Amol Kolhe Speech | आतापर्यंत आज्ञाधारक कोल्हे बघितला; आता कफन बांधून आलेला अमोल कोल्हे बघाल
Vložit
- čas přidán 10. 05. 2024
- #amolkolhe #shirurloksabhaelection #ajitpawar #V-Guard
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
CREDIT - #Political| Pradnya /Producer|joseph/Editor| #TV9D
निष्ठा, ईमानदार, तडफदार, अभ्यासू,उत्तम वक्तृत्व, निर्भीड व्यक्तीमत्तव असणारे उमेदवार, यांनाच विजयी करा.
😅😊😅😊
कोल्हे साहेब हमखास खासदार
दादा आता तुमची काय खैर नाही ....
अमोल दादांकडून तुम्हाला करणारा जवाब मिलेगा ...
आता तुमचे आमदार येतात का पाहा तसेच तुमचा सीट बारामतीतून येताय का बघा ...
नाहीतर तिकडपण पडताल 😅😂😂
👌👌बारामतीमधून अजितदादा परत आमदार होत नसतात 💐💐🙏🙏
आता दादांचा पॉलिटिकल करिअर संपल ... 😃😃
जय भवानी, जय शिवराय. कोल्हे साहेब तुम्ही 100%खासदार होणार आहेत 💐💐🙏🙏
अमोल कोल्हे साहेब खासदार होणार हे नक्की
डॉक्टर साहेब, aapka जबाब नही ❤
याला खासदार म्हणतात. असाच खासदार पाहिजे
महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेच्या सिंचनाचे सत्तर हजार कोटी आणि शिखर बँकेचे पंचवीस हजार कोटी खणाऱ्याला आणि त्याच्या पक्षाला जनतेने धडा शिकवला पाहिजे.
अमोल कोल्हे साहेब 2019 पासून 2024 पर्यत संसदेत उकृष्ठ संसदपटू Excellence performance बद्दल मनापासून अभिनंदन हीच पुनरावृत्ती होवो.🎉🎉🎉
आमचा जुन्नरकर आमचं ठरलय लाख भर लीड देत कोल्हे पुन्हा च खासदार
येणार तर अमोल कोल्हे साहेबच✌️✌️
मी शिरुर चा आहे.
मला अभिमान आहे,आमचे खासदार आपण होते आणि आपण च होणार
डॉ.अमोल कोल्हे साहेब,
तुम्ही गोर गरिबांचा आणि शेतकरी लोकांचा विचार करता.
खरचं तुम्ही great आहात.❤🙏
मना पासून आभार की तुम्ही आमच्या गोर गरीबांचा विचार करताय म्हणून आणि हया पुढे ही असच आसाव.🙏
उध्दव ठाकरे नंतर आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख होतील
नंतर ऊबाठा चा नातू 😂
संघर्ष योध्दा संसदरत्न अमोल कोल्हे साहेब पुन्हा खासदार
घासून नाहीतर ठासून खासदार होणार... अमोल कोल्हे साहेब 🌾🌾🌾
संघर्षाच्या या लढाईत सर्व जनता अमोल दादांच्याच पाठीशी आहे...! 🔥
छान अमोल दादा मस्त भाषण
संसदेतील बुलंद आवाज
अमोल दादा
निष्ठांवन्त हवा...
गद्दार नको...
कोल्हे साहेब पुन्हा भेटा सन 2029 मध्ये पुन्हा पाच वर्षांमध्ये सर्व गावांना भेटी देऊन या
हो खासदार असल्यावर भेटी तर देतील च,29 ले तर त्यांच्या समोर कोणी उभ राहायची हिम्मत नाही करणार, तोपर्यंत धळ राव काठी वर आलेले असतील 😅
गद्दारांच्या अंगाला गुलाल लागणार नाही याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे….
महाराष्ट्रात यापुढे गद्दारी होणार नाही अशी अद्दल घडवायची आहे..!!💪✌️
*माझा मत निष्ठा ला माझा मत अमोल कोल्हे ला*🔥
खरे निष्टावंत कोल्हे साहेब
अशा हूशार माणसाला च निवडून दिले पाहिजे.
अमोल कोल्हे 💯 खासदार होणार
अमोल कोल्हे फिक्स खासदार होणार
Amoldada no 1
आम्ही तुमच्या पाठीशी आहे
अमोल कोल्हे राजकारणात हे असले प्रसंग येतच राहणार आहेत तुम्ही पवारसाहेब शांत बसून बाजी पलटवतात तसं तुम्ही करा महाराष्ट्रातील स्वाभिमानी खासदार एकमेव व्यक्तीमत्व ते म्हणजे अमोल कोल्हे सर
फक्त अमोल कोल्हेच खासदार ते फक्त शरद पवार साहेब यांच्यामुळे.
Amol kolhe saheb 3 lakh vote ne n8vdun yenar
बैलगाडा चालू केला तिथेच पर्मनंट खासदार झाले विषय संपला कोल्हे
Good
कोल्हे साहेब खासदार
Permanent khasdar
Vijay e,bhav,amol,kolhe,saheb
अमोल कोल्हे खासदार
अमोल कोल्हे फिक्स खासदार ✌🏻✌🏻
Nice 👍
सगळे आप आप ल्या हिताचे निघाले
Kolhe sarkha bhashan purn deshat koni karat nhit❤❤❤❤
Only India Agadi ❤️ Rahul Gandhi ji ❤️ S Pawar ji ❤️ uddav Thakre ji ❤️ from RS ❤️
कोल्हे साहेब तुमचा विजय निश्चित झालेला आहे
Only Amol dada
अमोल कोल्हे साहेब वाजवा तुतारी ❤
13 ले तुतारी ची अशी बटण दाबनार आहेत की 4 तारीख ले तेरावा च डायरेक्ट😊
India 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 311MVA 38
साहेब आपण पुन्हा खासदार होणार
ग्रेट
Only तुतारी
Amol kolhe🎉 Tutari🎉
अमोल कोल्हे साहेब ❤
Amol dada🌹
अरे। येणार येणार। येणार...आमोलकोल्हेच येणार.
