Tukaram Mundhe कामाचा धडाका मात्र अधिकाऱ्यांच्या तक्रारींमुळे बदलीच्या हालचाली | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #TukaramMundhe #TanajiSawant #HealthDepartment
    काम नीट करा, नाहीतर नोकरी सोडा.. असा इशारा देणारे आणि एकामागून एक आदेश देत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या तुकाराम मुंढेंनी आरोग्य सेवकांच्या नाकीनऊ आणलेत. आणि रुजू होऊन महिना दोन महिनेही झाले नाहीत तर तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरु झालेत. आरोग्य मंत्र्यांनी तुकाराम मुंढेंना बोलवून त्यांना सूचनाही करण्यात आल्यात. इतकंच नाही तर तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी थेट तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातलीये अशा ही चर्चा सुरु झालेत. आपल्या धडाकेबाज कामाने नागरिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या तुकाराम मुंढेंना आरोग्यसेवक का वैतागतेल, तुकाराम मुंडेंच्या बदलीसाठी प्रयत्न का होतायत, तानाजी सावंतांची तुकाराम मुंढेंनी कशी अडचण केलीये तेच या व्हिडिओत पाहू
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 303

  • @shashikantumate6549
    @shashikantumate6549 Před rokem +37

    आरोग्य विभागाला मुंढे साहेबांची खूप गरज, 🙏

  • @sandipanlangote1397
    @sandipanlangote1397 Před rokem +37

    तानाजी सावंत भेतोय तुकाराम मुंडे साहेब यांना

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 Před rokem +22

    तुकाराम मुंढे तुमच्या कार्याला सलाम🙏🙏

  • @sudeshpuranik9008
    @sudeshpuranik9008 Před rokem +86

    असेच अधिकारी सगळ्या महाराष्ट्रात पाहिजेत

  • @yogeshsandge
    @yogeshsandge Před rokem +41

    कधीच नाही कारण हे एकदम ओके आहेत अशे अधिकारी संपूर्ण राज्यात असेल पाहिजेत आणि भविष्यामध्ये असे अधिकारी घडले पाहिजेत

    • @avinashjagtap3431
      @avinashjagtap3431 Před rokem +3

      Excellent IAS officer ahet tyanchi badali nako

    • @jaiho588
      @jaiho588 Před rokem +2

      Details mahit nahit tumhala

    • @nationaldemocraticnews2729
      @nationaldemocraticnews2729 Před rokem +2

      त्यांच्या हाताखाली एकदा काम करून पहा आणि मग आता जे बोलताय ना तेच परत बोलून दाखवा

    • @chaitanya66246
      @chaitanya66246 Před rokem

      @@nationaldemocraticnews2729
      इथे अगोदरच तुटपुंज मनुष्यबळ द्यायला साध्या paracetamol गोळ्या पण नाही येत आरोग्य उपकेंद्र आणि प्राथमिक केंद्रांमध्ये फक्त बायोमेट्रिक लावून आणि उगीचच मीडिया बाजी करून काही
      होत नसते.....
      भत्त्यांचा आणि पगारी च्या मायचा पत्ता नाही फक्त मी किती शहाणा आणि मी किती सरळ हेच दाखवायचे....
      तुम्ही किती शहाणे आहेत ना तर अगोदर अडचणी बघ कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या आणि मग त

    • @chaitanya66246
      @chaitanya66246 Před rokem

      @@nationaldemocraticnews2729
      🤐 लोकांना आपलं काहीच माहित नाही सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे .... फक्त वरचं वरचं पाहून उड्या मारतात

  • @gajanan3188
    @gajanan3188 Před rokem +47

    मुंढे साहेबांची आता सरळ ठाण्यात बदली करावी मुख्यमंत्री महोदयांनी. म्हणजे कुणाची तक्रार येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

  • @somanathnagargoje9042
    @somanathnagargoje9042 Před rokem +9

    मला फक्त एकच माहित आहे साहेब काम जनतेच्या हिताचे व प्रामाणिक पणे करत आहेत 🇮🇳जय हिंद🇮🇳

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 Před rokem +40

    आरोग्यमंत्र्यांचे सुद्धा ऐकत नसेल तुकाराम मुंढे साहेब का तर आरोग्य मंत्री सारखे लोक भ्रष्टाचार करू शकतात

  • @sushant.sonawane.4127
    @sushant.sonawane.4127 Před rokem +17

    आपल्या कामाला मानाचा मुजरा

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Před rokem +20

    मा. मुंढे साहेब चांगले अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची भिती फकत चुकीचे काम करणारे यांना आहे. ते जनतेला हवे असतात.

