१३ चातुर्य लक्षणे | समर्थ रामदास स्वामी | Samarth Ramdas Swami | दासबोध | Dasbodh | Varun Bhagwat |
Vložit
- čas přidán 23. 07. 2024
- समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथामधून आपल्याला शिकवण दिली. यात अनेक लक्षणांचं वर्णन केलं आहे. यामध्ये चातुर्य लक्षणे असाही एक भाग आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्याला अनेक चातुर्य लक्षणे सांगितली आहेत. चातुर्य लक्षणे म्हणजेच बुद्धिमान, चतुर माणसाची लक्षणे. याद्वारे समर्थांना आपण शहाणं होण्याचा प्रवास अपेक्षित आहे. व्हिडिओमध्ये आपण सोप्या शब्दांत १३ चातुर्य लक्षणे बघणार आहोत.
व्हिडिओ मधील महत्त्वाचा भाग पुन्हा बघण्यासाठी खाली दिलेल्या टाइमिंग वर (निळ्या रंगाच्या लिंकवर) क्लिक करा.
--------------------------------------------------------
00:00 - चातुर्य लक्षणे दासबोध
00:25 - मूर्खपणा आणि शहाणपण
01:10 - उच्च विचारसरणी
01:48 - प्रामाणिकपणा
02:52 - सद्गुण - दुर्गुण
03:15 - मदत करणे
03:36 - आळशीपणा
04:06 - न्याय अन्याय
04:38 - मैत्री
05:58 - दुसऱ्याचे सुख
06:19 - मन
06:49 - योग्य अयोग्य वाट
07:19 - समजून घेणे
07:35 - योग्य कृती
07:49 - सारांश
--------------------------------------------------------
#marathi #marathimotivational #samarthramdasswami #ramdasswami #marathistory #dasbodh #dasbodhnirupan #manacheshlok #varunbhagwat
--------------------------------------------------------
श्रीमत दासबोध | रामदास स्वामी | दासबोध | रामदास स्वामी माहिती | चातुर्य लक्षणे | दासबोध ग्रंथ वाचन | जय जय रघुवीर समर्थ | मूर्खाची लक्षणे | दासबोध उपदेश | दासबोध निरूपण | मनाचे श्लोक निरूपण | मराठी | सज्जनगड | मनाचे श्लोक | कल्याण स्वामी | दशक चौदावा समास सहावा | दशक १४ समास ६ | रामदास कृत मारुती स्तोत्र | शिवथर घळ |
--------------------------------------------------------
Swami Ramdas | Swami Samarth Vichar | Shlok Marathi | Shlok | Sajjangad | Ramdas Swami Upasana | Ramdas Swami Santhan Sajjangad | Ramdas Navami | Murkhanchi Lakshane | Samarth | Sant Vichar | Shabdarth | Dasbodh Nirupan in Marathi | Manache Shlok Ramdas Swami | Manache Shlok | Ramdas Swami Shlok | Samarth Nirupan | Samarth Ramdas Swami Shlok | Dasbodh Granth | Jay Jay Raghuveer Samarth | Samarth Ramdas Swami Dasbodh | Dasbodh in Marathi | Dasbodh granth marathi | sajjangad sansthan | sajjangad upasana | dasbodh with marathi explanation | manache shlok explanation in marathi | murkh lakshan dasbodh | chatur mansachi lakshane | buddhiman mansachi lakshane | hushar mansachi lakshane | ramdas swami vichar | ramdas swami video | samarth ramdas swami vichar | ramdas swami ji vichar | samarth ramdas swami video | manache shlok ramdas swami video | ramdas swami sajjangad | samarth ramdas sajjangad | ramdas swamincha ladka shishya | kalyan swami | Hanuman Jayanti | Maruti Stotra | shivtharghal | shivtharghal ramdas swami |
--------------------------------------------------------
Swatala Kase Badlave | Samorcha Aplyala Kay Samjato | Changle Vichar Marathi | Marathi Goshti |
मराठी प्रेरणादायी विचार | मराठी प्रेरणादायी सुविचार | मराठी कथा यूट्यूब चैनल |
--------------------------------------------------------
