प्लेयर घ्यायला पैसे संघ मालक देतात आणि मॅच ठेवायला BCCI मग IPL मध्ये पैसे कोण कमवत? Business of IPL

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 04. 2024
  • #ipl #ipl2024 #bcci #cricket #indiancricket #sagarwalke
    IPL प्रमाणेच Dream 11, My 11 सारख्या Fantasy Apps पैसे किती व कसे कमावतात याचा एक सविस्तर व्हिडीओ आम्ही बनवलेला आहे.. 👇👇 (पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा) • IPL तर उगच बदनाम आहे ख...
    IPL म्हणजे आपल्या देशातील सणापेक्षा कमी नाही पण या IPL मध्ये खेळाडू, संघ मालक, आणि BCCI कसे व किती पैसे कमवतात पाहुयात या व्हीडीओमध्ये..
    प्लेयर घ्यायला पैसे संघ मालक देतात आणि मॅच ठेवायला BCCI मग IPL मध्ये पैसे कोण कमवत? Business of IPL
    सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आम्हाला खालील माध्यमावर फॉलो करा..
    FOLLOW US:
    📲 Facebook: / bbright.digital
    📸 Instagram: / sagarwalke_
    🐦 Twitter: x.com/sagar__walke
    📲 WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029VaBf...
    #kharbolto #खरंबोलतो #sagarwalke Sagar Walke #sagarwalke

Komentáře • 335

  • @sagar_walke
    @sagar_walke  Před 3 měsíci +47

    नरेंद्र मोदींचा करिष्मा संपलाय का? 👇👇 (पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा)
    czcams.com/video/-rWmuWhOGgA/video.html

  • @skintalk22
    @skintalk22 Před 2 měsíci +58

    मराठी माणसे असे पण विडिओ करू शकतात की😊 नाहीतर नुसती भावकी राजकारण ह्याबाहेर आल्याबद्दल अभिनंदन🎉

    • @sagar_walke
      @sagar_walke  Před 2 měsíci +9

      मी खूप दिवस तुमच्या सारख्या कॉमेंटची खरंच वाट पहात होता..
      Thanks तुम्ही सपोर्ट दर्शविल्या बद्दल.. 🙏

    • @narendrajagtap2982
      @narendrajagtap2982 Před měsícem +1

      🎉🎉🎉जय मराठी 🎉🎉🎉

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 Před měsícem

      👌

    • @shriniwasjoshi9046
      @shriniwasjoshi9046 Před měsícem

      भाऊबंदकी जगात सगळीकडे आहे,अगदी मारवाडी, गुजराती, पंजाबी,सिंधी अशा धंदेवाईक जमातीत सुध्दा आहे.पण गवगवा फक्त मराठी माणसाचाच होतो.

  • @sandeshubale1324
    @sandeshubale1324 Před 3 měsíci +44

    IPL क्रिकेट किंवा इतर क्रिकेट सामना खेळा मध्ये भारत देशाला किती पैसे मिळतो, व देशातील गोरगरीब जनता,बेरोजगार तरुण, कष्टकरी,कामगार, यांना याचा काय फायदा, मूठभर लोकांच्या साठी हा खेळ चालू आहे असे मला वैयक्तिक वाटते.

  • @kishor_jadhav7655
    @kishor_jadhav7655 Před 3 měsíci +88

    दादा IPL चं हे सेम मॉडेल मी स्वतः IPL चालू होण्याच्या एक वर्ष आधी बनवलं होत परंतु ते तालुका लेवल वर होतं अगदी चियर लीडर सुद्धा माझ्या मॉडेल मध्ये होतं जे IPL मध्ये नंतर ऍड झालं परंतु कोणत्याही प्रकारच्या सुविधा, ओळख आणि कोणाची साथ नसल्याने माझं मॉडेल माझ्याकडेच राहिलं आणि IPL चालू झाल्यावर ते संपलं 🙏

