दीवाळी सनाला झाले हाल

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 10. 2022
  • गावाकडचा राहडा एक कॉमेडी
    व्हीडीयो आहे फक्त मनोरंजन म्हनुन
    बनवला आहे

Komentáře • 478

  • @dadaraogadwe170
    @dadaraogadwe170 Před rokem +40

    मावली भाऊ खूप सत्य परिस्थिती दाखवली पण ह्या लबाड राजकारण्यांना कधी शेतकऱ्याचे दुःख समजणार कोण जाणे

  • @rajendramandale7942
    @rajendramandale7942 Před rokem +10

    धन्यवाद माऊली तुम्ही शेतकर्याची खरी परीस्थिती मांडली असे च हाल चालू आहे शेतकऱ्यांचे पाऊस वारा मालाला भाव नाही महागाईचा भस्मासुर सरकार कपटी फार वाईट दिवस शेतकऱ्यांचे

  • @nitinshejul4660
    @nitinshejul4660 Před rokem +68

    माऊली भाऊ खरोखरच रडवलं राव शेवटी तुम्ही
    कायम हसतो तुमचे व्हिडिओ बघून पण आज खरोखर रडू आले
    खरोखर खूप वाईट वेळ आली हो काही शेतकऱ्यांवर 😢😢

  • @caenterprises1507
    @caenterprises1507 Před rokem +34

    फटाका स्टॉल लावल्यानंतर एक गोष्ट निदर्शनास आली की काही लोकांची दिवाळी ही आनंदी असते आणि काही लोकांसाठी संकट असते
    अनुभव आला खूप मोठा बिचारे एक वडील मुलाच्या विनवणी करत होते बाळा थोडे कमी फटाके घे पैसे नाही म्हणून डोळ्यात पाणी आले राव ऐकून कमीत कमी पैसे घेवून फटाके त्यांना दिले फोटो नाही घेतला नाव पण नाही विचारले मनोमन देवाचे आभार मानले निदान मला तरी समजण्याची बुध्दी दिली
    2 रुपये कमी मिळाले तर चालेल पण अश्या लोकांना इथून पुढे पैसे न घेता फटाके पुरवले जाईल
    छत्रपती फटाका स्टॉल शिरूर पुणे

    • @user-hl6tc3xw2v
      @user-hl6tc3xw2v Před rokem +1

      धन्यवाद भाऊ खरंच प्रत्येकाला समजून घेणे गरजेचे आहे

    • @rahulbhandare882
      @rahulbhandare882 Před rokem

      👍

  • @santoshkene4226
    @santoshkene4226 Před rokem +30

    माऊली भाऊ शेवटी खूप रडू आले कारण तीच वेळ खरच आमच्या वर आली होती पण मुल खुश तर आपण खुश दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐😭😭😭

    • @dattalandge9426
      @dattalandge9426 Před 8 měsíci

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ffytgamingmh2149
    @ffytgamingmh2149 Před rokem +400

    आपल्या तिरंगा 🇮🇳🇮🇳ला किती लाईक द्याल सांगा

    • @Sanket_Matsagar
      @Sanket_Matsagar Před rokem +14

      भाऊ एका जनाला एकच Like देता येत नाहीतर infinite like देले असते 💖

    • @user-yb6cw7ty8l
      @user-yb6cw7ty8l Před rokem

      Musvdidhdujjdjd uedvis

    • @Pubglover-sg8ke
      @Pubglover-sg8ke Před rokem +17

      लाईक मांगतोय की भीक मांगतो.तिरंग्याला संपुर्ण देश लाईक करतो..पण..तुला लाईक भेटत नाहीत म्हणून तिरंगा पुढे करायची गरज नव्हती...😡😡😡😡

    • @mayachatse2331
      @mayachatse2331 Před rokem +4

      Areee dada sgla desch like krto terngyala🙄🙄🙄🙄tu video bagh n mauli bahu Cha gpp chip😠😠😠

    • @sangitadevade8864
      @sangitadevade8864 Před rokem +1

      0

  • @madhurijogdand4879
    @madhurijogdand4879 Před rokem +15

    शेतकरी कुटुंबाची दिवाळी हि शेतीचा मालावरच अवलंबून असते याच उत्तम उदाहरण म्हणजे आजचा भाग आहे

  • @chanduirole6903
    @chanduirole6903 Před rokem +17

    माऊली भाऊ डोळ्यात आश्रू आले शेतकऱ्याची परिस्थितीचि कशी असते खूप मस्त विडिओ झाला माऊली भाऊ धन्यवाद

  • @ganeshbhalekar3016
    @ganeshbhalekar3016 Před rokem +5

    आजची सत्य परिस्थिती दाखवली शेतकऱ्यांची अवकाळी पावसाने लाखो शेतकऱ्यांची दिवाळी कडू केली.....माऊली आणि संपूर्ण टीमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा....

