मोदी यांच्या समोर नरहरी झिरवळांचा मोठा आरोप | Narahari Zirwal | PM Modi | SP24 TAAS

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2024
  • मोदी यांच्या समोर नरहरी झिरवळांचा मोठा आरोप | Narahari Zirwal | PM Modi | SP24 TAAS
    Big allegation of Narahari Zirwal in front of Modi
    मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न सुरू , नरहरी झिरवाळ
    Nashik loksabha
    Narhari Zirwal
    dindori sabha
    Narhari Zirwal Exclusive
    devendra fadnavis
    cm eknath shinde
    chhagan bhujbal
    Ajit Pawar ncp
    maharashtra politics
    loksabha 2024
    bharati pawar sabha
    follow me other platforms :
    Please visit our website- sp24taas.com/
    For More latest news and Video go to- / sp24taas
    Like us on Facebook page - / sp24taas
    / sp24n
    / sp24taas
    --------------------------------------
    #sp24taas #marathibatmya #latestnews

Komentáře • 248

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 Před 27 dny +58

    झिरवळ तुमची विश्वास अहर्ता संपली आहे. तुमचं झुरळ झालं आहे.

  • @sanjaybarde905
    @sanjaybarde905 Před 27 dny +54

    तू आता आमदारकीला उभा राहाय बघतोस तुझ्याकडे तुझा नाही डिपॉझिट जप्त केला तर दिंडोरी कर म्हणू नको आम्हाला

  • @kiranjagtap3239
    @kiranjagtap3239 Před měsícem +27

    शहा नी तुमचे पण म्हणजे ST NT याच आरक्षण काढून घेण्याचे ठरवले
    तरी तु तिकडेच घालतो का?

  • @bharatlokhande9761
    @bharatlokhande9761 Před měsícem +71

    काय बोगस बोलू राहिले साहेब तुम्ही

  • @goutamtonape3989
    @goutamtonape3989 Před měsícem +24

    झुरळ साहेबांनी पण पवाराशी गद्दारी केल्यामुळे तुमची घरका ना घाट का धोबीका.....अशि अवस्था झाली आहे

  • @balugagare6277
    @balugagare6277 Před měsícem +47

    मा झिरवळ साहेब हे मोदी सरकार आदिवासींच्या मुळावर उठले अन तुम्ही त्यांच्याच स्टेजवर .फार गलिच्छ राजकारण .

  • @shivramsagbhor620
    @shivramsagbhor620 Před 25 dny +29

    विधानसभा उपाध्यक्ष पुन्हा निवडून येत नाही हे वास्तव आहे.

  • @vasudeovaidya1529
    @vasudeovaidya1529 Před 28 dny +37

    झिरवळ साहेब अशीच लाल करा आणि घ्या शेकुन .

  • @user-cu5yr3ev9j
    @user-cu5yr3ev9j Před měsícem +40

    शिरवळ साहेब तुमच्या वरती तेवढेच प्रेम होतं परंतु आता विषय संपलेला आहे गप्पा मारू नका

  • @manojraut1861
    @manojraut1861 Před 25 dny +12

    हे सरकार आपल्या आदिवासी नच्य जीवावर उठले आणि तुम्ही त्यांच्यात जाऊन बसलात मणिपूर ची आठवण करून द्यायची होती थोडीफार...

  • @balasahebshelke71
    @balasahebshelke71 Před měsícem +11

    झिरवळ पवार साहेब आपल्या ह्रदयात होते मग आता कोठे गेले आपला शब्द कोठे गेला। जनतेला आपली सर्व नाटक समजतात जनता आपलं काम वेळेला बरोबर करेल

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Před 23 dny +10

    हिरवळ दिसली की पळाले ,मग आता तरास होतोय का ?

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Před měsícem +39

    सपला आत्ता तु

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 Před měsícem +15

    तुमची स्तिती तीच होणार

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 Před měsícem +9

    अहो झिरवळ साहेब आपण कोणता विषय घेवून बोलत आहे. झालं शरद पवार चा आर्शीवादाने आलं.पण शेतकरीचा मालाला भाव विषयी कोणीच बोलत नाही. जयसियाराम

  • @BaburaoDangat-cd3zc
    @BaburaoDangat-cd3zc Před 27 dny +8

    हिरवळ संपली .