    • @sanjayshewlkar1144
      @sanjayshewlkar1144 Před 3 měsíci +38

      मि पन आधी अमेरिकेचा राष्ट्रपति होतो पन भारतात आल्यावर मला परत कोनी साथ दिली नाही नाहितर मि पन आज नरेंद्र मोदी ला टक्कर दिली असती 😂😂

    • @dnyaneshwarrindhe3974
      @dnyaneshwarrindhe3974 Před 3 měsíci +1

      @@sanjayshewlkar1144😂😂

    • @humanbeing43985
      @humanbeing43985 Před 3 měsíci

      Vow😂😂​@@sanjayshewlkar1144

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 Před 2 měsíci +5

      Good Bhai congratulations
      Keep it up 👍👍

    • @adityasathe2454
      @adityasathe2454 Před 2 měsíci +7

      इंग्लिश प्रीमियर हे नाव माहिती का 😂😂😂

  • @user-zc7wb2wt1u
    @user-zc7wb2wt1u Před 2 měsíci +9

    दादा आयपीएल चा मनात गोंधळ होता पण तुम्ही खरोखरच छान माहिती दिली एवढी अचूक माहिती देणारा फक्त आपला मराठी माणूसच असू शकतो

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq Před 3 měsíci +33

    आपण छान व्हिडिओ बनवला आहे नक्कीच ज्ञानात भर पडली.

  • @kashvi512
    @kashvi512 Před 2 měsíci +30

    आणि फॅन्सला काय मिळते चुना 😂

  • @ambadaswalekar1254
    @ambadaswalekar1254 Před měsícem +3

    खूपच छान दादा , छान रित्या समजावलं आयपीएल आणि बीसीसीआय कशाप्रकारे पैसा कमावतो.❤🙏

  • @siddheshkumbhar7579
    @siddheshkumbhar7579 Před 2 měsíci +6

    खरे क्रिकेट आहे कसोटी, त्यालाच तिलांजली दिली जाते आहे.गेल्या दहा वर्षांपासून भारत आंतरराष्ट्रीय फायनल का हरतो आहे,याचे कारण IPL च आहे.

  • @AbhijitChougale-uk8np
    @AbhijitChougale-uk8np Před 3 měsíci +12

    ह्या सगळ्यात Match बगणारे आणाला महाग होतात ते कुठे सांगितलं नाही..

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 Před 3 měsíci +80

    या क्रिकेट मुळच वाटोळं चालाय देशाचं...

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k Před 3 měsíci +4

      Khar आहे. युथ चे आयडॉल आहेत😂

    • @mandarkulkarni7271
      @mandarkulkarni7271 Před 2 měsíci +1

      Kasa re baba

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 Před 2 měsíci

      ​@@mandarkulkarni7271Ambat drakshe.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před měsícem

      ​@@user-tq1vy3tt3khyana motha tax lavla pahije govt.ne.

    • @vikasji24
      @vikasji24 Před měsícem

      तु नको बघू 😂😂

  • @balasahebawate9523
    @balasahebawate9523 Před měsícem +4

    🙏खुप छान माहिती आपण सांगितली
    नाना आवटे चिखली पुणे 👍👍👍

  • @VerselyUltimate
    @VerselyUltimate Před měsícem

    दादा डोळे उघडल्याबाबत धन्यवाद, मला वाटते आता तरी किमान आपल्या महाराष्ट्रातील युवा पिढी अभ्यास करून आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरू करेल......
    धन्यवाद सर

  • @laxmanshinde5311
    @laxmanshinde5311 Před 3 měsíci +22

    आमच्या मनातले सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली धन्यवाद सर

  • @shivdassakhare3345
    @shivdassakhare3345 Před měsícem +3

    म्हणूनच क्वालिटी नसतांना सहा च मुलगा तिथे बसला

  • @Chavantanny5222
    @Chavantanny5222 Před 3 měsíci +16

    दादा माझं पण youtube चॅनेल आहे..
    तुमची एडिटिंग लेवल जबरदस्त आहे. 👌🔥
    Mla ही एडिटिंग साठी मदत कराल का 🙏

