Shivsena Crisis | शिवसेना विरूद्ध शिवसेना, 'सामना' कुणी जिंकला? | N18V

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • लोकसभेचा निकाल लागला. यावेळी 13 मतदारसंघात 'शिवसेना विरूद्ध शिवसेना' अशी थेट लढत झाली. यात कोणती शिवसेना जिंकली? खरी शिवसेना कोणती? जनतेनं कुणाला मत दिलं?
    The result of the Lok Sabha is out. This time there was a direct fight in 13 constituencies as 'Shiv Sena vs Shiv Sena'. Which Shiv Sena won in this? Which is the real Shiv Sena? Who did the people vote for?
    #shivsena #shivsenacrisis #shivsenaubt #eknathshinde #uddhavthackeray #maharashtrapolitics #N18V #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #beed #aurangabad
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 145

  • @sandeepruge
    @sandeepruge Před 2 měsíci +28

    अरे भावा उध्दव ठाकरेंकडे 5 खासदार होते तिथे 9 आले आणि दुसऱ्या शिवसेनेकडे 13 होते तिथे 7 आले आता सांग भावा खरी शिवसेना कोणाची

    • @rajandalvi8569
      @rajandalvi8569 Před 2 měsíci +8

      भैया आणि गुजराती लोकानी मत दिले महनून शिंदे चे ७ आले

    • @smitamore9887
      @smitamore9887 Před 2 měsíci +4

      Ubt

    • @rajandalvi8569
      @rajandalvi8569 Před 2 měsíci +3

      Shivsena udhav balasaheb Thakrey

    • @rangnathgambhire7574
      @rangnathgambhire7574 Před 2 měsíci

      अरे मुर्खा ठाकरे साहेब हिरव्या झेंड्याचे मत घेऊन आले😂 आहे नाही तर ते पडले असते

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 Před 2 měsíci

      आरे ते उद्धव चे जे आले ते दोघे बाप बेटे रडून रडून आणि मुस्लिमांची सहानुभूती याच्या वर त्या जागा आल्या. त्या जागा काही बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी हिंदू शिवसैनिकांच्या मतांवर निवडून नहीं आल्या. ते आस झालं तुला आम्ही एवढ्या जागा देतो तु फक्त तुझा धर्म बदल आणि ज्याला स्वताच्या धर्माच्या बद्दल खर प्रेम आसत तो कधीच धर्म बदलत नसतो पण काही स्वार्थी लोक आसतात जे स्वार्था साठी काही पण करतात. छत्रपती शिवरायांनी माॅं जिजाऊ यांच स्वराज्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काय नहीं केले पण स्वराज स्थापन करून दाखवले. आणि ईथे बापाच हिंदूत्वाच स्वप्न धुळीस मिळवायाला मुख्यमंत्री पद घेऊन बापाच हिंदूत्वाच स्वप्न विकुन खाल्लं.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 2 měsíci +5

    अडीच वर्षात शिंदेंनी ७ जागा विजयी झाल्या..उद्धव ठाकरे खानदानी साधारणपणे ५० वर्षाची शिवसेना ९ जागा विजयी झाल्या..शिंडेच खरा वाघ ठरला.. 🚩

    • @MMJotkar
      @MMJotkar Před 2 měsíci

      चोरलेला पक्ष, चिन्ह आणि महाशक्ती कडून मिळालेले खोके असून पण फक्त 7 आणि नवीन पक्ष नवीन चिन्ह नवखे उमेदवार असून पण ठाकरे 9 जागा. फक्त शिंदे च नाही तर भाजप ला भारी पडले ठाकरे 🚩

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Před 2 měsíci +18

    मिंधयाची १३ खासदार वरून ७ झाले, उद्धव साहेबांचे ५ वरून ९ झाले. मिंध्याने खूप पैसा ओतला, सरकारी यंत्रणा वापरली तरीपण ७च आले.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 měsíci +3

