हे उकळून प्या | 10 रोग दूर होतील नसा मोकळ्या बीपी शुगर उष्णता कमी वजन कमी श्री स्वागत तोडकर upchar

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2023
  • हे उकळून प्या | 10 रोग दूर होतील नसा मोकळ्या बीपी शुगर उष्णता कमी वजन कमी श्री स्वागत तोडकर upchar

Komentáře • 352

  • @dharmikvaartao9209
    @dharmikvaartao9209 Před 3 měsíci +49

    Dada, tumache pratyek ilaj khupch upayogi asatat. Majha asthama changala jhala. Kes kale hot ahet.

    • @mazearogya
      @mazearogya  Před 3 měsíci +9

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

    • @SujeetSirimala-kx3bd
      @SujeetSirimala-kx3bd Před 2 měsíci +4

      😅​@@mazearogya

    • @mohinisutar9780
      @mohinisutar9780 Před měsícem +6

      केसा साठी कोणता उपाय केला ते सांगा प्लीज ,🙏

    • @laxmanjoshi1417
      @laxmanjoshi1417 Před 17 dny

    • @MadhuBobade-hk4nu
      @MadhuBobade-hk4nu Před 14 dny

      ❤7y.
      9p​@@mazearogya

  • @user-bo3hd7xh1j
    @user-bo3hd7xh1j Před 11 měsíci +29

    गुलाब,कैवढा,मनुके हा उपाय किती दिवस करायचा?तुम्ही आत्मविश्वास वाढवता खूप धन्यवाद

  • @sambhajipowar6131
    @sambhajipowar6131 Před 9 měsíci +37

    सर, गुलाब, केवडा, मनुके हा उपाय किती दिवस करावा लागेल,, पिल्झ कळवा,फार उपयुक्त माहिती,, 🙏

  • @prabhassendare3030
    @prabhassendare3030 Před 9 měsíci +24

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती लोकांपर्यंत पोहोचवता लोकांना त्यांचा खूप फायदा होतो तुमच्या सारख्या देशात आयुर्वेदिक डॉक्टरांची गरज आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @mazearogya
      @mazearogya  Před 5 měsíci +3

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

    • @nareshgote9336
      @nareshgote9336 Před 29 dny

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Making_Memories_building_trust
      @Making_Memories_building_trust Před 14 dny

      ​@@mazearogyaq1qqqqqqqq1qqqqqq1qqqqq1qqqqq1❤❤❤ ❤in hindi ❤❤movie ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤a❤❤a❤❤a❤❤àa❤❤❤2 AAw AA 2aaaaaaawaA❤ AA AA w❤a😅 ni in Rd in😅

  • @aniketparkar3360
    @aniketparkar3360 Před 11 měsíci +34

    सर तुम्हाला देव भरपूर आयुष्य देवो तुमच्या सारख्या आयुर्वेदिक डॉक्टराची खूप गरज आहे लोकांला

  • @sgtteam704
    @sgtteam704 Před 4 měsíci +6

    नुसतं व्याख्यान ऐकून सुद्धा खूप आत्म विश्वास येतो. खूप बरं, छान वाटतं.

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 Před 9 měsíci +30

    सर, तुमच्या सारख्या आयुर्वेदिक डॉक्टरला दिर्घायुष्य लाभो 🙏

  • @ramdassarkate6278
    @ramdassarkate6278 Před 11 měsíci +20

    डॉ. तोडकर साहेब तुम्ही खूप जगावं आणि लोकांना निरोगी जगण्यासाठी तुमचे आरोग्याविषयी मार्गदर्शन आणि बेधडक विचार मांडावे ही विनंती. धन्यवाद!