  • @digeshpatilnanded6021
    @digeshpatilnanded6021 Před rokem +6

    मुंढे साहेब खूप छान कामे करतात . आरोग्य कर्मचारी व डॉ नीट लक्ष देत नाहीत पेशनट ला ग्रामीण भागात तर खूप परिस्थिती हलाक्याची आहे

  • @pratapthorve5917
    @pratapthorve5917 Před rokem +5

    तुकाराम साहेब मुंडे तुम्हाला या कामासाठी, खुप खुप अभिनंदन 💐💐✌️✌️

    • @liladharpatil9565
      @liladharpatil9565 Před rokem

      सर्व्ह खर आहे पण karamchari व अधिकारि यांना सेवा सुविधा देणे गरजेचे आहे

  • @kailashjadhav3564
    @kailashjadhav3564 Před rokem +4

    मुंडे साहेब काम फार चांगल आहे धन्यवाद

  • @anilrelkar1074
    @anilrelkar1074 Před rokem +6

    श्री मुंढे सर is great officer support him

  • @anshulgunshettiwar1861
    @anshulgunshettiwar1861 Před rokem +16

    ते बरोबर आहेत. परंतु सरकारने आरोग्य या घटकावर मोठ्या प्रमाणात पैशाची गुंतवणूक करायला पाहिजे.

    • @dilipbagad8770
      @dilipbagad8770 Před rokem

      असे अधिकारी भ्रष्टाचार करणाऱ्यांना नको म्हणून हा आटापिटा, दुसरे काय.

  • @bharatandhale1502
    @bharatandhale1502 Před rokem +7

    निदान गोरगरिबांना चांगल्या सुविधा तर भेटतील . आरोग्य मंत्र्यांनी त्यांच्या पाठी मागे खंबीर पने उभे राहायला पाहिजे. कमालीची दुरावस्था आहे आरोग्य विभागाची...

  • @amolbhosale8818
    @amolbhosale8818 Před rokem +53

    त्यांना सहकार आयुक्त करा..... सगळे घोटाळे बाहेर निघतील.

  • @mohantendulkar8224
    @mohantendulkar8224 Před rokem +43

    Tukaram Mude is the sincere Officer.

  • @yogeshgore572
    @yogeshgore572 Před rokem +6

    Great IAS officer Munde Sir thanku God bless u

  • @liladharpitrubhakta3118
    @liladharpitrubhakta3118 Před rokem +11

    तुकाराम मुंढे साहेबांची कार्यपद्धती अगदी बरोबर आहे.चुकीचे काहीच नाही.

  • @vikasmohite6645
    @vikasmohite6645 Před rokem +24

    असेच अधिकारी पाहिजेत

  • @subhashvichare6651
    @subhashvichare6651 Před rokem +19

    खोके घेणारे मंत्र्याना मुढे सारखे अधिकारी डोईजडच होणार.

  • @shrikantkomalwar2085
    @shrikantkomalwar2085 Před rokem +5

    कार्य पद्धत अगदी बरोबर आहे, मुख्यमंत्री व ऊप मुख्यमंत्री यांनी सांगावे की मुंडे साहेबाची कार्य पद्धती चुकीचे आहे चुकीचे असल्यास त्यांची बदली ठाणे ला करावी🙏🙏

  • @prashantlakheri9802
    @prashantlakheri9802 Před rokem +38

    जे कर्मचारी कामचुकारपणा करतात त्यांना मुंडे साहेब ची भिती वाटते ज्याना कर नाही त्याला डर कशाला

    • @jaiho588
      @jaiho588 Před rokem +1

      सगळे छान सुरुये साहेब........ उलट आता dr खूप जण job सोडून private प्रॅक्टिस छान रीतीने करतात

    • @mayadandge9156
      @mayadandge9156 Před rokem

      शिस्तबद्ध अधिकारी

  • @bhimakuwar1153
    @bhimakuwar1153 Před rokem +10

    मुंडे साहेबाना आदिवासी विकास विभागाचे अधिकारी दिले पाहिजे .कारण इतर विभागांपेक्षा आदिवासी विभागांमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतो म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती की त्यांनी मुंडे साहेबांना आदिवासी विकास विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती द्यावी

  • @akshaymalve872
    @akshaymalve872 Před rokem +18

    अशी अधिकारी शासनाचा गौरव वाढवतात

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Před rokem +33

    तान्या सावंतचा भ्रष्टाचार थांबलाय.म्हणून मुंडे त्याला नकोसा वाटतोय.

