Jugalbandi - Kela Ishara Jata Jata - Usha Chavan, Arun Sarnaik - Marathi Movie
Vložit
- čas přidán 6. 06. 2015
- Jugalbandi - Kela Ishara Jata Jata - Usha Chavan, Arun Sarnaik - Marathi Movie. Watch this Jugalbandi from the classic Marathi old black & white movie Kela Ishara Jata Jata (1965) starring Arun Sarnaik, Usha Chavan, Barchi Bahaddur, Ganpat Patil, Leela Gandhi, Varsha & Sambha. Directed by Anant Mane. Music by Ram Kadam.
- Hudba
जगदीश खेबुडकर"""
आसा गीतकार आता पुन्हा होने नाही...!!
अप्रतिम असे गीतकार पुन्हा होणे नाही.....
शब्दप्रभू...... शब्दच नाहीत..
या जुन्या काळातील कलाकारांना मानाचा मुजरा❤एकच नंबर कलाकार इज्जतदार होते नाहीतर आत्ताचे पैसा पैसा करत आहेत
काय म्हणावं या कलाकृतीला. जितकी दाद दिली तितकी कमीच आहे. अफलातून, अप्रतिम, सौहार्द कलाकृती. नट, कलाकार, संगीतकार, गीतकार हे खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते त्यांच्या प्रतिभेला तोड देऊ शकेल असा भविष्य काळात दूरपर्यंत होणे नाही. खरं आहे जुने ते सोने असते. तो सुवर्ण काळ पुन्हा होणे नाही. मी भारतात त्यातल्या त्यात महान अशा महाराष्ट्रात अशा रत्नांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्मलो याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्यांनी ज्यांनी या मराठी मातीच्या वैभवात योगदान दिले त्या सर्वांना माझा त्रिवार दंडवत.🙏🏻जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय⛳
B😊
मी ऐकत आहे.👍👍👍 तमाशा गीतातील सवाल जबाब मला खूप आवडतात.🤗 पुन्हा असे चित्रपट बनवावेत.प्रेक्षक आवडीने बघतील. उगाच नाही चंद्रमुखी हाऊसफुल्ल गर्दीत चाललाय.🤗♥️
पण ह्याची सर चंद्रमुखीला नाही...हे अस्सल मातीतलं वाटतं.
ठसकेबाज सवाल-जबाब! उत्तम सादरीकरण ! कसलेले जुणे कलाकार. तो काळ मराठी चित्रपटांनी गाजवला होता ! चित्रपटगृहे तेव्हा फूल असायची. ती वेगळीच मजा होती! महाराष्ट्राची ही अमुल्य लोककला जपली पाहिजे.
❤
जुने ते सोने अरूण सरनाईक तमाशा व लावणीच्या मराठी चित्रपटसृष्टीत फार महान रत्न होते त्यांना मानाचा मुजरा करतो
NB
👍👍👍
Gy
@@kalpanabelkar4115 aaaaaaaaaaaaaa1qqßßssqß1
या लावण्यांची जुगलबंदी पहाताना ज्ञानात भर तर पडतेच पण आमची तमाशा असो की लावणी यामधूनही आमचा महाराष्ट्र किती समृद्ध आहे याची प्रचीती येते. शाहीरांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा.
Good lavani
the
6
,,
@@sachinmasal2930 vhfby
माझ्या सारखी कोणकोण ऐकते जुगलबंदी 👌❤️
👍
❤❤😊
एएेएेएएेएेेएएएएएएएेए@@AjajAjajSayyad
2024 मध्ये कोण ऐकत आहे.
Shriram bhujade malegaon
Me
❤
Me
Me
तुमच्यामुळे आपली मातृभाषा टिकून राहीली तुम्हाला हिंदवी स्वराज्याचा सलाम
?
@@ashokaagle5364 by t6 gnu by ft hbh by
Very nice and sweet
😅 काही ही comment 😅😅😅
म्हणजे आज जे रोग आले आहे त्याचा खरा अपराधी कोन आहे ते 1965 अधीच लोकाना माहित होते....ग्रेट आहेत या गाण्याचे गीतकार आणी संपूर्ण टिम....अप्रतिम कलगी तुरा
Yuh no
@@dividaskhetre7318😮 z
@@dividaskhetre7318😊9 es no g❤89
@@dividaskhetre7318😮o
.