      😂😂😂😂😂😂 उध्वस्त चे २१ पैकी ९

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 Před 2 měsíci

      चोऱ्यामाऱ्या करून मिळाल्या सात

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 Před 2 měsíci

      ​@@balasahebdeshmukh2301khoke gaddar pathit khanjir mindhe ase tomne maarun 9 anlya😂😂tase hi sheti maala la naslela bhav ani maratha arakshan he 2muddhe naste tar ubt 5 chya aat ani shinde 10 chya pude aste😂😂

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii Před 2 měsíci +14

    सोबत .कमी अमदार असताना जागा निवडून आणने म्हणजे समना उद्धव साहेबानी जिकला

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 2 měsíci +12

    Uddhavji balasaheb Thakre 🐅 ❤

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 Před 2 měsíci +23

    एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Před 2 měsíci +4

    खरी.शिवसेना.फक्त.उध्धव.सांहेबाची.आहे.मातोश्री.म्हणजेच.शिवसेना.शिदेंगटा.मधेकाय.दहाबारा.नेते.असल्याने.काय.शिदेंगट.शिवसेना.असुच.शकत.नाही.होऊच.शकत.नाही.आॕन्ली.फक्त.उध्धव.साहेब.उध्धव.साहेब.जीदांबद.

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 Před 2 měsíci

      ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.जय.श्री.राम.

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Před 2 měsíci +30

    खरी शिवसेना कुणाची मग भाऊ only shinde saheb नाद करायचा नाय,

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 2 měsíci +4

      he fakt gujrati dalalanach vatat

    • @darshanshirbhate8998
      @darshanshirbhate8998 Před 2 měsíci +3

      ​@@siddheshbirje6050Ani Udhav Sonia ani sharad chi chato

    • @dhamnaskarrunali5681
      @dhamnaskarrunali5681 Před 2 měsíci +5

      फक्त ठाकरेंचीच शिवसेना आहे आणि कायम राहणार आमच्या मनात.

    • @smitamore9887
      @smitamore9887 Před 2 měsíci +1

      Khari shivsena ubt

    • @ankurpurandare5771
      @ankurpurandare5771 Před 2 měsíci

      Gujarat cha gu avdla vatate yala

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Před 2 měsíci +26

    Only शिंदे साहेब 💪💪.

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 2 měsíci +21

    अरे भाऊ उद्धव ठाकरेंकडे ना आमदार होते ना खासदार होते ना पक्ष होता ना चिन्ह होते ना कोणी नेते होते एकट्याच्या जीवावर शिवसेना उभी केली आणि एवढे खासदार निवडून आणले.
    तू शिंदेला सगळं आयुष्य भेटलं पक्ष चिन्ह प्रचार करायला मोदी सरकारी यंत्रणा मंत्री पंतप्रधान खूप काही आणि ज्या काही जागा आल्या आहेत त्या अशा गद्दारी करून आले आहेत

    • @shankarbhendekar8230
      @shankarbhendekar8230 Před 2 měsíci +5

      त्यांच्याकडे मुस्लिम होते, मिया भाई होते 😂😂

    • @MadhaoWayal-vx6fv
      @MadhaoWayal-vx6fv Před 2 měsíci

      उद्धव ठाकरें कडे मिया मुस्लीम बांधव होते याला कडवट हिंदू

  • @sameer6137
    @sameer6137 Před 2 měsíci +5

    बहुतेक ठिकाणी मशाली सारखे चिन्ह दुसऱ्या उमेदवारांना दिले होते...आणि बहुतेक ओल्ड एज मतदारांनी ठाकरे समजून धनुष्य बाणा ल मत दिले....म्हणून ठाकरेंचा वोट शेअर कमी झाला

