ऑस्करवाडी मिसळ नाशिक पुणा हायवे गुरेवाडी सिन्नर। Maharashtra's Famous Misal | Oscarwadi Misal |

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2024
  • ऑस्करवाडी मिसळ नाशिक पुणा हायवे गुरेवाडी सिन्नर। Maharashtra's Famous Misal | Oscarwadi Misal |
    ही मिसळ अतिशय चविष्ट आणि फेमस आहे सध्या नवीनच शाखा यांनी नाशिक पुणा हायवे गुरेवाडी येथे सुरू केली आहे ।
    टेस्ट तर खूपच सुंदर आहे पण त्याबरोबरच येथील अँम्बियस देखील खूपच छान आहे ।
    मिसळ बरोबर इकडे वडापाव, मसाला ताक, मटकी असे पदार्थ मिळतात।
    नक्कीच एकदा भेट देवून बघा ।
    Address
    ऑस्करवाडी मिसळ
    नाशिक पुणा हायवे
    गुरेवाडी सिन्नर
    #oscarwadimisal #oscarwadi #misalpav #misal #maharashtrasfamousmisal #famousmisal #streetfood #indianstreetfood #gurewadi #sinnar #safarwithkiran

Komentáře • 10