Free Flour Mill Yojana Maharashtra | महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी | अर्ज सुरु | कागदपत्रे
Vložit
- čas přidán 7. 09. 2023
- महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी | 100% अनुदान | free Flour mill yojana Maharashtra | अर्ज सुरु
मोफत पिठाची गिरणी अर्ज नमुना -
drive.google.com/file/d/1IcsL...
free flour mill yojana 2022
मोफत पिठाची गिरणी
फ्री पिठाची गिरणी फक्त महिलांना
#flour_mill
#free_flour_mill
फ्री पिठाची गिरणी
free flour mill scheme
free flour mill yojana maharashtra
application form is here
online form
apply online
pithachi girani
pithachi chakki
csc
jobs2023
If you have enjoyed watching this video then Don’t forget to LIKE & SHARE it with your frinds.
COMMENT below & let me know what you want to see next ?
Thanks For watching.
If you like this video then…
Like , share and Subscribe.....
Connect With Me On....
Facebook :- / aaplemarathi
Twitter :- / aaplemarathi
Instagram :- / aaplemarathi
Telegram :- t.me/aaplemarathi
………………MY OTHERS VIDEO LINKS…………….
DISCLAIMER- The information provided on this channel is for general purposes And Educational Purpose only and should Not be considered as professional advice. All opinions expressed here are my own based on my personal experience and all the content published on this channel is my own creative work and is protected under copyright law.
Thanks For Watching…..
Aaple Marathi ( Sandip Deore)
#aaplemarathi
#sandipdeore
#flour_mill
ग्रामपंचायतीच्या लोकांनाच हा लाभ मिळतो त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या पाहुण्यांना इतर लोकांना ते काही देत नाहीत त्यांच्यासाठी योजना आहेत सगळ्या
धन्यवाद 🙏
🙏
माहिती खूप चां आहे पण खरचं मिळते का पिठाची गिरणी फॉर्म ओपन केला की ओपन होत नाही आणि फक्त ग्रामीण भागात चालू आहेत शहरी भागात नाही
ग्राम पंचायत च्या सवऀ सदसयांचे नातेवाईक व भावकी यांचा जासत लाभ घेतात मग कशाला फार्म भरायचे
सोलापुरात ही yojna चालू आहे का???😢
Chan yojna
परभणी जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज चालू आहे का सर
Ahemad nagar district madhe hi yojana Suru aahe ka sir
graduate student la udyog milo ase work dya ghari basun loun milo shop kadun dayve work karnar job nahi te students
Karnatk belgav district me a yojna nhi hai kya?
खर
महाराष्ट्र मधील सर्व महिला याचा लाभ घेउ शकता ...
मग जात प्रमाणपत्र कशाला....?
0
Correct
,आस सागायच अस्त दया च नसत
ऑनलाईन फॉर्म कोणत्या वेबसाइट वर आहे त्याची लिंक आम्हाला पाठवा
Nice
Thank you
Bhau shasnachi ashi apurn mahiti sangun locana palvapalvi karayla nakana lau
अपंग कर्मचारी सारखी सवलत लाभ विधवा कर्मचारी व दोन अपत्य यांना मिळावी.उत्पन्नअट नको,मराठा साठी एखादी योजना भेटो..
चांगली आहे
या योजनेचा लाभ कितीदिवसात मिळुन शकतो नुसते कागदपत्रे सादर करावे आणि त्याचा ग्रामीण भागात अद्यापपर्यंत भेटला नाही चकरा माराव्या लागतात असे होवू नये करीता
आम्हाला अजुन एकाही योजनेचा लाभ मिळाला नाही खंडाळा तालुक्यात ही योजना सुरू आहे का
संबंधित कार्यालयात चौकशी करावी
Sambhaji Nagar soyigon la aahe ka
कोणी मोफत देणार ये बात झुट है
ऑनलाइन फॉर्म कोणत्या वेबसाईट ला आहे त्याची लिंक शेअर करावी.