  • @deepaksonawane9942
    @deepaksonawane9942 Před 2 měsíci +4

    नवीन चिन्हावर नऊ खासदार निवडून आणण सोपं नाही शिंदेनी आयत्या धनुष्य बाणावर फक्त साथ खासदार निवडून आले हे तर उद्धव च्या बाणावर निवडून आले शिंदेमध्ये जर खरी ताकत असेल तर स्वतःचा पक्ष काढून नवीन चिन्हावर खासदार निवडून आन म्हणावं मग समजू 💪

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 Před 2 měsíci +10

    पक्ष, नाव, चिन्ह नसताना चार चे नऊ केले व चार जागांचा निसटता पराभव हे ऊध्दव साहेबानी करून दाखवले या उलट चौदा चे सात हे मिंद्याने केले

  • @vishwanathmhatre2795
    @vishwanathmhatre2795 Před 2 měsíci +5

    दोन्ही शिवसेना तुल्यबळ आहे दोन्ही सेना एकत्र येऊन राज ठाकरेंना घेवून स्वबलावर निवडणूक लढा विजय तुमचाच होणार 100% स्वबळावर सत्ता येणारच

  • @user-hu1xz4xx3i
    @user-hu1xz4xx3i Před 2 měsíci +16

    शिंदे यांनी दाखवले बाळासाहेबांची शिवसेना कशी वरचढ आहे🚩

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 2 měsíci +3

      ghanta, satta paisa ed cbi election commission naav chinha modi shaha sagale sobat asun hi halat zaliy

    • @darshanshirbhate8998
      @darshanshirbhate8998 Před 2 měsíci

      ​@@siddheshbirje6050m corona made tujya udhav thackeray chya lade container aal tyach ky

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 Před 2 měsíci

      ​@@siddheshbirje6050samanya jantene vote kelay visru naka

  • @SwatiVerekar-mw3ij
    @SwatiVerekar-mw3ij Před 2 měsíci +11

    Only Shinde Saheb

  • @sopanautade2979
    @sopanautade2979 Před 2 měsíci +12

    ठाकरे ब्रॅड

  • @abchannel1347
    @abchannel1347 Před 2 měsíci +11

    No symbol.. no MLA... No party name No power.... Tari pan Thakrey=Bjp⛳⛳⛳

  • @nanduborude
    @nanduborude Před 2 měsíci +2

    शिवसेना फक्त ठाकरे ब्रॅण्ड ला शोभते.
    दुसऱ्यानां नाही.

  • @namdevchavan6815
    @namdevchavan6815 Před 2 měsíci +10

    शिंदे

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm Před 2 měsíci +13

    माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हेच खरे नेते

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Před 2 měsíci +2

    उत्तर पश्चिम मुंबई मध्ये सध्या शिंदे गट हरलेला आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेना जिंकलेली आहे पण ते काय खोटारडेपणा त्याला विजयी घोषित केले रवींद्र गायकवाडला

  • @milindmaskar6
    @milindmaskar6 Před 2 měsíci +11

    Shinde🎉

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp Před 2 měsíci +12

    ओन्ली शिंदे साहेब

  • @user-zi9hx5ub6i
    @user-zi9hx5ub6i Před 2 měsíci +2

    खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची च आहे BJP मुळे फरक पडला मत बघा

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 Před 2 měsíci +4

    Only Udhav Thakare

  • @jagdishbadgujar2297
    @jagdishbadgujar2297 Před 2 měsíci +3

    Only uddhav thakre सहिबा

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Před 2 měsíci +1

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऐ

  • @narendrabagale5570
    @narendrabagale5570 Před 2 měsíci

    असाच खरा सामना विधानसभा मद्ये ठरेलं, ubt गट भुई सपाट होईल, जय श्रीराम

  • @gorakshnathshinde6242
    @gorakshnathshinde6242 Před 2 měsíci +6

    Only shinde

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 Před 2 měsíci

    खरा कट्टर शिवसैनिक केंद्रात सत्तेत सामील होणार शिंदे साहेब जिंदाबाद खरे नेतृत्व बाळासाहेबांचे विचार यांच्याकडे आहेत

