Pritam Munde यांच्याविरोधात लढलेल्या Bajrang Sonwane यांची सोलापुरात एंट्री | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 09. 2022
  • #BajrangSonwane #PritamMunde #SolapurLokSabha #MaharashtraTimes
    बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादीचे नेते खरे चर्चेत तेव्हा आले, जेव्हा त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक प्रितम मुंडेंविरोधात लढवली.. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी शेतकरी पुत्र म्हणून त्यांनी प्रचार केला.. धनंजय मुंडे यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेल्या बजरंग सोनवणेंनी लोकसभेतल्या पराभवानंतर वेगळा ट्रॅक धरलाय. अंतर्गत धुसफुसीतून जिल्हाध्यक्षपदही गेलं.. यानंतर राजकारणात ते फारसे सक्रिय दिसले नाही.. आता त्यांनी बीडसोबतच सोलापूर जिल्ह्यातही एंट्री केलीय.. सोलापूर जिल्ह्यात एक कारखाना घेऊनच ते थांबले नाहीत, तर २१ कोटींचं वाटपही ते शेतकऱ्यांना करणार आहेत.. बीडचा नेता सोलापुरात जाऊन २१ कोटी का वाटणार आहे आणि बजरंग सोनवणेंनी राजकारणापेक्षा व्यवसायाकडेच जास्त लक्ष केंद्रीत केलंय तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 41

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 Před rokem +33

    बीड बीड मधील धनंजय मुंडे साहेब बजरंग भाईजान बप्पा दोघे एकत्र राहतील 2024 ला नक्कीच बजरंग बाप्पा उमेदवार म्हणून असतील

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před 2 měsíci +8

    नक्किच विजय
    होनार
    ओन्ली बप्पा
    शेतकरी पुत्र
    बजरंग बली की जय

  • @madhukartarde2523
    @madhukartarde2523 Před rokem +11

    बजरंगा अहमदनगर राहुरी कारखाना घ्या हो अनकुल परिस्थिती आहे कलयान होईल

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 Před 4 měsíci +6

    Only One Bajrang Bappa Sonavane Khasdar ❤❤❤

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Před 3 měsíci +9

    बाप्पा दिलदार मनुस आहे,,,

  • @sachinborade8989
    @sachinborade8989 Před rokem +16

    शेतकरी वर्गासाठी सदैव तत्पर असणार सक्षम नेतृत्व आदरणीय बप्पा...!

  • @manishkumarkhilare2346
    @manishkumarkhilare2346 Před rokem +7

    welcome ✌️

  • @Pratikzine1372
    @Pratikzine1372 Před rokem +5

    यांनी कारखाना खरेदी करण्यापुर्वी पासून बार्शीचे कार्यसम्राट आमदार मा.राजेंद्र राऊत हे कोर्टात लढले आहेत यांच्या मदतीने बप्पांनी व भाऊंनी पैसे शेतकऱ्यांना मिळवून दिले हे ही मान्य करा

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před 2 měsíci +2

    इमानदार नेतृत्व
    बीड जिल्हा ला हवा आहे
    बप्पा सारखे

  • @babakarale7942
    @babakarale7942 Před rokem +4

    Great bappa

  • @vishnugore4160
    @vishnugore4160 Před rokem +3

    khup Chan nirnay ahe

  • @shankarwagh5499
    @shankarwagh5499 Před rokem +14

    भावी आमदार

  • @tatyatope2508
    @tatyatope2508 Před 2 měsíci +1

    VBA 💯💪🎉 vijaie Bhava VBA 💯🎉

  • @jaywantpatil1574
    @jaywantpatil1574 Před rokem +6

    Bajarang saheb janteche hit bagtat , tyancya karyala Yash yevo.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před 2 měsíci +2

    बप्पा कारखाना उभा करू शकतात
    तर
    बीड जिल्हा चा विकास पण करू शकतात

  • @anandshinde5630
    @anandshinde5630 Před rokem +8

    Good man for NCP 👍

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před rokem +4

    👍

  • @user-wz5fl6lj4k
    @user-wz5fl6lj4k Před rokem +5

    ✌️✌️

  • @ashoksawant8097
    @ashoksawant8097 Před rokem +8

    Boss ❤️

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh Před 3 měsíci +3

    बप्पा सोनवणे

  • @balukharat9676
    @balukharat9676 Před rokem +5

    🙏🏾🙏🏾🙏🏾🌹🌹🌹

  • @maheshpatil4177
    @maheshpatil4177 Před rokem +3

    Changla Manus

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Před 11 dny

    खर्या शेतकऱ्यांची बाकी जमा करून कारखाना ताब्यात घ्यावा .
    शंभू महादेव सारखं फसु नका

  • @sachindagadkhair7288
    @sachindagadkhair7288 Před rokem +1

    ताई साहेब

  • @dadashendge7931
    @dadashendge7931 Před rokem +8

    बजरंग बप्पा

  • @vinodshinde7683
    @vinodshinde7683 Před rokem +3

    Only pritam tai

  • @vitthalmule455
    @vitthalmule455 Před rokem +1

    Only one bappa

  • @amollokade2518
    @amollokade2518 Před rokem +1

    Subcribr karanar nahi

  • @keshavdapkar8670
    @keshavdapkar8670 Před rokem +3

    चंदन चोर

  • @priyekavite277
    @priyekavite277 Před rokem +1

    बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे का?दिले नाही. बजरंग सोनवणे हे नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येणार नाहीत

    • @sachingadade7621
      @sachingadade7621 Před rokem

      बरोबर आहे ताई हा माणूस लाबाड लाडगा आहे

  • @saurabhsonwane8535
    @saurabhsonwane8535 Před rokem +2

    Bappa

  • @nitindange6069
    @nitindange6069 Před rokem

    आभजीत पाटील बीड घेतलय गजान,नांदेड ,नाशिक ,घेतलय

  • @Viralclips1000
    @Viralclips1000 Před rokem +7

    बज्या प्रितमताई निवडून आल्यावर ढोल वाजवायच्या कामाचा आहे चंदनचोर

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Před rokem +3

    चोर आहे

  • @dhananjaychavanononlyncp3065
    @dhananjaychavanononlyncp3065 Před 3 měsíci +1

    फिलिंग लावणारे याचीच आता जनतेने फिल्डिंग लावली आहे येणार तर छाताडावर पाय ठेवून बजरंग बाप्पाच निवडून येणार