Video není dostupné.
Omlouváme se.

अर्क विवाह | अर्क विवाह विधि मराठी | ark vivah |ark vivah in marathi | अर्क विवाह म्हणजे काय

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 12. 2022
  • अर्क विवाह | अर्क विवाह विधि मराठी | ark vivah |ark vivah in marathi | अर्क विवाह म्हणजे काय
    #अर्क_विवाह
    #अर्क
    #ark_vivah
    अर्क विवाह विधी बद्दल माहिती ..हा विवाह विधी पुरुषांचा असतो ..मुलींचा कुंभ विवाह करायला सांगितलं आहे
    जर एखाद्या पुरुषाने दोन विवाह केले असतील आणि त्याचा दोन्ही पत्नीचा मृत्यू झाला असेल आणि त्या व्यक्तीला जर पुन्हा म्हणजे तिसरा विवाह करावयाचा असेल तर अशा व्यक्तीचा विवाह आधी अर्क वृक्ष म्हणजेच मंदार वृक्ष सोबत केले जाते. त्यानंतर ती व्यक्ती त्याचा इच्छे नुसार वधूशी तिसरा
    विवाह करू शकते. ■ अर्क विवाह मागील संकल्पना :
    जर एखाद्या पुरुषाने दोन विवाह करून त्याच्या दोन्ही पत्नीचा मृत्यू झाला असेल तर तिसरा विवाहानंतर अशीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, हा दोष टाळण्यासाठी मंदार वृक्षासोबत विवाह केल्यास कुयोगांचा परिहार होऊन पुढील विवाह टिकून राहतो.
    ■ अन्य माहिती तसेच अविवाही (ब्राह्मचारी) मुलाचा मृत्यू नंतर देखील अंत्यसंस्कार आधी त्या व्यक्तीचा मंदार वृक्षाशी विवाह लावला जातो.
    कुंभ किंवा अर्क विवाह का आणि कसा करावा ?
    जर व्यक्तीच्या (स्त्री / पुरुष) कुंडलीत सप्तम भाव अथवा बारावा भाव क्रूर ग्रहांनी पीडित असेल किंवा शुक्र, सुर्य, सप्तमेश अथवा द्वादेश, शनी ने ग्रासित असेल किंवा मंगळ दोष असेल तर म्हणजे व्यक्तीच्या कुंडलीत १,२,४,७,८,१२ ह्या भावात मंगळ असेल तर वैवाहिक विलंब किंवा बाधा येणे. तसेच वैवाहिक सुखात कमतरता आणणे संतान सुखात किंवा शारीरिक सुखात बाधा, भिन्न स्वभावाचे जोडीदार मिळणे संतती विषयक किंवा शारीरिक काळजी असे अनेक योग उद्भवतात.
    धर्म सिंधु ग्रंथात तत्सबंध विषयी अर्क विवाह (पुरुषासाठी), आणि कुंभ विवाह (स्त्रीसाठी) करण्यासंबंधी माहिती दिली गेली आहे. कुंभ विवाह : जेव्हा चंद्र तारा अनुकूल असेल तेव्हा आणि अर्क विवाह शनिवार, रविवार, किंवा हस्त नक्षत्र असताना करावे असे शास्त्र संमत आहे. मान्यता अशी आहे कि कोणत्याही जातकाला (पुरुष) कुंडलीत अशा प्रकारचा दोष असेल तर सूर्य कन्या किंवा अर्क वृक्ष बरोबर विवाह करणे म्हणजे अर्क विवाह संबोधला जातो. असे मानले जाते कि ह्या प्रकारच्या विधीने दाम्पत्य सुखात वृद्धी होते. आणि वैवाहिक विलंब दूर होतो. इच्छित लग्न म्हणजे प्रेम विवाह करण्यात यश येते. याच प्रकारे एखाद्या स्त्री जातकाच्या कुंडलीत अशा प्रकारचा दोष असता भगवान विष्णुं बरोबर विवाह लावण्यात येतो. जे कलशात किंवा पाण्याने भरलेल्या माठात स्थित असतात म्हणून याला कुंभ विवाह म्हणतात.
    कुंभ विवाह विधी
    • कुंभ विवाह म्हणजे काय ...
    व्यंकटेश स्तोत्र मराठी
    • व्यंकटेश स्तोत्र मराठी...
    पिंपळाची पूजा
    • पिंपळाची पूजा ? शनी दे...
    वास्तू शांती कसा करावा..
    • Vastu shanti|वास्तू शा...
    शनी स्तोत्र
    • श्री शनैश्चर स्तोत्र, ...
    ----------------------------------------------------------------------------------------------
    Atul guruji #9221719530
    Thank you for watching my video do subscribe and like
    What's app link
    wa.me/message/X6MORG6UGI5BA1
    ----------------------------------------------------------------------------------------------
    website
    -atulguruji33.wixsite.com/atul....
    ----------------------------------------------------------------------------------------------
    Facebook page
    - profile.php?....
    ----------------------------------------------------------------------------------------------
    35#HINDI-CZcams Chanel link
    czcams.com/channels/x-WDFFv.html...
    ----------------------------------------------------------------------------------------------
    #Atulguruji#marathiguruji#bhadaji#panditajifotpooja#astrologer #astrologerandvastucounsltunt #vastu #vastuconsultant #_vastu dosh #_Subhavastu #_vastudoshniwaran
    #_मराठीगुरुजी #_अतुल_गुरुजी #वास्तू
    #वास्तुशांती #_vastushanti #_vastupuja #_ज्योतिषी #jyotishi #गुरुजी #_guruji #_vastu_navchandi #_वास्तू_नवचंडी #numerology #Mumbaipandit #_Mumbaiastrologer #_astrology Mumbai #MarathiGuruji
    mangal dosh, mangal stotra,mangalik dosh jane k liye mantra, मंगळ दोष ,#mangal dosh है ya nahi,#mangal_stotra #mangalik dosh#bhaum stotraवेदमूर्ती_ज्योतिषाचार्य #वास्तुतज्ञ #अतूल_जवळकर_गुरुजी #Vedmurti #Jyotishacharya #Atul #jawalkar #Gurujii #shivshkati #Jyotish #acharya#हस्तरेषा #HASTRESHA
    #_मुंबईभडजी #_मुंबई_भडजी #_MUMBAI_ASTROLOGERS
    #ASTROLOGER_IN_MUMBAI
    #_JYOTISH
    #international_Astrologer #Astrologytips #astrologylive #Astrology #astrogyaan #astroworld #Horoscope #Vastu #Numerology #reeltarget #reelsinstagram #reelsinsta #reelsviral #reelsindia #reelsvideo #Bageshwar Dham Sarkar
    #_sorts
    #वायरल व्हिडिओ
    #viral_video
    #_shorts_video
    #अर्क_विवाह
    #अर्क_विवाह_विधी
    #अर्क_विवाह_विधी_कोणी
    #अर्क_विवाह_विधी_कोणी_करावा
    #अर्क_विवाह_विधी_कसा
    #अर्क_विवाह_विधी_कसा_करावा
    #अर्क_म्हणजे काय
    कुंभ विवाह
    कुंभ विवाह विधी
    कुंभ विवाह विधी कसा करावा
    ark vivah X
    ark vivah vidhi X
    ark vivah kevha karawa
    ark vivah mhanje kay
    अर्क विवाह म्हणजे काय
    अर्क विवाह विधि मराठी
    #अर्क_विवाह_विधि