  • @rajendrathorwe733
    @rajendrathorwe733 Před 28 dny

    nice Chan knowledge sathi Dhanywad

  • @rohandorge8925
    @rohandorge8925 Před 3 měsíci +6

    खूप छान माहिती दादा

  • @vlogswithkarandhilpe5919
    @vlogswithkarandhilpe5919 Před 3 měsíci +2

    भाऊ एकच नंबर व्हिडिओ बनवला 👌🏻

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @santoshshinde1305
    @santoshshinde1305 Před 3 měsíci +2

    Nice information. Sagar

  • @sandeepramchandragaikwad3743

    bhava khu chan chan information dili

  • @Ratnagiri39
    @Ratnagiri39 Před 2 měsíci

    Ek number bhai video

  • @aakashgaikwad10
    @aakashgaikwad10 Před 3 měsíci +1

    मस्त भावा

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 Před měsícem +1

    खूप छान व्हिडीओ बनवलाय दादा , महत्वपूर्ण माहिती दिली

  • @Nageshkanade1995
    @Nageshkanade1995 Před 2 měsíci +1

    Khup khup dhanywad❤❤

  • @user-oi8fl6nw3m
    @user-oi8fl6nw3m Před 2 měsíci +2

    IPL की तमाशा
    IPL मुळे रणजी मॅचमध्ये कोणीही खेळत नाही, त्या मुळे रणजी मॅच चे महत्व कमी होत आहे.

  • @ganeshdiware
    @ganeshdiware Před 3 měsíci +3

    Thanks❤🌹🙏

  • @abhipatil2719
    @abhipatil2719 Před 3 měsíci +1

    छान माहिती

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 Před 3 měsíci +1

    खुप सुंदर समजुन सांगीतल मीत्रा. खरच खूप सुंदर ❤

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Před 3 měsíci

    Changali mahiti Sir

  • @trueestories
    @trueestories Před 3 měsíci

    छान माहिती.

  • @rahuljadhav8980
    @rahuljadhav8980 Před měsícem +1

    Nice information.... 👌👌

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 Před 2 měsíci +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद दादा खरचं न माहिती असलेली माहिती दिलीत अप्रतिम व्हिडिओ 👌👌👍👍💐💐☺️☺️

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat Před měsícem +2

    जय सेवालाल. डोळे उघडले

  • @nitin3901
    @nitin3901 Před 3 měsíci +1

    Good yaar GK

  • @Top10EverythingList
    @Top10EverythingList Před 2 měsíci +1

    Nice information

  • @ConfusedChameleon-rb3lf
    @ConfusedChameleon-rb3lf Před 3 měsíci +2

    Good sir 🎉❤❤

  • @gorakshnathb5562
    @gorakshnathb5562 Před měsícem +5

    देशाची वाट लावली सरकारी नोकर काम सोडून क्रिकेट bagtath प्रगती करणारे देश जपान जर्मनी चायना d korea he lok cricket मध्ये नाहीत cricket वेडे भारत यांचे पेक्षा पन्नास पा पट गरीब बेरोजगार आहेत

  • @yogeshmeshram9530
    @yogeshmeshram9530 Před 3 měsíci

    Nice explaination 😊

  • @user-hr1jk6uf1z
    @user-hr1jk6uf1z Před 3 měsíci +1

    Aai ghala tumhi .shevati amchichicha ghalun amchi martaivacha ny❤❤❤❤❤❤

  • @ExploreAiAi
    @ExploreAiAi Před 3 měsíci +1

    Jabardast editing , background 🎉🎉

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 Před 3 měsíci +1

    Lai bhari bhawa

  • @nar_indra
    @nar_indra Před 3 měsíci +1

    भावा अख्खा ध्रुव राठी चा कंटेंट जसाच तसा मराठीत बनवल्याबध्दल तुला मानला पाहिजे. एकदम पॉइंट तो पॉइंट.

