Před 3 měsíci

    Namaskar mala hastmudra Ani handrefloxology che pustak have aahe milel ka

    • @ultimate815
      @ultimate815  Před 2 měsíci

      हस्त मुद्रांचे पुस्तक मी लिहित आहे. बाजारात अन्य एक दोन पुस्तके आहेत .मात्र ती मला फारच वरवरची वाटली. हँड रिफ्लेक्सोलोजी वर मला माहित नाही

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 Před 3 měsíci

    बायका गप्पा मारत फिरतात.फिरियला एकटीने जावे.

    • @sddoshi9914
      @sddoshi9914 Před 3 měsíci +1

      खूप छान माहिती मिळाली धन्यवाद तुमचा फोन नंबर मिळेल का?मला मुद्रा विषयी माहिती विचारांची आहे ❤