    • @MayaBirla-hf5nf
      @MayaBirla-hf5nf Před 4 měsíci

      Gal fuge Sathi gharguti upa chacha Sathi local gal

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 Před 9 měsíci +17

    आपले आभार मानतो की आता आपल्या सारख्या लोकांची गरज आहे नमस्कार

  • @sanjaygaikwad4476
    @sanjaygaikwad4476 Před 11 měsíci +26

    सर. तुम्हीं योग्य माहिती देता . पण . किती दिवस कार्याचे . ते सांगत नाही. विनंती करुन दिवस. सांगत जा... माहिती एक दम बरोबर. बा योग्यच देतात ... धन्य वाद . अशीच माहिती देत रहा. 🙏🙏🌹🙏🙏

  • @govindvedpathak2971
    @govindvedpathak2971 Před 11 měsíci +13

    खूप छान माहिती दिली सर
    माझा ही छातीत अचानक कधी कधी धडधड होते सर रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेत..
    तुमची समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहेत... दीर्घ आयुष्य लाभो...🙏

  • @nileshjoyashi3389
    @nileshjoyashi3389 Před 9 měsíci +9

    🙏🙏🙏 जगण्याला वाट दाखवली,तुम्ही बोलेली दवा प्रयत्न नाही केले अजुन पन तुमचे शब्द मला दवा पेक्षा जास्त माझा आजार दूर करतील 100%साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 👏👏👏

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 Před 11 měsíci +17

    सर तुम्ही खूप काही आरोग्या साठी छान सांगितले आहे धन्यवाद

  • @user-db7kt1em3r
    @user-db7kt1em3r Před 2 měsíci +4

    सांगोला तालुका मधुन बघतेय सर खुप छाण आहे तुमची माहिती 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ou5fz3tr7z
    @user-ou5fz3tr7z Před měsícem +2

    किती छान सांगता सर तुम्ही तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते

  • @surekhasadavarte3981
    @surekhasadavarte3981 Před 5 měsíci +4

    मस्त सर अवलीया आहात धन्य ते आई बाप तुम्हाला जन्म दिला धन्वंतरी आहात धन्यवाद

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 Před 11 měsíci +18

    खूप छान माहिती सांगली खूप छान व्याख्यान दिलं धन्यवाद डॉक्टर स्वागत जय सद्गुरू

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d Před 11 měsíci +11

    तोडकर साहेब आप जियो हजारो साल........

  • @shalinibhagwat735
    @shalinibhagwat735 Před 3 měsíci +3

    नमस्कार आज हिच गरज आहे अतिव सुन्दर कितीधनयवाद देऊ हिचसेवादेव नाचे आशीर्वाद हेच बरोबर येईना पुन्हा पुन्हा धन्यवाद अनुभव घेत असलेली एकभगिनी हेच संस्कार झालेआहेत थोरामोठयानचे

  • @PushpaChordia-ps8fi
    @PushpaChordia-ps8fi Před 4 dny

    माझ्या वडिलांना सुद्धा खूप औषधांची माहिती होती आणि त्यांनी सुद्धा आपल्यासारखे जीवनभर लोकांना सांगायचे कार्य केले

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před 11 měsíci +9

    सगळे सत्य आहे अतिशय छान विचार आहे धन्यवाद 🌹🌹🙏🌹🌹

  • @rajendrapowar3626
    @rajendrapowar3626 Před měsícem +4

    सर मी आपले व्याख्यान कायम ऐकत असतो आपण स्पष्ट माहीती देता मी आपला आभारी आहे आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरनी आशा

  • @sureshkadam4148
    @sureshkadam4148 Před 9 měsíci +3

    सर आपले विचार हेच.औषध आहे गरिबीचा डाॅ .एकछोटी विनंती आपण
    एक.छोटे उपाय चे
    .पुस्तक छापावे.सर्वांनाच मार्गदर्शन मिळेल. सर्व सुखी तर.आपण.सुखी..धन्यवाद. सर.

