weight loss diet plan|avoid these two things and loose weight|वजन कमी करा घरगुती उपायाने

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • myself Dr Anagha kulkarni. Ayurvedic practitionor, dietitian and nutritionist. working in this field from 30 years.
    this video is about
    how to loose weight at home with home remedies,how to reduce weight without exercise, how to detox body to reduce obesity, which things to avoid in obesity, reduce your weight with my diet plan
    how to remain happy and healthy at home. how to maintain happy and healthy life at home with home remedies
    this channel happy and healthy life at home is to create awareness about health and to improve qwality of life among common people.
    information produced in this channel are my experiences and my views.
    thanks all
    Dr Anagha kulkarni
    #mydietplanforweightloss
    #healthbenefitsofweightlossdiet
    #वजन कमी करा घरगुती उपायाने
    #happyandhealthylifeathome
    #looseweightwithhomeremedy
    #looseyourweightwithoutexercise
    #dranaghakulkarni
    #nosugardiet
    #quitsugar
    #trendingtopic

Komentáře • 1,4K

  • @meeraraval8714
    @meeraraval8714 Před rokem +4

    आज खुप छान माहिती दिलीत मी पण प्रयत्न करेन मीपण संधिवाताचे पेशंट आहे

  • @mayadeepakshrivastava6231

    आपने बहुत ही अच्छा समझाया है 🙏🙏
    आप बहुत ही अच्छा समझती हो आपकी समझाई हुई बातें बहुत ही अच्छी रहती हैं आप जिस तरह से समझाती हो मै आपके बताए हुए मार्ग कों फॉलो कर रही हूं 🙏🙏 आपका बहुत बहुत धन्यवाद आपका आभार व्यक्त करती हूं 🙏 माया श्रीवास्तव 🙏🙏🙏🙏

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 Před 5 lety +13

    अतिशय उत्तम माहीती मिळाली. आणि ही माहीती ऐकत असताना असं फीलींग येत होत की जणुकाय आपल्या घरातल, आपली काळजी घेणारं माणुस आपल्याला हे सगळं सागतय. मनापासून धन्यवाद

  • @bhagyashreelimaye6546

    सर्वांना सहज शक्य असे उपाय सांगितलेत. खुप खुप छान. 🙏

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 Před 4 lety +10

    ताई नमस्कार आपले व्हिडिओ खूप बहुमूल्य आहेत मी सर्वच व्हिडिओ बघतो कृपया असेच व्हिडिओ टाकत जा खूप खूप धन्यवाद ताई

  • @monamemane8945
    @monamemane8945 Před 4 lety +1

    dhana,tamalpatr,badishep,adrak,pani yacha kadha sakali 6 glass krun thewte, an divasbhar 2 tasane niyamit pyale ,khup chhan result bhetato,mi ek month mdhe 8 kg loss kelele

    • @samantskitchen3777
      @samantskitchen3777 Před 4 lety

      In how many days you loosed your weight 🥺

    • @monamemane8945
      @monamemane8945 Před 4 lety

      @@samantskitchen3777 only within 1 and half month and its really work, even u can use blue tea or green coffee beans , blue tea se aap 1 month me 3 kilo to loss kar hi loge chahe kuch bhi khao,

  • @manaseechandwadkar2481
    @manaseechandwadkar2481 Před 5 lety +3

    डॉक्टर आपली माहिती खुपच ऊपयुक्त आहे.आपण जाे डाएट प्लान दिला आहे ताे सहज कुणालाहि करता येण्यासारखा आहे.मुख्य म्हणजे चहावर बंधन नाहि हि माझ्या दृष्टीने जमेची बाजु आहे .मी चहा खुप पिते.पण बिनसाखरेचा आणि कमी दुधाचा.पण ताे घेतला नाहि तर डाेकं दुखतं.मला हा डाएट प्लान खुपच आवडला आहे मी नक्की करणार.धन्यवाद.

