पर्स, पाउच, पोटली,साडी कव्हर, बँगल बॉक्स, इ. चे भायखळातील होलसेल शॉप | Byculla Cheapest Market |
Vložit
- čas přidán 26. 12. 2023
- पर्स, पाउच, पोटली,,साडी कव्हर, बँगल बॉक्स, इ. चे भायखळातील होलसेल शॉप | Byculla Cheapest Market |
नमस्कार या व्हिडिओमध्ये आज ,मुंबईतील सर्वात स्वस्त पर्स, पाउच, पोटली,,साडी कव्हर, बँगल बॉक्स, इ. चे भायखळातील होलसेल शॉप , खरेदी अगदी कमी किंमतीत तुम्हाला खरेदी करता येईल. ते जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करायला विसरु नका सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवर क्लिक करा माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
माझा व्हिडिओ आवडल्यास Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - धन्यवाद.
Follow Our Social Media
Instagram: https: / mumbai_chi_chedva
Facebook: pallavi.salg...
Email ID: pallo471@gmail.com
Shop Details - Star Bags & Covers
Address -Plot No. 47, Kela Market,Byculla(W),Mumbai - 400011
Contact No - 9320774633 / 8356019262
Music : - Indian Walk
Musician :-Nico Staf
#mumbaibiggestbagmarket#mumbaiwholesalemarket#mumbaibagsmanufacturer
#Ladies bags wholesale market #Purse manufacturers in Mumbai #Bycullamarket
#mumbai #Ladies Handbags Wholesale Market in Mumbai#Ladies Handbags With Price
#Purse Wholesale#Purse Wholesale Market#Purse Wholesale Market in Mumbai
#Ladies Purse Wholesale#Ladies Purse Wholesale Market#Ladies Purse Wholesale Market in Mumbai#Byculla Bags#Byculla Bag Market#Byculla Station west
Khup mast
Khup chan use full video
Aani haldi kunku sathi khup chan option aahet.. Thanku 😊
Thank you 🙏
Mast, खूप छान
Thank you
The way you present vlog ...very nice..keep it up 😊
Thank you 🙏
Too good explanation of every product
धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
खूपच छान बॅग आहेत
Thank you
Khup chan🎉
Thank you🙏
खूप छान
कमेंट केल्याबद्दल आणि माझा व्हिडिओ बघितल्या बद्दल,खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
सुंदर विडिओ
Thank you 🙏
This was amazing ❤❤loved it, thanks for sharing,the intial ones are available single right ?I loved sling n almost all
Thank you for the message. A single purse is not available atleast you have to buy a bunch of dozen also please like,share subscribe & comment my channel and also forward it to many peoples tell them to like,share,subscribe & comment my channel .... Thank you
छान
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Thankyou so much Tai khup garajecha video aahe ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
Thank you
Very good Pallavi
Thank you 🙏🙏🙏
Mast 👌👌👌
🙏🙏🙏
Nice
धन्यवाद 🙏 हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब वर नक्की करा 🙏
👍
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
👌👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
Sunder. Mala travelling bag navy blue avadali pan single pcilat nahi na. Toch problem ahe . Tyaci length breadth n witdth kiti ahe.? Thks for vedio
डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा पत्ता आणि नंबर दिलाय तुम्ही एकदा कॉल करून विचारा,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
Khup chaan tai mi nakki visit karnar pn bag ahe tya range madhye milnar na
Me ji video madhe price share ke li hai Ti ch hai fakta quantity madhe purchase karwy lagtil... Please share a video with your friends & Subscribe ... Thank you🙏
Mi subscribe share m like pan kele. Love from Sr ci south mumbai
धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
Khup chhan diliye mahiti 👌🏻👌🏻👍🏻
Tai tumch channel mi subscribe kelay.
Tumhi navyane video karat ahat tar mazi ek request ahe,, Maza mulga examsathi chhotya gavatun mumbaila gela tar problems yetat ase anekanna yet astil tar pls. CST. Area madhe rahnyachi,, khanyachi,, nashtyachi soy(reasonable )kuthe hou shakte hyacha ekhada video kelat tar khup mulanna dilasa milel. 🙏🏻
नक्की मी प्रयत्न करेन तुमच्या रिक्वेस्ट चा, तुम्ही कोणत्या गावात राहतात, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
Karad javal...
