Komentáře •

  • @Gavakadcharahda
    @Gavakadcharahda Před 2 lety +87

    Register on Binomo India binomoindia.in/Village_road and start earning income from trading
    Deposit using “BS1503” and get +100% on your first deposit
    Risk Warning! Your capital might be at risk!
    Official blog with useful info for traders: rebrand.ly/binomoblog

  • @dnyaneshwarwagh655
    @dnyaneshwarwagh655 Před 2 lety +5

    सुपरहिट अॅक्टर माऊली भाऊ👌👌👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻

  • @shubhangishete9278
    @shubhangishete9278 Před 2 lety +13

    माउली भाऊंचा नादच खूळा....अप्रतिम ..

  • @dilipkachare2430
    @dilipkachare2430 Před 2 lety +6

    नेवासा तालुक्यात कुकाणागावचे आहोत आम्ही

  • @dhannjaytagad8767
    @dhannjaytagad8767 Před 2 lety +31

    छान विडिओ आहे माऊली भाऊ पण खुप छोटा होता थोडा जरा मोठा बनवत जा आमचे खुप मनोरंजन होते तुमच्या विडिओ ची आम्ही खुप आतुरतेने वाट पाहत असतो विडिओ खूपच छान असतात तुमची असेच विडिओ बनवत जा तुम्हाला आमची भरभरून साथ आहे तुम्ही खूप मोठे कलाकार होणार आहात त्यासाठी आमच्या शुभेच्छा माऊली भाऊ 🤩🏆🎗🥇🏅🎀😘😍🤩🎉🎉🔜🔝🕉✔️🇮🇳🇮🇳

  • @GavNisargVlog
    @GavNisargVlog Před 2 lety +5

    जय जवान जय किसान.. वारे शेतकरी राजा.. एकच नंबर. 🤗🤗😀

  • @vish780
    @vish780 Před 2 lety +27

    खरच खुपच छान व्हिडीओ असतात तुमचे माऊली सर

  • @sakshii6242
    @sakshii6242 Před 2 lety +5

    आमच्या नगरचे हास्य सम्राट माऊली भाऊ

  • @poonamchaudhari4355
    @poonamchaudhari4355 Před 2 lety +8

    खूप छान झाला माऊली भाऊ व्हिडिओ थोडा मोठा व्हिडिओ बनवत जा मोठा व्हिडिओ👌👌👌🙂😄😄😄

  • @rubabxyz1426
    @rubabxyz1426 Před 2 lety +2

    सर्वात छान विडिओ आहे माऊली भाऊ तुमची कला सगळ्यात भारी व त्या पाहण्याची कला लयभारी माऊली भाऊ तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही एका आठवड्यात दोन विडिओ बनवत जा आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो तुम्ही खूप कलाकार आहे दोन विडिओ बनवत जा प्लिज प्लिज🙏🙏😭😭 😩😔😞😒😫😥😢😭😭🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda Před 2 lety

      खरच भारी वाटल मला पन माप
      करा शक्य होत नाही कारन सगळ
      काम मलाच कराव लागत
      मनापासुन धन्यवाद असच प्रेम असुद्या
      🙏🙏🙏🙏

  • @poojakale4082
    @poojakale4082 Před 2 lety +7

    माऊली भाऊ तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात पाहिला खूप भारी वाटतं असेच व्हिडिओ बनवत जा 👍👍

  • @sangitakendale8784
    @sangitakendale8784 Před 2 lety +4

    खुप छान माऊली भाऊ

  • @somnathwagh9054
    @somnathwagh9054 Před rokem +3

    एकदम झकास माऊली भाऊ 🌟👌👍👍

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Před 2 lety +13

    मस्त डायलॉग मारला सासूबाईंनी 👍👍👍तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @swatikale5813
      @swatikale5813 Před rokem

      Mastt

    • @mangeshshinde7522
      @mangeshshinde7522 Před 10 měsíci

      मि शिन्नर कर मला खुप आवडतात तुमचे व्हिडिओ एकच नंबर भाऊ

  • @sohamkharat2623
    @sohamkharat2623 Před 2 lety +1

    जिवनात चालू परिस्थिती वर हिडीओ बनवतात तुम्ही माऊली भाऊ खरच हिडीओ पाहताना खूप आनंद होतो बाल कलाकार पण खूप छान एक्टिंग करतात एकच नंबर 🌹🤣😜😀😂👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏

  • @gajanankhandagale3050
    @gajanankhandagale3050 Před 2 lety +4

    मस्त माऊली भाऊ

  • @ambadasdethe3961
    @ambadasdethe3961 Před 2 lety +3

    मस्त माऊली 🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @ashokthorat8754
    @ashokthorat8754 Před 2 lety +5

