Khoop Chan...I have watched your earlier video also....that was also good
Thank you mahiti dilya badal. Mala jaych ahe pan address navhta mahiti .
Choti khupch god.
Antrasati khas lots of love. Khup sweet aahe. Mastach bolte. Tai tu pan chhan aahes.
तुमचे सर्व you tube चे video मी पाहिले आहे आणि पाहतो
Thank you 😍
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
Tumcha video pahilyavar jaun Ali me tikde sarva khi swastat milala thankyou @sanjali shivekar
मी आज पहिल्यांदा विडिओ पाहिलाय तुझा मी ऐकून होते कि चिंधी बाजार आहे डोंबिवलीत पण address माहीत नव्हता तो तुझ्यामुळे कळला Thanku so much आता मी आणि माझी सुन जाऊन खरेदी करू आणि हो मी तुला. Subscribe आणि Like पण केलय आणि Share पण करतेय
खूप छान धन्यवाद 🙏🙂
असेच माझे विडिओ पहा आणि छान छान कंमेंट्स करा. जर व्हिडिओ आवडला तर
सुंदर सादरिकरन... मुंबई परिसरात लाखो लोकांसाठी रोजच्या जिवनाशी निगडीत अनेक पण दुर्लक्षित व्यवसाय आहेत त्यावर फोकस करावे शुभेच्छा...
Nakki toch vichaar gheun hey sarv kart ahe
Video pahilyabadal dhanyawad 💖🙏😍
Very nice.Antra khup sweet aahe.love u Antra. 💖💖 cute girl
Thank you so much 🙏😍
असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि काही suggestions असतील तर ते पण सांगा
Hi अंतरा खूपच छान बोलतेस ग मला खूप आवडली तु आणि तुझ बोलन आणि ताई तुम्ही खूपच छान माहिती सांगतात
Thank you 😍
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
So sweet antara😍🥰
Thank you 🙏
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
Nice Video👍🏻👌👌🙏🏻❤️
Tai tumhi kuthe rahta ha market amchya ethech aahe...
May never visit this chindi market ,since I’m a Chembur resident ,but have to say one thing the anchor looks like a young Madhavi Bhide (TMKOC )
Wow
Thank you
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
Khupch chhan video aahe madam, krupaya jents material baddal pan mahiti sanga.
पण तिथे जेन्ट्स मटेरियल खूपच कमी दिसले मला माहिती घेऊन नंतर दाखवण्याचा प्रयत्न करेन
@@lifewithantara thanks madam for reply.
Jarur mahiti dya Kent's kapadyanchi , mi pan dombivli e rahto,tumchya mule he chaddi market mahiti zale tya baddal thanks
खुपच छान माहिती दिली ताई !!!धन्यवाद 👌👌👌नक्की जाणार डोंबिवलीला गेल्यावर या मार्कटमधे.....👍👍👍
यकच नंबर 👌👌❤️❤️🌹🌹🚩🚩
Thank you 😍🙏
अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.
👌🏻👌🏻
Thank you
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
So sweet 😘
Thank you 😍🙏
अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.
God bless you
मी या मार्केट मध्ये लेडिज ड्रेस मटेरियल खरेदी व अस्तर खरेदी साठी खुप वेळा आलो आहे..
चांगले मार्केट आहे..
आणि छान व्हिडिओ बनवला आहेस.
Kithe pieas ghetale tar home delivery hohil
Chan information ....... thanks tai
Add english subtitles or add english caption option in your videos for non Marathi speakers. 🤔
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. मी तूझी नवीन सबस्क्राईबर आहे. मी तिकडे आल्यावर नक्की भेट देणार. अजून एक माहिती हवी आहे की तिकडे कुठे सोलापूरी चादरी मिळतात असं ऐकलं आहे, त्या कुठे मिळतील हे सांग. खूप शुभेच्छा 👍💐❤️
व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि Subscribe केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏
सोलापुरी चादरीबद्दल काही माहिती मिळाली तर नक्की सांगेन
O am new to this place,live near vicco Naka..tell me how to reach,?
Yes it near to vicco naka
You will get share auto from dombivli east railway station to golavli auto stand
सुंदर मी लेडीज टेलर २० वर्ष दुकान चालवले वय ६५ बदलापूर खूप झान माहिती धन्यु वाद
Sarv chindi mahag ahet mi atach 3 divas adhi jaun ale
डोंम्बीवली सिवाय मुंबई मधी दूसरा कोई ठिकाना असेल तर विडियो बनवून यु ट्युब मधी टाकां।
Thank you 😍
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
🙏
Chindi market kontya divshi chalu ast, saglya divshi chalu ast ki kahi Vaar ahe ani timing pn sanga please mla yaych ahe
Varli print madhe dakhva
White pink aahe ka
Please share more kokan blogs
@@lifewithantara kokan explore kele tar subscribers vadhtiyel fast mote
First vali sadi dakhva
Tai pocket pants pn दाखवा
Nakki
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
Who or order
Market time kiti asto aani market week made band asto k
Sarv divas market chalu aste pan tumhi sunday la jau naka kai shops band astat
Very expensive sarees .
Thanks... for this video.I stay in Dombivli but came to know about this market today.
Go there... And enjoy your shopping 😊
Keep watching my videos