कोकणातील माझ्या गावचा शिमगोत्सव व गावची पालखी ..video पुर्णपणे नक्की बघायला विसरू नका..

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • कोकणातील माझ्या गावचा शिमगोत्सव व गावची पालखी ..video पुर्णपणे नक्की बघायला विसरू नका..
    video edit shoot - ‪@DEVTAMBE‬

Komentáře • 433

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti Před 5 měsíci +18

    मी जरी रत्नागिरी मधील नसलो तरी अभिमान आहे सुशांत तुझा कारण तू मातीशी नाळ जुळलेला अजून पण आहेत कलाकार आहेत गावाचा नाव सुद्धा ओठावर नसते मोजकेच कलाकार आहेत जे गावाशी नाते ठेवतात ❤️❤️❤️❤️

  • @pranalipardule4078
    @pranalipardule4078 Před 5 měsíci +9

    अभिमान वाटला सुशांत सर एवढे मोठे कलाकार असूनही लाल मातीशी एकनिष्ठ आहात, गणपती आणि शिमगा हे कोकणातील मोठे उत्सव

  • @dattaramgosavi7756
    @dattaramgosavi7756 Před rokem +22

    सुशांत शेलार
    धन्यवाद आपण मराठी कलाकार आहेत याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे.
    माणूस कितीही मोठा झाला असला तरी आपल्या गावातील पंरपरा विसरत नाही हे फक्त कोकणी माणूसच लोकांना जाणीव करून देतो.
    सुशांत शेलार साहेब, आपण माझ्या परिवार बरोबर ठाणे येथे फोटो काढायला कोणताही संकोच पणा आपण दाखवलात नाही त्याबद्दल मनापासुन आभार आणि धन्यवाद
    रत्नागिरीची शान आणि कोकणचा अभिमान आम्हाला तुमचा अभिमान 🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Před 2 lety +100

    माणूस कितीही मोठा झाला तरी गावाची ओढ ही वेगळीच असते..खूप छान 💗💗

    • @madhuradarekar1493
      @madhuradarekar1493 Před 2 lety +2

      Nice ❤️aamchi pan khed che aahot .... Marathi manus aani shimga wegalch samikaran aahe.... Khup chan watal koknatil acters khup pudhe jaudet aani aapli kokani sanskruti saglya jagbharat gajude... Hich sadichha 💕

    • @sureshjoshi09
      @sureshjoshi09 Před 2 lety

      @@madhuradarekar1493 होय...
      मी पण एक नॅशनल क्रिकेटर आहे...पण शिमग्यातील मजा ही वेगळीच असते...मी देखील काही व्हिडिओ बनवले आहेत....नक्की पहा... 🤗💗

    • @aaryasurvay9511
      @aaryasurvay9511 Před 2 lety +1

      Very nice 👌

    • @mangalachavan9142
      @mangalachavan9142 Před rokem +2

      सुषीत शैलारआम्ही तुझ्या मुळै हाेळिचीमजा घेतली

    • @kiranchendvankar730
      @kiranchendvankar730 Před rokem

      👍

  • @amolchinkate4189
    @amolchinkate4189 Před 5 měsíci +3

    अप्रतिम सुशांत सर,,, ❤👌💐🚩🥰माणूस कितीही मोठा झाला तरी आपली संस्कृती,गाव आणि मातीशी जोडलेली नाळ विसरता कामा नये 🤝💐 अभिमान आहे आपण कोकणी असल्याचा🌴🌳🌹💐

  • @sudhakartaras4879
    @sudhakartaras4879 Před rokem +5

    खूप छान कोकणात आपली संस्कृती पंरपरांना सुदंर महत्त्व असते विषेशतः गणपती उत्सव शिमग्याची पालखी सोहळा पाहाण्यासारखे आसतात .सुशांत तुझे अभिनंदन आम्हाला दर्शन करुन दिले. आम्ही ही कोकणात नाणिजला मठात येत असतो