  • @Santosh-hn3is
    @Santosh-hn3is Před rokem +13

    इमोशनल शेतकऱ्याची कहाणी खरी आहे

  • @user-ht6my4jc2q
    @user-ht6my4jc2q Před rokem +5

    लय मनाला लागला हा विडियो 👌👌👌👌माऊली भाऊ

  • @ffytgamingmh2149
    @ffytgamingmh2149 Před rokem +22

    जो भी मेरा कमेंट पड रहा है भगवान उनके माता पिता को हमेशा खुश रखे

    • @Pubglover-sg8ke
      @Pubglover-sg8ke Před rokem

      भाई लाईक मांग रहे की भिक.? इतना भी मत गिडगीडाना किसीके सामने..

    • @ffytgamingmh2149
      @ffytgamingmh2149 Před rokem

      @@Pubglover-sg8kemala like chi kahi garaj nahi mala fakt पाहायचे आहे की तिरंगा ला किती लाईक मिळतील

  • @Rushya302
    @Rushya302 Před rokem +13

    एकच नंबर माऊली भाऊ 🔥🔥

  • @rajaramdhadage1621
    @rajaramdhadage1621 Před rokem +4

    डोळ्यात पाणी आणलस मित्रा खरच शेतकरी जीवन किती हलाखीचे आहे याचे जिवंत चित्रण मांडले. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ व पूर्ण परिवार.

  • @maheshboadkhe9248
    @maheshboadkhe9248 Před rokem +3

    आपल्या भारताला किती लाईक द्याल🇮🇳🇮🇳

  • @tusharshinde9652
    @tusharshinde9652 Před rokem +5

    खरोखर माऊली भाऊ ‌
    आमचे पण असेच हाल झाले
    शेतकर्याला खुप त्रास झाला

  • @ajinathkhotkar6726
    @ajinathkhotkar6726 Před rokem +6

    माऊली भाऊ तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Před rokem +64

    हा एपिसोड बघून डोळ्यात अश्रू आलेत शेवटी.आपला शेतकरी दुखी आहे..मानणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे.की.त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या.त्यांना काहीतरी मदत करावी.ही विनंती..आज कितीतरी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करताहेत...जय जवान जय किसान.🙏🙏🙏

  • @umeshtawar4763
    @umeshtawar4763 Před rokem +3

    माऊलि हसता हसता कळलच नाही.ङोळ्यात कवा पानी आले खुप छान वस्तुस्थि शेतकर्याची दाखवली .

  • @rahulshete1863
    @rahulshete1863 Před rokem +3

    खुप खुप छान. खरच रडु आल.राव माऊली भाऊ ऐक नबर बाग होता 🙏🌍😭😭😭

  • @parashramhalwar1504
    @parashramhalwar1504 Před rokem +2

    यंदाच्या दिवाळीची अशीच परिस्थिती होती माऊली भाऊ व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं

  • @shreyachawan1596
    @shreyachawan1596 Před rokem +81

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ आणि संपूर्ण टीम,,💐💐💐

  • @shubhangishete9278
    @shubhangishete9278 Před rokem +5

    अप्रतिम भाग बर का माऊली भाउ....आणि तूम्हाला व तूमच्या सगळ्या टिम ला दिवाळीच्या खूप खूप शूभेच्छा............

