पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • चिकन करायचे म्हटले कि चिकन चे अनेक प्रकार करता येतात , चिकन चा कोणताही प्रकार चवीला छानच लागतो असाच एक प्रकार आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे पाणी ना घालता चिकन च्या अर्कात चिकन बनवणे ,
    साहित्य - १ kg चिकन
    धने , जिरे , लवंग , मिरे , बडीशोप , मेथी दाणे
    वलेल्या लाल मिरची , कडीपत्ता , कोथिंबीर , आलं , लसूण , कांदा , ओल खोबरे
    तेल , मीठ , हळद
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - / gavranekkharichav
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...
    #gavranpadarth #gavranekkharichav #GavranChicken

Komentáře • 659

  • @ashashinderecipes5327
    @ashashinderecipes5327 Před 4 lety +10

    Dislike करणाऱ्यांना माहित नसेल पण पाट्यावर वाटलेला मसाला आणि चुलीवर बनवलेल जेवनाची एकदम भारी असते....

  • @yadavpadma6433
    @yadavpadma6433 Před 4 lety +23

    या वेळी सगळे बंद असल्यामुळे कोल्हापूर ला माहेरी येता नाही आले पण काकू आणि आजी तुमच्यामुळे माहेर ची कमी जाणवली नाही आपल्या शेतात जाऊन आल्यासारखे वाटते मस्त झालंय चिकन एक नंबर च

    • @TripVibes
      @TripVibes Před 4 lety +1

      एकदम गावाकडचा फील मिळतो ह्यांचे विडिओ पाहून.

    • @pratikshachindage4943
      @pratikshachindage4943 Před 4 lety

      1 no aaji👌👌

  • @n.n.jadhavpatil8279
    @n.n.jadhavpatil8279 Před 4 lety +1

    मी सुद्धा एक कुक आहे.. त्यामुळे बरेच काही छान वाटले .. !
    विशेषतः चुल, भांडी, मसाला वाटण, आणि खास म्हणजे योग्य प्रमाण .. जुनं ते सोनं!
    तुम्हा दोघींचं ही खुप खुप धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @dnyaneshwarwankhedka8883
    @dnyaneshwarwankhedka8883 Před 3 lety +1

    झकास चीकन लय भारी..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @dhanashreetarade6345
    @dhanashreetarade6345 Před 2 lety +1

    आजी आणि ताई तुमही दोघी पण घूप छान माहीती देता ,मला तुम्ही दोघी पण घुप आवडता

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shakihrashid4822
    @shakihrashid4822 Před 2 lety +1

    झकास छान झनझनी वह 😝😝🙏🙏👌👌

  • @vinoddesai5058
    @vinoddesai5058 Před 4 lety +3

    आजी आणि मामी, अप्रतिम. खरोखरच आपल्या समोरच बनवलय आणि आपण आता खायला बसणार असच वाटतय. भाषा एकल्यावर आजोळची आठवण येते. खूप छान. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.

  • @ushajogdand7299
    @ushajogdand7299 Před 4 lety +34

    किती छान रेसिपी सूक चिकन ज्वारीच्या भाकरी कांदा लिंबाची फोड तोंडाला पाणी सुटले शेतातील जेवन क्या बात हे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety +4

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी ,तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या ,घरी राहा सुरक्षित राहा

    • @marutimadane4126
      @marutimadane4126 Před 4 lety

      लईच भारी मावशीला शतशः वंदन आणि दोघींचं अभिनंदन,,,, ✌️✌️👍🙏🙏

    • @marutimadane4126
      @marutimadane4126 Před 4 lety

      मावशी ची ओळख करून द्यावी सर्वात प्रथम,,,, रेसिपी च्या अगोदरच,,,, एवढीच विनंती आहे,,,, प्रोग्राम फारच बेस्ट वाटतो आह्माला सगळ्यांना,,,,, धन्यवाद,,,, श्री मारुती मदने आणि संपुर्ण परिवार,,,, राळेगण,,,, तालुका -नगर जिल्हा -अहमदनगर,,,,, सर्वांचं अभिनंदन,,, असेच नव नवीन व्हीडिओ पहायला मिळतील हीच अपेक्षा,,,,,

