लग्ना संबंधी प्रश्न उत्तरे | Saam Tv Special | Marriage Tips

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2022
  • लग्ना संबंधी प्रश्न उत्तरे | Saam Tv Special | Marriage Tips
    #astrology #arkvivah #kumbhvivah
    या व्हीडिओ मध्ये आपण लग्न या विषयावर चर्चा करणार आहोत.
    सध्याचा घराघरामध्ये चालू असलेला विषय म्हणजे लग्न
    लग्न म्हणजे, दोन मनांच मिलन, जे एकमेकांना प्रेमाचे बंधन घालते आणि घराला घरपण देते.
    मग लग्न कधी ठरेल ?
    कोणत्या वयात लग्न करणे योग्य आहे ?
    कसा मुलगा / मुलगी मिळेल ?
    सासू-सासरे कसे असतील ?
    लग्नानंतर वैवाहिक जीवन कसे असेल ?
    अशा अनेक प्रश्नांवरती मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिर्विद वास्तू व कुंडलीतज्ञ पंडित शिवकुमारश्री"
    या चॅनेल वर आपण ज्योतिषशास्त्र,वास्तुशास्त्र ,अंकशास्त्र यावर आधारित म्हणजेच कुंडली म्हणजे काय ? कुंडलीतील प्रॉब्लेम्स आणि त्याचे उपाय,कुंडली टिप्स ,राशीभविष्य, रत्नशास्त्र तसेच वास्तुशास्त्र म्हणजे काय ? इंडस्ट्रियल , कमर्शिअल व रेसिडेन्शिअल वास्तुशास्त्र, वास्तू टिप्स ,अंकशास्त्र म्हणजे काय?,त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? याची माहिती देणार आहोत. ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान मिळवून तुम्ही तुमच्या जीवनातील अडीअडचणी दूर करू शकता.
    शिक्षणाने इंजिनिअर असलेले तसेच 27 वर्षांहून अधिक अनुभव असलेले ज्योतीर्विद पंडित शिवकुमारश्री हे वास्तुशास्त्र,ज्योतिष आणि कार्पोरेट सल्लागार जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांना 'वास्तुप्रवीण', 'प्राइड ऑफ इंडिया', 'वास्तु भूषण', 'भारत गौरव' यासारख्या 15 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
    त्यांनी जगातील पहिले वास्तू स्कोर चेक करण्याचे अँप "Vaastu Pandit 124" याची निर्मिती केली आहे. गायत्रीमंत्रावर आधारित त्यांनी विनातोडफोड वास्तुदोष निवारणासाठी २४ पेक्षा अधिक वास्तू प्रॉडक्ट्स चे संशोधन केले आहे. Zee Marathi, ABP Maza , Lokshahi Channel ,SAAM TV सारख्या टीव्ही चॅनेलवर ते आपले अध्यात्मिक व टेकनिकल ज्ञान प्रदान करत असतात.
    त्यांनी बनवलेले ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या घरात किती प्रमाणात वास्तुदोष आहे आणि ते वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्ही काय करायला हवे हे जाणून घेऊ शकता. वास्तुशास्त्रावर त्यांनी स्वतः प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत जे वापरून तुम्ही वास्तुदोष दूर करु शकता.
    ⭐ वास्तू - एस्ट्रो एक्स्पर्ट पंडित शिवकुमारश्री यांच्या
    ⭐ वास्तू व कुंडली मार्गदर्शनासाठी संपर्क :
    📞 020 25 929292
    📞 Whatsapp No.8484009739 / 9922959501
    आत्ताच बुक करा विनातोडफोड वास्तुदोष निवारण वास्तू प्रॉडक्ट्स
    🧾 बुकिंग साठी संपर्क :
    👉 9921576576 / 9922959501 / 8888881533
    👉 8888905533 / 9175893937
    📦 आपले वास्तू प्रॉडक्ट्स ऍमेझॉन वरती पण उपलब्ध , घरपोच डिलिव्हरी
    🌐. वेबसाईट: www.panditshivkumar124.com
    ऑफिस पत्ता : “अभिजित कोर्ट”, ऑफ नं. 403, 5 वा मजला
    लेन क्र.13 समोर , भंडारकर रोड, डेक्कन, पुणे - 411004.
    Connect with Pandit Shivkumarshhri on social media for the latest videos on Vastu tips, Home remedies, Vastushastra and much more:
    ► Subscribe: / panditshivkumarshhri
    ► Facebook: / panditshivkumar124
    ► Instagram: / panditshivkumarshhri
    ► LinkedIn / pandit-shivkumar-vastu...
    ► Website: www.panditshivkumar124.com/
    -------------------------------------| Thanks |--------------------------
    #vastu #vastuconsultant #vastuexpert #vastuexpert "#vastuexpert #astro #horoscope #astrologershashtri #astrologerakshashtri #astrologerji #astrologyfacts #vastutipsforhome #vastushastratips #indianastrology #jyotish #vedicastrology #dailyastrology #dailyhoroscope #astrologyfacts #jyotish #astrologer #shanidev #jyotishastrology #kundali #indianastrology #hinduism #santandharma #idolworship #moortipuja #vedicastrology #indianpuja #vedicwisdom #vedicknowledge #vedicrituals #astrologyreels "
  • Zábava