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 Před 2 lety +75

    Very nice sir, आपण आपल्या रत्नागिरी संगमेश्वर तालुक्या चे आहात.अभिमान आहे आपला, खूप छान vlog, शाहीर तुषार पंदेरे चा मानाचा मुजरा 🚩👍🏻🙏💐

  • @sakshitodankar2221
    @sakshitodankar2221 Před 5 měsíci +4

    एक अभिनेता गावचं सांगत असतं त्या खूप अभिमान वाटतो❤ धुरवाळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sureshsurve2337
    @sureshsurve2337 Před 4 měsíci +4

    सुशांत गावाशी नाळ जोडलेली आहे हे पाहून खूप छान वाटले. माणसाने खूप मोठ व्हावे पण गावाला विसरू नये.

  • @prashantgurav8229
    @prashantgurav8229 Před 2 lety +15

    आज प्रथमच मला समजलं सर की तुम्ही आपल्या कोकणातले आहात ते.... खुप बरं वाटलं सर .....

  • @saritashelar6478
    @saritashelar6478 Před 2 lety +14

    खूप छान सुशांत.तुझी गावची ओढ पाहून अतिशय आनंद झाला.माझ ही सासर, माहेर कोकणात च आहे.

  • @StoryPlease30
    @StoryPlease30 Před 5 měsíci +4

    सुशांत सर खुप छान पालखी नाचवली तुम्ही तुम्ही खूप मोठे कलाकार असून आपल्या मुळ गावी शिमग्याच्या सणाला अलात खूप बरं वाटलं ❤

  • @user-vy8tb1in2j
    @user-vy8tb1in2j Před 2 lety +4

    खूप छान वाटलं व्हिडिओ बघून कोकणी माणूस किती ही मोठा असला तरी आपली परंपरा तो कधीच विसरू शकत नाही
    गर्व आहे मी कोकणी असल्याचा

  • @sachinshelar8366
    @sachinshelar8366 Před 2 lety +12

    छान व्हिडिओ आहे आणि यावर्षी गावी येता आलं नाही पण संपूर्ण दर्शन घडवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 Před 2 lety +7

    गावची मजा च खूप वेगळी असते ते गावी गेल्यावर च कळते होळी गणपती मे मध्ये गावाला जाऊन च कळते खूप छान सुंदर मस्त दादा 🙏👍💖❤️💕💞😍😘👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 Před 2 lety +7

    सुशांत आपल्या गावची ओढ आपली संस्कृती हयाचा अभिमान असणारा तू एक चांगला कलाकार आहेस हयाचा अभिमान आहे. शिमग्याचा पालखी नाचवण्याचा आनंद अगदी मनापासून घेतलास छान वाटले

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před rokem +21

    शाब्बास सुशांत गावाला विसरला नाहीस ह्याच्यातच तुझा मोठेपणा आहे धन्यवाद. तुला खुप शुभेच्छा

  • @swatitelange2324
    @swatitelange2324 Před 2 lety +17

    लहानपणानंतर बरेच वर्षांनी होम आणि पालखी पाहता आली ..... सर्व गावकर्यांना बघताना आणि शोधताना खुप मजा आली ..... लहान पणाच्या आठवणी जाग्या झाल्या .... विषेश म्हणजे ज्या आत्मीयतेने आम्ही सिमा , सप्तलिंगी , शाळा , सान आणि होळीचा पट्टा अनुभवतो तिच आत्मीयता या व्हिडीवोत दिसली धन्यवाद..

    • @alkasawant9216
      @alkasawant9216 Před 2 lety +1

      Tuzi gavchi nal.jpleli pahun khupach abhiman vatla.