अप्रतिम अभिनेत्री लिला गांधी बरोबर काम करत आणखी एक अप्रतिम सौंदर्यवती अभिनेत्री मराठी चित्रपटाला याच चित्रपटातून मिळाली. - "उषा चव्हाण"
आपल्या पहिल्या "सोंगाड्या" चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींचा शोध घेवूनही ती नाही मिळाल्यावर या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतून लक्ष वेधून घेतलेल्या उषा चव्हाण यांची निवड दादांनी केली
L ml
कीती छान पोशाख सगळ आंग भरुन पोशाख आनि लावनिचा अर्थ महाराष्ट्र च्या मातीतली संस्कृती सलाम त्या दिग्दर्शकला आनि त्या कलाकारांना
पुन्हा होणे शक्य नाही हे गीत आणि ही जुगल बंदी भरपूर काही घेण्या सारखे
मी परत 6 महिन्यानी पाहतो आहे .धन्यवाद या कलाकार आणि कलेला 👌👌👌👌👌👌
मराठी चित्रपट सृष्टी मागचा काळ पुन्हा होणे शक्य नाही..कलियुग जगात अशी कलाकार होणे नाही...सलाम आमचा मराठी स्वराज्याचा
😮😢. 😢😢😢😮😢😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😢😢😮😢😢😮😮😢😢😢😮😢h😮😮😢😢😢😢😮😢😮😢😮😮😮😢😢😮😮😮😮. 😢😢. 😢 😢 😮😮 😢. 😢 😢
😮😢. 😢😢😢😮😢😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😢😢😮😢😢😮😮😢😢😢😮😢h😮😮😢😢😢😢😮😢😮😢😮😮😮😢😢😮😮😮😮. 😢😢. 😢 😢 😮😮 😢. 😢 😢
😮😢. 😢😢😢😮😢😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😢😢😮😢😢😮😮😢😢😢😮😢h😮😮😢😢😢😢😮😢😮😢😮😮😮😢😢😮😮😮😮. 😢😢. 😢 😢 😮😮 😢. 😢 😢
अप्रतिम ढोलकी वादन, सवाल जबाब आणि सुलोचना ताईचा आवाज.महाराष्ट्राचा अनमोल ठेवा
खुप सुंदर आहे असा सुर्वण काळ परत येणार नाही
जबरदस्त.... लोप पावत चालली आहे ही कला आता...
जुनं खणखणीत सोनं हे,त्याहुन सोन्यासारखे कलाकार,आमच्या पीढीने प्रत्यक्ष अनेक वेळा गणपती उत्सवात पाहिले ते आजच्या पिढीला पाहायला मिळणार नाही ही खरी खंत आमच्या मनी!!!!
@ प्रत्तेक सवाल जबाबात मोठा अर्थ,त्याच श्रेय त्याकाळातील महान लेखक,गायकांना!!!
@ वडारणीची चोळी इ सर्व आद्वितीयच व "चिनी माकड" हे आजही जसच्यातस 50 वर्षांनी पण आज लागु!!!??
जबरदस्त... सुवर्ण काळ होता तो
पब्लिक घरदार हरवून जायचे. सलाम त्या सर्व कलाकारांना नी कला गुणांना
👌👌
वा किती छान पहीले लोक बोलायचे बायांनी तमाशा बघायचा नाही पण पोथि पुराणात आहे तेच आहे तमाशात फक्त सांगन्याची पद्धत वेगळी आहे इतकेच
2022 मधे कोन ऐकत आहे
किती प्रतिभावान लोक होते ते. चुटकीत एवढं सर्व ऊभ करून जादुई कमाल करीत. आज असे दुर्मिळच.
अप्रतिम...अवर्णनीय...हरवून गेलो ही जुगलबंदी पहाताना...काय शब्द रचना...काय सूंदर अभिनय...music लर लाजवाब...खुप आभार तुमचे एवढं छान गाण आम्हाला ऐकवल्या बद्द्ल.