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Před měsícem +8

    😂😂 ना घर का ना घाट का 😂😂 होणार की

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Před měsícem +48

    झुरळ आहे हा

  • @DeoraoPatewar-xd7rd
    @DeoraoPatewar-xd7rd Před měsícem +28

    मुर्मू ताईंला संसदेचा उद्घाटन प्रसंगी बोलावले नाही हा आदिवासीचा अपमान नाही का झिरवाळ साहेब

  • @shalinijadhav5308
    @shalinijadhav5308 Před měsícem +21

    तुझा लवकर आयकर जैल आहे राजकारणातला हे पाहून आपण आपले मत मांडा

  • @navnathjadhav907
    @navnathjadhav907 Před 27 dny +6

    घ्या थोड्यादिवस मजा करुन.

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 Před měsícem +20

    राष्ट्रवादीला शब्द होता मग हो तर नाय का?

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 Před měsícem +5

    mahavikas आघाडी निवडून येणार

  • @anandraonikam946
    @anandraonikam946 Před měsícem +7

    झिरवळ तूम्ही सुध्दा पवार साहेबा शी गद्दारी केलं तर असच होणार

  • @somnathjadhav7983
    @somnathjadhav7983 Před 27 dny +5

    झिरवाळ साहेब घरका ना घाटका परिस्थिती व्हायला तुम्ही स्वतः जबाबदार आहे . एकाच ठिकाणी थांबायचं ना.नाहीतर मग आसच होणार.

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 Před měsícem +5

    झिरलं राव झिरवळकर बंड कुठं कराव हेच कळलं नाही, असं फसलं जातं

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 Před měsícem +6

    खुलासा करायची वेळ का आली

  • @mohanshengal9075
    @mohanshengal9075 Před 11 dny +2

    जनतेला मुर्ख समजता काय .

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 Před měsícem +15

    तुम्ही खालुननच शोभून दीसता ईतक गुणी हाय

  • @seemadaware6203
    @seemadaware6203 Před 25 dny +3

    गौरव दिन साजरे केल्यानं काय दिवे लागणार आहे ...

  • @Balajikale1822
    @Balajikale1822 Před měsícem +4

    ते आज ना उद्या होणारच आहे

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 Před 28 dny +4

    पळकुटेच तुम्ही बोलू नका

  • @chintamankhambait7429
    @chintamankhambait7429 Před měsícem +11

    मनिपूर च्या प्रसंगाची आठवण द्या झिरवाळ साहेब मोदिंना

  • @ashokraogaikwad7374
    @ashokraogaikwad7374 Před měsícem +3

    गोहटी यात्रेला किती पट रुपये घेतले?

  • @user-ez5kk2ky9j
    @user-ez5kk2ky9j Před 25 dny +3

    झिरवड साहेब तुम्ही कॉग्रेस मध्ये या भाजपा वाले तुम्हाला खाऊन जातील

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 Před 24 dny +3

    आतुन झिरवळ व छगन भुजबळ ने तुतारीचे काम केले... कारण मी बूथवर होतो... 😂

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale8614 Před měsícem +4

    आदिवासी समाजाची इभरत घालवलीस

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil Před měsícem +2

    😂😂😂😂😂 आता येथून पुढे घरीच आराम करा😂😂😂😂😂😂

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp Před měsícem +3

    काय बोलता कुठ बोलता आणि कशासाठी बोलता काही तरी ताळमेळ आहे का?

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 Před 28 dny +1

    कार्यकर्ते वैगरे काहीही नसते ज्याच्याकडे खायला मिळेल तेथे कार्यकर्ते जातात आता अडवाणी सोबत कोण आहेत

  • @kishordeshmukh8512
    @kishordeshmukh8512 Před 25 dny +1

    ह्यांना आता घरी बसवा, नविन बरीच लोक आहेत

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 Před měsícem +4

    Nonsense

  • @amitmohite5355
    @amitmohite5355 Před měsícem +1

    मणिपूर वर सुद्धा बोला

  • @mahesh6592
    @mahesh6592 Před 22 dny +1

    दिलीप काका बनकर आणि नरहरी साहेब झिरवाळ हे दोघे पण आमदारकीची निवडणूक हरणार ह्या वेळेस

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 Před 2 dny

    किती शब्दाचा पक्का ते कळल, मोठ्या पवारा ना सोडलं तेव्हा च झुरळ साहेब

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 Před 28 dny

    नक्कीच खरं बोलले साहेब आपण

  • @adityakangane7919
    @adityakangane7919 Před 16 hodinami

    ताईनी कोणला विचारले नाही

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 Před 5 dny

    झुरळ साहेब आप ले डीपाॅजीत जप्त होनार दिंडोरित वाजले12 आता 12 मती घड़ी घरी पाठवनार जय भीम

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Před 24 dny +1

    फडणवीसांनी तुमचा बरोबर कार्यक्रम केलाय. आत्ता विधानसभेला कळेल जवा दणादण आपटाल तेव्हा