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 Před 3 lety

      Pani sutlay tondala,mast

  • @MegaBhushan143
    @MegaBhushan143 Před 4 lety +1

    खूप दिवसापासून मी पण अश्या प्रकारचं सुक्क चिकन कस बनवायचं हे बघत होतो....मला पाहिजे तस कोल्हापुरी स्टाइलच मिळालं.. खूप छान सोप्या पद्धतीने सांगितल.. असेच छान छान video upload करत रहा.. खूप शुभेच्छा..💐

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @rupeshbachhav
    @rupeshbachhav Před 4 lety +1

    Jabardast distay.. tondala paani sutle.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +2

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @umakhapre6192
    @umakhapre6192 Před 4 lety +12

    किती दिवसांनी बघते मी तुम्हा दोघींना कुठे होतात तुम्ही. व्वा किती मस्त वातावरण आहे आणि सुक्या चिकनची तर बातच न्यारी !

  • @pratapkhilare4885
    @pratapkhilare4885 Před 3 lety +1

    Wah kya baat hai mastch. 👌👌👌

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 Před 2 lety +1

    खूप सुंदर रेसिपी दाखवली.

  • @foodco.3683
    @foodco.3683 Před 4 lety +79

    आज्जे यक नंबर, लय खाऊ वाटायलय तुझ्या हातचं चुलीवरच चिकन, 💐👌💐

  • @theblackstyle2394
    @theblackstyle2394 Před 3 lety +1

    Lay bhari 👌👌............. Ek no. Aaji

    • @theblackstyle2394
      @theblackstyle2394 Před 3 lety

      Aani kaku

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pravinalhat8017
    @pravinalhat8017 Před 3 lety +2

    अप्रतिम 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ayeshakale6637
    @ayeshakale6637 Před 2 lety +1

    Khoopach chaan aahet. Me pan karna atta. Thanks.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @omkarshrinivas
    @omkarshrinivas Před 4 lety +8

    Both of you just rock !!....kaay mast colour aalay chicken la, I can just imagine the taste.

  • @meenasingh9650
    @meenasingh9650 Před 3 lety +1

    Khup chhaan

  • @anshraut5thc27
    @anshraut5thc27 Před 3 lety +2

    Karun baghitale, ekdam mast👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushantgirkar
    @sushantgirkar Před 3 lety +1

    Yek number Aajje, asa shetat jevne mhanun aamha shaharatyla mulansathi picnic ho.. waah waah.. tumche ase anekanek videos yet rahot aani likes/views vadhat javot hi sadichchha..

  • @rozaroralphwebster8081
    @rozaroralphwebster8081 Před 4 lety +4

    Lovely receipe I wish I would be there to eat this chicken masala

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @duhitajadhav3186
    @duhitajadhav3186 Před 3 lety +1

    किती छान भाषा आहे प्रेमळ ऐकायला मस्त वाटते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 Před 4 lety +9

    आमच्याकडे पाटा वरवंटा आहे, पण फक्त आईलाच वापरता येतो. मिक्सरमध्ये जरासे जाडसर वाटण वाटून घेऊ. याच पद्धतीने चिकन बनवू. नक्कीच फार छान आहे पाककृती.

  • @indiatouk29
    @indiatouk29 Před 4 lety +4

    *वा नेहमीप्रमाणे एकदम भारी..तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात -India to UK*

    • @ritaviksakpal
      @ritaviksakpal Před 4 lety

      Ahh, spotted you. Tumhi suddha baghta ha channel.