Ok 🙏🙏🙏
ताई लाईक केले सबस्क्राइब केले आणि कॉमेंट पण केली...खूप खूप आभारी आहे तुमचे आम्ही मराठी बोललात.नक्की तुमच्या शॉप ला नक्की भेट देणार.
तुमच्या अशाच कमेंट मुळे अजून मला प्रोत्साहन मिळते व्हिडिओ करण्यासाठी, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Tai online pathatay kay mla vaan denyasathi pahijet .mi panjab la aaste
डिस्क्रिप्शन मध्ये मी शॉप चा नंबर दिलाय तुम्ही कॉल करा आणि विचारा तुमचे खूप धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
ताई बॅग पर्स रॉ मटेरियल एसेसरीज होलसेल शॉप विडिओ बनवा
नक्कीच बनवेल 🙏🙏🙏
20 rs. Vale purse online magavta yeil ka haladi kunkavasathi 40 peace pahijet
ताई डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्या नंबर वर तुम्ही कॉल करून विचारू शकता.... धन्यवाद🙏
Single piece bags available aahet ka
Please visit personally .... Thank you
Madam 20rs chya purse jr 18 piece pahijet.. Tr miltil ka
Kherche miltat ka ase
डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा नंबर आहे तुम्ही कॉल करून विचारा धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
एकच बॅग मिळेल का. आवडल्यात. वेगवेगळ्या प्रकारच्या सिंगल पीस मिळतील का
या शॉप मध्ये ज्या बॅगा आहेत त्या डझनमध्येच भेटतात पण तुम्ही ज्या प्रकारे लिहिले आहे त्या प्रकारे हवे असतील तर शॉप मध्ये एकदा कॉल करून विचारू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा नंबर आहे धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
Hole sale and retail aasnare shop sanga
होलसेल आणि रिटेलचेच शॉप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तुम्ही कॉल करून एकदा विचारा 🙏धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
Single piece milel ka shop mdhe gelya vr
Sorry single piece not available धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
Bag online magwata yeil kay wana sathi 2 dozen 20 rupees wali
हो,तुम्ही description मध्ये जो नंबर दिलाय शॉप चा त्यावर कॉल करून तुम्ही मागू शकता.... धन्यवाद🙏
Singla piece milnar ka?
Please contact shop no.. Thank you🙏
0@@MumbaiChiChedva6
Bhaikala east or west?
भायखळा वेस्ट ला आहे शॉप स्टेशनच्या समोरच्याच गल्लीत आहे, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
होलसेल किंमत मध्ये मिळण्यासाठी कमीत कमी किती पीस घ्यावे लागतील
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा नंबर आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
Online single piece milel ka??
नाही ताई,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
One piece available ache ka
डिस्क्रिप्शन मध्ये शॉप चा ऍड्रेस आणि नंबर आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
Online milel ka
शॉप चा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय तुम्ही कॉल करून विचारा धन्यवाद 🙏🙏🙏
ऑनलाइन ऑर्डर घेऊ शकता का
Please contact the mentioned description no.... Thank you
Shop कुठे आहे please send adress
Byculla,
Shop Details - Star Bags & Covers
Address -Plot No. 47, Kela Market,Byculla(W),Mumbai - 400011
Contact No - 9320774633 / 8356019262
15 rupees Wale awadale
Ho hai ,Contact this No - 9320774633 / 8356019262
Online order hoil ks????
ताई तुम्ही प्लीज शॉप मध्ये कॉल करा आणि विचारा धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏
पल्लवी प्लीज address pathav
Shop Details - Star Bags & Covers
Address -Plot No. 47, Kela Market,Byculla(W),Mumbai - 400011
Contact No - 9320774633 / 8356019262
Phone no nahi ka
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तुम्ही फोन करून विचारू शकता, धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏 कॉल करून विचारू शकतो,
Online single piece milel ka??
नाही ताई,धन्यवाद 🙏 माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माझ्या व्हिडिओ ला लाईक, शेअर,कमेंट व सबस्क्राईब करायला नक्की सांगा🙏