    माऊलीभाऊ एकच नंबर 👌👌🥰🥰

  • @prasadgund2882
    @prasadgund2882 Před 2 lety +5

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे माऊली दादा तुम्ही तुमचं व्हिडिओ पाहून खुप छान वाटल मनाल माऊली दादा तुम्हाला व तुमच्या कलाकारांना All the best पुढील व्हिडिओ बनवण्या साठी आणि पुढील व्हिडिओ खुप कॉमेडी बनो आणि माऊली दादा तुम्हाला नवीन कॉमेडी व्हिडिओ ची अक्टिंग व त्यांची कल्पना मिळत राहो आणि तुमच्या पुढील व्हिडिओ साठी खुप खुप शुभेच्छा तुमचा पुढील व्हिडिओ भरपूर सुंदर आणि कॉमेडी हो हीच देवा चरणी प्रार्थना....👍👍😊😊

  • @someshwarmule3545
    @someshwarmule3545 Před 2 lety +12

    माऊली भाऊ आपल्याला आपल्या खूप छान आहे 👌💕💯

  • @chetanpatil2701
    @chetanpatil2701 Před 2 lety +8

    जय जवान जय किसान माऊली भाऊ 🙏🏻

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 Před 2 lety +5

    बैल बी हमारे.....आऊत बी हमारा....पैसे बी हमारे.....सासुबाईचा डायलॉग लै.......भारी.👍👌

  • @jogdandmadhuri4734
    @jogdandmadhuri4734 Před 2 lety +3

    खुपच छान माऊली भाऊ

  • @sarikawadhavane2075
    @sarikawadhavane2075 Před 2 lety +3

    खुप छान 👌👌👌

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Před 2 lety +10

    माऊली भाऊ तुमचे व्हिडिओ खुप छान असतात मला आवडतात

  • @ganeshgite24
    @ganeshgite24 Před 2 lety +1

    एक नंबर माऊली भाऊ तुमचा व्हिडिओ

  • @balashebsewale5554
    @balashebsewale5554 Před 2 lety +9

    गायक मामा number one अभिनय 🤣🤣😂😧😯😯👍👍👍👍aajcha bhag ekuch number 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐

  • @shubhamchangulapai4723
    @shubhamchangulapai4723 Před 2 lety +3

    1 नंबर माऊली भाऊ

  • @sonifashionworld3064
    @sonifashionworld3064 Před rokem +1

    खूप जबरदस्त माऊली भाऊ

  • @adinathkadam380
    @adinathkadam380 Před 2 lety +1

    खरच खूप छान आहे व्हिडिओ

  • @mukeshbande1068
    @mukeshbande1068 Před 2 lety +1

    सुपर हिट माऊली भाऊ

  • @akbartalwariya7523
    @akbartalwariya7523 Před 2 lety +2

    Dadaji ko dekh kar mere dadaji ki yaad aa gayi 😢😢 Allah unko jannat nasib farmaye wo bhi yeise bet kar khana khate the

  • @somnathbuchude4595
    @somnathbuchude4595 Před 2 lety +11

    खूप छान व्हिडिओ बनवतात माऊली भाऊ पण थोडा मोठा व्हिडिओ बनवत जा आमचं खूप मनोरंजन होतं

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 Před 2 lety +1

    खूप खूप छान कॉमेडी हसून हसून पोट दुखले, दादा सर्वच टीम एकदम भारी आहे

  • @shashikantdatir7474
    @shashikantdatir7474 Před 2 lety +4

    सुपरहीट माऊली भाऊ 🤣👌👍🙏

  • @piyumahi4653
    @piyumahi4653 Před 2 lety +3

    Good morning mauli dada

  • @prakashnikam1360
    @prakashnikam1360 Před 2 lety +3

    सासु बाईच लयच आवघड आहे बाप्पा😀😁😀😀😁😀

  • @ravindrabarde5226
    @ravindrabarde5226 Před 2 lety +3

    १नंबर माउली भाउ मुलांची कॉमेडी पण भारी होती👌👌

  • @Sportsnewslife555
    @Sportsnewslife555 Před 2 lety +6

    Mahuli Bhau Supar Kiooooo🙋☺️👍👍☺️👍☺️👍😆🥳🥳🥳🎁🎁🎁🎁🎁🎁🙏🙏🙏🙏🙏👑👑👑👑

  • @gauravkate3572
    @gauravkate3572 Před 2 lety +2

    Jay mauli bhau

  • @suvarnasahane6213
    @suvarnasahane6213 Před 2 lety +1

    Khupch chan vedieo mauli dada

  • @coupleemergence7156
    @coupleemergence7156 Před 2 lety +5

    खुप छान होता मावली भाऊ एपिसोड पण लावल्यानंतर लगेच संपला जरा जास्त ठेवायला पाहिजे होत