Pooiiiî
@@deepakbhosale8699 of kokon porano ppp klp kh kl pH
@@deepakbhosale8699 of kokon porano ppp klp kh kl pHq
@@deepakbhosale8699 of kokon porano ppp klp kh kl pH
अप्रतिम खुप वर्षांनी ऐकली ही सवाल जवाब संगीत बारी 👌👌
आहो जून ते सोन
आताच्या गाण्याला कोणी विचारत नाही
जास्ती जास्त एक दोन महिने
जुनी गाणी ऐका समाधान मीळेल
खरंच ही आहे आमची मराठी संस्कृती,किती अर्थपूर्ण चित्रपट आणि त्यातील गाणी होती आणि आज कालची मराठी चित्रपट, नुसता धांगड धिंगा फालतु स्टोरी, फालतू विनोद फालतु गाणी,खूप वर्षांनी मराठी चित्रपट पाहणेच बंद केले आहे,जुनी चित्रपट आले तरच आपण पाहतोय,
सलाम सर्व कलाकारांना
आत्ताचे नुसते चेहऱ्याला रंग लावून मिरवत असतात
डोळे आणि कान तृप्त करणारी👍
हि जुनी सवाल जवाब लोककला गीत
रसिक दर्शकांना लाभलेले मराठी वैभवच.
Excellent performance by Leela ji Ushaji & offcourse non other than Arun Sarnaik ji. Really missing these kind of movies in these days of modern era of films. 😔 💁🏻♀️ Someone has to "recreate" these kind of "sawal jawab movies" with "same dignity" once again for present ordinance.🙏
Great wealth of Marathi Artform.
.
....
..
40 वर्षापुर्विचे मराठी चित्रपट सृष्टी चा सुवर्ण काळ जो भविष्यात परत येणार नाही फक्त आठवणी
sugandhi katta
+Sheetal Shelar 46 adt com
Sheetal Shelar
Sham Tapke सतिच वान
अजून व्हिडिओ कसे पाहावा
खुपचं चांगला काळ होता धन्यवाद अरुण सरनाईक आणि जयश्रीताई गडकर
मराठी चित्रपट सृष्टीतील हे सुवर्णयुग आहे . जो अनुभव घेईल तो त्या युगाचा आस्वाद घेईल . चला तर मग घेऊ या आस्वाद
जुन ते सोन अजून कोण कोण ऐकतात असे गाणे आज तारीख 2021 रोजी कृपया एंट्री करा
See no no no no bull urchin Inc ounce up the BBC to in NZ
Shashikant Kalgutkar
@@ashokkisawah4132 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq q bhul v zee
@@ashokkisawah4132❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
Urg😂😂😂😂😂😂😂😊😮😢@@ranjanatapare
असे कलाकार होणे नाही असे जोडणी करणार कवी होणार नाही सर्वांना मानाचा मुजरा
मी सातवीत असताना हा सिनेमा पाहिला आहे.१९६४/६५ ला .या सिनेमातील गाण्यानी वेड लावले होते.संगीत राम कदम ,आवाज सुलोचना चव्हाण यांचा.कथानक , कलाकार सर्वच कांहीं अप्रतिम आहे.
अप्रतिम कलाकृती 👌👌👌दर्जेदार संगीत..दर्जेदार गीतरचना👌👌सुरेख अभिनय 👌👌विलोभनीय सवाल जवाब.. साऱ्यांचाच अगदी सुरेख मीलाभ🙏🙏🙏👌👌👌
मस्त
Cry
@@rahulsaroj4905 या झव
Llol9ol9 o9
@@santoshmore9649 pl pullllll
चिन देशाची लायकी काढली होती 55 वर्षांपूर्वी...
साधारण 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनंत माने दिगदर्शीत तमाशाप्रधान चित्रपट "केला इशारा जाता जाता" मध्ये सवाल जवाब जुगलबंदी मध्ये प्रतिस्पर्धी विचारतो की पुराणकाळात राक्षसाची जी जमात होती ती आजच्या काळात कुठे आहे हे सांग..?
यावर प्रतिउत्तर म्हणून नायिकेने दिलेले उत्तर ऐका....