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw Před 26 dny +1

    वैजापूर तालुक्याचे आमदार बोलणारे सर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधानसभा अध्यक्ष यांना प्रश्न विचारला होता की समुद्राला वाहून जाणारे पाणी शेतकऱ्यांना पाईपलाईन द्वारे देता येईल का तुम्ही हसून स्पष्ट इन्कार केला होता झीरो साहेब

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 Před měsícem +1

    हिरवळ
    तुम्ही चुकीचा निर्णय घेतला आहे

  • @niwratibhagwat84
    @niwratibhagwat84 Před 24 dny

    तुम्ही शब्दाला किती जागता हे अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे

  • @dnyaneshwarghode8003
    @dnyaneshwarghode8003 Před 23 dny +1

    भगरे साहेबाना मतदान करा

  • @dineshchavan3190
    @dineshchavan3190 Před 24 dny

    ह्या लोकांनी विश्वासार्हता गमवून टाकली..

  • @user-xe2ld5ne9b
    @user-xe2ld5ne9b Před měsícem +1

    Zirawal saheb aapan apale sarv matdan bhagare sahebakade firvun dya

  • @baban.m.lokhande6382
    @baban.m.lokhande6382 Před měsícem +1

    आदिवासी समाजाचे मलीदा खातोय

  • @balubande5354
    @balubande5354 Před 5 dny

    साहेब काआदीवाशीना भिजेपीच्या दाविला बांधता जे आपला आरेकशन संपायला निघाले अशी कोनति मजबूती आहे तूमाल जसे पिचड साहेब स्वार्थापोटी गेले जय आदिवासी जय जोहार

  • @rohidasrandive5089
    @rohidasrandive5089 Před 7 dny

    लंढ चिन्हं हातात घेऊन ऊभा रहा आता विधान सभेत झवणकपूर झिरवळा

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 Před 24 dny

    साहेब. तुम्ही फक्त धनगरांना विरोध करू नका नाहीतर तुम्हाला विरोध होणारच.

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 Před 23 dny

    नरहरी झिरवळ अनुभवी नेते.आम्हाला अभिमान,परंतु वाट चुकलेला वाटसरु

  • @marotishinde5029
    @marotishinde5029 Před 24 dny

    शिरवळ साहेब आपण कुठल्या विषयावर बोलत

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 Před 19 dny

    तुम्ही बोलुन घ्या पुन्हा मोदि समोर बोलायला भेटणार नाही कारण विधासभात हरणार आहे हे नक्की

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 Před 4 dny

    आदिवासी सर्वोच पदावर बसल्याने घटणेतील तरतुदीनुसार राखीवता संपुष्टात आली हे सत्ताधारी लोकाना समजत नाही काय?

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 Před 24 dny

    त्यांनी तुम्हाला कपट राजकारण शिकविले आहे का ?

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 Před 29 dny

    कशाला अगोदर....घातली.

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 Před 5 dny

    गौरव दिन घोषित करून कोणता तीर मारलाय.अन राष्ट्रपती आदिवासी महिला आहे.पण त्या स्वयंभू नाहीत न !

  • @ganeshgaikwad8254
    @ganeshgaikwad8254 Před 23 dny

    जिरवल साहेब काय करायचंय या गोष्टीच लोकांना

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 Před měsícem

    Bhagre sr Vijay honar
    Pawar saheb jindabad

  • @sameervadje4033
    @sameervadje4033 Před 16 dny

    झिरवाळ साहेब तुम्ही विधानसभा अध्यक्ष असल्या कारणाने तुम्हाला सर्व पक्ष समान काम करण्याची सवय लागली आहे त्या सवयीमुळे तुम्हाला असं भासत आहे की मी कोणत्या पक्षात आहे तुमच्या कामाला दिंडोरीतील लोकांनी मतदानातून तुम्हाला डोक्यावरती उचलून धरले आहे तुम्ही स्वतःच एक महत्त्वपूर्ण नेते आहात

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 Před 28 dny

    मिटू मिटू पोपट बोलू लागला आहे😀😀😀

  • @chintamankhambait7429
    @chintamankhambait7429 Před měsícem

    आदिवासी चे गुण गाण गाता मोदि साहेबा जवळ

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 Před měsícem

    15मी.बदलणारे. लोक.आहे. तुम्ही.
    विस्वास.नाही

  • @dindoridoot
    @dindoridoot Před 21 dnem

    शेटे साहेब माझे गुरुवर्य

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 Před 28 dny

    zirval saheb you are brilliant but bjp will discard your right intime of majority desision in vidhansabha keep in mind

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Před 19 dny

    आता. सरकल्या. सारखे. झालंय. वाटत.