  • @anantnikam3103
    @anantnikam3103 Před rokem +3

    खरच आपणा मराठी कलाकारांचा अभिमान वाटतो आपण आपल्या मातीशी गावाशी नाळ जोडून आहात. आपले खुप खुप अभिनंदन तसेच आपल्याला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @user-vishwasbhuwad
    @user-vishwasbhuwad Před rokem +3

    माणूस कितीही मोठा झाला तरी आपली संस्कृती विसरत... खूप छान सर

  • @anantlad7080
    @anantlad7080 Před 2 lety +5

    छान व्हिडीओ। बनवलाय पालखी पण छान नाचवलीत
    गावच्या सीमेवर पाया पडून जाणे ही आपली संस्कृती आहे आणि ती तुम्ही जपलीत आमची सीमा सुद्धा तुमच्या
    सीमेलाच लागून आहे मी सुद्धा तुमच्या
    गावातूनच जात असतो गाव तुळसणी

  • @pratibhavichare8252
    @pratibhavichare8252 Před 2 lety +2

    दादा खूप सुंदर पालखी नाचवणे म्हणजे परम आनंद असेच सगळ्यांनी आपल्या मुळाशी जोडून रहाणे काळाची गरज आहे ह्यातून चा आपली पुढची पिढी हे सगळे रितिरिवाज शिकेल

  • @manoharkesrekar4638
    @manoharkesrekar4638 Před rokem +4

    सुशांत दादा तुम्ही एवढे मोठे कलाकार असूनही आपली गावची परंपरा खुप मनापासून जपत आहात.hatts off ❤

  • @nitinjadhav7732
    @nitinjadhav7732 Před 2 lety +4

    खुप छान विडिओ बनवलात सर आम्ही लहान असताना तुमच्या गावी नमन या कार्यक्रमातून आलो असताना तुम्हांला बघितल्याच भाग्य त्यावेळी मिळालं होत.

  • @sandeshchavan2119
    @sandeshchavan2119 Před rokem +4

    सुशांत साहेब खूप छान वाटलं बघून मुळात आपण रत्नागिरी चे आहात हे ऐकून थक्क झालो आणि त्याहून तुम्ही एवढे मोठे मराठी प्रसिद्ध कलाकार तरीही तुम्हाला गावची आपल्या मातीशी आणि मुळात कोकणातल्या शिमगा सणाची ओढ हे बघून खूप भारी वाटलं आम्हीही पालखी नाचव तो लांजा तालुक्यात ही आणि मुंबईत ही आम्हाला अस वाटलं की शिमग्याची ओढ आम्हालाच पण तुम्हाला बघून खूप छान वाटलं आम्हीही छान प्रकारे पालखीचं नृत्य सादरीकरण करतो यू टुब ल व्हिडिओ आहेत माझे धन्यवाद

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t Před 4 měsíci +1

    बरे वाटले पाहून आमची कर्तृत्वाने आणि वयाने मोठी झालेली मुले आता आपल्या धार्मिक सणांना पूर्णपरंपरा जतन करण्यासाठी गावाकडे परतात. धन्यवाद 🙏
    आपले स्वागत आहे सुशांत.🙏🚩
    🙏🚩जगदंब 🙏🚩

  • @rekha10.bagulbagul59
    @rekha10.bagulbagul59 Před 2 lety +5

    Lay bhari 1st video Sushant.. 👌😍..pudhil vatchali sathi tula khup khup Shubhechhya .💐👍

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 Před rokem +3

    सुशांत शेलारजी आपण कोकणचे आहात हे आज समजले.खुप बरं वाटलं, आपले पाय जमिनीवर आहेत. आपणास गावची ओढ आहे.धन्यवाद

  • @GavTervan
    @GavTervan Před 4 měsíci +1

    मस्त आम्हाला माहितीच नव्हतं की तुम्ही कोकणातले आहात! आज कळले. पण मस्त व्हिडिओ बघून आनंद झाला 🙏

  • @yeshwantsuvre3126
    @yeshwantsuvre3126 Před 2 lety +28

    सुशांत दादा, खूप मनःपूर्वक धन्यवाद...... आपण एक सिनेमा कलाकार असूनही आपण आपल्या मूळ गावाला विसरलात नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो आपला... 🙏
    आपण आपल्या कोकणातील विविध सणांच्या परंपरा कायम मनापासून जपत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार... 🙏
    विशेषतः शिमगा सणानिमित्त नाचवलेली ग्रामदेवतेची पालखी फारच अप्रतिम.... 👌👌🙏
    मी सुद्धा कोकणातील चिपळूण तालुक्यातील बामणोली गावचा आहे.... 😊