  • @deep5347
    @deep5347 Před 2 měsíci +1

    शिंदे साहेब

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Před 2 měsíci +1

    इथे एक सांगू इच्छितो अजून दोन खासदार उद्धव साहेबांचे आले असते तिथे तिरंगी लढत झाली होती प्रतापराव तिथे जाधव निवडून आले आणि तिकडे हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी मुळे ती एक जागा पडली

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 Před 2 měsíci

      Mi pan sangu ecchito sheti maala la naslela bhav ani maratha arakshan he 2muddhe naste tar shinde 10 chya pude ani ubt 5chya aat asti 😂😂

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 Před 2 měsíci

    खरी शिवसेना ठाकरे साहेबांची

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 Před 2 měsíci

    महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार कॉग्रेसचे नाही तर शिवसेनेचे खासदार ९ ठाकरे +शिंदे ७=१६ म्हणजे शिवसेनेचे १६ खासदार
    लावा ताकद एक नंबर शिवसेना

  • @abhaygraphics-t6q
    @abhaygraphics-t6q Před 2 měsíci

    नाव लक्षात ठेवा, श्री. एकनाथ संभाजी शिंदे ✌️💯

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před 2 měsíci

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @amitakant4771
    @amitakant4771 Před 2 měsíci +1

    0:54

  • @tukarambohr8262
    @tukarambohr8262 Před 2 měsíci

    खरि शिवसेना उध्दव ठाकरे चींच पक्ष गेला चिन्ह गेल माणस सोडून गेली सत्ता गेली खरे वारसदार

  • @tusharkkiranje2396
    @tusharkkiranje2396 Před 2 měsíci

    आमदार एक ही येणार नाही निवडून शिंदे च येणार मशाल जाणार

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb Před 2 měsíci

    उद्धटमिया व त्याची हिरवी सेना
    जास्तच दुखीः आहे . . .

  • @rampatil9582
    @rampatil9582 Před 2 měsíci

    पक्ष चिन्ह नसताना पण नवीन चिन्ह सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांनी निश्चितच बाजी मारली एकनाथ शिंदे यांनी साम दाम दंड सगळे वापरून पण त्यांचा पराभव म्हणावा लागेल

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Před 2 měsíci

    आरे भावा शिंदे यांनी कीर्ती जागा लढवले व किती जागा वर निवडून आले हे पण पहा आणि उध्दव ठाकरे यांनी किती जागा लढले व कीर्ती जागा वर निवडून आले हे पण बघा जर बरोबरीने लढले असते तर काय झाले असते

  • @MMJotkar
    @MMJotkar Před 2 měsíci

    चोरलेला पक्ष, चिन्ह आणि महाशक्ती कडून मिळालेले खोके असून पण फक्त 7 आणि नवीन पक्ष नवीन चिन्ह नवखे उमेदवार असून पण ठाकरे 9 जागा. फक्त शिंदे च नाही तर भाजप ला भारी पडले ठाकरे 🚩

  • @popatmusudage
    @popatmusudage Před 2 měsíci

    ऊबाटाने कोणाचे चोळले म्हणून खासदार निवडून आले.

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale Před 2 měsíci +1

    बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांचा दणदणीत विजय झाला त्या पेक्षा उध्दव बाळासाहेब ठाकरे हा गट जरी जास्त उमेदवार निवडून आले असतिल तरी उध्दव बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम व मागासवर्गीय च्या वतीने काँग्रेसचेच उमेदवार सक्षम झाले उध्दव बाळासाहेब ठाकरे सेना हि शरद पवार व पाटोळे यांच्या कामी पडलीं असेच चाललें तर शरद पवार व पटोले यांचा मुख्य मंत्री होउ शकतो उध्दव बाळासाहेब ठाकरे दावणीला बांधले गेलेले असतिल म्हणून मी म्हणतो उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे च्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम करावे ही विनंती वजा सुचना कळावे आपला सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मानवता धर्म वारकरी महासंघ 9921791014

