खरोखरच गोल्डन काळ तो आमचे भाग्य आमचे बालपण किती सुंदर
हो हया कलाकार मंडळीनी पुढच्या पिढी साठी भरपुर अनमोल ठेवा आपल्या साठी ठेवलाय ते गेलेले नाहित आपल्यातच आहेत
जूने ते शंभर नंबरी सोनं अशि ही जूने गाणे लावणी येकला मिळत नाही. हे सर्व येकून फार समाधान झाले. गणपत पाटील यांना मानाचा त्रिवार मुजरा.
गणपत पाटलांनी ही कला जोपासून सुंदर संसारही केला धन्य ते कलाकार
जयश्री गडकर आणि लीला गांधी यांच्या सोबत गणपत पाटील यांचाही काम खूप महत्त्वाचा आहे गणपत पाटील यांच नंतरचं जीवन खूप हलाखी मध्ये गेले खरंतर एका कलाकाराचा असे होऊ नये असं मला वाटते यासाठी सिने कलाकारांनी त्यांच्या म्हातारपणात एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे गणपत पाटील आणि इतर सर्व जुन्या काळातील कलाकारांच्या जे वारले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ❤
हि कला आसेच पुढे चालू राहावेत त्यामुळे आम्हाला विविध प्रकारचे लोक कलेचा ऊपभोग घेता येईल 🙏🙏🙏🙏🙏 कळावे म्हणून कुमार स्वामी
खरच खूप छान कला आहे जुने ते सोने ते ह्यालाच म्हणतात
१ नं सवाल जवाब👌
जबरदस्त...सवाल जवाब
जो पर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत या सुंदर कलाकृती राहणार त्या ही जिवंत खरंच खूप सुंदर अप्रतिम,,-विनोद गोरे
Ganpat patil is genies
हि कला कधिच बंद पडु नये असेच वाटते. जुने ते सोने. खूपच सुंदर
ही मराठमोळी कला जिवंत राहिली पाहिजे
खुप छान वाटतय...हा सवाल जवाब पाहुन..ही लोककला लोप पावतेय..ही कला माध्यमांनी कलारसिकासमोर आणली पाहीजे...
कला संगीत मानसाला जीवनात वीरंगूळा आनते
छान आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अशी गाणी ऐकायला फक्त यात्रे त सिनेमात ऐकू येत होते पण तो काळ golden युग होते बालपण आठवते
मनाला समाधान झाले
खरचं ,जयश्री गडकर आणी लीला गांधी यांच्या सारख्या नृत्यांगना ज्यांना भिंगरीची उपमा दिली जाते त्या पुन्हा बघायला मिळाल्या तर आपलं अहो भाग्यचं असेल ते.
काय ही कला काय हा
गणपत पाटील यांना मानाचा त्रिवार मुजरा
ही कला जिवंत राहिली पाहिजे.
Topi fate ani kala Aapan vistrit chalu hai❤❤❤
जुने ते सोने
खरा काळ ♥️
कित्ती सुंदर 👌🏻👍🏻
खरोखर जुने ते सोने
Ganpat patil great
jivala chatka lavnarya asha natural kalakruiti ..atacha chitrapat nirmateli jamel hi shankach ahe..
Sangita
My Mother Best awarded
खुपच छान
अरे वा किति सुंदर
खुपच सुंदर .
Chan
Old is real gold ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐👍
Very Nice and favriat song
Ganpat Patil lajvab
छान 👌👌👌
sawal jawab kharach lop pavat ahe..
June lok mhanale tech khar
🎪🎪🎪old is gold🎪🎪🎪
हा प्र. Mpsc Upas ला नाही
म्हणुन ता नायगाव जि नांदेडचे डॉ गोदमगावकर बालरोग तज्ञ हे लेकरांचे जीव वाचवले आणि आपले लेकरं डॉ केले पण शेवटी अहमदपुर / लातुर येथीलं श्री विठ्ल रूक्मीणी वृध्द आश्रमात शेवटाचा श्वास घेतला
म्हणुन या सवाल /प्र. = जवाब हा एक समाजाला सवालच आहे उत्तर नाहीच 🙏🏽🙏🏽🙏🏽
Navin pidhila suddha bhural padte ahe he sawal jawab..aprateem
खुप छान
Excellent
खुप छान आहे हीकला
Great 👍👌
Old is gold
Amazing
👌👌👌👌👌
Farach छान
Very nice
छान
पण या गाण्यात जयश्री गडकरी कुठे आहे
Samir avere 😘😘😘
Mast
अस्सल लावणी ती हिच आहे....सद्याच्या युगात लावणी करणार्या पोरीनो यातुन काही तरी शिका आणी लावणीतुन गतकाळ जिवंत करुन दाखवला तरच खरे लावणी नृत्य ठरेल. आर्केस्ट्रा टाईप लावणी सादर करुन शिट्या मिळवून काय फायदा.
I like this show
Nice 👍🎉🎉
Lavni is best
जुनी.आठवन
PRODYUSAR DAYREKTAR RAYTAR MYUZISHIYAN SINGAR ALL NA पायावर नाक घासून नम्र SASNEHA SAPREM MANAPASUN NAMASKAR RAM RAHIM YESHU KASAM 😢❤
veryniceandgood
Hich Kala Ant Nani. Ashich Rahayala havi Tarach Junya Aathavni Tajya Rahatil.
मुक़ाबला ५५५स्टार
awsame 🙏🙏👌👌👌👌👌👌
Nice
.
very. good
👍👍👌👌👌🌺🌺
सोनच ते जुन
जुन ते सोन
Kuni Ashi ji chandrala mhante mawlu Nako suryala mhante ugwoo Nako
जयश्री गडकर यांच्या चमूत जो कलाकार नाच्याची भूमिका करत आहे त्यांचे नाव काय आहे ते माहित नाही पण त्याच कलाकाराने मराठीतील पहिला रंगीत सिनेमा पिंजरा या चित्रपटात सुद्धा नाच्याची भूमिका केली होती
🙏
Really old gold
Leela.gandhi.yanya.bhavpurna.abulkee
Hi. Kala. lop. pavat. chalaliya
Real intertentmen
Nahitar atachi ahet ki gp
achary p k atre all rounder in bunglow merchant house in his film actress vanmala w.of p.k.sawant lakhat ashi dekhani.
2020/6/23
Lila Gandhi tumcha naad ku ni suddha karnar nahi
जुन ते सोन हे राहील नाही
जूने ते सोने
apratim
AA
Nathuram Karande ARMY 👍👍👍👍
बह
ह म. भ. अरुण, सरनाईक व जयश्री गडकर यानच जुन्या चित्रपट, सुरूंगा म्हणत्यात मला हा तमाशा प्रधान चित्रपट असेल दाखल का
आशा भोसलेच्या अनेक अप्रतिम लावण्या अनेक चित्रपटात आहेत, पण त्यांचे संकलन मात्र झालेले नाही.
सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
czcams.com/video/mujcHX00QBA/video.html
czcams.com/video/31vmPRYudxw/video.html
P
But no use
आपलेजीवनअनमोल......
@@AbhishekGadekar-dk4hw😊
😊😊😊
@@pankajghodke4697o😊😊😅