  • @ankitamahadik35
    @ankitamahadik35 Před rokem +2

    गावची लाल माती बघितल की बालपण आठवत लाल परी लाल माती वेगळीच मजा असायची. आम्ही पण पालखी ला चिपळूण ला जातो. मजा येते देव आपल्या घरी येतात. आनंद वाटतो छान होता व्हिडिओ

  • @jitendragotad9516
    @jitendragotad9516 Před rokem +1

    खूपच छान
    आपल्या अगदी जवळची माणसे पाहिली की खूप बरे वाटते.
    आपल्यासारख्या माणसांमुळे आमचा ऊर अभिमानाने भरून येतो.
    असेच लोकांच्या संपर्कात रहा.
    धन्यवाद.

  • @suchitachavan7389
    @suchitachavan7389 Před 2 lety +3

    सुशंत तू सिने कलाकार शिवाय लालबाग गणेश उत्सवात तुझ काम,सेवा म्हणून प्रेम करत होतोच पण गावची ओढं,पालखी नचवतोस म्हणजे पक्का गववला आहेस.दिपाली विचारे बहीण आहे हा अजून एक धक्का.कारण ती खूप आवडते. आपल्यातली वाटते.खूप शुभेच्छा.मी सावर्ड्याची आहे आमचा शिमगा पण खूप छान असतो.गेली 35वर्षे 15दिवस गावी असतो.आता तर देव देवळात जाईपर्यंत.वेळ काढून आमच्या घरी पालखी ल ये.

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 Před 2 lety +3

    एकच नंबर सुशांत आपला हा विडियो. मी पण आपल्या कोकणातील आहे. तुझ्या गांवात आमच्या भावाची मुलगी दिली आहे. ते पण शेलार आहे. ती लोक मुंबईला राहतात. असेच विडियो बनवत रहा.

  • @aradhyachowkekar9923
    @aradhyachowkekar9923 Před 2 lety +4

    खुप छान. तूमची गावाबद्दल असलेली ओढ पाहून खुप छान वाटल. असेच मातीशी जोडलेले राहा. 🙏🙏

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 Před rokem +3

    सुशांत जी ...परिपूर्ण व्हि डि ओ ...या माध्यमातून ज्या ज्या लोकांना काही कारणास्तव गावी जाता येत नाही त्यांना या उत्सवाचा आनंद घरबसल्या लुटता येतोय ....खरच सुंदर अन अन्य गावचा महोत्सव ही पहाता येतो हे ही खूपच छान ...मी ही रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गावची आहे ...तुमचा व्हीडीओ पूर्ण पाहीला ...आवडला ...keep it up धन्यवाद 👍🙏🙏🙏🙏

  • @VijayManchekar-fm8pq
    @VijayManchekar-fm8pq Před 4 měsíci

    सुशांत सर.. कोकण म्हटलं तर तिथले उत्सवच आपल्याला खेचुन घेऊन जातात.तुमची गावाशी जुळलेली नाळ हेच दाखवते. मी यावेळी मुलीच्या परीक्षेच्या कालावधीत पालखी घरी येणार व नाचवण्यासाठी गेलो, म्हणन्यापेक्ष्या.. देवीनेच बोलावलं ..🙏👌 तुमच्या सारखी माणसं आमचा उत्साह वाढवतात.

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 Před rokem +4

    खुप छान सुशांत सर वाटलं तुम्ही आपल्या गाव भुमी ला विसरलात नाही तुमचा खुप अभिमान वाटतो 👌👌👌👌👌

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 2 lety +5

    सुशांत भाई आज पहिल्यांदा विडियो बघीतला तो पण शिमगोत्सव आनंद वाटला तुम्ही गावचे विडियो दाखवतात ते खरच कोकणातील लोकांची नाळ होते गावाशी जोडलेली असते शिमगा गणपती गावच्या जत्रा तसेच शेती आवरजून गावी जातात आवडला विडियो गाव तसेच आजुबाजुचा परिसर बघायला आवडेल