  • @deepakdughad2785
    @deepakdughad2785 Před 2 měsíci

    संजय दिना पाटील7

  • @shivprsadkamble5996
    @shivprsadkamble5996 Před 2 měsíci

    ओन्ली उध्दव ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 Před 2 měsíci

    Only Thakrey 🚩

  • @SureshJadhav-cj9cp
    @SureshJadhav-cj9cp Před 2 měsíci

    शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार

  • @dnyaneshwarsahane4683
    @dnyaneshwarsahane4683 Před 2 měsíci

    मीडियावर आता लोकांचा विश्वास नाही राहिला. विधानसभा निवडणूक होईपर्येंत काही चॅनेल लोकांनी पाहू नयेत

  • @user-zi9hx5ub6i
    @user-zi9hx5ub6i Před 2 měsíci

    100 टक्के ठाकरे जिंकणार

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 Před 2 měsíci

    ज्यानी आपल्या जीवाचे रान करून ठाकरे परिवार साठी रक्त आटवले त्यानाच गद्दार व ईतर अपशब्द बोलुन आणि जे आयुष्य भर राजकीय वैरी होते त्याचा ठाकरे सांगतात म्हणून जयजयकार करणे हे पटले नाही म्हणून गेले.
    सहानुभूती आता शिदें बाबत अधिक निर्माण होईल.

  • @AnilKhanolkar
    @AnilKhanolkar Před 2 měsíci +1

    Shinde Sena real sena

  • @vikasdeore1293
    @vikasdeore1293 Před 2 měsíci

    Only Thakre saheb yancji

  • @valueinvest9234
    @valueinvest9234 Před 2 měsíci

    Thane shevti shindenich jinkla tyawarch samajla khari shivsena konachi te 🚩🏹

  • @anirudhadeshmukh7890
    @anirudhadeshmukh7890 Před 2 měsíci

    धारशिव मध्ये सेना × राष्ट्रवादी

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 Před 2 měsíci

    ठाकरे चे 6 नाही 9 आहेत.

  • @user-tk5hn6lr4d
    @user-tk5hn6lr4d Před 2 měsíci

    फक्त शिंदे 🚩🚩

  • @Sunil-cm5pm
    @Sunil-cm5pm Před 2 měsíci

    शिंदे साहेब जिंदाबाद ❤❤❤

  • @arvindkolte5185
    @arvindkolte5185 Před 2 měsíci +1

    Paise vatap ani satta

  • @dilippatil1310
    @dilippatil1310 Před 2 měsíci

    The real Shiv Sena belongs to Uddhav Balasaheb Thackeray, people have shown it in Maharashtra through votes, yes one more says India Aghadi got the most seats because of Uddhav Balasaheb Thackeray, the powerful and famous leader of Maharashtra is Uddhav Balasaheb Thackeray.

  • @Vande4392
    @Vande4392 Před 2 měsíci

    मिनीपाक ची मत वगली पाहीजे

  • @missions370
    @missions370 Před 2 měsíci

    विधान सभेला बघू कोण किती बाजी मारत

  • @yogeshkhutwad5458
    @yogeshkhutwad5458 Před 2 měsíci

    ठाकरेची आहे गद्दाराची नाही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे

  • @KingKiran-cw6jr
    @KingKiran-cw6jr Před 2 měsíci

    Shinde saheb

  • @rajendrakuvare
    @rajendrakuvare Před 2 měsíci

    राजु

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Před 2 měsíci

    Asali sena is with. Shin vde.He contested 15 seats and won 7 seats.strike rate is ,46.Perçent and ubatha sena contested21 seats but won only 9 seats strike rate IDs 42 percent
    😊

  • @rohitshinde4180
    @rohitshinde4180 Před 2 měsíci

    Only shinde sarakar

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Před 2 měsíci

    Jevha UBT mhanat hote gele te gaddar hote aani khari sena mazya barobarach aahe. Tyach janatene Shinde yanchya senela hi nivðun deile. Mhanajech sena futli nahi tar fakt vibhagli geli ase mhanave lagel. Jar ka ego bajula theun ekatr ladhle aste tar chitr vegle disle diste. Ha Balasahebanchya vicharacha khara mudda tharla.