अमोल कोल्हे फिक्स खासदार
Mast Actor like raj thakrey
Nice sir
Kolhesaheb nirpeksh deshseva karal hi apeksh.
अमोल कोल्हे खासदार फिक्स
❤❤
👍👍👍👍
Acting vaatat ahe bolnyat
बीडमध्ये फक्तं आणि फक्त वंजारी समाजच सत्ता चालवणार बाकीच्या समाजानी उगाच फडफड करू नये.
पाच वर्षे गायब खासदार
एक मराठा कोटी मराठा
सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असो
शिरूर लोकसमा मतदार संघातुन
मराठा महासंघाचे वतीने पाठींबा असलेले
अपक्ष उमेदवार
प्रदीप पांडुरंग वाखारे
निवडनुक चिन्ह -- हिरवी मिरची
हिरवी मिरचीला मत म्हणजे मराठा आरक्षणाला व शेतमालाला हमीभाव कायदा मिळवुन घेण्याला मत
भरघोष मताधिक्याने व निर्णायक भुमिका घेवून विजयी करावे ही नम्र विनती ।।ध्यवाद ।।
गद्दारांच्या अंगाला गुलाल लागणार नाही याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे….
महाराष्ट्रात यापुढे गद्दारी होणार नाही अशी अद्दल घडवायची आहे..!!💪✌️
*माझा मत निष्ठा ला माझा मत अमोल कोल्हे ला*🔥
100
Amol dada krushimanti honar
अमोल दादांचा दणका
Only Modi🎉
Amol dada kohle fix
बारामतीत वैनी साठी सर्वांनी जशी ताकत लावली तशी ताकत वैनी इतर उमेदवारासाठी काहींचं प्रयत्न करताना दिसत नाहीत.... फक्त दादा एकटेच दमदाटी चे भाषण ठोकत आहेत...
छप्री आशे एक्टींग करुन फेमस होनारेंना निवडून कस देतात जनता कय माहित. थोडा तरी जनतेचा भाग्य सत्य विधाता रक्षक दिसतो का. विकास परिवर्तन राहिला बाजूला फक्त जनतेला देव धर्म मंदिर गाई मांजर दाखवून जनतेचा वोट घेयाचा😂😂
😀😀👍
फिक्स खासदार
Ha nustach bhashan deto😂😂 te lagnat announcement karnare astat tasa.
🎉I.N.D.I.A Will Win 🏆Maximum MP Seats 💺 😎 All Over MAHARASHTRA 🎉
अरे हा नारायण वाघ आहे पाठिमागच्या वेळेस ह्यांना मतदान केलं ह्या वेळेस नाही 🥺🙏 नुस्तं बोलबच्चन
Only Amol kolhe sahab
Only sharad pawar🙏🙏
अमोल कोल्हे✌️✌️✌️✌️✌️
तू फक्त बोलण्यातच माहीर आहे....
Bhavnik n hota kamacha manus nivda desh hit samaj hit aani kartavyanisht asnara
😂
शून्य काम केलं केवळ पवार साहेबांच्या भावनेमुळे तुम्हाला मतदान होईल
Dadach deposit japt
वाघ ढाण्या
कुई कुईई..... भाषण आहे की ॲक्टिंग ची स्क्रिप्ट वाचताय कोल्हे साहेब
Gapre tuji kay sarvana kalali aahe tula kalel 4 jun la
Dada hi नवटँकी बंद करा तुम्ही नाय येत राव तुम्ही 107429 मतांनी पडतोय दादा तुम्ही कशाला जीव काढताय.
Kolkhe tu karnar pakke
मध्ये फालतू जाहिरात कशाला देता तुम्ही
Tu fakt karyakarm gheche
I
कोल्हा कधीही जिकणार नाही
नटसम्राट विकास करुच शकत नाही.
हे फक्त नाटकं करु शकतात.
छत्रपतींची गडकिल्ल्यांवर प्रेमाची गाणी काढता. लाज वाटत नाही यांना , हे कसले आले शिवभक्त.
फक्त नाटकं मालिका करण्यात हे आहेत.
Dada गाणी कोणती होती हे पण सांग ना
आणि कुठे शूट झाली हे पण सांग
काही पण मनाने नको सांगू.. गाणी दाखव...
BJP ची खैर नाही असे म्हणतोस BJP 400 MP आहेत त्यांच्याकडे .article 370 काढायच्या वेळी का गायब झालास .
अमोल कोल्हे ला मत म्हणजे पाकिस्तान ला मत
Fix khasdar
Kahi kamacha nahi
Natki ahi….
😂 छञपती संभाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येक घरात घरात पोहचवला.
पाकिस्तानला मत म्हणता, विचार करा आपल्या वक्तव्यावर 😢
????
Dialogue master...
डायलॉग मारतो हे काय सिनेमा नव्हे?
पण फेकत नाही
@@madhavmorepatil436 4 जून ला कळेल!
कोल्हे साहेब तुम्हाला कोणीही पाडू शकत नाही तुम्ही डायलॉग नाही शिवाजी महाराजांची व्यथा मांडता सत्य लोकांसमोर आणता