  • @pratibhadhanavade4152
    @pratibhadhanavade4152 Před 2 lety

    खूप सुंदर माहिती दिली आहेत मेनोपॉज नंतरच्या काळातील आहार डायट खूप च छान धन्यवाद डॉकटर

  • @purnimasatish7398
    @purnimasatish7398 Před 5 lety +17

    खूप मोलाची माहिती सांगितलीत डॉक्टर,
    तुमचे व्हिडीओ पाहून छान वाटते

  • @nandathakur440
    @nandathakur440 Před 3 lety +2

    धन्यवाद! खूपच छान समजावून सांगितले ,

  • @jagnnathpanchal493
    @jagnnathpanchal493 Před 3 lety +16

    मॅडम धने जिरे लिंबू पाण्यात मिसळून संपूर्ण प्यायला पाहिजे का आणि किती वेळ पाण्यात भिजवून ठेवायचे

    • @padmaanjaiah816
      @padmaanjaiah816 Před 2 lety +1

      चहा पिऊ शकतो का

    • @sandhyabhalerao3100
      @sandhyabhalerao3100 Před 2 lety

      पाणी किती? आणीकितीववेळ उकळणे?

  • @vishakhaaigole4545
    @vishakhaaigole4545 Před 3 lety

    मझे वय 52 आहे , आणि माझे वजन 71 किलो आहे , मला 15 किलो वजन कमी करायचे आहे ,मी 15 दिवसा पूर्वीच सगळी तपासणी केली आहे, मला कोणता ही आजार नाही ,मी अगदी स्वस्थ आणि मस्त आहे ,माझी खूप इच्छा आहे कि मी अशीच मस्त रहवी ।।।। कृपया मार्गदर्शन कराल ?

  • @ajinkyanagargoje9125
    @ajinkyanagargoje9125 Před 5 lety +35

    माझं सिझर झाल आहे...मी पोटाला काही बांधलं नाही...3 वर्ष झाल आता पोट कमी होत नाही...आधी माझ वजन 38 असायचं आता 52 आहे मी कसं कमी करू ...पोट कसं कमी करता येईल...

  • @ShReSiViBeS
    @ShReSiViBeS Před 4 lety

    तुम्ही खूप छान माहीती देता. मला 15 वर्षे जुन्या psoriasis ver उपाय, उपचार हवे आहेत, दोन्ही हातांच्या पहिल्या तीन बोटांवर आहे.

  • @vinayakbengal556
    @vinayakbengal556 Před 4 lety +8

    खुपच छान माहिती दिली या बद्दल मि तुमचा आभारी आहे

  • @pramilawate8291
    @pramilawate8291 Před rokem +1

    खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद !

  • @vinita5978
    @vinita5978 Před 5 lety +13

    काढा करण्यासाठी पाण्याचे प्रमाण सांगा व तो किती दिवस घ्यायचा उकळल्यावर किती ठेवायचा

  • @user-kj3xo3ze2e
    @user-kj3xo3ze2e Před 2 lety

    म़ँडम धन्यवाद खूप सुंदर महत्त्वाची मला आता पाहिजे होती तीच उपाय सांगितला

  • @abasahebkole8653
    @abasahebkole8653 Před 5 lety +10

    मॅडम मला थायराइड आहे.कमी कसा होईल माहिती सांगा

  • @artikulkarni3004
    @artikulkarni3004 Před 4 lety +1

    मॅडम जवळ जवळ 35 वर्षांपासून माझ्या चेहऱ्यावर, हातावर, छातीवर फोड येवून डाग पडतात. सारखे खाजवावे वाटते, नख लागले की काळे डाग पडतात व ते 6-6महिने जात नाहीत. उपाय सांगा कृपया.खूप खूप इलाज केले. सर्व सर्व इलाज केले.तरी कमी नाही.

  • @vaishalibhate345
    @vaishalibhate345 Před 5 lety +8

    Very simple and easy remedy. But needs a strong will. Thank you mam. Should be given a try.

    • @sadhanaausarkar4672
      @sadhanaausarkar4672 Před 2 lety

      मॅडम धने जिरे यांचा काढा घेण्यासाठी पाणी किती घ्यावे

  • @akcomedycenter5776
    @akcomedycenter5776 Před 2 lety

    नमस्कार मॅडम,🙏खूप छान प्रकारे समजवता, तुमचे विडिओ बघून motivation मिळत राहते. Thanks thanks thanks.