Komentáře • 29

  • @atulguruji108
    @atulguruji108  Před 4 měsíci +1

    कुंभ किंवा अर्क विवाह का आणि कसा करावा ?
    जर व्यक्तीच्या (स्त्री / पुरुष) कुंडलीत सप्तम भाव अथवा बारावा भाव क्रूर ग्रहांनी पीडित असेल किंवा शुक्र, सुर्य, सप्तमेश अथवा द्वादेश, शनी ने ग्रासित असेल किंवा मंगळ दोष असेल तर म्हणजे व्यक्तीच्या कुंडलीत १,२,४,७,८,१२ ह्या भावात मंगळ असेल तर वैवाहिक विलंब किंवा बाधा येणे. तसेच वैवाहिक सुखात कमतरता आणणे संतान सुखात किंवा शारीरिक सुखात बाधा, भिन्न स्वभावाचे जोडीदार मिळणे संतती विषयक किंवा शारीरिक काळजी असे अनेक योग उद्भवतात.
    धर्म सिंधु ग्रंथात तत्सबंध विषयी अर्क विवाह (पुरुषासाठी), आणि कुंभ विवाह (स्त्रीसाठी) करण्यासंबंधी माहिती दिली गेली आहे. कुंभ विवाह : जेव्हा चंद्र तारा अनुकूल असेल तेव्हा आणि अर्क विवाह शनिवार, रविवार, किंवा हस्त नक्षत्र असताना करावे असे शास्त्र संमत आहे. मान्यता अशी आहे कि कोणत्याही जातकाला (पुरुष) कुंडलीत अशा प्रकारचा दोष असेल तर सूर्य कन्या किंवा अर्क वृक्ष बरोबर विवाह करणे म्हणजे अर्क विवाह संबोधला जातो. असे मानले जाते कि ह्या प्रकारच्या विधीने दाम्पत्य सुखात वृद्धी होते. आणि वैवाहिक विलंब दूर होतो. इच्छित लग्न म्हणजे प्रेम विवाह करण्यात यश येते. याच प्रकारे एखाद्या स्त्री जातकाच्या कुंडलीत अशा प्रकारचा दोष असता भगवान विष्णुं बरोबर विवाह लावण्यात येतो. जे कलशात किंवा पाण्याने भरलेल्या माठात स्थित असतात म्हणून याला कुंभ विवाह म्हणतात.
    अतूल गुरुजी 9221719530