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 Před měsícem

    Fantastic explanation.
    लै भारी म्हणजे लैच भारी
    😅

  • @josephdsouza1672
    @josephdsouza1672 Před 2 měsíci +1

    चांगली माहिती दिली दादा धन्यवाद

  • @shantanukulkarni9368
    @shantanukulkarni9368 Před měsícem +1

    Khup chan video changli mahiti milali.

  • @suhaswagh9294
    @suhaswagh9294 Před měsícem

    खुप छान माहिती सांगितली दादा तुम्ही....😊

  • @ramchandrapatil2260
    @ramchandrapatil2260 Před měsícem

    Detail information, Thanks.

  • @InfotechMarathi365
    @InfotechMarathi365 Před 2 dny

    Bhai.... U deserve more subs ... As per your videos editing skills and presentation🎉🎉❤❤❤trust me you will 1L soon🎉

  • @gdiinet
    @gdiinet Před 3 měsíci +1

    Important 😮😢😅

  • @ssviralnewss
    @ssviralnewss Před 3 měsíci

    Bhau...Mast content aahe
    Consistency theva lavkar viral hoil...👍

  • @yashwantpatil9828
    @yashwantpatil9828 Před 2 měsíci

    very nicely presented🎉👍💐

  • @adv.sushilsarode1657
    @adv.sushilsarode1657 Před měsícem

    खुप छान माहिती दिलीस

  • @user-du6hz8qy7t
    @user-du6hz8qy7t Před 2 měsíci

    दादा क्षमा कर की संपूर्ण व्हिडिओ पाहण्या आधीच कमेंट करत आहे, कारणच तसं आहे.
    गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टिम इंडिया ला पराभव पत्करावा लागला आणि उप विजेता म्हणून समाधान मानावं लागलं.
    वास्तविक संपूर्ण मालिकेत भारतीय संघाचा खेळ आणि आत्मविश्वास देखील इतका अप्रतिम होता की आपण विश्वचषक जिंकणारच असं ठामपणे वाटत होतं.
    पण अंतिम सामन्यात सुरुवातीलाच सलामीच्या जोडीची भागीदारी जास्त वेळ राहिली नाही. शुभमन गील तर लवकरच बाद झाला. आणि तिथुनच आपल्या फलंदाजीला घरघर लागली. नंतर काय झालं ते आपल्या सर्वांना माहिती आहेच.
    आता आय पी एल बद्दल पाहुयात..
    आय पी एल मधील काल झालेल्या सामन्यात याच शुभमन गील ने चेन्नई विरुद्ध शतक ठोकलं.
    अतिशय कमी चेंडू असलेल्या सामन्यात मोठ्या धावगतीने धावा जमावता येऊ शकतात आणि पन्नास षटकं असताना मात्र जास्त वेळ तग धरून उभं राहण्या ऐवजी लवकरच बाद व्हायचं हे आश्चर्य कारक आहे ना ?
    आय पी एल सामन्यांत नेमकी कोणती जादू आहे की तिथे पाहिजे तसा खेळ दाखवता येतो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
    धन्यवाद...

    • @sagar_walke
      @sagar_walke  Před 2 měsíci

      माझ्या मते विश्वचषकात खेळण्याचे व तेही सेमी फायनल मध्ये खेळण्याचे प्रेशर आणि आय पी एल मध्ये खेळण्याचं प्रेशर यात जमीन अस्मानाचा फरक असावा आणि त्यामूळे खेळाडू आय पी एल मध्ये जास्त खेळत असावेत असे वाटते..

    • @avinashjadhav2335
      @avinashjadhav2335 Před měsícem

      फक्त पैसे... दुसरं काही नाही... IPL मध्ये करोड रुपये मिळतात.