  • @maulinavghare436
    @maulinavghare436 Před 2 lety +1

    शेवटचा डायलॉग खुप छान झाला

  • @kakasahebjanjal2066
    @kakasahebjanjal2066 Před rokem +1

    Mauli कलमा दबत आहे 👍😂

  • @rameswarpandit1286
    @rameswarpandit1286 Před 2 lety +3

    छान

  • @rushikeshselke2715
    @rushikeshselke2715 Před 2 lety +4

    First comments First views And First Like

    • @ganeshthange1818
      @ganeshthange1818 Před 2 lety

      रामराम माऊली भाऊ

    • @uddhvekamble4838
      @uddhvekamble4838 Před 2 lety

      माऊली भाऊ काय ते झाडे काय ते डोगार काय ते हाटेल या विषयावर एक भाग करा

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 Před 2 lety

    माऊली भाऊ तूमचयावर मामा जीव आहे बरं का सासचबाईचा पण जीव नाही बायको चार पण नाही पण मामा चार खरच जीव मामा असाच जीव लावा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा 🌹🌹🌹

  • @akshaynagare2116
    @akshaynagare2116 Před 2 lety +1

    1 no mauli bhau

  • @user-ht6my4jc2q
    @user-ht6my4jc2q Před 2 lety +1

    शेतकरी राजा 👌👌

  • @rajendramore7907
    @rajendramore7907 Před 2 lety

    एकच नंबर व्हिडिओ माऊली भाऊ

  • @pradipgarje7702
    @pradipgarje7702 Před 2 lety

    ते दुसरे गवत घेऊन जाणारे खूप कॉमेडी आहेत ते व्हिडिओ मधे आल्यावर अजून भारी व्हिडिओ होतो

  • @sonalmotale3340
    @sonalmotale3340 Před 2 lety +3

    Nice video 👌👌👌👌🥰😘😍😊🙂

  • @vaishnavianilrajole423
    @vaishnavianilrajole423 Před 2 lety +3

    पाव्हणे एकच नंबर 😃😃😃

  • @abhayudamale3555
    @abhayudamale3555 Před 2 lety +1

    माउली दादा 1नंबर

  • @universeacadamy713
    @universeacadamy713 Před 2 lety +7

    "मी एका जागेवर बसून हिंडण "शेळ्या सोडताना छान विनोद... 👌🏻👌🏻

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 Před 2 lety +1

    Khup khup chan

  • @ramnathlondhe1857
    @ramnathlondhe1857 Před 2 lety +1

    खुप छान हिडिओ होता. पण थोडा मोठा पाहीजेत होता.

  • @gauravkate3572
    @gauravkate3572 Před 2 lety +2

    शुभ सकाळ

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 Před 2 lety +1

    छान आहे video

  • @atulgaikwad4305
    @atulgaikwad4305 Před 2 lety +1

    माऊली भाऊ खुप छान

  • @vidyazore2196
    @vidyazore2196 Před 2 lety

    पाहुणयच गाणी होऊ द्या मावली भाऊ बाकी 1 नबर 🙌🙌🙌

  • @shubham9915
    @shubham9915 Před rokem +1

    माऊली भाऊ बैलगाडा शर्यत वर व्हिडिओ बनवा बरं 🙏🙂🐂🐎

  • @dilipkachare2430
    @dilipkachare2430 Před 2 lety +1

    आम्हाला खूप आवडतात तुमचे विडिओ

  • @omkartekale132
    @omkartekale132 Před 2 lety +1

    खुप छान माउली भाऊ

  • @dwarkanathjadhav3768
    @dwarkanathjadhav3768 Před 2 lety

    लय भारी माऊली भाऊ व्हिडिओ

  • @ganeshbhavle5562
    @ganeshbhavle5562 Před 2 lety +1

    एक नंबर माऊली भाऊ

  • @Comedyvideo_0506
    @Comedyvideo_0506 Před 2 lety +3

    डायलॉग 1 च नंबर बैल भि 1 नंबर ‌✨✨✌️✌️✨✨ शुभम अरुण चव्हान संभाजीनगर✨✨✌️✌️ बजाजनगर.....