Positive Affirmations in Marathi | Positive Thinking | Suvichar Marathi | Varun | Varun Bhagwat | Affirmations in Marathi | Marathi Story with Moral | Marathi Storytelling | Marathi Goshti | Marathi Motivational Story | Marathi Inspirational Speech | Marathi Inspirational Story | Marathi Inspirational Quotes | Marathi Inspirational Video|Marathi Motivation Channel | Marathi Motivation Video | Marathi CZcamsrs | Motivational Marathi Story | Motivational Marathi Speech | Marathi Dialogue | Marathi Kathakathan | Motivational Video Marathi Speech | | Marathi Story | Marathi Katha | Marathi Inspirational Speech | Marathi Inspirational Story | Marathi Inspirational Quotes | Marathi Inspirational Video|Marathi Motivation Channel | Marathi Motivation Video | Marathi CZcamsrs | Motivational Marathi Story | Motivational Marathi Speech | Marathi Dialogue | Marathi Kathakathan | Motivational Video Marathi Speech | | Marathi Story | Marathi Katha |
--------------------------------------------------------
याचबरोबर आपल्या चॅनेल वर:
मनाचे श्लोक ( manache shlok arth sahit )
संत तुकाराम महाराज यांचे विचार
ज्ञानेश्वर माऊली ( Sant Dnyaneshwar Mahiti )
अशा संतांचे व्हिडिओज मराठी भाषेत पाहायला मिळतील.
तसेच मराठी भाषेतून मोटीवेशनल व्हिडिओज पाहायला मिळतील.
--------------------------------------------------------
marathi motivational speech | marathi suvichar arth sahit | marathi motivation video | marathi motivation | marathi speech | santanche vichar in marathi | santanche vichar | santanche abhang | sant vichar |
--------------------------------------------------------
Varun Bhagwat
Positive Tea with वरुण भागवत
--------------------------------------------------------
संत रामदासांनीसुंदरच विचार सांगितलेय, माझ्या मते इतरांच्या सुख..दुःखात सहभागी झालो तर दुसरी व्यक्ती आनदी होते, एव्हडे प्रत्येकाने जाणले तरी पुष्कळ आहे.मुळात घरातच प्रथम संस्कार चांगले व्हावेत. श्री संत रामदास अव्दितीयच होते!
जय जय रघुवीर समर्थ
सर्वच लक्षणे खूप छान आहेत... हे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे.. 👌🏻👌🏻🙏🏻
अगदी बरोबर. आपले खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
🙏जय जय रघुवीर समर्थ जय जय राम श्रीराम जय जय राम 🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
खूप छान जे माहिती नाही ते खुप सुंदर विचार आम्हाला तुमच्याकडून मिळते माऊली जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ. मी हे तेरा ही गुणाचा अंगीकार करणार श्री स्वामी समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
दासबोध(प्रभूचा मनापासून सेवक बनल्यावर च ज्ञानाचा बोध होतो)
🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻 श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻 सुंदर सांगितली सर्व चातुर्य लक्षणे खूप छान 🙏
खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
कमी शब्दात उत्तम मांडणी!उत्तम विचार !आभार!👌🙏💐💐💐
13 सगळी लक्षन आवडली, जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामीजी ,
खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ .१३ही चातुर्य लक्षण आवडली.जय श्री गुरु परंपरा .विजयेंनतेत राम.जय गुरुदेव.
जय जय रघुवीर समर्थ
फारच सुंदर ❤🙏🙏🙏🙏
धन्यवाद
रामकृष्णहरी जय जय रघुवीर समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
फार फार सुंदर आहे तुझे विचार आणि तुझे व्याख्या मन हमेशा साफ करतच राहव तरच मन सुंदर शरिर सुंदर समाज सुंदर आशिर्वाद👌👌 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
माऊली अप्रतिम सोप्या पद्धतीने संतांचे बोल समजून सांगितले खूप चन
आपली खूप खूप धन्यवाद
रामदास खरंच होते कि काल्पनिक होते...
असा प्रश्न बरेचदा विचारण्यात आला आहे
खूपच सुंदर ।लक्षणं सगळीच चांगली आहेत
🙏🙏🙏
अतिशय सुंदर सांगितले भाऊ तुम्ही . समर्थ रामदास स्वामी १ नं . आहेत .