  • @ishwartiwari620
    @ishwartiwari620 Před měsícem

    Very nice information 👍

  • @akbarmomin8271
    @akbarmomin8271 Před 2 měsíci

    धन्यवाद भावा चांगली माहिती दिली🎉🎉🎉🎉

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 Před 3 měsíci +1

    काय उपयोग आहे ‌गरीबाना देशात लोकांना खायला पन मिळत नाही

  • @TDPathan
    @TDPathan Před 2 měsíci +2

    Jar 2 year ipl nahi jhala tar te ipl che paishya ne india madhil garibi rahnar nahi😢😓🤬

  • @amazonweb8247
    @amazonweb8247 Před měsícem +2

    Video banvtana thoda sa energetic bola

  • @nitinhundre9759
    @nitinhundre9759 Před 3 měsíci

    Nice information 🙏

  • @jayantpatel4176
    @jayantpatel4176 Před 3 měsíci

    Very nice information

  • @santoshparwe9397
    @santoshparwe9397 Před 3 měsíci

    Suer🎉🎉

  • @advsandipkoli7956
    @advsandipkoli7956 Před měsícem +2

    Dream 11 किती पैसे कमवते आणि कोणाचा किती हिस्सा असतो या बद्दल पण व्हिडिओ बनवा दादा.

    • @sagar_walke
      @sagar_walke  Před měsícem

      व्हिडीओ बनवलेला आहे :
      czcams.com/video/GvcqVnSGAMM/video.html

  • @lakshman4060
    @lakshman4060 Před 3 měsíci +22

    या सर्व उलाढाली मध्ये टॅक्स कोणाकोणाला भरावे लागते आणी एका सीजन मध्ये भारत सरकार ला किती फायदा होतो

    • @nitinmunde931
      @nitinmunde931 Před 3 měsíci +8

      हे झाटभर पैसे आहेत 😂😂😂. खरे पैसे तर सट्यात आहेत 😅😅😅. अरबो रुपयांची उलाढाल होते एका दिवसात 😅😅😅.

    • @sagar_walke
      @sagar_walke  Před 3 měsíci +1

      साधारणता 200 करोड रुपये प्रतेक आयपीएल सीजनमध्ये भारत सरकारला मिळतात.. त्यात संघांच्या जाहिराती, खेळाडूंचे पगार, अश्या बाबींवर कर लावला जातो..

    • @ParagGhodekar33
      @ParagGhodekar33 Před 3 měsíci +1

      0 rupees tax because ipl is fundable

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před 3 měsíci +2

    यावर 50 टक्के टॅक्स लावून ते पैसे ते पैसे ईतर सर्व खेळाना खर्च करावे

  • @EssayEE
    @EssayEE Před 3 měsíci +2

    👍👍👍👍

  • @sureshbarde4652
    @sureshbarde4652 Před 2 měsíci

    👌👌👌

  • @RS-ty3tz
    @RS-ty3tz Před 3 měsíci

    खरं आहे का

  • @anilmahajan4266
    @anilmahajan4266 Před 3 měsíci

    Khupach chan mahiti bhau❤❤mala 1 team banwaychi aata😂😂

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh Před 2 měsíci +2

    खेळाडू ना कसा पेसा मिळतो...
    आणि मालक कसं पैसा कमावतात ते नवीन विडीवो मध्ये सागा

  • @user-tw6ym8qr6i
    @user-tw6ym8qr6i Před 3 měsíci

    Dream 11 my 11 circle he l ok kaise kamvtata sir ji

  • @sanjaymohite1839
    @sanjaymohite1839 Před 3 měsíci +1

    Very nice 👍🏻

  • @toufikkureshi103
    @toufikkureshi103 Před 3 měsíci

    Bhava Home Ground Mahnje Stadium Malak

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 Před 3 měsíci

    भावा खूपच छान माहिती दिलीस .धन्यवाद. पण एव्हढ्या प्रचंड आर्थिक उलाढालीतून हे सारे प्रचंड लाभार्थी या पैशातून किती करोड आयकर भरतात , फक्त एका आयपीएल मधून देशाला किती करोडोंचा आर्थिक लाभ होतो याचीही अधिक माहिती घेऊन आणखी एक विडीयो प्रसारित कर.आवडेल आम्हां सर्वांना.
    खरं तर एका आयपीएल मधून आलेल्या इतक्या प्रचंड पैशातून देशाने क्रिकेट व्यतिरिक्त देशातील इतर खेळ आणि खेळाडू ही विकसित करायला हवेत तरच आपला भारत देश आणखीन पुढे जाईल भावा..बघ माहिती मिळते का ?

