माझा चौथा व्लॉग..😊 | गेले मी शेतावर..! | शिकतेय चुलीवर भाकर्या करायला..! | Rohi's Life - Vlog No. 4
Vložit
- čas přidán 4. 06. 2024
- हा माझा सासरकडचा चौथा vlog आहे... चुलीवर भाकर्या भाजायला शिकतेय... ऑर्डर प्रमाणे पॅकिंगच काम केल... गावी पेरणी सुरू झालेय... शेतावर गेली... थोड शेतीचं काम करायचा प्रयत्न केला... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog
चांगला सुटसुटीत व्हिडिओ आहे.
छान अप्रतिम.
आदिती वहिनी मुंबईला राहत होत्या.पण त्या लग्ना नंतर गावी राहतेत आणि सगळी कामं करतेत आत्ता मुलींना मुंबई पाहिजे.गावी जी मज्जा आहे.ती मुंबई मध्ये नाही.वहिनी व्हिडिओ छान होता.
धन्यवाद
मस्त बाय तुला बघून खूप छान बर वाटतं रोज वीडीओ टाकत जा❤
Khupch Chan video khup subechya aasich pragti hoil
खूप छान व्हिडिओ आहे❤.
ऋतिका खूप कष्टाळू आहे..
सध्याचा युगात (मॉडर्न जमान्यात) आताच्या मुली शेतामध्ये काम करताना खूप कमी प्रमाणात बगायला भेटेल..
पण ऋतिका ताई तुला सलाम माझ्याकडुन..
खरंच खूप मनमिळाऊ, कष्टाळू,आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे ऋतिका ताई..
Keep growing rutika tai..❤👍
Thank you so much 🙏 😊
गावातील अगदी Cinematic Video! छान vlog..Keep it Up dear ❤️
मस्त विडिओ रोहि big like and full Saport❤❤❤❤
अदिती छान व्हिडीओ बनवला आहेस...! आजकाल रोशनला वेळ मिळत नसेल तर तूच व्हिडीओ बनवून टाकत जा...! शेतीच्या कामाचे सगळं व्हिडीओ बनव...!
TC.. धन्यवाद...राजापूरकर मुंबई
खूप सुंदर विडिओ आदिती.शेतीचा
जय महाराष्ट्र
अप्रतिम व्हीडीओ❤❤keep it up
खुप सुंदर चित्रीकरण खुप सुंदर सादरीकरण
छान वाटला तुझो व्हिडिओ बघून. माजेव हात शेतात काम करुक सुळसुळाक लागले. तसा मी कधीच शेतात काम केलेला नाय जन्मापासून मुंबईक असल्यामुळे पण अगदी लहानपणापासूनची इच्छा.
Khup chan video. Kahi badbad nahi shaant pane nyahari tayar keli. Tula tar gawatali sagli kaame yetat mast.
Khup chhan asech video banwa khup chhhn
Khup Chan vahini mast vatl
Khup chan vlog tai...jai shivray
🌼🌼छानच की!!🌼🌼
खुप छान विडिओ मानल पाहिजे
मुंबई ला राहानारी मुलगी गावी संसार। करते नाहीत आता मुलीना मुंबई आवडते। अभिनंदन
छान अदिती 😊😘
Video mastt ahet . Ekhadya stories pahatoy ase watay firstclass...gavi yavese watay. Lucky ahat ani हेवा वाटतो tumcha.... Rohi tu mislun gelis hya gharat...ashich raha...ani Rohi..mhanje Harini ..
अप्रतिम व्हिडिओ 👏👏
Khup chan video ❤😊
Chan video ashtat tuzya tai😊
खुपच आवडला व्हिडिओ
Mast Tai ❤
Khup chan 🎉🎉
Khup chan❤❤
Khup chan video
Khup chhan
खूप छान 👍👍👍👍
Kup bhari ❤❤nice videos
मस्त 👌👌
मस्त 👌👌👌
छान आदिती
खुप छान विडीयो आहे ताई
Professional vlogger 👌 no word for shots it’s really amazing 🎉❤
Very nice vedio tai
खुपच छान
Cinematic video awesome
खूप छान. विडिओ,,👌👌
छान आहेत
मस्त 👌👌👌❤️
Khup bhari ❤
Aaditi.khup.chhan.video.aani.tu.sudhha.👌👍🙏🥰
No 1
छान ❤❤
Very very nice video....