  • @dr.syedafaquehussainkhatib9814

    Tumcha ha video Mee....liked,shared,saved, subscribed ani download pan kela😋😋😋🙏🙏🙏majhya wer Aashirwad asu dey

  • @prashantkolse6503
    @prashantkolse6503 Před 4 lety +1

    तुमचा चॅनेल खूपच सुंदर आहे तुमच्या सर्व recipies सुद्धा खूप छान😘

  • @meenataware8093
    @meenataware8093 Před 2 lety +1

    खुप छान 👍🏻👍🏻👍🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shivajisonune6343
    @shivajisonune6343 Před 4 lety +2

    आजी सव॔ स्वयंपाक मातीच्या भांड्यात खुपच चवदार लाजवाब छान. 🙏🙏

  • @ashwiniwalke104
    @ashwiniwalke104 Před 4 lety +15

    300 च्या वर ज्यांनी unlike केलं बहुतेक ते माणसं नसतील किंवा गावरान चव माहीत नसेल त्यांना😡😡😡😡😡😡😡 mst recipe 😘😘😘

    • @shripadwalunj5479
      @shripadwalunj5479 Před 4 lety

      Barobar

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sonamlokhande7824
    @sonamlokhande7824 Před 4 lety

    Wooooooow me nakki try karel

  • @vineshsalvi2394
    @vineshsalvi2394 Před 4 lety +1

    सुंदर ताई....आणि photograpy excellent ...

  • @swgh1475
    @swgh1475 Před 3 lety +1

    खूप छान आजी लहान बाळांसाठी पण एकादी chicken ची recipe टाका न plz माझ्या बाळाला पण chicken खूप आवडत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , ho tai lavkarch dakhvu

  • @mahavirpawar8252
    @mahavirpawar8252 Před 4 lety +1

    आज्जी आणि ताई... खूप छान चिकन फ्राय केलं आहे... खूप आवडलं... धनयवाद..
    हे dislike करणारे खुळे कोण आहेत?
    Dislike करण्या सारखं काय आहे?

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Před 4 lety +2

    अप्रतिम👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vinaagrawal3691
    @vinaagrawal3691 Před 3 lety +1

    ताई खुप छान,,,, हाॅटेल पेशा पन नक्कीच चांगले बनले आसेल ताई का माहितीये कारण आजीच्या व तुमच्या हाताची चव गोडवा उतरला आहे आस दिसतय ताई आजी खुप मनापासुन बनवतात शिकवतात आजी खरच खुप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nayanadandekar4756
    @nayanadandekar4756 Před 4 lety +1

    Tumchya recipes khup aavdat. Navin recipe chi mi vat baghta aste.thanks

  • @spiritabhi1184
    @spiritabhi1184 Před 3 lety +1

    Khupach chan 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @milindnikalje358
    @milindnikalje358 Před 4 lety +1

    खुप छान आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 Před 4 lety +1

    खूपच छान रसिपी दाखवली धन्यवाद

  • @santoshsutar3380
    @santoshsutar3380 Před 4 lety

    Waw khupach chan.....pani sutale tondala....as kadhi milnar amhala...

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 Před 4 lety +4

    मस्त झालेले दिसतंय चिकन,
    तेही शेतात, त्यातही चुलीवर
    खूपच छान, चव पण झक्कास
    असेही यात शंका नाही.

  • @milind5870
    @milind5870 Před 4 lety +1

    सूंदर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @laasya3611
    @laasya3611 Před 3 lety +2

    Super aajji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .

  • @rafiqmastan8401
    @rafiqmastan8401 Před 4 lety

    खरंच तुमचं channel पाहून मी खूप impressed झालो आहे....आजी ,आईसाहेब..खरंच खूप छान recipe बनवतात... really amazing... तुमचं चॅनल मी सर्वात जास्त पाहतो...

  • @deepakchandra6339
    @deepakchandra6339 Před rokem

    लय भारी

  • @kirtilade2322
    @kirtilade2322 Před 4 lety

    Ati sunder

  • @aaplekitchen
    @aaplekitchen Před 4 lety +2

    आज्जी तू माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहेस. 🙏💐❤️
    ~ #aaplekitchen

  • @vikasshinde721
    @vikasshinde721 Před 4 lety

    Nice aazi khup mastch ahe bagunch pani suthle thondala

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sahebraokasabe9029
    @sahebraokasabe9029 Před 4 lety

    झणझणीत

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 Před 4 lety

    छान पद्धत सांगितली आज्जींनी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @sanyogitataralekar1710

