MPLचं पूर्वावलोकन: What to expect from MPL 2024? | Sports Katta | Cricket

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 06. 2024
  • Follow us on :
    Instagram: / sportskattamarathi
    Facebook: / sportskattamarathi
    Twitter: / sports_katta
    Email : barachkaahi@gmail.com
    _______________________________________________________
    महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने २०२३ मध्ये महाराष्ट्र प्रिमीयर लीग (MPL) पुन्हा सुरु केली. २ जून ते २२ जून ह्या कालावधीत MPL २०२४ पुण्यातील MCA इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या हंगामात काय बदललं आहे? गेल्या वर्षी प्रत्येक संघ ५ साखळी सामने खेळला होता ते आता १० सामने झाले आहेत. ह्यातून अधिक खेळाडूंना निश्चितच संधी मिळेल, पण स्पर्धवर तितकंच पावसाचं सावट देखील आहे. सोलापूरच्या ऐवजी आता रायगड रॉयल्स असा संघ आहे आणि विषयांत मोरे हा त्यांचा नवा कर्णधार आहे. छत्रपती संभाजी किंग्ज आणि ईगल नाशिक टायटन्सला देखील नवा कर्णधार असेल. रत्नागिरी जेट्स गतविजेते आहेत आणि ज्या सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी मागचा हंगाम गाजवला त्याची पुनरावृत्ती ते करु शकतील? केदार जाधव IPL मध्ये समालोचन करत होता, आता तो मैदानात दिसणार आहे. त्याच्या कामगिरीवर सगळे नजर ठेवून असतील. आणि अर्थातच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, जो पुणेरी बाप्पाकडून खेळणार आहे... पण तो नक्की किती सामने खेळेल? MPLचं समालोचन जरी मराठीतून नसलं त्याचं पूर्वावलोकन म्हणजे प्रिव्हू केला आहे अमोल गोखलेने थेट स्टेडियमवरुन...
    _______________________________________________________
    Team:
    Soham Kurulkar
    Tanishq Mohite
    Riddhi Vaze
    Amol Gokhale
    Intern: Nikhil Sirikar
    _______________________________________________________
    Please Like, Share, and Comment if you like this video.
    Do not forget to Subscribe to our CZcams channel.
    #sportskatta #sportskattamarathi
  • Zábava

Komentáře • 5

  • @rohidaslingayat1603
    @rohidaslingayat1603 Před měsícem

    खूप छान माहिती..👌

  • @HanumanAvhad-jd7gb
    @HanumanAvhad-jd7gb Před měsícem +1

    Mpl Khelnyasathi Kay karave Lagel., Mhnje Kiti Paise bhrave lagtat Mpl Khelnyasathi Please konala mahiti asen tr sanga na🙏🙏🙏 Mazi Khup Manapasun Eccha Aahe Mpl khelnyachi prntu mla mahiti Nhi Ks khelaych Mpl Mdhe. Please Konala mahiti asen tr Nakki Sanga 🙏🙏🙏

  • @AKS-bz2yv
    @AKS-bz2yv Před měsícem

    धाराशिव झालाया भाऊ, ह्ये रोहीतदादांला म्हाईत न्हाई वाटत

  • @chetan_malpekar
    @chetan_malpekar Před měsícem

    Vishwajeet thakur chi mulakhar khya na