जय जय रघुवीर समर्थ
Khup khup chan vichar varun mazya chotya mulina tumchi माऊली malika khupach avdali 😊
अरे व्वा!! खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Jay Hari
अप्रतीम
धन्यवाद
Sunder vivechan .Thank you.
Khup Khup dhanyawad
जय जय रघुवीर समर्थ 🙏
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद..
जय जय रघुवीर समर्थ. आपल्या कॉमेंट बद्दल पण खूप खूप धन्यवाद
Jay Jay raghuveer samartha khupach sundar prastuti Dhanyawad
खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
रामकृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
Jai Raghuveer samerth
Jai Jai Raghuveer Samarth
खुप खुप सुंदर...❤❤
खूप खूप धन्यवाद
जय जय रघुवीर समर्थ
🙏🏻🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ
योग्य वाट आणि अयोग्य वाट यामध्ये योग्य वाट निवडणे
🙏🙏🙏🙏🙏
Jay Jay Raghuveer Samarth 🙏🙏khup Chan mahiti 😊
Jay Jay Raghuveer Samarth. Khup Khup dhanyawad
जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ ❤
जय जय रघुवीर समर्थ
Jay,jay Raghuvir Samarth
Jai jai raghuveer samarth.❤
Jay Jay Raghuvir Samarth
Khoop sunder vichar ....mulan na lahan panich he vichar rujvavet..
🙏🙏🙏🙏🙏
वरून दादा तुम्ही माऊली ची भुमिका खूप छान केली Jay Hari 🚩❤❤ जय जय रघुवीर समर्थ 🌹🌹🙏👍😊
खूप खूप धन्यवाद!!! 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
Mla tumche video khup avdtat🙏🏻
आपले खूप खूप धन्यवाद!!
Jai Jai raghuveer samarth
जय जय रघुवीर समर्थ
सुंदर विचार मांडलेत जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
🙏💐🤗🤗khupach chan dada...khup awdl tu samjavun sangitle santvichar
Khup Khup dhanyawad
🎉 अतीशय सुंदर विवेचन आहे बेटा, पुढील पिढी करताही , आणि समर्थाने विसरले तं त्यांनाही.🎉 सुंदर उपक्रम आहे.सुरूं असुदे,🎉 धन्यवाद 🎉 नमस्कार.
आपले खूप खूप धन्यवाद! जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏😊😊
Jay Sadguru 🎉 Jay Jay Raghuvir Samarth,
जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम..."रामदासस्वामी साहित्य शोध" हे संकेत स्थळ आवर्जून पहावे.....दासबोध सखोल अभ्यास उपक्रम.
||जय जय
रघुवीर समर्थ।|
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🥰
🙏🙏
खूपच सुंदर विचार आहेत.. सर्वच लक्षणे छान आहेत 👍👍🙏🙏🙏🌹🌹
खूप खूप धन्यवाद!!
जय जय रघुवीर समर्थ!!
जय जय रघुवीर समर्थ
👌❤
धन्यवाद
🌺🕉🌺🚩🙏🌹श्री राम,
जय जय रघुवीर समर्थ
Jay hari mauli🚩🚩
Jai Hari
❤❤❤❤❤
🙏😊
जय तु ज्ञानेश्वर 🙏
🙏🙏🙏🙏
सर्व च सुंदर लक्षणे आहेत त्यातील एक निवडणे कठिणच कारण माणसा मध्ये ही सर्व लक्षण असंण म्हणजे आपण माणूस म्हणास योग्य आहोत
🙏🙏🙏🙏
माऊली
🙏🙏
Ram khrisna Hari
🙏🙏🙏🙏
Saglich lakshana chhan ani jeevnat mahatvapurn aahe
Hoy. 🙏🙏🙏
jay sadguru 🙏🙏🙏
Jay Jay Raghuveer Samarth
खूप छान च्यातूर्यची लक्षणे 👌👌
||जय जय रघुवीर समर्थ||
खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.