Komentáře • 23

  • @samvruddhi4105
    @samvruddhi4105 Před 2 lety +1

    Hoy majhe kelehe

  • @anubhadke2814
    @anubhadke2814 Před rokem

    👌👌

  • @chayakale2258
    @chayakale2258 Před 6 měsíci +1

    मिथुन राशी लग्न ठरत नाही 1 ल्य घरात शनि व रवि सप्तम मंगळ 12 व्य घरात बुध ग्रह व गुरु आहे उपाय सांगा

  • @Samruddhii888
    @Samruddhii888 Před 2 lety +1

    Nice 👍 information sir

  • @samvruddhi4105
    @samvruddhi4105 Před 2 lety +1

    hiiiiii

  • @suvarnalawande4663
    @suvarnalawande4663 Před 2 lety +1

    Ho me pan maja mulich kal ahe

  • @rekhab510
    @rekhab510 Před 2 lety +1

    Khup chan mahiti dilit sir🙏.mazya muliche lagn karayche aahe.tyasathi tichi patrika kshi aahe.DOB .31 /12/1998.janm vel 4:32 ..janm thikan malshiras.dist.solapur job : Reliance Industry Ltd.

  • @ashajagtap5459
    @ashajagtap5459 Před 2 lety +1

    स्वप्नील शांताराम जगताप
    जन्म दिनाक -२७/०९/१९९१
    जन्म वेळ - १०.४५
    जन्मठिकाण - इंदापूर, जिल्हा - पुणे
    प्रश्न - लग्न जमत नाहीये.कृपया उपाय कळवा

  • @vilasdange5693
    @vilasdange5693 Před rokem +1

    Mulicha kumbha Vivah kelya nantr sukhi jeevan aste na tyanche mhanje doghanche

  • @samvruddhi4105
    @samvruddhi4105 Před 2 lety +1

    Margdershan kas ghvhya

    • @PanditShivkumarshhri
      @PanditShivkumarshhri  Před 2 lety

      ⭐ वास्तू - एस्ट्रो एक्स्पर्ट पंडित शिवकुमारश्री यांच्या
      ⭐ वास्तू व कुंडली मार्गदर्शनासाठी संपर्क :
      📞 8180009484
      विनातोडघोड वास्तू दोष निवारण प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी संपर्क :
      📞 Whatsapp No - 8180009484

  • @vilasdange5693
    @vilasdange5693 Před rokem

    Please reply

  • @sangitapawar8500
    @sangitapawar8500 Před 4 měsíci

    प्रश्न विचारायचा असेल तर
    कस विचारायचे ....आणि दक्षिणा किती