  • @nishachavan8423
    @nishachavan8423 Před 5 lety +6

    धन्यवाद मॅडम खूपच छान माहिती दिली मी आता असच डायट फॉलो करेन मला तुमचा व्हिडिओ फ़ार आवडला

  • @pandurangpatil4100
    @pandurangpatil4100 Před rokem

    सर्वच विडिओ आवडतात.
    पुन्हा पुन्हा ऐकतो.तसे वागण्याचा प्रयत्न करतो.फायदा होतो.केसांविषयीचा विडिओ पत्नीला ऐकवला.आपल्या मार्गदर्शना प्रमाणे बदल केला.पण त्यात आमच्यासाठी काही नव्हते.

  • @mohankulkarni9658
    @mohankulkarni9658 Před 5 lety +16

    कमी खाणं व कमी बोलणं हे व्रत आचरलंतर सगळ्याच समस्या सुटतील.

  • @ciciliapereira8326
    @ciciliapereira8326 Před 3 lety +1

    वजन कमी करण्यासाठी चागली माहिती आहे. Thanks mam.

  • @pujari6712
    @pujari6712 Před 5 lety +48

    पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय सांगाल का.

  • @swatiborade205
    @swatiborade205 Před 2 lety

    खुप छान माहीती दिली आती माझे वजन वाढले आहे मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करणार

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 Před 5 lety +8

    Nice video mam i will definitely follow these instructions thanks

    • @snehlatagaikwad1611
      @snehlatagaikwad1611 Před 2 lety +1

      ताई मला तूम्ही खूप आवडता🙏 तुमचे बोलणे ऐकतच रहावे असे वाटते

  • @utpalasutar6088
    @utpalasutar6088 Před 2 lety

    मॅडम तुम्ही आरोग्य विषयी खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @chandrakantlodhi6771
    @chandrakantlodhi6771 Před 5 lety +8

    Very nice. Appreciable accurate knowledge. It will definitely work if done as instructed.

  • @rsjoshi3729
    @rsjoshi3729 Před rokem

    खूप सोप्या भाषेत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे धन्यवाद

  • @pratibhatryambake5153
    @pratibhatryambake5153 Před 2 lety +4

    Very nice points for health thank you so much my friend Dr 😊😘🥰🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍

  • @user-ly1ot2ec1o
    @user-ly1ot2ec1o Před 8 měsíci

    Madam mala thyroid aahe me morning time Eltroxin 100 mcg 1 tab with lukwarm hot water ghete , weight loss sathi no sugar jaggery rice fry items avoid kele , chapati kami , pulses , whole chane ,futane ,matki , vegetables ghete , is this right ? Age 54

  • @aartisakrikar1234
    @aartisakrikar1234 Před 5 lety +7

    OK mdm thnx very much

  • @prajwalipraju1788
    @prajwalipraju1788 Před 4 lety

    किती छान सांगता मॅडम तुम्ही जे सांगता ते खरेच फोलो केले तर weight maintain राहील

  • @jotiraopradhan9130
    @jotiraopradhan9130 Před 5 lety +10

    Madam could you please tell me where is your clinic and process

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 Před 2 měsíci

    Khup chan mahitithanks ha look yevada sada ahe pan atta look chan badalala ahe❤🎉😊

  • @nehajoshi6775
    @nehajoshi6775 Před 4 lety +3

    Hello mam sizer mule pot sutlay kmi ks krta yeil sizer houn 5 varsh zalit plz upay sanga

  • @avinashupgade5476
    @avinashupgade5476 Před 4 lety

    वजन कमी करण्यासाठी खूप छान उपयुक्त माहिती सांगितली विडिओ पाठविलँ बद्दल खूप खूप धन्यवाद मँडम.

  • @namrataparkar2760
    @namrataparkar2760 Před 5 lety +11

    Mala hypothyroidism ahy tar thyroid tablet ghetlya ntar ha kadha ghetla tar chalel

    • @rajanidhanawade3346
      @rajanidhanawade3346 Před 4 lety +1

      I am having hypothyroidism from last 4 years, I am 43 years old. My weight is 65kg. I hv lot of hairfall problem. Pl suggest a good diet plan, means when to take tablet, and what should be the diet