    Aajjich itak age asun kiti manapasun recipes krtat..khup kautuk vatat..😍
    Khup Chan..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि
      आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @sudarshanapatil5331
    @sudarshanapatil5331 Před 4 lety

    आज आम्ही केलं same खूप छान झाले

  • @kamalkamble8795
    @kamalkamble8795 Před 3 lety +1

    Khup chan aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nitahedalkar4018
    @nitahedalkar4018 Před 4 lety

    Khup chan tumchyamule gavi n jata gavpan jagata yetay aamhi adkalo aahot Mumbai la pan bar vatatl gav pahun

  • @sanskrutibhalekar606
    @sanskrutibhalekar606 Před 4 lety

    सुंदर

  • @amolkamble9969
    @amolkamble9969 Před 4 lety

    एक नंबर

  • @poojachavan9211
    @poojachavan9211 Před 4 lety +1

    1 no. chicken masala. chaan receipe👌👌

  • @shrutisupal145
    @shrutisupal145 Před 4 lety

    वा मस्तच पाटा वरवंटा तर खूप छान आणि चिकनही सुंदर

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před 4 lety

    लय भारी ये क नब र चिकन

  • @rajudinkarpatil4746
    @rajudinkarpatil4746 Před 4 lety

    खूपच छान

  • @pratibhapatil1435
    @pratibhapatil1435 Před 3 lety +2

    Very good recipe

  • @subhashgaikwad4946
    @subhashgaikwad4946 Před 4 lety +2

    Wow 😋😋 such a delicious! Thank you Aajji itaki tasty dish recipe share kelya baddal 🙏🙏

  • @archanachikane2043
    @archanachikane2043 Před 3 lety +1

    Superb aaji

  • @crazyyoverDance.
    @crazyyoverDance. Před 4 lety

    Khup Chan ,,👍👌👌matichya bhandyanmdhe ,znnznanit.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @smitaalhat5988
    @smitaalhat5988 Před 4 lety +1

    Navin padhatiche chiken bhanat hote.......Ani pahilyanda ti konti fulanche zad hote farch sunder👌👌👌😋

  • @sadanandbhutale7653
    @sadanandbhutale7653 Před 4 lety +1

    जगात भारी,आम्ही कोल्हापुरी.....👌👌👌👌

  • @seemasanadi4341
    @seemasanadi4341 Před 4 lety

    Chan aaji.

  • @mayurikedari6541
    @mayurikedari6541 Před 4 lety

    Tumachi bhandi khupach mast aahe

  • @rohit-1305
    @rohit-1305 Před 4 lety +2

    खूप दिवसातून व्हिडिओ पाहिला आपला, खरंच खूप छान असतात आपले व्हिडिओज/रेसिपीज बाकी आजींना आणि काकूंना नमस्कार व धन्यवाद 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety +1

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी ,तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या ,घरी राहा सुरक्षित राहा

  • @theblackstyle2394
    @theblackstyle2394 Před 3 lety +3

    Love you both of you aaji and kaku......😊😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sureshpatil5188
    @sureshpatil5188 Před 4 lety

    Badhiya

  • @sachinrakesh7144
    @sachinrakesh7144 Před 4 lety

    1 no. ताई. तोंडाला पाणी आले

  • @TripVibes
    @TripVibes Před 4 lety +6

    शेतात चूल पेटवण हि सुद्धा एक कला आहे , आम्ही मुंबईकडचे मित्र एकदा गावाकडे गेलो होतो तेव्हा बऱ्याच जणांचा उत्साह हा चूल पेटवेपर्यंत मावळला. आपला विडिओ नेहमीप्रमाणेच खुप छान आहे ❤️❤️❤️

  • @user-pq6xj8ne4f
    @user-pq6xj8ne4f Před 4 lety

    खुपच छान आहे 👌👌👌👌
    सुरूवातीला जी फुले दिसली.त्याने खुप प्रसन्न वाटलं....