  • @santoshlandge5419
    @santoshlandge5419 Před rokem +4

    माऊली भाऊ खरच हि वेळ माझ्यावर आली आहे तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sagarsathe5290
    @sagarsathe5290 Před rokem +6

    जय लहुजी माऊली भाऊ

  • @godgopuyt1909
    @godgopuyt1909 Před rokem +6

    माऊली भाऊ आज शेवटला रडू आले 😥😥 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या

  • @rajendrabinnar9148
    @rajendrabinnar9148 Před rokem +45

    माऊली भाऊ तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @DivdraPatil
      @DivdraPatil Před 7 měsíci

      माऊली भाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @adarshghule07
    @adarshghule07 Před rokem +11

    तुमचा व्हिडिओ बघून मला रडू आलं🥺
    दिवलीच्या हार्दिक शुभेच्या तुम्हाला व तमच्या परीवाला🎉

  • @nilamkute4884
    @nilamkute4884 Před rokem +10

    माउली भाउ तुम्हाला व तुमच्या संपुर्ण टीम ला दिपावली शुभेच्छा

  • @nitingade897
    @nitingade897 Před rokem +9

    💐💐🌷🌺 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻

  • @rameshnavale1398
    @rameshnavale1398 Před rokem +5

    एकच नंबर माऊली भाऊ

  • @dattatraygorade3825
    @dattatraygorade3825 Před rokem +3

    माऊली भाऊ तुमचे सगळे एपिसोड पाहिले परंतु आजचा भाग पाहून खरच डोळ्यातून अश्रु आले

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g Před rokem +6

    खुप खुप दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
    माऊली भाऊ
    आणि पाहुणे तुम्हाला पण
    आणि आजचा एपिसोड अप्रतिम झाला प्रत्येक शेतकरयांची दिवाळी अशीच साजरी होते एकाला आहे तर एकाला नाही
    हीच खरी मध्यम वर्गीय शेतकऱ्यांची दिवाळी

    • @yuvrajmore9784
      @yuvrajmore9784 Před rokem +1

      💥👩‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👳

  • @venomff2526
    @venomff2526 Před rokem +3

    माऊली भाऊ खरच सत्य परिस्थिती चे दर्शन घडवले तुम्ही यामधून ,आणि आहे त्या परिस्थितीत समाधान कसे मानायचे हे ही शिकवून दिले ,खरं समाधान आपल्या मुलाबाळांच्या आनंदावर आहे हेच बरोबर ,दिवाळीच्या खूप शुभेच्छा ..

  • @kavitaambekar9781
    @kavitaambekar9781 Před rokem +4

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ🥲👍👌

  • @nitinautade9800
    @nitinautade9800 Před rokem +3

    माऊली भाऊ वहिनी ताई दाजी सगळीच मनापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भावी आयुष्यासाठी सुखाचे भरभराटीचे जावो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना माऊली भाऊ नितीन भाऊ.... जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @yogeshnarwade7172
    @yogeshnarwade7172 Před rokem +6

    एक नबंर👏👏👏 👌👌👌🙏🙏🙏

  • @rohinithore9149
    @rohinithore9149 Před rokem +5

    शेतकर्‍यांची दिवाळी दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद
    माझा 4 वर्षा चा मुलाला तुमचे विडिओ खूप आवडतात तो सारख म्हणतो माऊली मामाचे विडिओ लाव

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 Před rokem +2

    खूप छान एपिसोड झाला शेवटचा भाग एकदम डोळ्या तुन अश्रू आले सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rajaramshinde6384
    @rajaramshinde6384 Před rokem +5

    माऊली भाऊ आज लय रडवलय राव दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व टीमला हार्दीक शुभेच्छा

  • @sandeshjadhav6801
    @sandeshjadhav6801 Před rokem +11

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ माऊली

  • @tukarammisal1360
    @tukarammisal1360 Před rokem +1

    खूप छान माऊली भाऊ दिवाळी चा हार्दिक शुभेच्छा

  • @anushkaubale
    @anushkaubale Před rokem +4

    लय. भारी. माऊली भाऊ. 👌👌

  • @shubhamghanghav6848
    @shubhamghanghav6848 Před rokem +6

    बघा मंजुरी करणार्या ची दिवाळी झाली आणि शेतकऱ्याची कशी फजिती झाली

  • @uttamghorpade3719
    @uttamghorpade3719 Před rokem +2

    हा विडिओ बगुन खूप वाईट वाटलं माऊली भाऊ आज 😭😭

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 Před rokem +2

    नैसर्गिक प्रतिभा असनारे कलाकार आहेत हे ऐक ही शब्द ओहर नाही मला ही वेबसीरिज पाहने छान वाटते

  • @user-ml1mh9eh6d
    @user-ml1mh9eh6d Před rokem +3

    Nice video Mauli dada happy divali

  • @Varshabediskarcooking
    @Varshabediskarcooking Před rokem +5

    सकाळपासून वाट बघत आहे व्हिडिओ ची

  • @shivprasadgulve7423
    @shivprasadgulve7423 Před rokem +36

    माऊली भाऊ दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा

  • @vanitaskitchen5311
    @vanitaskitchen5311 Před rokem +3

    माऊली भाऊ धन्यवाद 🙏🏻🌹शेतकऱ्याची खरी परस्तिती तुम्ही समोर आणली 😰खरच खुप नुकसान झाली बळी राजाची 🙏🏻

  • @arunhinge2359
    @arunhinge2359 Před rokem +4

    माऊली भाऊ मी पण एक शेतकरी आहे.खरोखर शेतकऱ्याची व्यथा मांडली.अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये.