आज कोरोना व्हायरस सारख्या अतिभयंकर साथीने सारा देश लॉकडाऊन आहे.हा विषाणू ज्या चीनमधून आला त्याविषयी प्रत्येकाच्या मनात राग आहे.मात्र,हा राग आजचा नाही हे गाण्यातून पाहायला मिळते
santosh kshirsagar गाण्यातील बरोबर शब्द हेरलेत तुम्ही. मला कोणत्या साली हा चित्रपट प्रदर्शित झाला हे माहित नव्हते पण जेव्हा मी या गाण्यात ऐकले की चीनचा राक्षस म्हणून उल्लेख केला. मला वाटले की हा चित्रपट 1965 सालचा असावा
@@yuvrajpatil5295 1971 sali
होय
@@yuvrajpatil5295 old is gold
Masha Allah, bahot khub
16 August 2022
Arun sarnaik, Ganpat patil
अभिनेते अरूण सरनाईक आणि अभिनेत्री भावना ताई यांच्या वर चित्रीत झालेली ही सवाल जवाब लावणी
नायिकांचा अभिनय अतुल्य आहे
सुलोचना चव्हाण यांच्या भरदार आवाजाला तोड नाही
या सवाल जवाबात चीन देशाविषयी मत इतक्या वर्षानंतरचे भविष्य सांगणारे सवाल त्याचे उत्तर...
.......... कमालीचं आहे
l
?
ZSAa
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
अप्रतिम संगीताचा तो सुवर्णकाळ पुन्हा होने नाही
हि कला टिकुन राहिलीच पाहिजे.
हा चित्रपट मी ५२ वर्षांपूर्वी प्रदर्शीत होताच पहिल्या आठवड्यात पाहीला होता आणी खुप आवडला होता
थज
हा सवाल जवाब --" गणानं घुंगरु हरवलं " या चित्रपटातला आहे .
नलीनी मुळे ताई....तुमचे बरोबर आहे....!!
ही कला आणि हे दिवस पुन्हा पहायला मिळतील? आजचे चित्रपट मात्र निव्वळ बाजारबुणग्यांचा खेळ...
अफलातून गाणे,,
चीन ची भविष्य वाणी खरी झाली
Ashkvnikfh
What
यला म्हनता खास मराठी मानस
जुन ते सोन👌👌👌👌👌👌🌷🌷🙏
My tgffseeeeddse2wsszzc x
Bbye used
@@janardannagargoje14979
@@janardannagargoje1497 v cc
अप्रतिम....!शब्द नाहीत यावर ....👌👌👌 कवी,संगीतकार ,कलाकार,सारेच उतुंग.....
P
Pp pp
L Lolo 0
L Lolo 0
0
लावणीचा सुवर्ण काळ होता तो....
सवाल - जवाब... एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻
पुस्तकातील गणित चुकल, संसारातील बरोबर
Golden line
2022 ला ही हे गाणे अक्षरशा मनावर कब्जा करतात.
लीला गांधी म्हणजे अदाकारी, नृत्य , लावण्य यांच त्रिवेणी संगम असलेल उत्तम उदाहरण आहेत. त्यानी मराठी सीने सुष्ट्रिला चार चांद लावलेत अस म्हटल तर त्यात काहिही वावग ठरनार नाही.
0ppp0p
@@deepalibangera p
ठसके बाज व अर्थपूर्ण सवाल जवाब शंभर नंबरी सोनं
या जुगलबंदीत शेवंता या उषा माँ आहेत तर लीला लीला गांधी माँ आणि माया जाधव माँ कोणत्या?? कृपया शंकेच निरसन करावं. 🙏🏻
मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ.आता असे होणे नाहीच नाही.
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
१ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
👌👌👌👌
Mashallah mashallah
अप्रतिम कलाकृती व अप्रतिम ढोलकी ऐकून मनाला समाधान वाटले.
मानाचा त्रिवार मुजरा, महाराष्ट्राची लोक कला कलाकार
3.2 k...why unlike tumche aae baba maet ahe kon ahe te
महाराष्ट्राचि संस्कृती किती छान सलाम त्या जुन्या कलाकारा नां
मराठी गाण्याला तोडच नाही....👌
चंद्रकांत सुय॔कांत खरच अप्रतिम कलाकार सवाल जबाब तर भारीच परत असे कलाकार होने नाही असे सिनेमा परत होने नाही
Santosh Auti crick is
Xmas
अरुण सरनाईक आहेत या गाण्यात
Kela ishara jata jata marathi film all pomade songs by usha chavan and arun sarnaik are most apratim.