    • @sanjayshinde9234
      @sanjayshinde9234 Před rokem

      भाऊ काय कमेंट केली हो, जबरदस्त 🤣👍🙏

    • @bhaunaygaw5447
      @bhaunaygaw5447 Před rokem

      तुकाराम मुडे गोपीनाथराव याचे बीडचे इमानदार अधिकारी असेच आपणास हवेत

    • @mayadandge9156
      @mayadandge9156 Před rokem +1

      बरोबर आहे ना

  • @santoshgugale7619
    @santoshgugale7619 Před rokem +18

    पद्धती बरोबर आहे
    उत्तम प्रशासकीय अधिकारी
    चांगला माणूस नको असतो
    बदमाश अधिकारी

    • @mayadandge9156
      @mayadandge9156 Před rokem

      बरोबर यांना भष्टचार अधिकारी पाहिजे तुकाराम मुंढे साहेब नाही पाहिजे कारण ते शिस्तबद्ध अधिकारी होते ना

  • @chhatrapatimhaske9438
    @chhatrapatimhaske9438 Před rokem +6

    आदर्श ॱकर्तव्यदक्ष अधिकारी

  • @nathuramkhot2878
    @nathuramkhot2878 Před rokem +1

    मुंडे साहेब अगदी प्रामाणिक माणूस आहे

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Před rokem +4

    मंत्री व त्यांच्या बगल बच्चांना भ्रष्ट्राचार करता येत नसेल.गरीबांची सेवा होते,अधिकार्यांची गोची होते, म्हणून मुंडे साहेब कोणालाच चालत नाहीत.सर्वच खात्यात असे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी पाहिजे ते.

  • @shivammahore5357
    @shivammahore5357 Před rokem +1

    I support tukaram munde sir....💯

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Před rokem +1

    तुकाराम मुंढे हे पाहिजे म्हणजे पाहिजे

  • @dnyaneshwarkadam2159
    @dnyaneshwarkadam2159 Před rokem +5

    सर्व अधिकारी मुंढे यांच्या सारखे वागले तर यंत्रणा काय सर्व मंत्री सुद्धा सुता सारखे नीट होतील

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 Před rokem

    तुकाराम मुंडे आरोग्य विभागात चांगलं काम केलं आहे

  • @marutiphad4927
    @marutiphad4927 Před 4 měsíci

    कार्यपद्धती एकदम बरोबर आहे 😊

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 Před rokem

    तुकाराम मुंडे साहेब अतिशय योग्य अधिकारी आहेत.

  • @EknathDumse
    @EknathDumse Před měsícem

    आमच्या कळवण तालुक्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवा नाशिक मधला कळवण तालुका❤ तुकाराम मुंडे ला पाठवा

  • @dashrathgaikwad1456
    @dashrathgaikwad1456 Před rokem +3

    Great work.

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Před rokem +5

    संध्या अशा I a s adhkaryanchi देशाला गरजच आहे

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 Před rokem +2

    तुकाराम मुंडे साहेबांना पुण्याच्या महसूल खात्यामध्ये पाठवावे कारण येथे महसूल खात्यामध्ये बरेच मोठे रॅकेट पसरलेले आहे ते तरी निघतील बाहेर.

  • @RAGHAV80672
    @RAGHAV80672 Před rokem +2

    मा.श्री तुकाराम मुंढे सारखे अनेक अधिकारी आहेत. त्यात फक्तं मुंडे साहेब यांनाच अधिकारी/कर्मचारी घाबरतात. बाकीच्या आयएएस अधिकाऱ्यांना का घाबरत नाहीत हा मोठा प्रश्न आहे

  • @rameshdalvi7078
    @rameshdalvi7078 Před rokem +6

    असे अधिकारी असलेशिवाय काम होत नाहीत नाहीतर कुठुन आणायचे सातवा वेतन पगार कामगार यांनी घरी बसावे

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Před rokem +2

    10,12 वि पास आणि खाऊ लोकांना आयएएस काय असते हे काय कळणार, वास्तविक मुंढे साहेबांना मुख्य सचिव केले tar महाराष्ट्र देशात एक number राज्य होऊ शकते.

  • @rajkumarannadatejain3115

    Great mundhe sir
    Ase adhikari hone garneche aahe
    🙏🙏🙏

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Před rokem

    मोदीसाहेब आणि शहा साहेबांनी हिम्मत आसेलतर मा.तुकाराम मुंडेनां भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त नेमावे सर्वच राजकारणी सरळच होतील सर्वच .