  • @sangeetapaturkar6905

    माहिती खूप छान सांगितली आहे फक्त एक शंका आहे मुलीचे अथवा मुलाचे हे विधी केल्यानंतर वैवाहिक आयुष्य यशस्वी रित्या पार पडते का आणि संतती सुख समाधान प्राप्त होते का .. बाकी खूप सुंदर पूजा विधी सांगितला आहे तुम्ही त्या बद्दल धन्यवाद गुरुजी🙏🙏

  • @varshapatil3031
    @varshapatil3031 Před 11 dny +1

    Ark Vivah kele natar kiti devas lagtat Vivah honesathi

  • @varshapatil3031
    @varshapatil3031 Před 11 dny +1

    Ark Vivah kele tar dosh raht nahi ka

  • @user-nd3vb5bc6i
    @user-nd3vb5bc6i Před 3 měsíci +1

    मुख्य पीठावर कोणत्या देवता मांडाव्यात? तसेच नवग्रह व रुद्र स्थापन करावेत का?

  • @jagannathchaudhari6920
    @jagannathchaudhari6920 Před 4 měsíci +1

    Dakshinaa kitiasthi

  • @pragatikulkarni4984
    @pragatikulkarni4984 Před 9 měsíci +2

    Guruji mulachya patriket vivah sukh problem disat astana-rahu ketu axis (7th bhav),vagere asen ,mg ark vivah kelyawar honara vivah ha dusra manun ch patriket pahaych ka?

  • @tusharbabar7327
    @tusharbabar7327 Před rokem +2

    नमस्कार गुरुजी माझा एक प्रश्न असा आहे की हा विधी घरी केला तरी चालतो का महादेवाच्या मंदिरात करावा

    • @atulguruji108
      @atulguruji108  Před rokem +1

      घरात चालत नाही ..रुईच्या झाडाजवळ किंवा मंदिरात चालेल

  • @suchitamore889
    @suchitamore889 Před 27 dny +1

    Ark vivah lagan jamlyavar karava ki lagan jamaychya aadhi karun ghyava

  • @user-qs9wk5ye2v
    @user-qs9wk5ye2v Před 9 měsíci +1

    Adhi ark vivah kela ani nantr mulisobt lgn kel tr chalel ka?

  • @sangitapatil6847
    @sangitapatil6847 Před 9 dny

    Kiti vel lagto hya vidhi la?

  • @jayeshbendre1400
    @jayeshbendre1400 Před rokem +2

    Nantar Rui chya zadache kay karave?

    • @atulguruji108
      @atulguruji108  Před rokem +1

      रुईचे झाड जिथे आहे तिथेच राहू द्यावे..किंवा कुंडीत असेल तर ..कुठे लावण्याची व्यवस्था होत असेल तर लावावे

  • @kushagrafating1691
    @kushagrafating1691 Před rokem +1

    Guruji ya puje che pese kiti hotil

  • @rajendrakhairnar2912
    @rajendrakhairnar2912 Před rokem +2

    यजमानांच्या पत्रिकेत कोनत्या
    दोष असल्यास अर्क विवाह केला जातो.

    • @atulguruji108
      @atulguruji108  Před rokem +1

      विवाह स्थान कसे आहे यावरून दोष समजतो..शुभ असल्यास विवाह सुख चांगले मिळते भिघडले असल्यास विवाह जुळताना अडचणी आणि झालेला विवाह ठीकावतांना adjest करावं लागत..विवाह स्थानात मरकेश असेल किंवा विवाह स्थानाचा मालक बिघडलं असेल तर हा दोष उत्पन्न होतो

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 Před 4 měsíci +1

    गुरु जी कुंडीत झाड आहे का फांदी तोडून ठेवली आहे.

    • @atulguruji108
      @atulguruji108  Před měsícem

      झाड आहे ..फांदी चालत नाही

  • @dipaksuryawanshi8027
    @dipaksuryawanshi8027 Před rokem +1

    महाराज माझा अर्क विवाह हा झालेला आहे पण तो झाडा सोबत नसून तर झाडा ची फांदी तोडून केला आहे तर ती विवाह ची पुजा संपन्न झाली आहे का....????

    • @atulguruji108
      @atulguruji108  Před rokem +1

      फांदी सोबत चालत नाही

  • @kumudiniborhade2986
    @kumudiniborhade2986 Před 4 měsíci

    मुलाच्या पत्रिकेत मांगलिक दोष असेल तर अर्क विवाह करावा का