Thank youVarun
🙏
खूप सुंदर वर्णन !! जय जय रघुवीर समर्थ !!😊
खूप खूप धन्यवाद! जय जय रघुवीर समर्थ
Jay Jay raghuveer Samarth 🌺🌺🌺🌹🌺
Jay Jay Raghuveer Samarth
खूप छान
धन्यवाद
Khup chan
Thanks
राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी
Very nice.To success in life one must follow these 13 ideals.
🙏🙏🙏
आपण रोज संत रामदासांचे विचार पोहोचवता धन्यवाद!!
🙏🙏🙏🙏🙏
This is a real epitome..superb Varun.
Thank you very much 😊
खूप छान विश्लेषण केलं आहे
खूप खूप धन्यवाद
Namashkar 🙏 very beautifully explained.
Thank you very much
रामदास स्वामींनी चातुर्य लक्षणे लिहिली आहेत ती अर्थात उत्तमच पण तुम्ही विवेचन ही छान केलंत.
आपले खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.
मी लोकांची मनापासून मदत करतो,पण नंतर मला गरज लागली की कोणीच वेळेला समोर येत नाही.
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
🙏🙏🙏
Ilikrttke
Very nice Information
Thank you very much 😊
Ekch answer positive thinking positive results negetive thinking negetive results
🙏🙏
उत्तम पुरुष लक्षणे
🙏
फारच छान लक्सने सांगितली आपण , धन्यवाद .😂🎉.
🙏🙏🙏
Mala manache shlok khup aavdtat mi manala nehami manache shlok aaikavte . thanks this video.
Nyay aani anyay khe chaturya mala khup avdle
Are wa! Thank you for your comment 😊🙏
🙏🙏🙏
सन्मार्गाने वाटचाल करणे🙏🙏🙏
🙏🙏😊 जय जय रघुवीर समर्थ
५ वें.
🙏🙏
मुर्खपणा सोडून शहाणपणाचा अंगीकार करणे. 😊
🙏🙏🙏
It is important not to speak unless necessary. It will add value tonur words when u speak.
Very True!! 🙏
आपल्या टेबलवरील हत्ती कुठे मिळेल
मला तो भेटवस्तू स्वरूपात मिळाला. त्यामुळे ठाऊक नाही. 😊🙏
Spashtikarna barobar ,Slok pan purn dyava ...
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
मला जाणवलेल 4 चातुर्य लक्षण.वरुणजी तुम्ही ज्ञानेश्वर माऊली चा अभिनय फार छान केला.मला हि मालिका बघण्याची सवय माझ्या वडिलांमुळे लागली ते माझ्या कडे रहायला आले होते ते सात वाजले की सांगयचे ज्ञानेश्वर माऊली सिरीयल लाव.जय जय रघुवीर समर्थ
अरे वा किती छान!! आपली खूप खूप धन्यवाद!!
जय सदगुरू 🙏
Mi dasbodh ha grant anek vela vachala aahe.khuo chhan aahe.tyatil ek shlok brahman murkh asala tari to vandaniy aahe fakt ha shlok sodala tar baaki granth vyavaharik jivanat anukarniy aahe.aani mi roj ha granth vachto.
Vichar satvik asayla havet tarch apan makshya paryant pohachu shakto
🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏 चातुर्य लक्षणावर खूप छान विवेचन केलंत. जिथे खरंच गरज होती तिथे छान लहान गोष्टी सांगून ते पटवून दिलत. अजय आणि रोहित ची गोष्टही फार छान होती. खूप छान video आहे, सारांश पण उत्तम आहे.
एक प्रश्न मुर्ख लक्षणं आणि चातुर्य लक्षणं दोन्हीचे videos खूप उत्तम आहेत तुमचे, पण तुम्ही 13 च का निवडले 😜?
पाचवं लक्षणं तुम्ही सांगितलंय दुसऱ्याची मदत करण्याबाबत , छान explain केलंत पण कधी कधी अडचण घेऊन येणाऱ्या माणसांना त्याची सवय होते. आपला मदत करण्याचा स्वभाव असल्यामुळे आपल्याला ती करावीशी वाटते, पण आपल्या कामावर सुद्धा त्याचा effect होतो ना ?Office मध्ये most of time हे face करावा लागलं. कधी बोलते माझ काम झाल की करते help ते पण ok म्हणून निघून जातात पण नंतर वाईट वाटतं राहतं . पण अशावेळी थोडा strong stand पण घ्यायला हवा ना?