  • @rajhande7507
    @rajhande7507 Před rokem +2

    खुप भारी वाटते आपले सारखे मोठे कलाकार असून देखील रिती रिवाज करिता आवर्जून हजर राहिलात छान वाटते.
    आपले वाहणाला विधान भवन चा स्टिकर दिसून येत आहे यांचा अर्थ आपले राजकारणी व्यक्तीशी चांगले कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे असाच चांगला ब्लॉग मुंबई गोवा रोड करिता करुन् आपले सहकार्य होऊद्या.
    जेणेकरून आपल्याला देखील मुंबई पुणे रस्ता वापरण्याची वेळ येणार नाही. धन्यवाद sir

  • @surendrakambli5899
    @surendrakambli5899 Před 4 měsíci

    कोकणची माणसे साधी भोळी. अभिनंदन👍

  • @dnyanadaprabodhan
    @dnyanadaprabodhan Před rokem

    अतिशय छान
    माणसाने कितीही मोठ झालं तरी आपली संस्कृती जपली पाहिजे हे आपण दाखवून दिलं त्याबद्दल आपले कौतुक आणि आभार

  • @sheetalsangekar7620
    @sheetalsangekar7620 Před 2 lety +12

    Shushant तूझ्या विडीवोमुळे
    गावच्या शिमगा बघायला मिळाला. खुप छान

  • @sukhadavadhavkar1143
    @sukhadavadhavkar1143 Před rokem

    खूप खूप धन्यवाद सुशान्त सर तुमच्या हया उपक्रमा मुळे कोकणातील शिमगा आणि पालखी सोहळा बघता आला तिथली वेगळी खासियत म्हणजे पालखी नाचवणे हा प्रकार तर खूप छान वाटला बघायला. धन्यवाद सुशांत सर 🙏🏻🙏🏻

  • @vireshkhanvilkar1074
    @vireshkhanvilkar1074 Před rokem

    सुंदर अतिसुंदर.गावची ओढ जपणे अत्यंत आवश्यक आहे.तरच गावे व सण, उत्सव रुढी प्रथा परंपरा व गावच्या देवाचे महत्व अबाधित राहील.आपल्या धर्माच्या महत्व आपणच वाढवायचे असते.दुसऱ्याला दोष देऊ नये.आपण कितीही मोठे झालो तरी देव तो देवच.त्याच्या दर्शनाला आलेच पाहिजे.मग देव आपल्या अडचणी दूर करुन सोय करतोच . खूप खूप समाधान वाटले.धन्यवाद.

  • @narendravichare
    @narendravichare Před rokem +3

    सुशांत मित्रा, तुझी बहिण दिपलीची माझी जुनी ओळख आहे. तुझी आपल्या कोकणाची आणि तुझ्या गावाची ओढ पाहून छान वाटले.. तुझ्या नवीन व्लाॅग बद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी भविष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा ❤️😍🎊💐💐😊

  • @k.nshingote6635
    @k.nshingote6635 Před 2 lety +1

    खुपच छान. भाऊ तुमच्या मुळे कोकणातील सौंदर्य बघायला भेटले आहे. कोकण म्हणजे स्वर्गच आहे 👌👌👌👌👌🙏🙏👍👍

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Před 2 lety +3

    छान 👌 सुशांत तू गावी होळी साठी गेलास खुप छान वाटल 🌹🌹🙏🙏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩

  • @vandanasawant5916
    @vandanasawant5916 Před 2 lety +1

    खुप छान माझ्या आजोळची पाळखी होम बघायला मिळाले

  • @atmaramrahate8544
    @atmaramrahate8544 Před rokem +2

    खूप छान 👍

  • @TEJASPATKAR999
    @TEJASPATKAR999 Před rokem +1

    खरंच आपलं ते आपल् असतं. मग ते कितीही छोट का असेना दादा.त्यातच आपली छोटीशी आपुलकी आणि प्रेम नांदत असतं. 🙏

  • @Kanya56327
    @Kanya56327 Před 2 lety +2

    खूप सुंदर ,अप्रतिम दृश्य होते.
    माझे गाव दापोली जवळ आसूद बाग दाबके वाड
    गावाला आमचे. घर. नाही पण नाळ जोडली गेली आहे. आमच्या गावी ही केशवराज मंदिर आहे त्याचा उत्सव असतो.
    कोकण माझे weakpoint आहे.
    तुमचे गाव खूप छान आहे.