  • @bhaginatmore621
    @bhaginatmore621 Před 2 lety

    सासुबाई चा डायलॉग एकच नंबर

  • @karankholwal6157
    @karankholwal6157 Před 2 lety +1

    कपाशी एकच नबर 👉

  • @karanbhadait1917
    @karanbhadait1917 Před 2 lety +1

    माऊली भाऊ शनिशिंगणापूरला घर कुठे आहे

  • @vaibhavsonawane2582
    @vaibhavsonawane2582 Před 2 lety +6

    काय ते माऊली काय ते सासुबाई काय ते पाहूने ओके मध्ये ह सर्व

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 Před 2 lety +4

    माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ

  • @balushinde6476
    @balushinde6476 Před 2 lety +1

    1 नंबर माऊली

  • @shenronthegamer9865
    @shenronthegamer9865 Před 2 lety +1

    Best mauli.

  • @swatisasevlog
    @swatisasevlog Před 2 lety +2

    सासूबाई👌👌👌😂😂😂😂

  • @aarushrathod7787
    @aarushrathod7787 Před rokem

    माऊली भाऊ तुमचे विडीओ खुप छान आहे मला वाटते

  • @DhirajShirsath-mv7xg
    @DhirajShirsath-mv7xg Před 2 lety +2

    लय भारी माउली

  • @bharatmore4689
    @bharatmore4689 Před 2 lety

    एकच नंबर आहे माऊली भाऊ..

  • @hariomaargde576
    @hariomaargde576 Před 2 lety +1

    माऊली तुमच्याकडे मेथीगास लही राव

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 Před 2 lety

    एक नंबर माऊली भाऊ अभिनंदन

  • @santoshbhondave8273
    @santoshbhondave8273 Před 2 lety

    Sasubaicha sevti daylog 1 ch no,,

  • @mayurichordiya2832
    @mayurichordiya2832 Před 2 lety +2

    सासुबाईचे लय अवघड आहे एकच नंबर माऊली भाऊ👌👌😂😂

  • @anvitpawar
    @anvitpawar Před 2 lety

    माऊली भाऊ तुमचे डोयलॉग खूप छान

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Před 2 lety +1

    Khupach Chhan 👌✌️

  • @avdhutpund1851
    @avdhutpund1851 Před 2 lety

    छान आहे विडिओ माऊली भाऊ 1नंबर

  • @manishanirmal3026
    @manishanirmal3026 Před 2 lety +1

    खूपच छान आजचा भाग👌👌👌😆😆

  • @avishkarfunde934
    @avishkarfunde934 Před rokem

    माऊली भाऊ ,एकच नंबर

  • @tejaspokale2247
    @tejaspokale2247 Před 2 lety

    मस्त माऊली भाऊ आणि सासूबाई

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Před 2 lety +2

    माऊलीभाऊ खूपच छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌

  • @babasahebsonawane6449
    @babasahebsonawane6449 Před 2 lety

    मारलं राव माऊली आज सासू ला तुम्ही -20 वेळा बघितला तो सिन मी ग्रेट माऊली भाऊ

  • @chetanpatil2701
    @chetanpatil2701 Před 2 lety

    माऊली भाऊँचा नादाच खुळा

  • @narendrabinnar6778
    @narendrabinnar6778 Před 2 lety +1

    खूप छान

  • @d.m.5410
    @d.m.5410 Před 2 lety

    खरच खुप हसायला येते तुमचे video पहायल्यावर

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 Před 2 lety +1

    छान आहे

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 Před 2 lety +1

    मी लोणार सरोवर तालुका जिल्हा बुलडाणा जिल्ह्यातील आहे माहुली भाऊ एकदम भारी आहे गुड मॉर्निंग 🙏🙏🙏

  • @radhabankar938
    @radhabankar938 Před 2 lety +1

    Khupch chan video mauli bhau. Pn bhutacha part 2 bnvaycha hota amhi aturtene vat bght hoto

  • @lucyrju
    @lucyrju Před 2 lety +1

    माऊली भाऊ मला तुमचे विडिओ खूप छान वाटले मि दर गुरुवारी पाहते

  • @visheshd8267
    @visheshd8267 Před 2 lety +1

    एकदम भारी

  • @ganeshkanhare141
    @ganeshkanhare141 Před 2 lety +2

    माउली भाउ मी पुणे येथे राहातो मला तुमचे वीडिवो ल ई आवडतात कानाखाली भारी बसलि सासुबाई च्या

  • @amoljavare9582
    @amoljavare9582 Před 2 lety

    मस्त व्हिडिओ आहे भाऊ सुपर