अतिक्रमण दया वाटप करा लव करात लवकर आमचयआ कड़े सेती नाहि
Ok
काहि तरी सांगू नका आम्ही खुप वेळ चौकशी केली
Parbhni mde suru ahe ka sir
Sir open walay sathi nahi ka
. गोंदिया जिल्हा सुरु आहे काय
Mala peinshan chalu aahe mg mla hi yojana milel ka
कोनत्या जातीसाठी ही योजना आहे
Sir dhule Netherlands ahe ka
Obcसाठीहीस्किम, आहे का
दादा ही फॉर्म कैसे भरा जाए ऑनलाइन थे बोला ना
Buldana jilyat hi skim aahe ka
Sir buldhana mdhe arj suru aahe ka
सातारा जिल्हा पाटण तालुक्यात चालू आहे का
Chan information 😮❤
Thanks
Nice scheame
Thanks
आष्टा जिल्हा सांगली तालुका वाळवा येथे चालू आहे का
कवठेमहांकाळ तालुक्यात चालू आहे का योजना
Gurughantal aadami Gr Dakhava na shasnacha ardhvat mahiti kashala dili
😊
फार्म कुठे भरायाचा आहे ते सांगा
Mumbai madhe chalu ahe ka
फक्त सातारा चा महिला ना आहे काय. महाराष्ट्र च्या लोकांना घेता येतोय
Maharashtra sathi hi aahe
इगतपुरी तालुक्यात आहे का चालु
Amravati distric madhe ahe Kay
Nashik LA Chalu ahe ka
जात प्रमाणपत्र नसला तर नाही घेता येणार का या योजनेचा लाभ
घेता येतो, प्रतिज्ञापत्र जोडावे
नागपुर जिल्हा मधे आहे काय
Gadchiroli la form ahe ka
सातारा जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू झाली आहे का
Sir Gondiya me hai kay
अर्ज ग्रामपंचायत कार्यालय मध्ये अर्ज केला तर चालेल का
Panchayat samiti
Washim jelhyat hi yojna chalu ahe ka
हिंगोली जिल्ह्यात अर्ज चालू आहेत का sir
हो
Jamner talukyat ahe ka
Yeola taluka ahe ka
Sangli jilyat yjna calu ahka
वय वर्ष 60/65या महिला निराधार परिस्थिती गंभीर असल तर त्या महिलेला लाभ घेता येणार नाही का
Amravati jilhyata arj suru jali ka
Aata pn bhrta yeto k form
Hi yojana Sandhya suru ahe ka
अपंग पुरुष लाभ पिठा ची गिरनी चा घेऊ शकतो का
घेऊ शकता
Maharashtra madhe raver taluka madhe hi yojna suru ahe ka
Ho
आम्हाला तर सांगितलं आहे किती किती हजार लागत आहे 30,000 हजार सांगितले आहेत पिठाच्या गिरण्या
Sir Web sait link sand kara
ला भ घेतला नाही हे प्रतिज्ञा पत्र कोणाकडून मिळते हे सांगा.
स्वयंघोषित
Buldanyala chalu aahe ka
माझं नांव रंजना राजू फुके रासाटी तालुका पाटण जिल्हा सातारा. मीअर्ज केला पण गिरणी मिळाली नाही.
Hi
Aamhi tamaswadi gavat rahto tar online bharata yeil ka
Pcmc mde milel
Online form bharu shakto ka
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 बर
Ok
नाशिक जिल्हा त आहे का
hi Yojana Kutha chalu hai Akola chalvae
नासिक जिल्हा आहे का
सांगली जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज चालू आहे का ...
Ho
Form chi link send kara
Dhule jhilla madhe pan suru aahe ka
Ho
Gondia district la
जालना जिल्ह्यात आहे का लवकर सांगा
Ho
सर माहिती दिली या बदल खूप धन्यवाद छान
Thanks
कूढे चालू आहे हे
शेवया गिरणी नाही का
ओपन महिलांसाठी आहे का आणि लातूर जिल्ह्यासाठी आहे का
Ho
Konala milali ka machine
Bhandara made ahe ki nahi
Aahe
Very Very nice scheme
Thanks
Nandurbar district aahe ka...?
Ho
Hi srr mi jalgaon vla rahte mla khup garj aahe srr 🙏 milel ka
Ho
सर जातीचा दाखला लग्ना आधी चा आहे तो चालेल का
Ho
मी एक निरधार महिला आहे माझे वय६५ आहे तरीही मी अर्ज करु शक्ते का
Ho
जात प्रमाणपत्र , सर्वांना लागू आहे का
जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यात आहे का
Ho
Please location and details
Sadya hi shikm calu aahe ka please ya numberla kalwal ka thank you
Arj kasa karava
रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे का❓
Ho
सर बीड जिल्ह्यातील हाय काय
चौकशी करून बघा
Kinwat taluka la chalu ahet ka form
असेल, चौकशी करा, पंचायत समिती मध्ये
किय तेच्यायला पिठाची गिरणी देणार म्हणे. एकाच गावात किती गिरण्या देणार? 90-95 % घरात एक एक. जवळ जवळ प्रत्येक घरात गिरणी झाल्यावर त्या महिला धंदा कुणाशी करणार?
सगळ साल पैसे खाण्यासाठीच. गिरणी बनवनारे किंमती वाढवून याना कमिशन देणार, सगळा खर्च सरकारी तिजोरीवर. आनंदी आनंद.