मस्त
Bhari👍
Rohi Tai tu khup nashibwan ahes 🎉🎉konkangramin made rahates I am proud of you 🎉🎉 tu swatala siddha karun dakhav Samarth barsukaranna🎉🎉🎉ashich kayam aanadi raha🎉🎉 gbu🎉🎉
Thank you so much 🙏
Nice vlog
Mast❤😊
Mast tai
Nice background music by birds
Mast❤
मस्त व्हीडिओ बनवला वहिनी साहेब
Full home tour n purn shetacha pan vlog banva pls aamhala baghayla khup chan vatel n vlog roj Takata ka it's a humble request
Khup chyan aahe Tai तुमचा vid video mla fanas gare khup aavdtat तुमचं घर गाव आणि शेत पण खूप chyan aahe khup lamb pn aahe shet kiti कष्ट करता तुम्ही 😢
Bhari vidio asach banav video
June paddhati ne he sarv seti kartay chan vatal
Mast
खूप छान व्हिडिओ झाला रोही God bless you ❤ असंच घरचं काम हसत खेळत करत जा तुला काही कमी पडणार नाही देव तुझं भलं करो.
धन्यवाद 🙏😊
So sweet ❤
फार सुंदर व्हिडिओ बनविता अलग भाग बनवता हा तुमचा ४ vlog होता असेस रोज रोज व्हिडिओ बनवत रहा,आता गावा कडे शेतीची काम नांगरणी, शेतावर जाऊन गरम गरम चहा आस्वाद घेतला,पाहुन मस्त वाटलं . शिवराज्याभिषेक सोहळा हार्दिक शुभेच्छा मी रायगड कर 🚩🚩🚩🚩🚩
Nice ❤👌
खूप खूप शुभेच्छा अजून खूप सारे व्हिडिओ बनवा आमचा तुम्हाला कायम प्रतिसाद मिळेल
धन्यवाद 😊🙏
👌👌
Pairni ❤
Nice house ❤❤❤❤❤
मस्त विडिओ बनवता वहिनी रोषणाचे पण विडिओ मस्त असता पण आजकाल तो रेगुलर विडिओ टाकत नाही
Nice
👌👌❤❤
छान vlog. Video कोण करतंय
व्हिडिओ छान झालाय .... रोशन ला पहिल्या सारखे व्हिडिओ बनवायला प्रेरित करा .... आम्हाला त्यांचे जुने व्हिडिओ बघावे लागत आहेत ...
Female kokan vlogger ❤
खूप छान व्हिडीओ.मस्त निसर्गाच्या सान्निध्यात जीवन.मी तु दिलेले फणसाचे गरे खातच व्हिडीओ बघत होते.जरा लवकर व्हिडीओ टाकत जा.
धन्यवाद
Nice video aditi❤
Hii
मस्त आदिती आवडल आपल्याला ❤
धन्यवाद
सुंदर भाकरी केली.
👌👌🌿
Tu shoot chan krtes as vatat ekad movie ch aahe
👌👍
Rasika diduche cainal cha nav ky ahe
शुभ सकाळ
एव्हडो स्पीकर लावलेलो 😀👌
रशीका विडीओ बनवते ना खुप छान
❤❤❤❤❤chan video
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤❤
👌🏽👍🏼
Roshanala chalaila sang bharpur
❤
Manla pahije tula 👍👍
झुणका भाकरी बनव, संसार चागला कंरा खूप खूप शुभेच्छा
🙏🙏
Ago aaditi maka tu esrlass kay go roshan tar par esralo sagn teka
गाव कोणता आहे ताई
भाकरी ला पाणी लावण्यासाठी छोटे कापड घे म्हणजे हाताला भाजणार नाही
Tuzi nanand fully trained shetlari ahe. Evdhya lahan vayat na bolata Kam karnari tichyasarkhi dusari nahi. Dev tich nehami changal karnar. Aai vadilanche sanskar ahet.
धन्यवाद 😊🙏
Shooting kon kart