  • @OmprakashUkey-dv1uz
    @OmprakashUkey-dv1uz Před 2 měsíci

    maharastratil dcm ne atikraman kadhave

  • @SanjayPatel-xg5sr
    @SanjayPatel-xg5sr Před 2 měsíci

    Tumla Kay mahit aahe 😢ya lokani paise khoop vatle Ani elections jya divas hote tya divas dadagiri khoop keli udh
    Av saheb cha lokana choukab kele mahnun nivdun
    Aale Aahe
    Pan aamdar election la ami dakhun denar khari Shiv Sena konachi aahe jay Maharashtra only a udhav saheb

  • @nandunirmalkar8503
    @nandunirmalkar8503 Před 2 měsíci

    Shinde orignal hindu senna!!!!!!

  • @falcon1500
    @falcon1500 Před 2 měsíci

    Pan bjp la dhul makhli na

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 2 měsíci

    😂😂😂😂😂😂 उध्वस्त केला

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 Před 2 měsíci

    Udeav sheab only

  • @babuvarak1998
    @babuvarak1998 Před 2 měsíci

    ठाकरे बाना

  • @amitgurav9228
    @amitgurav9228 Před 2 měsíci +1

    शिंगें नी पैसा भरपूर वाटला

  • @user-qj2tr5rm6w
    @user-qj2tr5rm6w Před 2 měsíci

    खरी शिवसेना एकनाथ शिंदे वारस आहेत

  • @user-gq7je3wq9q
    @user-gq7je3wq9q Před 2 měsíci

    Thakare pudhe saras tharnar

  • @user-tf2yb2fc7w
    @user-tf2yb2fc7w Před 2 měsíci

    उध्वस्त ठाकरे तुझी शिवसेना नाहो असली शिवसेना एकनाथ शिन्दे साहेब यांची

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 Před 2 měsíci

    आता महाराष्ट्र ट विधान भवन वर हिरवा झेंडा फडकवणार च हीं घोषणा मिया उद्धवदिन ठाकरे केली

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 Před 2 měsíci

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जिंकणार
    रेडी चा डाव खेळले भाजीपाले तर आम्ही जिंकणार 100%

  • @vamanraochopde3457
    @vamanraochopde3457 Před 2 měsíci

    ꜱʀᴠ.ɢᴇʟ.ᴩᴋꜱʜ.ᴄʜɪɴʜ.ꜱʜ.ʙᴀʟᴀꜱᴀʜᴇʙᴀɴᴄʜᴇ.ᴠɪᴄʜᴀʀ.ᴊy ɪ.ᴍᴀᴛɪᴛ.ᴍɪꜱʟᴠʟᴇ.ꜱʀᴠ.ɢᴇʟ..ᴀᴀᴛᴀ.ᴀᴊᴜɴ.ᴊᴀᴛɪʟ.ᴋᴀʀɴ..ᴋɪ.ꜱʜ.ᴍᴏᴅɪᴊɪ.ᴄʜᴀ.ꜱʜᴩᴛ.ᴠɪʀᴏᴅʜɪ.ᴀᴀᴊ.ᴢᴀʟyᴀᴠʀ.ʙʀᴇ.ᴄʜ.ᴊᴀɴᴀʀ....ᴍᴀɴᴀ.ᴀɢʀ.ɴᴋᴀ.ᴍᴀɴᴜ

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 Před 2 měsíci

    शिंदे साहेब