  • @vikasmore4662
    @vikasmore4662 Před 11 měsíci

    असे अधिकारी सर्व महाराष्ट्रात सर्व ठिकाणी

  • @krishnachougule4970
    @krishnachougule4970 Před rokem +1

    ऐक नंबर साहेबच काम

  • @swapnilnaphade5487
    @swapnilnaphade5487 Před rokem +1

    यांच्या सगळ्यांचा बाप आहे ....मुंडे साहेब

  • @ashokchavan1405
    @ashokchavan1405 Před rokem

    Tukaraam Mundhe hey barobar aahet, sarva Adhikari lokana sist lavtat👍👍👍🚩👍👍👍

  • @nikitativarekar9132
    @nikitativarekar9132 Před rokem +1

    मुंढे साहेबांसारखे पूर्ण महाराष्ट्रात साठ अधिकारी बस झाले महाराष्ट्र चारी बाजूने म्हणजे सर्व बाबतीत स्वच्छ होईल. मग कुणाची गरज नाही.

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před rokem

    मुंढे सर तुमचे या कार्यास सलाम

  • @rameshbadbe8734
    @rameshbadbe8734 Před rokem +1

    सर्व कर्मचऱ्यांना निलंबित करा

  • @sureshjagtap7077
    @sureshjagtap7077 Před rokem +1

    नाही, अगदी योग्य कार्यपध्दती आहे.

  • @bharatandhale1502
    @bharatandhale1502 Před rokem +1

    गचाळ कारभार आहे आरोग्य विभागाचा काम करू द्या त्यांना.

  • @rajendrapednekar9221
    @rajendrapednekar9221 Před rokem +1

    शिंदे यांनी मुंढे यांना ठाणे येथे आणून ठाणे येथील जनतेला न्याय द्यावा.
    असे अधिकारी जर ठाण्यात असतील तर तेथील गुंडगिरीला आळा बसेल.
    व मुख्यमंत्री यांचा एक चांगला उपक्रम स्वतःच्या कार्यक्षेत्रात निर्माण होईल.
    अपेक्षा आहे.

  • @pro.sunnysalgude8758
    @pro.sunnysalgude8758 Před rokem +1

    ग्रेट... मुंडे सर

  • @sanjaywaghadkar7991
    @sanjaywaghadkar7991 Před rokem +2

    ज्या लोकांनी तुकाराम मुंडे साहेबांच्या साठी चांगल्या कॉमेंट्स केलेले आहेत ते जर नोकरीवर असतील त्यांना 24 घंटे ड्युटी करायला सांगितली आणि घरी जायचे नाही असे सांगितले तर चालेल का

  • @suniljamkar
    @suniljamkar Před rokem +1

    A great office sir tukaraam munde

  • @prashantadive
    @prashantadive Před rokem

    ठाणे आयुक्त पदी कर्तव्यदक्ष मुंडे साहेबांची निवड करावी.. ही विनंती..

  • @prabhakarchaudhari5398

    असेच अधिकारी महारष्टात पाहिजे आत्ता मुंढे साहेबाना ठाण्याचे महापालिका आयुक्त करा तानाजी। सावंत मुंढे साहेबाना घाबरले आहेत शिंदे साहेबानी त्यांची नियुक्ती ठाण्यात करावी सच्चा अधिकारी आहे मुंढे साहेब

  • @atulvasave1502
    @atulvasave1502 Před rokem

    नियमानुसार प्रशासन चालवणारे एक शिस्तप्रिय भा.प्र से.अधिकारी सामान्य जनतेला न्याय देणारे श्री मुंडे साहेब

  • @nanabhaubaputhakare127
    @nanabhaubaputhakare127 Před měsícem

    चांगला माणूस आहे मुंडे साहेब

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 Před rokem +2

    Very good officer 👏 👌

  • @hemantsunone2818
    @hemantsunone2818 Před rokem

    मुंडे साहेब जे करताय ते चांगलं करताय.आरोग्यमंत्र्यांनी त्यात ढवळा ढवळ करू नये.

  • @patule1784
    @patule1784 Před rokem +1

    मुंडे साहेब त्या भंगार सावंत लक्ष देऊ नका आपलं काम चांगलं जनतेच्या मनात आहे

  • @anilchavan5439
    @anilchavan5439 Před rokem

    तुकाराम मुंढे सारखा अधिकारी आख्या महाराष्ट्रात नाही प्रामाणिक व स्वच्छ आहे.