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 Před 2 měsíci

    Good

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 Před měsícem +2

    क्रिकेट एक धंदा

  • @digvijayrajput2382
    @digvijayrajput2382 Před 3 měsíci

    भाऊ तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली आम्ही आम्हाला खूप विचार करत होतो या गोष्टीचा की कसं घडत असेल हे

  • @Kaleshwarivivah
    @Kaleshwarivivah Před 3 měsíci

    Nice topic ❤❤❤

  • @sagar.patoleofficial7167
    @sagar.patoleofficial7167 Před 2 měsíci

    Super 👍

  • @CGanesh-wb5cs
    @CGanesh-wb5cs Před 3 měsíci +1

    ❤❤

  • @rushishitole5587
    @rushishitole5587 Před 2 měsíci +1

    तरी पण सरकार ड्रीम 11 ला कोणी 3 करोड जिंकले की 60 लाख टॅक्स घेतात खरा जास्त टॅक्स ह्या लोकांनकडून घायला पाहिजे

  • @Samiksha_2006
    @Samiksha_2006 Před 2 měsíci

    इतका पैसा आपल्या देशातल्या लोकांना मिळतो आहे ipl पासन पण आता IPL मधी पहिल्या सारखी मज्या नाही राहली राव

  • @amitgaikawd9361
    @amitgaikawd9361 Před 3 měsíci

    Very good dada

  • @user-vh4vc4ut6x
    @user-vh4vc4ut6x Před 2 měsíci +1

    IPL 2024 TIM HARLI FAINAL TYA TIMAL KITHI FAIDHA JHALA SAGHA

  • @pranav_2310
    @pranav_2310 Před 3 měsíci

    Nice video editing❤🎉

  • @siddharthchalwadi3501
    @siddharthchalwadi3501 Před 2 měsíci

    nice explain

  • @milindtiwar1952
    @milindtiwar1952 Před 3 měsíci +2

    Dream 11 match फ़िक्सिन्ग करते का

  • @vishalgavali2119
    @vishalgavali2119 Před 3 měsíci

    Nice 👌

  • @rajendrakatarmal6649
    @rajendrakatarmal6649 Před 3 měsíci

    Mast

  • @onkargargade8983
    @onkargargade8983 Před 3 měsíci +3

    आपलाच पैसा आपल्या देशात फिरतोय

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Před 2 měsíci

      श्रीमंत जास्त श्रीमंत आणि बघणारे गरीब होतात

  • @marathigrapher...3455
    @marathigrapher...3455 Před 2 měsíci

    Govt. LA tax kiti milto

  • @bharatshinde2568
    @bharatshinde2568 Před 3 měsíci

    Best

  • @sarpmitravinaykulkarni1681
    @sarpmitravinaykulkarni1681 Před 2 měsíci

    Good Information

  • @AshwiniShinde-if8yh
    @AshwiniShinde-if8yh Před 3 měsíci

    Ha samana dhgaga

  • @kiranwalake9307
    @kiranwalake9307 Před 27 dny

    BCCI चा अध्यक्ष मालामालच

  • @sharadmunde4998
    @sharadmunde4998 Před měsícem

    👍👍

  • @pradnyakamble5156
    @pradnyakamble5156 Před 2 měsíci

    👍

  • @yogeshbhosale7637
    @yogeshbhosale7637 Před měsícem

    in 2024 how much amount earn one franchise tentatively? example kolkanta night riders owners how much amount earn in this ipl?

  • @rameshingle6646
    @rameshingle6646 Před 2 měsíci

    Sir IPL cha match Bharatatlya pratek ground la zalya pahije