  • @saakshimardane5380
    @saakshimardane5380 Před 4 lety +2

    Paata Varvanta kharedi karnar aahe mee!
    Recipe ultimate aahe! Will try soon .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety +1

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी ,तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या ,घरी राहा सुरक्षित राहा

  • @vinodsanas4150
    @vinodsanas4150 Před 4 lety

    खूप छान , तोंडाला पाणी सुटले

  • @snehaladkat2101
    @snehaladkat2101 Před 4 lety +3

    खूपच च मस्त झाल आहे चिकन आणि खरचं आज्जी काकू तुमच शेत पण खूप खूप मस्त आहे ...😋👍👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी ,तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या ,घरी राहा सुरक्षित राहा

    • @snehaladkat2101
      @snehaladkat2101 Před 4 lety

      @@gavranekkharichav हो काकू नक्की आणि हो तुम्ही पण सगळे काळजी घ्या...

  • @raghavendrachampu7812
    @raghavendrachampu7812 Před 4 lety +1

    Lay bhari

  • @lyricsfloatingbypravinkumb1433

    जाम भारी

  • @shlokusactivity1049
    @shlokusactivity1049 Před 3 lety +1

    Mastach

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aratibailkar5261
    @aratibailkar5261 Před 3 lety +1

    1 number swyapak krta doghi pn👌mla khupch avdt

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manojkamble1676
    @manojkamble1676 Před 4 lety +1

    Lay bhari aaaji kaku...

  • @vaishalipise2111
    @vaishalipise2111 Před 4 lety +2

    मस्त ☺️👌👍

  • @meenaldhuri1072
    @meenaldhuri1072 Před 3 lety +1

    Chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @janvishinde377
    @janvishinde377 Před 3 lety +1

    Mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @ashishashu8574
    @ashishashu8574 Před 4 lety

    Lai bjari khup chan

  • @sindhuvyas5179
    @sindhuvyas5179 Před 4 lety

    अप्रतीम

  • @hematanajigaikwad2595
    @hematanajigaikwad2595 Před 4 lety

    Khup chan aaji.

  • @nilimamahajan1871
    @nilimamahajan1871 Před 4 lety

    Lay bhari मस्तच

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @PAVANKuMaR-ge3ys
    @PAVANKuMaR-ge3ys Před 4 lety +1

    Ekdam chan chan ajji ,,,
    Please try this very tasty

  • @rohitdudhane3565
    @rohitdudhane3565 Před 4 lety +1

    I tried this recipe aaji you are awesome ......

  • @kspgaming5326
    @kspgaming5326 Před 4 lety

    tumchaya saglya recipe khup chan astat

  • @vasantnayak4543
    @vasantnayak4543 Před 4 lety

    ताई , खुपच चवदार चिकन झाले
    तुमची रेसिपी पाहून मी स्वतः करून पाहीली खुपच मस्त

  • @lovecricket6426
    @lovecricket6426 Před 4 lety +2

    Wow काय रेसिपी आहे..😋😋 awesome 👌👌
    1 किलो फ्राय चिकन🍗🍗 + एक रॉयल चॅलेन्ज खंबा🥃 = पूर्ण दिवस मजेत 🥴🥴🥴

  • @ashishborkar972
    @ashishborkar972 Před 4 lety

    खूपछानबनववलमलक

  • @raunakmore3637
    @raunakmore3637 Před 4 lety

    आजी... तुमची सुक्क चिकन वाली रेसीपी लय आवडली. तुमच्या सुनेला म्हंजी माझ्या बायकुला नक्की कराया लावलं आन तेबी पाट्यावर मसाला वाटूनच...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @shushmakadam3587
    @shushmakadam3587 Před 4 lety

    Khup Chan recipe khup divsani banvli Mavshi aajji Pan mst roj roj navin recipes takana

  • @kanavtulsulkar8552
    @kanavtulsulkar8552 Před 2 lety +1

    What a delicious 😋🤩 recepi taste

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sanjeevkumardhanrajubale6437

    Khup mast receipe. तुमची करण्याची पद्धत. तुमचे भांडे. सर्व खूप छान आहे. आणि त्यात शेती. असे वाटते आम्हीच तिकडे आहे. खूप छान. आजींना आमचा नमस्कार.