  • @tusharjangam6792
    @tusharjangam6792 Před 2 lety +1

    सुशांत दादा १ नंबर ब्लाॕग बनवला आहे तुम्ही खुप कमी नट आहेत जे आपल्या गावी येतात.पण तुमची तर नाळ जोडली आहे अजुन गावासोबत खुप छान आणि बरं वाटल

  • @rasikakapdoskar4176
    @rasikakapdoskar4176 Před 2 lety +2

    Mastt, tumhi pan aamchya bhavki che aahat he eaikun chhan vatala
    Shimgyat gavala javun palkhi nachavnyachi majja kahi aaur ch aaste

  • @anitaanant92
    @anitaanant92 Před 2 lety +13

    वा छान! खरं तर कोकणातील कलाकार सहसा सणावारी कोकणात येत नाहीत पण कोकणासारखे निसर्ग सौंदर्य कुठेच नाही कोकणातील सण उत्सवात सामील होणं हे भाग्य आयुष्यात कुठेही फिरलो तरी मिळणार नाही.कोकणातील बरेच कलाकार चित्रपट सृष्टीत आहेत कोकणात दोनच उत्सवासाठी गरीब असो वा श्रीमंत कोकणकर जातोच तुम्ही आलात मिळून मिसळून सण साजरा केलात छान वाटल दरवर्षी या पण कुटूंबासोबत या पर्यटनाच्या दृष्टीने कोकण बघू नका आपलं हक्काचं गाव म्हणून या हे तुम्हाला असं नाही सर्व कलाकारांना विनंती

  • @anitaanant92
    @anitaanant92 Před 2 lety +5

    पालखी छान नाचवली, अभिमान वाटतो कोकणकर असल्याचा.काय मंग म्होरच्या वरशी येतीव ना,ढोल वाजवायला नं पालखी नाचवायला.यंदा मातर भारी नाचवलीव पालखी.

  • @sandeshdalvi9688
    @sandeshdalvi9688 Před 2 lety +1

    सुशांत शेलार साहेब आपणास जय महाराष्ट्र आपल्या संस्कृती जतन करणे खूप छान ब्लॉग होता मी पण चिपळूण तालुक्यातील कोकरे

  • @ushapanchal5425
    @ushapanchal5425 Před 4 měsíci

    खूप छान व्हिडिओ तुम्ही एवढे मोठे झालात पण गावची ओढ आहे तुम्हाला गावची परंपरा आणि संस्कृती नाही विसरलात हाच तर कोकणी माणसांचा अभिमान आहे आणि शिमगा आणि गणपती कोकणी माणसांचा जीव असतो असेच गावी जात रहा गावची नाती आणि सण जपत रहा

  • @vivekvichare7
    @vivekvichare7 Před rokem +3

    छान सुशांत गावाची ओढ आणि जिव्हाळा असलाच पाहिजे ❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před rokem

    CZcams channel ला हार्दिक हार्दिक शुभेच्छा व शुभाशिर्वाद 💐💐💐💐💐💐💐🎊👌🎊👌🎊

  • @sandeshkijbile8020
    @sandeshkijbile8020 Před 5 měsíci

    खूप छान
    या पुढे पण तुम्ही आपल्या गावाच्या ज्या काही परंपरा आणी सन गावाचं निसर्ग रम्या वातावरण अशा सर्वांवरती video करवू पाठवत जा ....खूप छान मस्तच सर ....