  • @dr.subhashhiremath2316
    @dr.subhashhiremath2316 Před 11 měsíci +3

    Vary imp information. Thanks so much. Go ahead

  • @user-db7kt1em3r
    @user-db7kt1em3r Před 2 měsíci +6

    मी एक वर्ष झालें बी पीची गोली बंद केलीय तुमचे व्याख्या न ऐकुन सर खुप खुप खुप धन्यवाद सर खुप छाण माहिती दिली आहे तुम्हाला उदंड आयुष लाभो

    • @mohinisutar9780
      @mohinisutar9780 Před měsícem +1

      कोणता उपाय केला ते सांगा प्लीज🙏

    • @vandanadodake
      @vandanadodake Před 23 dny +1

      कोणता उपाय केला किती दिवस kela

  • @thakarems2633
    @thakarems2633 Před 11 měsíci +4

    छान विडीओ बनविला धन्यवाद आणि अजून पण छान विचार सांगत राहा आम्हा सर्वांना

  • @shreyashjadhav8831
    @shreyashjadhav8831 Před 11 měsíci +4

    खुपच छान माहिती सर धन्यवाद🙏

  • @kaluzore9959
    @kaluzore9959 Před 29 dny

    माऊली 🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻 चांगले विचार आहे देवा परमेश्वरा मला भरभरुन प्रतिसाद मिळतो अभिनंदन 🙏🏻🙏🏻

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 Před 11 měsíci +3

    Dr.saheb God bless you khup dhanywad🙏

  • @sharadapatil1930
    @sharadapatil1930 Před 11 měsíci +2

    Khupach Chhan mahiti sangitali Dr. Tumhi

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 Před 8 měsíci +1

    खूप छान खूप उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर

  • @shobha2984
    @shobha2984 Před 11 měsíci +3

    धन्य वाद sir, खूप आवश्यक माहिती दिली आहे.
    गुलाबाच्या बाबतीत * गावठी * गुलाब असा आवर्जून उल्लेख करायला हवा.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aryakitchen6706
    @aryakitchen6706 Před 11 měsíci +3

    सर तुम्ही खूप छान माहिती देतात

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 Před měsícem

    धन्यवाद सर अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आहे तूंम्ही ईश्वराचं भरभरुन प्रेम लाभो तुम्हाला हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी सामाज सेवा करत आहात 👏👏🙏🙏💐💐💗💗👌👍

  • @popatshinde7398
    @popatshinde7398 Před 11 měsíci +4

    Dear.sir.your.guide.lines.are.one.of.the.tonic.for.good.life🙏🙏

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @pushapabharti5834
    @pushapabharti5834 Před 10 měsíci +1

    Khup Chan mahiti dili sir thanks you very much 🎉🎉🎉

  • @sanchitagaikwad8617
    @sanchitagaikwad8617 Před 11 měsíci +1

    Thank you sir. Aapan khup changli mahiti deta. Pratyek mansane he upay kele tr rog plun jatil. Thank you so much. Thank you🙏🙏🙏

  • @nikhilrawale2395
    @nikhilrawale2395 Před 11 měsíci +3

    खुपच छान माहिती❤❤

  • @sandhyagaikwad481
    @sandhyagaikwad481 Před 11 měsíci +2

    khup chan mahiti thnku 🙏

  • @sandhyaraut7702
    @sandhyaraut7702 Před 11 měsíci +3

    खुप छान माहिती सांगितलीत सर

  • @sunitakurhade1503
    @sunitakurhade1503 Před 9 měsíci +1

    धन्यवाद सर छान माहिती देता

  • @kunalnageshtalbhandare
    @kunalnageshtalbhandare Před 11 měsíci +3

    ' BEST INFO 👌 SIR '.