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před 2 lety

    डाॅ. डाइट वर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम 🙏👍

  • @aparnavaishnav3738
    @aparnavaishnav3738 Před 5 lety +12

    Thanks for Chan Video. ani Thyroid Sathi Home Remedy sanga

  • @vishaljadhav853
    @vishaljadhav853 Před 2 lety

    Hello mam maz age 29 aahe ani maz vajan खूप जास्त आहे . महणजे 90 पर्यंत आहे आणि माझी period regular. नाही.आणि माझी डिलिव्हरी झाल्यानंतर 5 वर्ष गोळी खाली होती. त्यामुळे maz vajan wadhl aahe period regular होण्यासाठी उपाय आणि वजन. कमी होणयासाठी सुद्धा

  • @shikaraproject
    @shikaraproject Před 3 lety +8

    Mam after sezzarian delivery belly fat increase pls. Make video

  • @yuvrajwairagad3499
    @yuvrajwairagad3499 Před 2 lety

    Thank you very much madam ,🙏 खूपच चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली 🙏🙏

  • @sanjyotipanare189
    @sanjyotipanare189 Před 4 lety +4

    मोड आलेले कडधान्य कच्चे खायचे की उकडून खायचे ते प्लीज सांगा मॅडम

  • @user-qg1yx9zu4q
    @user-qg1yx9zu4q Před 29 dny

    I have avoid sugar rice jaggery from 8 months , , for weight loss ,is this right Mam ?

  • @vrindathorat4867
    @vrindathorat4867 Před 5 lety +4

    काढया. साठी पाण्याचे प्रमाण सांगा व तो किती वेळ ऊकळावा ते ही सांगा

  • @user-ly1ot2ec1o
    @user-ly1ot2ec1o Před 8 měsíci

    Weight loss sathi me zadne ,farshi tiles pusne ,zadana pani ghalne ,bagakam Karne ,kapde dhune , ,no use washing machine and all works in home

  • @seetahariharan4089
    @seetahariharan4089 Před 5 lety +6

    Thks mam...khup informative ...we know these things but when sm one tells us once agn we get inspired n start tkg things seriously. .. can I continue tkg sugar free with tea coffee twice a day which I hv bn doing for many yrs?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 5 lety

      Yes....u can...but if u want to loose weight then pl avoid sugar frr tabs for some time..otherwise ..ok....but i never recommend..

    • @amitshah5778
      @amitshah5778 Před 5 lety

      You can have little jaggery in tea. Add jaggery in the cup after the tea is ready. Don’t boil jaggery in tea.

    • @chhayadighe7047
      @chhayadighe7047 Před 7 měsíci

      Thanks. Very good information.

  • @sanjivaniwable2570
    @sanjivaniwable2570 Před 3 lety

    माझ वय २५ आहे ....मी गोड पदार्थ बिलकुल खात नाही मुळात आवडायचं नाही, बाहेरचे फर्स्ट फूड पण काहीही खात नाही फक्त पाणी पुरी ती पण week मध्ये एक वेळा,rich week मध्ये एक वेळा, बाकी सगळ normal ahe ,boold test and all,tri pn maz weight gain होत आहे काही उपाय सांगा...

  • @isha5621
    @isha5621 Před 5 lety +6

    Migraine sathi upay sanga pls

    • @ketkimahagaonkar6775
      @ketkimahagaonkar6775 Před 4 lety

      मॅडम खूप खूप छान माहिती दिली

  • @prabhavatisagade6713
    @prabhavatisagade6713 Před 4 lety +2

    अनुराधा ताई तुम्ही खूप छान सांगितले वजना साठीच मी पहात असते माझे गुडघे आँपशन झाले आहेत फक्त वजन थोडे कमी करायचे आहे

  • @shobhathopte408
    @shobhathopte408 Před 4 lety +3

    Thank you Mam for the valuable information.

  • @meenajadhav8370
    @meenajadhav8370 Před 4 lety

    माझ दोन वेळा सीझर झाल आहे. त्यला २१वर्ष झाले पण आता माझ वजन देखील वाढल आहे व पोट पण खुप सुटल आहे. अगदी दीवस असलेल्या स्त्री सारख दिसत.हे दोन्ही गोष्टी मला कमी करता येतील का? आणि हो मला सात वर्षापासुन हाय बी.पी ची गोळी चलु आहे. तर प्लीज मला यावर उपाय सांगा माझी उंची कमी आहे व वजन 60 कीलो आहे .

  • @piyushn1038
    @piyushn1038 Před 4 lety +4

    Jeere Dhane kada mahinyatun 3 Divas ghyayche ki roj ghyayche?