  • @rajanimhamunkar5692
    @rajanimhamunkar5692 Před rokem

    कोकणातला माणूस किती मोठा होउदे त्याची नाळ गावाच्या लाल मातीशी जोडलेली असते. खूप सुंदर ब्लॉग बनला आहे सुशांतजी ☆

  • @rupalipatil5257
    @rupalipatil5257 Před rokem +1

    लय भारी

  • @nitinutekar7422
    @nitinutekar7422 Před 4 měsíci

    लय भारी सर ❤❤❤❤

  • @neetashinde538
    @neetashinde538 Před 2 lety

    कीती छान तुला पालखी नाचवताना पाहून खूप खूप आनंद झाला मी विरार पण माहेर लांजा खूप उशिरा पाहीला स्टार असुन सुद्धा गावची आपुलकी जास्तच झाले असो

  • @sanjaysawant897
    @sanjaysawant897 Před rokem +3

    कोकणी माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या गावला विसरत नाही हेच अंतिम सत्य

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Před 2 lety

    छान सुशांत शिमगामोत्सव पालखी खुप छान नट म्हणजे नुसत सिनेमात काम करणार असे नाही रुढी परंपरा जपणारा आहे

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 Před rokem

    ही तर रीत संस्कृती जपली आहे आणि तुम्ही पण.....👌👌👌👌👍👍👍👍

  • @prachibane1393
    @prachibane1393 Před 2 lety +4

    खुप सुंदर zalay video. मी पण नीरुळ ची बने आहे दरवर्षी जात होतो आम्ही होळी आणि गणपती ला आता नाही जमत पण तुमचा वीडियो पाहुन आठवणी जाग्या zalya. तूम्हाला all the best असेच खुप सारे vlog बनवा. आणि हो तुमच्या दीपाली ताई कडे mazi नात कत्थक शिकतेय.

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 Před 2 lety +4

    सुशांत तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा🙏 खूप भारी वाटल आशेच व्हिडिओ पाहीला आवडतील

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před 2 lety +5

    अभिनंदन सुशांत.एका वेगळ्या रूपात तुमच दर्शन होईल.आपण कुठल्याही क्षेत्रात असलो तरी गावाची ओढ कायमच असते हे पाहून छान वाटत.

    • @vaidehikotasthane5393
      @vaidehikotasthane5393 Před 2 lety

      तुम्ही आमचे गाववाले निघालात सुशांतजी 👍माझं माहेर रत्नागिरी शिरगावला आहे. बालपणी हे सर्व अनुभवलंय. फार छान वाटलं. नमन बघणं म्हणजे मेजवानीच असायची आम्हाला.🙂🙏🙏🙏

  • @sayalimohite2085
    @sayalimohite2085 Před 2 lety +1

    Aapan ekach talukyatale👍Sangmeshwar. Aamhi dar varshi jato gawala shimgyasathi. Aamhi mulache Kinjalyache. Gavacha Shimga lay bhariii

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Před 2 lety +1

    सुशांत खुप छान पालखी नाचवली.🙏🌹🌹👍

  • @user-qs4wx7jk3t
    @user-qs4wx7jk3t Před 6 měsíci

    मस्त दादा.. ❤️

  • @sattab9612
    @sattab9612 Před rokem

    कोकणातला शिमग्याची म्मज्जा खुप ऐकली पुढल्ला वर्षी नक्कीच कोकणचा शिमग्याला येऊ.....व्हिडीओ खुप छान.......

  • @srikantsutar8003
    @srikantsutar8003 Před rokem

    खुप छान प्रथमच मी कोकण चा शिमगोत्सव अनुभव ला.खुप खूप आभार.🙏🌹💐

  • @siddheshambre1806
    @siddheshambre1806 Před rokem

    Khup chan sir gavakade palkhi nachvaychi majja lay bhari aaste

  • @shraddhasingh4597
    @shraddhasingh4597 Před 2 lety +1

    सुशांत तु तर माझ्या मावशीच्या गावातला आहेस. मला वाटतच होत तु सांगव्याचा असशील. अशेच छान छान वीडियो बनवत रहा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @sbcab1902
    @sbcab1902 Před rokem

    खूप छान आपण संगमेश्वर तालुक्यातील सुपुत्र आहात हे मला आज समजले.आपली मालिका काटा रुते कुणाला ही मी लहानपणी बघितली खूप छान काम कोकण हिरा आहात. माझे पण संगमेश्वर मधील शेंबवणे गाव आहे