अप्रतिम जुगलबंदी चिनी माकडांचा उल्लेख विशेष
जुनी गाणी अजरामर वाजत राहणार
Ashi sabdarachana kashi kay hou shakte...itki sundar rachana kashi kay asu shakte....apratim..
Good
मातीतील संस्कृती ला माझा मानाचा मुजरा
हे गाणं लिहीणार्या लेखकास सलाम
मस्तच!असा सवाल - जबाब पाहिजे,वा!
🙏 जय श्री कृष्ण राधे राधे 🙏
जमाना होता 35,40 वर्षा पुर्वी गेले ते दिवस
राहील्या त्या आठवणी 👍
NJ BBY no ki ki kj
लीलाताई गांधी यांची अप्रतिम लावणी व अभिनय
Mi Marathi 🚩Apratim !!!!
Apratim !!! Shabdch nahit bolayla.🙏🙏👌👌👌👌
June te sone.....tyala tod nahi...
मस्त जुगलबंदी जुनं ते सोनंच
आत्ताच्या सर्व दिग्दर्शक निर्माते आणि कलाकारांनी ही सवाल-जवाब ऐकायला या गाण्यांमध्ये हिंदी शब्दाचा वापर कमी आपली मूळ भाषा मराठी किती उत्तम हे स्पष्टपणे मांडले आहे 🙏
मराठी गाणी आणि सिनेमाची सुवर्ण काळ हाच होता..
अचंबित, गाण्यातून प्रश्न गाण्यातून उत्तर गजब आहे
गेले ते दिवस राहुल्या त्या आठवणि,खरच ग्रेट मराठी लोकसंगीत,सॅल्युट.
जुनं ते सोनं सुंदर आहे
कला आणि कलाकार म्हणजे काय असते त्याच उत्तर आहे हे ♥️♥️👌
जय महाराष्ट्र. 🙏जुन ते सोन. असे उगाच म्हणत नाही. तो काळ पुन्हा नाही.
अप्रतिम गाणी .मला खुप आवङतात मराठी जुनी चित्रपट आणि गाणी .
छान👌
4jd
अप्रतिम, सुंदर,निःशब्द, खरोखरच खूपच छान आहे.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मराठी सिनेसृष्टीचा समृद्ध ठेवा
चद्रामुखी चा आविष्कार पाहून हा अप्रतिम सवाल जवाब एकायला कोण कोण आले
ऐका......... 💪
महाराष्ट्राचं वैभव 🙏
जुन ते सोन लय भारी मराठी
माझा आवडता सवाल जवाब कितीही वेळा एकला तर एकतच रहावं
आशय धन सिनेमे काढाव्यात ह्या रत्नांनि यांना मनापासून अभिवादन खरेच शब्दच भेटत नाही अजरामर
लीला गांधी अप्रतिम लावणी ❤️❤️❤️
अप्रतिम शब्दरचना, उत्तम दर्जेदार संगीत,कलाकृती 👌👌👌👌👌👌👌👌👌 no wards.just outstanding performance
दादाच्या गाण्याची मजाच वेगळी आहे
उषा चव्हाण या जेष्ठ अभिनेत्री पण आहेत
Te rakshas mhanje ch chini loka tevapasun .tyani bhavishya vartvla . kharach salam ya lavnila. Dhokebaj n lalachi ahe ha desh chin
खूपच मस्त जुगलबंदी...मजा आली राव...
जबरदस्त सलाम
मस्त आहे सवाल जवाब आणि ते दिवस होते जूने खूप भाग्यवान जूनी माणसे आता असे सवाल जवाब होणे नाही.
खरच लेखणी ला सलाम,अति सुंदर,
नाद खुळा..
एवढे मोठे १८ मिनिटांचे गाणे...... म्हणजे गीतकार, संगीतकार किती जास्त प्रतिभावान आहेत...
Kiti chan na angbharun kapde ani sundar ani khari gane ani sound vadya ekch no khup khup khup chan ikal pan soumya ahet