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 Před rokem +2

    दीपावलीच्या माऊली तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा, खुप वाईट परिस्थिती आहे राव शेतकऱ्यांची

  • @rubabxyz1426
    @rubabxyz1426 Před rokem +2

    माऊली भाऊ विडिओ लहान होता पण मनाला खूप दु:ख देणारा आशी परीतिथी, आपल्या सर्व शेतकर्यांची आहे शेतकर्यांची कशाची दिवाळी कामच आपली दिवाळी माऊली भाऊ तुम्हाला सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭

  • @bhilaresujit8978
    @bhilaresujit8978 Před rokem +2

    एकच नंबर माऊली भाऊ ❤️👌

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Před rokem +2

    माऊली भाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या पावसामुळे बरेच शेतकऱ्यांच्यावर अशी वेळ आली आहे एपीसोड बघून डोळ्यात पाणी आले

  • @yogeshpatil6015
    @yogeshpatil6015 Před rokem +2

    माऊली भाऊ तुमचे व्हिडिओ एक नंबर असता

  • @anitajadhav77
    @anitajadhav77 Před rokem +1

    दिवाळी तुम्हाला खूप आनंदात जावो माऊली भाऊ

  • @sanjaysase9981
    @sanjaysase9981 Před rokem +3

    माऊलीभाऊ या एपिसोडसाठी आपल्याला संख्येत सांगता येणार नाहीत इतक्या लाइक्स. सलाम आपल्या टीमला आणि शुभेच्छा पुढील भागांना🌹🌹🌹🌹🌹

  • @sonuthobare4112
    @sonuthobare4112 Před rokem +1

    सूपर माऊली भाऊ दिवाळीच्या हार्दिक शूभेच्छा

  • @dhcseuj0
    @dhcseuj0 Před rokem +5

    खुप उसीर झाला माऊली भाऊ आज किती वाट भगते

  • @anilgosavi2853
    @anilgosavi2853 Před rokem +5

    Happy diwali माऊली भाऊ,खूप लेट अपलोड केला आज च भाग

  • @chandrakantraut9030
    @chandrakantraut9030 Před rokem +3

    लय कुटुंबाची अवस्था झाली 😭😭 माऊली भाऊ

  • @gopalgite6103
    @gopalgite6103 Před rokem +4

    यकाच नंबर व्हिडिओ

  • @OPgamer-eq1of
    @OPgamer-eq1of Před rokem +4

    कोन कोन आई ला जिव लावतो😒😊😊😊

  • @abhisonawane7499
    @abhisonawane7499 Před rokem +2

    कोमात गेला...... एकच नंबर डायलॉग 😂

  • @babadhage4180
    @babadhage4180 Před rokem +2

    खरंच शेतकऱयांचे हाल आहेत माऊली भाऊ

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Před rokem +1

    माऊली भाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी राजा कधी सुखी होईल देवा

  • @amolbirajdar8380
    @amolbirajdar8380 Před rokem +4

    हैप्पी दिवाळी माऊली भाऊ .मला तुम्हाला भेटच आहे.

  • @santoshanita3007
    @santoshanita3007 Před rokem +2

    मावली भाऊ खूप खूप छान वीङीवो बनवता आवङतात

  • @akshayulhare1898
    @akshayulhare1898 Před rokem +3

    माऊली आणि भाऊ दिपवळेच्यां हार्दिक हारा दिक सुभेछ्या

  • @savitamumbaikar7312
    @savitamumbaikar7312 Před rokem

    खरच माऊली प्रत्येक शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे

  • @macchindrachandanshiv5471

    शेतकरी दुःख बेस्ट व्हिडीओ माऊली भाऊ आणि टीम

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Před rokem +2

    माऊली भाऊ तुम्हा सर्वांना लहान,मोठ्या,कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 माऊली शेतकऱ्यानं बद्दल जनतेला या.भागातून खूपच छान संदेश दिला.त्याबद्दल आपले हार्दिक 💐💐अभिनंदन व.पुढील वाटचालीस आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍👍

  • @natureconditionformotivati8389

    Vary nice video bhai 😚😍😍😂

  • @rohanwagh2793
    @rohanwagh2793 Před rokem +2

    माऊली भाऊ नमस्कार
    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
    व्हिडिओ लवकर उपलोड करत जा.

