लग्ना नंतर ची पहिली अंघोळ | Lagna Nattar chi Pahili Anghol | गावाकडच्या आठवणी | rohitayyar

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 02. 2023
  • लग्ना नंतर ची पहिली अंघोळ | Lagna Nattar chi Pahili Anghol | गावाकडच्या आठवणी | rohitayyar
    आमच्याइथे लग्नानंतर जे काही पद्धतीने नवरा नवरी ला अंघोळ घालतात आणि वेगवेगळे खेळ देखील घेतले जातात हे सर्व शूट करताना खूप मज्जा आली आणि तुम्हालाही येईल तरी हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा शेवट खूप भांडण झालेले आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करुन सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद

Komentáře • 2