  • @navnathrajpure830
    @navnathrajpure830 Před rokem +1

    Tukaram Munde is great

  • @mahiboobnadaf510
    @mahiboobnadaf510 Před rokem +2

    कर्तव्य दक्ष अधिकारी राजकरण मंडलीना doke dukhit होते। Shist प्रिय manase नकोसे वाटातत।

  • @bipinpawar1810
    @bipinpawar1810 Před rokem +1

    Great sir

  • @dongarelaxman4378
    @dongarelaxman4378 Před rokem +2

    Good मुंडे saheb

  • @shashikantbandgar857
    @shashikantbandgar857 Před rokem +1

    Good👍 work

  • @onlyyou3297
    @onlyyou3297 Před rokem +1

    तुकाराम मुंढे नी आरोग्य विभागाच्या सेवा सुविधा ऑनलाईन पोर्टल वर काम करणाऱ्या डाटा ऑपरेटर यांच्या 9000 हे तुटपुंजे मानधन वाढवून 18000 करावे

  • @akshtakulkarni4086
    @akshtakulkarni4086 Před rokem

    Tukaram Mundhe, a great officer,

  • @akshayghule7158
    @akshayghule7158 Před rokem

    Great work munde sir

  • @shaikhsadddam6670
    @shaikhsadddam6670 Před rokem

    Nice duty sir i support u sir

  • @shulbhawaghmare9140
    @shulbhawaghmare9140 Před rokem

    असेच कर्तव्य दक्ष अधिकारी असले पाहिजेत प्रत्येक ठिकाणी... तरच महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल

  • @prakashshinde1896
    @prakashshinde1896 Před rokem +1

    Good work

  • @abhishekkadam6012
    @abhishekkadam6012 Před rokem +1

    खर कोणालाही पचत नाही

  • @user-kx4ml6mu4p
    @user-kx4ml6mu4p Před 11 měsíci

    Great work

  • @sudhirhadkar
    @sudhirhadkar Před rokem

    1 नंबर साहेब 👍

  • @rupeshbambode511
    @rupeshbambode511 Před rokem +1

    Ajibat nhi... Tyanchi karyapadhati ekdam best aahe... Asech IAS adhikari pratek department madhe pahije... Janu sagadya janta la tya particular gostincha lag gheta yehil.... Best IAS adhikari Tukaram Munde.

  • @akshtakulkarni4086
    @akshtakulkarni4086 Před rokem +1

    Very nice working strategies, such officers required at our Maharashtra at main municipality

  • @jyotideshmukh483
    @jyotideshmukh483 Před rokem

    मुंडे सरांना औरंगाबादला पाठवा. ही कळकळीची विनंती आहे. मुख्यमंत्र्यांना 🙏

  • @pralhadchikane1219
    @pralhadchikane1219 Před rokem

    मुंठे..साहेब..इज.. ग्रेट

  • @samadhankoli9994
    @samadhankoli9994 Před rokem

    Mundhe sahebanchya karyala salam

  • @tulsiramuke4999
    @tulsiramuke4999 Před rokem

    Very nice working

  • @akashgoreakashgore71
    @akashgoreakashgore71 Před rokem

    तुकाराम मुंढे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र

  • @jivangaikwad6642
    @jivangaikwad6642 Před rokem

    एकदा बदली झाली तर तीन वर्ष त्या पदावरून काढता येत नाही . असा कडक कायदा करा

  • @jayvallabhgandhere397

    आरोग्य भरती होईपर्यंत तरी तुकाराम मुंढे साहेब राहुदेत......ते आहेत म्हणून अनेक ठिकाणी भीतीपोटी का होईना पण आरोग्य कर्मचारी नीट काम करतील .....ह्या नेत्यांना काय ...कोणाचं काय पडलेलं नसते

  • @sangitakamble5719
    @sangitakamble5719 Před rokem +1

    Mundhe sir, Tumhi kayam Adarsh aahat

  • @dr.amoldawange1706
    @dr.amoldawange1706 Před rokem +1

    Kar nahi tyala dar kai
    Mundhe saheb jai ho

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 Před rokem

    अशा अधिकाऱ्यांसाठी जनतेने उठाव करायला हवा आणि हे कधीही शक्य नाही.

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Před rokem +1

    मुंढ साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे तेव्हा महाराष्ट्र भष्ट्राचार मुक्त होईल

  • @subhashnayak3996
    @subhashnayak3996 Před rokem +3

    चांगले अधिकारी या सरकार ला नको वाटतात , अवघड आहे

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 Před rokem

    Only Sir.

  • @anilkalamkar5646
    @anilkalamkar5646 Před rokem

    नाही.त्यांची कार्यपद्धती चुकीची नाही.असे अधिकारी पाहिजे.

  • @heeraautospares185
    @heeraautospares185 Před 11 měsíci

    Gr8 officer

  • @sureshchavan8019
    @sureshchavan8019 Před rokem +1

    Good job sir 👍

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 Před rokem

    Good job Tukaram munde sir...keep it up...