  • @rajanisinkar5013
    @rajanisinkar5013 Před 4 lety

    मी हे तुमचा विडियो ऐकल्यापासून करते पण लिंबू रस न घालता धने जिरे काढा घेते. बिनसाखरेचा चहा किंवा थोडा गुळ घालून गरम प्यावेसे वाटले तर घेते काही वेळेला मात्र सगळ्यांबरोबर मूगडाळ खिचडी खावी लागते. शक्यतो मिक्स डाळी ज्वारी नाचणी घालून त्या पीठांचे डोसे करतो पण कधीतरी सर्वांसाठी तांदूळ उडीद डाळ डोसे बनवावेच लागतात अश्या वेळेला १/२ खाते .

    • @rajanisinkar5013
      @rajanisinkar5013 Před 4 lety

      सद्या वजन कमी होतय. पण मधेच स्थिर राहते असे का होते स्वत:ला खूप हलकं वाटते पण वजन कमी नाही होत . मला गॅस ॲसिडिटीचा खूप त्रास आहे. तर त्यावर काही सांगतां येईल का?

  • @ashwinid6294
    @ashwinid6294 Před 4 lety +4

    Madh(Honey) chalel ka green tea t?

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před 2 lety

    तुमचे व्हिडीओ नेहमी पाहत असते खूप छान माहिती असते 🙏👌👌

  • @nitumorepawar9709
    @nitumorepawar9709 Před 4 lety +5

    Brown rice chalel kaay aani biscuits chaltil kaay madam? Plz reply me

  • @sachinkale4019
    @sachinkale4019 Před 6 měsíci

    मॅडम माझ्या टाचा च्या पाठीमागे खूप दुखत आहे आणि सुजन पण येत आहे नेमकं बोलता की वजन वाढला आहे पण मी काय करू

  • @svchavanvp
    @svchavanvp Před 5 lety +3

    Madam kadhyach panyach praman ani to kitii vel ukalaycha he share kara na please

  • @Pk1338-n3z
    @Pk1338-n3z Před 2 lety

    मला गुढगेदुखीचा आणि व्हेरिकोज व्हेन्स(अल्सर)चा त्रास आहे मी धणेजीरे काढ्यासोबत लिंबू घेऊ शकते का.मला डायबेटीस आहेमी चहा त अगदी कमी पाव टीस्पुन गुळ घेतला तर चालू शकते का?प्लीज सांगावे.

  • @ravindrasangale6578
    @ravindrasangale6578 Před 5 lety +2

    Kup chagnli mahiti dile thanks.

  • @anaghayenarkar802
    @anaghayenarkar802 Před 5 lety +2

    नमस्कार मॅडम
    मी अनघा येणारकर चंद्रपूर
    मी13 july पासून तुमचा diet plan करत आहे
    Total माझं वजन 6 kg कमी झाले
    व diabetic patient आहे मी माझी sugar 250 राहायची post meal ती आज 150 आली आहे thanks mam आणि हो माझेheamoglobin 9 आहे तर घरगुती काय घेऊ

    • @aartisakrikar1234
      @aartisakrikar1234 Před 5 lety

      Mdm kse ky weight loss zala Plz tell m. Ani khi workout kele ka

    • @anaghayenarkar802
      @anaghayenarkar802 Před 5 lety

      @@aartisakrikar1234 अनघा मॅम चा diet plan follow karun wt loss झाला

  • @sarikajain2799
    @sarikajain2799 Před 5 lety +6

    Very useful information. I have one doubt. As u said no Rice at all. Can I have idli, Dosa etc. Pls reply me

  • @sunitalatpate6558
    @sunitalatpate6558 Před 2 lety

    मॅम माझे गर्भ पिशवीचे ऑपरेशन झाले आहे पहिले माझे वजन ४८ होते आणी आता खुप वाढत आहे ६४झाले आहे मला वजन कमी करायचे आहे प्लिज सांगा 🙏

  • @pushpadekate6693
    @pushpadekate6693 Před 5 lety +15

    Tae tumahi Dr. Ahe ka thank you for this video

  • @vaishalisomni620
    @vaishalisomni620 Před 2 lety

    धने जिरे च पाणी रोज प्यायल तर सर्दी होऊ शकते का,,? पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं , किती वेळ उकलयच, सांगा प्लीज

  • @mrs.bhartisawant2010
    @mrs.bhartisawant2010 Před 5 lety +19

    Hello ma'am
    My age 42,i have thyroid, my weight 62 how can I do diet?