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 Před 23 dny

    झिरवळ साहेब तुमची निष्ठा शुन्य आहे
    तुम्ही फक्त करमणूक करतात
    तुम्हास तमाशात काम मिळेल

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Před měsícem

    अरे झुरळ स्वेटर घेतांना सुद्धा साहेब यांना विचारले होते.

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 Před 20 dny

    हिरवळ जी आपण आदिवासी समाजाची बैईमानी करीत आहात हे लक्षात ठेवा, भाजप हा पक्ष आदीवासीच्या जमिनी ,हक्क हीरावुन धडधांडंगेला ते देतेय, तुम्ही लाचारी सोडा,

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 Před 7 dny

    तुम्ही परत निवडूनुकीला उभे राहू नका निवडून येणारं नाहीत. कार्यक्रम होणार आहे

  • @jaywantbhalerao7896
    @jaywantbhalerao7896 Před 25 dny

    Next elections public will see u.

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Před 16 dny

    पवारा सोबत हिरवळ होती आता झाले झुरळ कीतीही ओक गरळ जनता करनारतुला सरळ

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 Před měsícem +1

    Saheb aaple Sharad Pawar saheb ch bre aahet pn te aata gaddaranna chance debar nahit Rao 🤭

  • @sharadborse6101
    @sharadborse6101 Před měsícem

    झुरळाची काहीतरी शिल्लक ठेवा ? पार उतरवली सर्वांनीच

  • @kiranjagtap3239
    @kiranjagtap3239 Před měsícem +1

    आता तु आमदार नाही होत झुरळ साहेब

  • @tusharjadhav8745
    @tusharjadhav8745 Před 22 dny

    विकासच बोला.. मग तुम्ही कोणत्याही मंडपात बसा

  • @user-jy1pv6sm7y
    @user-jy1pv6sm7y Před 24 dny

    झिरवाळ साहेब खर खर सांगा तुम्ही भरती पवार यांच्या विरोधात छुपे काम केले की नाही 😅

  • @udaychitnis8326
    @udaychitnis8326 Před 7 hodinami

    आता तुम्हाला घरी च बसवणार

  • @arpitamotilalkasdekar
    @arpitamotilalkasdekar Před 20 dny

    नाराज राहुच शकत नाही.. ५० खोके परत करू शकत नाही.

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 Před měsícem

    राष्ट्रपति संसद भवनाच्या उद्घाटनाला निमंत्रित नव्हत्या... झिरवाळ गप्पा काय मारताय... राष्ट्रपती कोणत्याही जाती धर्माचा असो... त्यांचा मान राखला पाहिजे

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 Před měsícem

    तुझ्या .......? लय मनात आलतं.बोलाव.जनता आता समजून घेतेय.

  • @shivajishinde1003
    @shivajishinde1003 Před 28 dny

    जिकडं खोबरं तिकडं उद उद

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 Před 24 dny

    पवारसाहेबांना विसरले?

  • @saysingvasave9346
    @saysingvasave9346 Před měsícem

    Zhirwad saheb ata modimoy zhale 😅

  • @user-ti5iy2bf2d
    @user-ti5iy2bf2d Před měsícem

    जिकड हिरवळ तिकड झीरवळ

  • @sanjaybharati9753
    @sanjaybharati9753 Před měsícem

    जय अदिवासी

  • @sushilajagtap6533
    @sushilajagtap6533 Před 25 dny

    गद्यार तुझे असच व्हायला पाहिजे🎉🎉🎉

  • @vbpros6031
    @vbpros6031 Před 16 dny

    मा.झिरवाळ साहेब आपण आमच्या साठी आदरणीय आहात . काही दिवसांपूर्वी आपणच भारतीय जनता पक्षाने आदिवासींच्या जल , जंगल, जमिन ,आरक्षण यांचे काय हाल केले यावर पोटतिडकीने बोलत होतात.आणी आता ? त्याच प्रमाणे प्रथमच आदिवासी सन्माननीय द्रोपदीजी मुर्मु यांना राष्ट्रपती केले हे बोललात परंतु नविन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी,रामंदिर प्रसंगी आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करतेवेळी केलेला अपमान हे कसे विसरलात साहेब ? आपला स्पष्टवक्तेपणा आपण भाजपच्या दावणीला बांधला कि काय?

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 Před měsícem

    राष्ट्रपती pm साहेबांच्या उमेदवारी अर्ज भरायला जातात ही आहे लोकशाही

  • @shindepn
    @shindepn Před měsícem

    बाप्पू तू काय पण करू शकतो . त्यामुळे तू गोवा व्हाया भुवनेश्वर व्हाया सुरत गेला .

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 Před měsícem

    Only mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯 India alliance mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