१३ गोष्टी. 🤭😀. विशेष कारण नाही. 😀 आता तुमच्या प्रश्नाकडे येऊ. हो, नक्कीच दुसऱ्याला मदत करावी. हे घडणं अगदीच स्वाभाविक आहे की एका वेळी काम, मदत अशा दोन्ही गोष्टी येतात. आपल्यालाही आपलं काम वेळेत सबमिट करायचं असतं. अशावेळी कोणती गोष्ट अर्जंट आहे त्याला आपण प्रायोरिटी देऊ शकतो. महत्त्वाच्या तर दोन्ही गोष्टी असतात. आपलं कामही, दुसऱ्याला मदतही. पण यात प्रायोरिटी अर्जंट आणि इम्पॉर्टंट नुसार लावायची. म्हणजेच इम्पॉर्टंट दोन्ही गोष्टी आहेत ना हे आधी ठरवायचं. त्याचं उत्तर हो असं मिळालं तर आपल्याला दोन्ही गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे. पण मग आधी कोणतं काम करायचं आणि नंतर कोणतं हे परिस्थितीनुरूप आपण ठरवू शकतो. म्हणजेच अर्जंट काय आहे हे ठरवता येतं. त्यानुसार वागायचं. हां, आता वाईट वाटायचं झालं तर कोणाला कशावरूनही वाईट वाटू शकतं. पण इथे विवेक बुद्धी मदतीला धावून येऊ शकते.
नाही का?
मला वाटतं आपल्या प्रश्नाचं थोडं तरी समाधान झालं असावं.
@@varunbhagwatथोड नाही पूर्ण समाधान झालं.
लक्षातच आली नाही ही गोष्ट, खरंच कामाचं importance ओळखून त्यानुसार priorty दिली पाहिजे. आणि priorty कोणत्या कामाला द्यायची हे जर आपण आणि आपलं मन ठरवत असेल तर मनाला वाईट वाटून घ्यायचा प्रश्न पण येणार नाही.
खूप खूप धन्यवाद. खूप छान solution दिलत तेही अगदी साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत ☺️☺️.
आणि sorry, तसदीबद्दल 🙏🙏🙏. माझा एक वाईट nature आहे एखाद्या प्रश्नाच उत्तर नाही सापडला तर ते मिळे पर्यंत चैन पडत नाही मला तोच प्रश्न डोक्यात घोळत राहतो. पुन्हा एकदा खरंच Thank you 🙏🙏🙏
दोस्ती कसि असावी आणि ऋदयात काय राहते छान उदाहरण दिले
आपले खूप खूप धन्यवाद!!
मित्र जोडणे
🙏🙏🙏
6555 nice 😊❤🎉
🙏🙏
Tumchyat mala maulich distat maulisarkhach mayene samjaunsangtat
🙏🙏🙏
Mitra jodne evadhe sope nahi. Aajkal chya ugat mitra kadhi khangir khupsatil yacha andaz dekhil yenar nahi ..
विवेक
९ ve
🙏🙏
विवेचन पण खूप चातुर्याने केलय वाचण्या पेक्शा ऐकून वेळ वाचतो आणी ज्ञानही मिळत
🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
जातीयवाद संपवण्या साठी रामदास स्वामी ने काय काय केले ते सांग बाबा ते बाकीचं राहूदे बाजूला.
या जगात जो हात वाईट पापं करण्या साठी उठतो उठवला जातो त्याला त्याच क्षणी कापून तुकडे केलें गेले पाहिजे शरीरा पासून वेगळा केला गेलं पाहिजे जयाला इंग्रजीत आपण the hand that is raised to do evil,sin in this world should be cut,dusmembered at that very instance,for this is the way to stop, destroy evil in this world,if nothing is done evil will flourish and the world will become an dark sinful evil place
आणि जो माणूस दहा लाख लोकांना उन्हामध्ये तापवत बसून महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेतो त्या माणसाला तुम्ही काय म्हणाल 🙏
Nit bola chuki rajkarnyanchi hoti swarincha kahi dosh nahi
खुप छान