Video není dostupné.
Omlouváme se.
Umagaya Baap Ra Song | Baaplyok | Ajay gogavale | New marathi song | Lal Diva Production
Vložit
- čas přidán 16. 10. 2023
- Director & Producer :Omkar Gadekar Patil
(9766656783)
Singer : ajay gogavale
music : vijay gawande
Actor : alfaj mulani, shamrav jadhav, shahista mulani,
shankar lokhande, omkar gadekar patil
Story: prasad bhil
Cinematographer : omkar gadekar patil
Assistant Director : shankar lokhande
Production head : santosh bodare
mahadev lokhade
Editing : omkar gadekar patil
Special Thanks - Director Makrand Mane
#umagayabaapra #baaplyok #ajaygogavale #newmarathisong #marathigane #marathisongs #marathisong2023 #marathisong2022 #marathisong2021 #marathisong2020 #marathisong2019 #ajayatulsongs #ajayatulnewsong #latestsong #marathifim #makrandmane #nagrajmanjule #officialsong #guruthakur #vijaygawande #everestmarathi #zeemarathi #laldivaproduction #omkargadekarpatil #shamravjadhav #shahistamulani #alfajmulani #baap #vadil #baba #father #fatherday #dhangarsong #dhangarsamaj #balumama #balumamasong
उरामंदीं माया त्याच्या , काळ्या मेघावानी
दाखविना कधी कुना , डोळ्यातलं पाणी
झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला ,
व्हटामंदी हासू जरी कना वाकला
घडीभर तू थांब जरा ऎक त्याची धाप र
लई अवघड हाय र गड्या उमगाया बाप र
उमगाया बाप र
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप र
उमगाया बाप र
मुकी मुकी माया त्याची , मुकी घालमेल ,
लेकराच्या पायी उभा , जल्म उधळेल
आधाराचा वड जणू , वाकलं आभाळ
तेच्याइना पाचोळा जीनं रानोमाळ
जीनं रानोमाळ
घडीभर तू थांब जरा ऎक त्याची धाप र
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप र
उमगाया बाप र
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप र
उमगाया बाप र
किती जरी लावलं तू , आभाळाला हात
चिंता तुझी मुक्कामाला , तेच्या काळजात
वाच तेच्या डोळ्यातली , कधी कासाविशी
तुझ्या पायी राबनं बी हाये त्याची ख़ुशी रं
हाये त्याची ख़ुशी
घडीभर तू थांब जरा ऎक त्याची धाप र
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप र
उमगाया बाप र
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप र
उमगाया बाप र
ह्या गाण्याला एक नंबर पुरस्कार द्यायला पाहिजे मराठी चित्रपट
या गीताचे लेखन ज्यांनी केलं त्या कविवर्य ठाकूर सरांना खूप खूप धन्यवाद
कोणीतरी पहिल्यांदा धनगर समाजा चे दुख मांडण्याचा प्रयत्न केला आहे आज त्यात उमगाया बाप हे गण आहे म्हटल्यावर एकच नंबर आहे. 🎉🎉🎉🎉🎉
मला आजही आठवतात ते माझ्या बापाचे दिवस पण मी सुद्धा बापाची काळजी शेवट पर्यंत घेतली
आज हे गाणं ऐकलं आपोआप डोळ्यातून पाणी आले
पण मी बापाच्या आशिर्वादाने आज सुखी आहे
बाप म्हणजेच स्वर्ग असते.बापाबीगर जगण म्हणजेच नर्क असते.