  • @aishwaryamadgaonkar4783
    @aishwaryamadgaonkar4783 Před 11 měsíci +4

    Very nice video thanks 🙏🌷👌

  • @janabaibansode290
    @janabaibansode290 Před 17 dny

    Dhanyawad साहेब 🙏खूप छान माहिती sir 🙏

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl Před 3 měsíci +2

    आज खरच माझी भीती व्हिडीओ पाहून कमी झाली मला काय होते काय याची आभारी आहे मी सर

  • @samarthkhanna7536
    @samarthkhanna7536 Před 11 měsíci +3

    खूप छान माहिती

  • @sudhakarpatil1247
    @sudhakarpatil1247 Před 21 dnem

    आपण खरोखर देवासमान आहेत. फक्त लोकांनी ऐकुन घेतले पाहिजे आणि घरगुती उपाय केले पाहिजे.

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 Před 11 měsíci +4

    सर छान हसत खेळत मार्गदर्शन

  • @jasminparulekara5939
    @jasminparulekara5939 Před 11 měsíci +3

    स्वागत सर खरचं तुम्हीं खु,,,पर ग्रेट आहात

  • @user-yl3zy1so7i
    @user-yl3zy1so7i Před 11 měsíci +1

    खुप खुप धन्यवाद सर 🌹🌹

  • @umajoshi2560
    @umajoshi2560 Před 4 měsíci +2

    स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद.नमस्कार डाक्टर.श्रीराम.

  • @Swara11111
    @Swara11111 Před 9 měsíci +2

    Sir thanks for this video 🙏🏻🙏🏻

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Před 17 dny

    खूप खूप धन्यवाद, सर! खूप च उपयुक्त आहे आपण दिलेली माहिती.🙏🌹

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 Před 4 měsíci +1

    Khup chhan mahiti .thanks doctor

  • @nagoraouikey9974
    @nagoraouikey9974 Před 11 měsíci +3

    Very. Very....... God.... Thanks..

  • @madhurisonawne8843
    @madhurisonawne8843 Před 11 měsíci +5

    खूप छान माहिती सांगितली 🙏🏻🙏🏻

  • @RajniPatil-un7ev
    @RajniPatil-un7ev Před měsícem

    खूप छान माहिती दिली सर थँक्यू

  • @SuvarnaSonavane-nn3rm
    @SuvarnaSonavane-nn3rm Před měsícem +1

    खुप छान माहिती मिळाली सर

  • @ushashinde6705
    @ushashinde6705 Před 11 měsíci +1

    Changali mahiti milali
    Thanks

  • @geetathakare2433
    @geetathakare2433 Před 7 měsíci

    Khup chan margdrshan krta sir Thankyou

  • @ganeshbadode517
    @ganeshbadode517 Před 11 měsíci +1

    धन्यवाद सर🙏

  • @vanita1589
    @vanita1589 Před 10 měsíci +1

    Khup chan mahiti sangta sir aapan..🙏

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Před 11 měsíci +1

    खुप खुप धन्यवाद सर्🙏🙏💐💐

  • @aniketparkar3360
    @aniketparkar3360 Před 11 měsíci +1

    छान माहिती दीली सर

  • @popatshinde7398
    @popatshinde7398 Před měsícem

    Nice explanation given..by.sir.thank.for.the.same

  • @nandawasnik4149
    @nandawasnik4149 Před 11 měsíci +3

    खुप छान सर

  • @ashwinipatil8326
    @ashwinipatil8326 Před 11 měsíci +1

    सर खुप छान माहीती दिली 👌👌👌👌👍👍👍🙏🌹

  • @rajumore7673
    @rajumore7673 Před 6 měsíci +2

    खुप छान व्याख्यान होते

  • @savitachavan2140
    @savitachavan2140 Před 4 měsíci +1

    खूप छान माहिती दिली सर 👋

  • @savitadeshmukh6044
    @savitadeshmukh6044 Před měsícem +1

    खूप छान सर्व प्रकारच्या गोष्टी उपलब्ध असून सुद्धा करण्यात येत नाहीत सर खूप खूप धन्यवाद सर

