निळु मांग | मराठी कथा | अण्णाभाऊ साठे | story | animated

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2020
  • थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कथा आपल्यासमोर घेऊन आलो आहोत .
    आपल्याला ही कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या अजून उर्वरित कथांसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.
    ______________________________
    जाॅईन करा आपला टेलिग्राम ग्रुप
    कथा सरीता
    👉t.me/kathasarita1
    _______________________________
    ▶️अण्णाभाऊ साठेंच्या आणखी काही कथा
    🎦 सापळा- अण्णाभाऊ साठे
    • सापळा-अण्णाभाऊ साठे लि...
    🎦प्रायश्चित्त- अण्णाभाऊ साठे
    • प्रायश्चित्त - आण्णाभा...
    🎦निळू मांग -अण्णाभाऊ साठे
    • निळु मांग | मराठी कथा ...
    🎦डोळे - अण्णाभाऊ साठे
    • मराठी कथा- डोळे | अण्ण... q
    🎦 उपकाराची फेड- अण्णाााऊ साठे
    • उपकाराची फेड-अण्णाभाऊ ...
    आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.
    तसेच नवीन अपडेट साठी चैनल ला सबस्क्राईब करा
    #कथासरीता
    #kathasarita
    ------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer
    Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

Komentáře • 136

  • @vishalthombare1901
    @vishalthombare1901 Před rokem +25

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सारखा साहित्यिक, लेखक, सत्यशोधक, समाजसुधारक होणे नाही

  • @uddhawgaikwad4541
    @uddhawgaikwad4541 Před 3 lety +13

    अण्णाभाऊ च्या कथा ऐकत असताना प्रत्येक पात्र समोर उभे राहतात जणू ते काही आपल्यासमोर घडत आहेत असे वाटते

  • @mangeshkamble3693
    @mangeshkamble3693 Před 3 lety +21

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या लेख सुरेख आहेत...

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 Před 3 lety +12

    पोचीराम कांबळे स्टोरी बनवा

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 Před 3 lety +8

    कथा खुप छान आहे. विशेष सादरीकरण चांगले....प्रसंग हुबेहुब समोर घडत आहे की काय असे वाटते..👌👌✍🙏🙏

  • @ajaykarande2694
    @ajaykarande2694 Před 3 lety +7

    दमणशाही नसती तर आपला समाज खुप सुखी राहिला असता

  • @sulbhabulakhe4293
    @sulbhabulakhe4293 Před rokem +5

    अण्णांच्या कथा ह्या बोलक्या असतात आणि त्या तुम्ही जास्त बोलक्या करून मांडल्या त्याबद्दल तुमचे मनापासून आभार

  • @popataaru4331

    कथा छान आहे खरी आहे परंतु बाबासाहेबाला मातंग समाज का मारत नाही आजही देवीच्या नादी लागत आहे

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 Před 14 dny +1

    विश्व रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे पुन्हा होणे नाही

  • @user-ze5xp8dy6z
    @user-ze5xp8dy6z Před rokem +14

    जय आण्णा जय लहूजी जय भिम जय शिवराय nice vidio❤❤

  • @kamlakarjadhav5070
    @kamlakarjadhav5070 Před 3 lety +36

    मांग जात शूरवीर आहे आणि तितकीच इमानदार पण आहे , जर कोणी नडला तर त्याला तिथंच फोडला

  • @SantoshSatarakar3103

    साहित्यसम्राट अण्णाभाऊ च्या लेखणी ला कोटी कोटी नमन

  • @swapnilsasane3443

    सत्यकथन आम्हा लाभले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम ❤🙏🙏

  • @rajarametame6186

    सुन्दर कथा साहित्य ❤❤❤

  • @sumedhsalve5846
    @sumedhsalve5846 Před 3 lety +19

    जय लहुजी जय भिम

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 Před 28 dny +1

    मस्तच, आण्णा भाऊ साठे अल्पशिक्षित असुन देखील अप्रतिम अशी प्रतिभा प्रत्येक कथेत दिसते.

  • @AwplSunilJadhav77
    @AwplSunilJadhav77 Před 3 lety +26

    खूप छान सादरीकरण केलंय दादा अण्णा भाऊंच्या पुढच्या कथा आईकण्यास आनंद येईल 👍👍🙏🙏

  • @kasturicommunication475
    @kasturicommunication475 Před rokem +2

    अण्णाभाऊ च्या कथा ऐकत असताना प्रत्येक पात्र समोर उभे राहतात

  • @lokshahinews-1
    @lokshahinews-1 Před 3 lety +17

    आपली जाताच शब्द पाळणारी आहे.

  • @sureshpathare4397
    @sureshpathare4397 Před 2 lety +6

    चांगली कथा आहे, भाऊंच्या सर्व कथा अपलोड करा