  • @sunitanagvekar5981
    @sunitanagvekar5981 Před 5 měsíci

    वजन कमी करायला उपाय सांगितला तो
    उपाय करुन बघते. पण अंगावर सुरकुतया आहेत त्याच्या साठी उपाय
    सांगा प्लिज

    • @sunitanagvekar5981
      @sunitanagvekar5981 Před 5 měsíci

      प्लिज रिपलाय द्या ताई

  • @rajashri142
    @rajashri142 Před 5 lety +6

    short but sweet.mam

  • @vijayapathak4309
    @vijayapathak4309 Před 4 lety

    नमस्कार डाॅकटर, आतापर्यंत कोणीही वजन कमी करण्यासाठी इतका सोपा उपाय सांगितला नाही.पहील्या आपणच आहात.धन्यवाद.

  • @alishainamdar7590
    @alishainamdar7590 Před 4 lety +7

    My year is 20 years and my weight is 73 kg......how can lose it?...plz sanga khup garaj ahe

    • @monamemane8945
      @monamemane8945 Před 4 lety

      dhana,tamalpatr,badishep,adrak,pani yacha kadha sakali 6 glass krun thewte, an divasbhar 2 tasane niyamit pyale ,khup chhan result bhetato,mi ek month mdhe 8 kg loss kelele

    • @sushmakasar8134
      @sushmakasar8134 Před 4 lety

      @@monamemane8945 किती प्रमाण घेतले सर्व मसाले

    • @monamemane8945
      @monamemane8945 Před 4 lety

      @@sushmakasar8134 sarw ek ek tea spoon ghetle an tamalpatra 2

  • @ghanekarshubhanka2708
    @ghanekarshubhanka2708 Před 2 lety

    Hello mam khup chhan mahiti
    Don prashn ahet.1.kaddhanya boil ki kachhe khayche
    2.dhane jire kiti boil karayche ardhe hoiparyant ki thodefar

  • @kumbharshital9293
    @kumbharshital9293 Před 5 lety +5

    Mam maze shet, pot kamar gera vadlay maza age 26years ahe plz upay saga

  • @ramagan3805
    @ramagan3805 Před 2 lety

    धन्यवाद मॅडम खुप छान समजावून सांगितले 🙏

  • @VirShri
    @VirShri Před 5 lety +5

    तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात

  • @rajshreewaghmare4452
    @rajshreewaghmare4452 Před 4 lety

    मला सायटिकामुळे तळपाय खूप दुखतो सतत.चालताना त्रास होतो.वजन वाढतेय.कमी करायचंय.हायपोथायरॉइड पण आहे.उपाय सांगावा प्लीज.आपल्या क्लिनीकचा पत्ता ही द्यावा.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 4 lety

      त्यासाठी विडिओ आहेत या चॅनेल वर

  • @truptikhamkar1097
    @truptikhamkar1097 Před 5 lety +15

    गुळाचा चहा घेतला तर चालतो का

    • @haroldasher6494
      @haroldasher6494 Před 3 lety

      a tip: you can watch series at Flixzone. Been using it for watching all kinds of movies these days.

    • @lukasconor3766
      @lukasconor3766 Před 3 lety

      @Harold Asher yea, been watching on flixzone for years myself :)

  • @rukhminikhupchankulthe1262

    Thank you ma'am khup chhan mahiti dili.🌹🙏🌹

  • @vilaspatil70
    @vilaspatil70 Před 5 lety +4

    Thankyou so much for sharing such useful information on health

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Před 2 lety

      आपण योग्य तेच सांगत आहात.मनावर संयम ठेऊन योग्य आहार घेतला तर कधीच वजन वाढत नाही .

  • @sheelasonawane293
    @sheelasonawane293 Před 2 lety

    मी.रोज सकाळी।ऐकते.मला.खूप।आवडले.

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Před 5 lety +4

    Thank you so much God bless you always 🙏

    • @vasantshejal3581
      @vasantshejal3581 Před 2 lety +1

      Mam namaskar
      ज्यांना मुळव्यादाचा त्रास आहे त्यांना धने व जिरे पावडर वर्ज्य आहे तर त्यांनी वजन कमी करण्यासाठी काय करावे.