  • @user-xq9mc3bv6x
    @user-xq9mc3bv6x Před 11 měsíci +4

    खुप छान ❤

  • @vishalkannav7175
    @vishalkannav7175 Před 9 měsíci +1

    खुप छान माहिती मिळाली आहे तुमचा मुळे धन्यवाद आपले असेच माहिती देत रहा कारण जा लोकान कडे पैसे कमी आहे त्यांना जास्त प्रमाणात मदत होईल पुन्हा एकदा डॉ.साहेब खुप खुप धन्यवाद आपले

    • @mazearogya
      @mazearogya  Před 5 měsíci

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @smithababar8425
    @smithababar8425 Před 11 měsíci +1

    Khup chan sir

  • @saipanshaikh5626
    @saipanshaikh5626 Před měsícem

    अभिनंदन भाऊ आपले माहिती दिल्याबद्दल

  • @madannimbalkar6001
    @madannimbalkar6001 Před 11 měsíci +1

    छान माहिती दिली

  • @ShantaramTare-ku1lr
    @ShantaramTare-ku1lr Před 5 měsíci +7

    Very Good Lecture Thanku

  • @shobhaudapure7986
    @shobhaudapure7986 Před 2 dny

    Very useful information for healthy life thanks sir

  • @shobabadge5225
    @shobabadge5225 Před 11 měsíci +1

    Very nice Dr.dada

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 Před 9 měsíci +1

    Khup Chan mahiti sir🙏🙏💐💐

  • @ranjanasuryawanshi9184
    @ranjanasuryawanshi9184 Před 9 měsíci +2

    Very nice sir you are great

  • @pushpakulkarni1339
    @pushpakulkarni1339 Před měsícem

    खुप छान माहिती देता सर

  • @kpp2783
    @kpp2783 Před 11 měsíci

    Sir chhan mahiti aahe

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Před 10 měsíci +2

    Very nice Information Sir

  • @sarikashinde2682
    @sarikashinde2682 Před 11 měsíci +3

    Very nice sir

  • @sarikaamin2435
    @sarikaamin2435 Před 11 měsíci +2

    Very nice information

  • @veenarisbud4997
    @veenarisbud4997 Před 11 měsíci +1

    Thank you so much guruji

  • @ranjanachobe1492
    @ranjanachobe1492 Před 2 měsíci

    सर तुम्ही खुपच छान उपाय सांगता, आणि आत्मविश्वास वाढवता, धन्यवाद सर🙏🙏

  • @vilasshelke7644
    @vilasshelke7644 Před 9 měsíci +2

    सर तुमच्या सेवेला सलाम 🎉

  • @nitagaware533
    @nitagaware533 Před měsícem

    खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻

  • @vaishaligaikwad9411
    @vaishaligaikwad9411 Před 11 měsíci +3

    खुप छान आणि समजून सांगतात सर❤

  • @ankushmadane1682
    @ankushmadane1682 Před 10 měsíci

    Khup chan Sir 😊

  • @PushpaChordia-ps8fi
    @PushpaChordia-ps8fi Před 4 dny

    आपली खूप आभार खूप छान माहिती सांगता

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 Před 11 měsíci +1

    Sat tumhi chan mahiti sangitli

  • @sanjaylondhe9410
    @sanjaylondhe9410 Před 2 měsíci +2

    👌 खूप छान माहिती सांगितली सर आपले मनापासून धन्यवाद 🙏

  • @prachichoudhari3419
    @prachichoudhari3419 Před 11 měsíci +1

    thakn sir

  • @hemantborkar2088
    @hemantborkar2088 Před 11 měsíci +1

    Thank you ji🙏💐

  • @sgcreation7310
    @sgcreation7310 Před 10 měsíci

    Khup chan sir 🙏🙏

  • @meerawaghmare5051
    @meerawaghmare5051 Před 11 měsíci +3

    Chhan sir akdm comedy
    An mhtvach

  • @shortsvideo-vc7nm
    @shortsvideo-vc7nm Před 10 měsíci +1

    खुप छान माहिती दिली डॉ. साहेब