  • @rushikeshcheke4773
    @rushikeshcheke4773 Před rokem

    माऊली भाऊ खरच खूप छान

  • @nitinnalkar7253
    @nitinnalkar7253 Před rokem +1

    एक नंबर माऊली भाऊ शेतकरी😭😭😭😭

  • @roshanlokhande3585
    @roshanlokhande3585 Před rokem

    खूप खूप मस्त भाग बनवला माऊली

  • @user-ht6my4jc2q
    @user-ht6my4jc2q Před rokem +4

    आम्ही पण नाही केली दिवाळी लय अवघड झाले आहे 😢😢😢

  • @dadaraopole6561
    @dadaraopole6561 Před rokem +1

    डोळ्यात पाणी आले माऊली भाऊ

  • @ramchandraghogare2395
    @ramchandraghogare2395 Před rokem +1

    एक नंबर माऊली भाऊ.व्हिडिओ खूपच चांगला आहे.पावसामुळे शेतकरी वर्गाचे खूपच नुकसान झाले.
    आपल्या सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या.

  • @Ama.gaming
    @Ama.gaming Před rokem +2

    1.No.b.
    Happy Divali

  • @rupsagarvlog6958
    @rupsagarvlog6958 Před rokem +1

    खूप छान माऊली दादा

  • @ramraodakhure5944
    @ramraodakhure5944 Před rokem +4

    Happy Diwali 👌👌👌👌mauli bhau 🌹🌹🌹you and your family👍👍👍 and all friends 💐💐💐

  • @BadeRaju-mf5cq
    @BadeRaju-mf5cq Před rokem +1

    माऊलीभाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shrirambhalekar9023
    @shrirambhalekar9023 Před rokem

    माऊली भाऊ.एकच नंबर व्हिडिओ. 😥😰😓😭👌

  • @reshmamore3445
    @reshmamore3445 Před rokem

    डोळ्या पाणी आल माऊली भाऊ बाप शेवटी बाप असतो 😢

  • @raosahebthorat1520
    @raosahebthorat1520 Před rokem +3

    Happy Divali

  • @rohanwagh2793
    @rohanwagh2793 Před rokem +2

    Mauli bhau 1st like and first comment
    Mauli bhau tumchya teem la happy diwali

  • @mukeshzalte6042
    @mukeshzalte6042 Před rokem +1

    Divadicha hardik subhechha aaplya purn parivaraas vidios 1 no zala mauli bhau

  • @sanujadhav8637
    @sanujadhav8637 Před rokem +2

    Khupch bhari ahe mauli bhau tumhi ♥️💫✨

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 Před rokem +1

    Very nice video
    खूप खूप छान जय
    जय गुरूदेव दत्त जय जय गुरूदेव दत्त
    👌✌✌✌✌👍👍👍👍

  • @balasahebshindecomedy
    @balasahebshindecomedy Před rokem +4

    मस्त खूप भारी 🙏🙏 आपल्याला खायलाना खरडायला 😂😂

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Před rokem +2

    माऊलीभाऊ तुम्हाला व तुमच्या परिवारास.आणि तुमच्या संपुर्ण टीमला दिपावलीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्या. 🙏🙏🙏

  • @pankajkambale6307
    @pankajkambale6307 Před rokem +2

    माऊली भाऊ

  • @mitharamyoutubemohite1102

    थैंक्स मामले को एकदम हिट

  • @alimshaikh1827
    @alimshaikh1827 Před rokem +1

    मावली भाऊ तुम्हारा व परिवार दिवाली हार्दिक शुभेच्छा

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Před rokem +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @sandipvadanepatil9696
    @sandipvadanepatil9696 Před rokem +4

    Bag fan Mauli Babu

  • @sandeshjadhav6801
    @sandeshjadhav6801 Před rokem +1

    राम राम माऊली भाऊ 🙏