डोळ्यातून पाणी आला राव लई अवघड हाय उमगाया बाप र😢😢
एका माझ्या धनगर जातभाईसाठी प्रेमपुर्वक लाईक❤
खूपच छान गाणे आहे डोळ्यात अश्रू आले
सत्य परिस्थिती हे फक्त माझा मेंढपाळ जानू शकतो
खूप छान गाणं म्हटलं आहे अजय भाऊ डोळ्यातून पाणी आलं 😓😓🙏🙏👍👌
मी एक मेंढपाळ पुत्र डोळ्यात पाणी आले हा video पाहून 😢
मी फौजी आहे मला वडीलांचे कष्ट आठवले डोळ्यात पाणीच आले गाने विडिओ खूपच छान बनवल आहे
असे गाणे मराठी भाषेतच असतात 👌👌
डोळ्यात पाणी आले गाणं ऐकून
खरी परिस्थिती पूर्ण गाण्यांमध्ये उतरवली आहे अप्रतिम गाणं आहे
माझी हीच कहाणी आहे संघर्षातुन जिवन जगताना खुप अडथळे येत आहेत परंतु बाप सोबत हाय❤
ओंकार भावा अप्रतिम दिग्दर्शन ...🙏
Superb song jay maharastra
ऐकून डोळ्यात पाणी आले😢
खूपच गान सुदंर आहे दादा I love you baba
❤❤❤❤❤khup chan song video , Apratim ❤❤❤
सलाम तुमच्या गाण्याला
धनगर समाजाला ❤
One of the best song on the father,, salute to both writer and singer 🙏
जय मल्हार🎉❤❤❤
बाप हा बाप असतो डोळ्यात पाणी आले
Khup chan . Acting keli chotuuu ni aani tai ni pn ani baba ni pn khup khup chan kel ahe .❤️💓🌍✨💫💯
आईचं प्रेम दिसतं पण वडील कधी प्रेम दाखवत नाही❤❤❤❤❤❤❤❤😊😊💛💛🥺🥺🌏😊😔🥺😌
वास्तव मांडणारी ही व्यथा
अप्रतिम 👌
खुप छान ❤❤
Khup chan geet🎉
Amazing ❤️
Khupch chan 👆🏼👌👌👌
नाद ❤
Khup chan ❤❤❤👌👌👌
❤❤❤❤❤❤❤
Omkar ji khrch kdk❤❤
माझ्या तर बाळांना बापाचं नाही लहान लहान असतांनाच देवा घरी घेला 😭मीच आई आणि बाप 😭😭😭
Mst zaly
Art Director Prasad Bhil Karmalakar
Super ओंकार ❤❤❤
खूप छान प्रसाद दादा
खरंच खूप महत्त्व पूर्ण संदेश दिला आपण
छान ❤
Best song 😢😢😢😢❤❤❤
Kub sondor ❤❤❤❤😢😢😢
Great song great Gayak, Great Bapverygoodsalam😂😂
खरच लय अवघड आहे बाप समजणे
Lai bhari supar
One of the best song❤
Congratulations🎉🎊
Khup chhan 👌👌
Khup khup chan 👍👍🎉💐
Khup chan song aahe kaljala bhidal❤❤❤❤❤
खुप सुंदर अभिनय केला आहे...
Love you bapppu❤❤❤ emotional intelligence song ❤❤❤
वा नागराज मंजुळे
Khup chan song aahe kaljala bhidal love you song
अतिशय सुंदर चित्रीकरण...
👌👌👌
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे.. आणखी असेच विडीओ बनवा ❤
लयभारी....😢😢😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 निशब्द सॉन्ग
खुप सुंदर गित आहे.
फार छान खूप सुंदर
👌👌👌👌
👌
जगणं काय असतं हे धनगरच सांगु शकतो.
💯🙌🏻😔
नादच खुळा
अप्रतिम 🎉
The great dhangar
Very nice & emotional song ❤
this is real fact
Mast✌️✌️
खूपच छान
❤❤❤❤
छान
खूप खूप छान
Great 👍
khup Chan geet ahe dada😢😢😢😢
खूप छान 🎉
खुप छान 🙏🌹
Nice....
❤👍🧿
Mast song aahe Dada ❤❤
👌🙏❤💕
Nice ❤❤❤
लय भारी प्रसाद दादा😢😢😢
Khup chan
I'm Frome uttrakhand ye song Bahut baar sunta hu 😢😢
thanks
Bhagat bhai hotel ke liye staff milega kya
Vary nice wanderful....❤
खूप छान 😢😢
खूप खूप छान आहे.
Nice act 👌👌👌
बाप झाल्यावर कळलं की बाप होन काय असत
खरच यार बापासारखी माया नाही
खूप छान आहे गान
दुसरा भाग पण बनवा
दुसऱ्या एपिसोड मधे तुम्हाला काम करायला आवडेल का?
सर्व काही सुंदर, तुमच्या बद्दल काय बोलावं 👌👌🙏
स्वतःच्या मुलामध्ये घूम नका राहून बाबासाहेबांनी स्वतःचा विचार केला असता तर देशाचं काय झालं असतं
खुपछानगाण आहे
सत्य परिस्थिती आहे