  • @amitjoshi150
    @amitjoshi150 Před rokem +1

    मस्तच दादा,, अभिनंदन

  • @santoshjadhav4399
    @santoshjadhav4399 Před rokem +1

    Khupch chhan sir

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs Před 5 měsíci

    शेलार साहेब खूप छान परंपरा गावची आणि ही मजा फक्त गावामध्येच असते

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 Před 2 lety +2

    सुशांत दादा फार सुंदर सादरीकरण केलं आहे

  • @Aniljadhav_oficial
    @Aniljadhav_oficial Před 2 lety +2

    लयभारी👌

  • @akshaybhonglevlog8746
    @akshaybhonglevlog8746 Před 2 lety +1

    Khupach mast ❤️

  • @Geeta750
    @Geeta750 Před 2 lety +2

    खूप छान ...सुशांत. मी रुपेश पालव ची वकील मैत्रीण ॲड. गीता हळदणकर. मी रत्नागिरी गावखडी गावातील आहे

  • @umeshtamhankar3075
    @umeshtamhankar3075 Před 2 lety

    छान व्हिडिओ आहे
    पुर्ण शिमगोत्सवाचे देवीच्या पालखीचे दर्शन झाले
    🙏🏻🚩 !! वरदान देवीचा विजय असो !! 🚩🙏🏻

  • @Musicmystiquee
    @Musicmystiquee Před rokem

    वाह! खूपच छान मध्ये प्रसिद्ध पर्यटन लेखक श्रीकांत पवनीकर ह्यांच्या " Bhramangatha blog " वरती पर्यटन स्थळांची माहिती वाचताना कोकणातील काही लेख वाचले होते ते हा व्हिडीओ बघून डोळ्यासमोर आले.❤

  • @vandanashelar9165
    @vandanashelar9165 Před rokem +3

    Hi sir,we are from the same village,nice to see how you have preserved our culture.

  • @ketankambli3332
    @ketankambli3332 Před rokem +1

    दादा तुमचा व्हिडीओ खूप आवडला
    तुम्ही तुमच्या गावी अगदी आवडीने येता ,,,,,,,,,
    तुम्हाला लाल माती बद्दल जी ओढ आहे ती
    पाहून बर वाटल तुमच्या नवीन चॅनलला
    खूप शुभेच्छा 💐 ,,,,,,,
    from ( सुषमा परब कांबळी )

  • @reshmachavan2934
    @reshmachavan2934 Před rokem +2

    आम्हाला अभिमान आहे रत्नागिरीचा
    🙏👌💐🙏

  • @swarupamohite9824
    @swarupamohite9824 Před 2 lety +1

    Khup Chan video, kahi karnastv ya varshi shimgyala gavi yevu shakle nahi. Parantu VIDEO bghun khup mansik samadan milale. Dhanywad. Sushant. Eak maherwashin.

  • @sujataparab5537
    @sujataparab5537 Před rokem

    Khupch chaan, aapal gaav shevati aaplach asat

  • @vijayapatil8910
    @vijayapatil8910 Před rokem

    Khup chan

  • @SkNamu123
    @SkNamu123 Před 4 měsíci

    Khup chan vatla tumcha video bhagun majhi aai che maher aahe sangva mi lahan pani geli hoti Khup chan 😊tumchya next video chi nakki baghu❤

  • @amolberde1003
    @amolberde1003 Před rokem

    Lai bhari Rao

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 Před 2 lety +1

    Very nice Sushant 👌👌👌🙏🙏👍👍👍

  • @suhasnirulkar2697
    @suhasnirulkar2697 Před 2 lety +1

    🙏🙏 1no dada khup chan 👌👌

  • @medhasalvi6946
    @medhasalvi6946 Před rokem +1

    छान पालखी नाचवता आहे

  • @meghanasavardekar6370
    @meghanasavardekar6370 Před rokem +1

    दादा फार अभिमान वाटतो जेव्हा आपल्या जवळची कोकणी माणूस आपल्या गावाबद्दल सांगतो तेव्हा खूप अभिमान वाटतो