  • @mangalatendulkar3735
    @mangalatendulkar3735 Před 10 měsíci +1

    Excellent information for old people like me thank you for sharing

  • @mpramod2985
    @mpramod2985 Před 5 lety +4

    Dhane jire kadha ksa bnvaycha

  • @manalilele2922
    @manalilele2922 Před 2 lety

    नमस्कार ताई
    खूप ऊपयुक्त व्हिडीओ आहे हा. धने आणि जिरे याचा काढा कसा करायचा ते सांगाल का. असे डाएट केले तर पोट कमी होईल का ? आम्ही रविवारी हॉटेल मध्ये जातो. आणि डोसा पाव भाजी भेळ वगैरे खातो. म्हणजे वजन कमी करायला काय खायला पाहिजे. आमचे एकत्र कुटुंब आहे त्यामुळे सणवार एकत्र होतात. आला गेला आहे. त्यामुळे गोड खाल्ल जातं. कृपया सांगा मी कसा डाएट करू.

  • @leenas7774
    @leenas7774 Před 5 lety +4

    Khuuup mast vedio ahe madam....mi tumhi sangitlya pramane nkki krel...
    .

  • @nilambaripatwardhan3442

    खूप छान सादरीकरण !
    खूपच उपयोगी माहिती मिळाली.नक्कीच त्याचा फायदा घेणार.

  • @goodthinking2610
    @goodthinking2610 Před 5 lety +7

    गुळवेलच्या काढ्याविषयी माहिती सांगा

  • @shitalughade2209
    @shitalughade2209 Před 5 lety

    नमस्कार मॅडम मी 31 वर्षची आहे मला 7 वर्षाचा मुलगा आणि 1 वर्षाची मुलगी आहे माझं बाळंतपण हे सिझेरियन झालंय दोन्ही वेळेस मी 1 शिक्षिका आहे माझं वजन 75किलो आहे मी खूप निराश आहे घरातले बाहेरचे लोक मला वजनाबाबत बोलतात मी खूप प्रयन्त करते पण वजन कमी होत नाही मुलगी अंगावर थोडं दुध पिते त्यामुळे कमी जेवले तर मला चक्कर येते मी काय करू plzz रिप्लाय द्या मॅडम मी तुम्हाला क्लिनिक मध्ये येऊन भेटू शकते का plzz उपाय सुचवा plzz

    • @poonamsarangkar3836
      @poonamsarangkar3836 Před 5 lety

      shital ughade... same problem with me dear maza mulga8year..mulgi1.5year..my weight75.5kg😂.....me exercise chalu keli aahe......Dr.dixit diet kar...fayda hoeil....

  • @anitajadhav7576
    @anitajadhav7576 Před 5 lety +3

    Madam maja mulila mc velevar yet nahi 2 mahinyat tun yekda yete please upay saga

  • @padmajarajesh1299
    @padmajarajesh1299 Před 2 lety

    भात बंद करायचा म्हणजे फक्त भात की तांदुळापासून बनवलेले सगळे पदार्थ जसं की पोहे इडली डोसा घावन वगैरे पदार्थही घ्यायचे नाहीत ?

  • @ulhaskulkarni1023
    @ulhaskulkarni1023 Před 5 lety +4

    जिरे धणे काढा घेऊन छान वाटले पायातील जडपणा कमी झाला आहे

  • @manishakale3126
    @manishakale3126 Před 3 lety +1

    स्वच्छालय ला सकाळी उठल्यावर येत वॉकिंग ला जायच्या अगोदर काय करावे लागेल मी दररोज वाकिंग ला जाते काय

  • @darkknight4313
    @darkknight4313 Před 4 lety +5

    Ma'am its called processed food... Nice diet plan though

  • @kalpanagaidhani8811
    @kalpanagaidhani8811 Před 5 měsíci

    खुपचं छान माहिती दिली याबद्दल तुमची आभारी आहे

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Před 5 lety +8

    You are doing good job !

  • @user-le7yt9yr6i
    @user-le7yt9yr6i Před 7 měsíci

    Khup chan Diet plan. Mi nakki follow karen tumcha ha helpful diet plan.