स्थितप्रज्ञ माणसाची ७ लक्षणे | ज्ञानेश्वरी | Dnyaneshwari in Marathi | Varun Bhagwat |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 345

  • @pushpajoshi2024
    @pushpajoshi2024 Před měsícem +45

    ज्ञानेश्वरी ऐकायची इच्छा आहे माऊली वय वर्ष 75

    • @mangeshghag8916
      @mangeshghag8916 Před měsícem +6

      ७५ वर्ष काय केले .मौज मजा खाण पिणं ....

    • @maitrim3368
      @maitrim3368 Před měsícem +8

      ​@@mangeshghag891675 व्या वर्षी तरी ज्ञानेश्वरी ऐकण्याची इच्छा होणे चांगलेच आहे ना! 👍👍 काही लोकांना आयुष्यात एकदाही ज्ञानेश्वरी ऐकण्याची इच्छा होत नाही.

    • @pravinchavan6080
      @pravinchavan6080 Před měsícem +7

      खुप भारी वाटत कॉमेंट बघून सगळ्या माऊली ना सांगायचं की ज्ञानेश्वरी वाचायची आईकायची तो आपला कर्मयोग पण तोपर्यंत हरिपाठ पाठ करा .
      हरिपाठ पाठ म्हणजे शब्द शब्द पाठ नव्हे तर
      हरी म्हणजे हरणे , लीन होणे ,शून्य होणे, काहीच शिल्लक न राहणे पाठ म्हणजे अभ्यास.
      माऊली जो हरला तो हरी झाला मी गर्व अहंकार पण गेला ना देवच झालात आपण कृष्णा ने अर्जुना ला सांगितलं सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य देह पावे पाठी या परी उत्तम किरीटी म्या रचिली नाही येणे जन्म मज ओळखावे येथे चीच आपणते उद्धरवे आणि येथे चीच जोडावे नरक यातानेसी.
      याचा अर्थ देवाला ओळखायला एवढा जन्म नव्हे तर देव होण्यासाठी जन्म आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो . म्हणून माऊली पण खूप भारी सांगतात मीठ एकदा पाण्यात टाकलं की परत बाहेर काढता येत नाही तस देव पहावयाला गेलं की माणूस जीव रहात नाही देव होतो . म्हणून एकनाथ महाराज पण हरिपाठ मध्ये सांगतात याज्ञ,valkya दत्त कपिल मुनी हरीच जाणोनी हारीच झाले . देव मंदिरात दिसतो तो नाही तो आकारात देव आहे माऊली म्हणतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर हरीसी भजे . परत म्हणतात देखिला देखिला माये देवांचा देव फिटला संदेह निमाले दुजेपण . देव पाहिलं द्वैत भाव गेला म्हणजे एवढं की स्त्री पुरुष हा पण कारण आत्मा एक आहे . ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे . आपण म्हणतो का ती आत्मा तो आत्मा फक्त एक म्हणतो तो आत्मा म्हणून परत म्हणतात आपुला तो एक देव करुनी घ्यावा . राम कृष्ण हरी...माऊली याला पण कारण आहे रामाचा आचार कृष्णा चा विचार आणि हरी चा उच्चार...

    • @mangeshghag8916
      @mangeshghag8916 Před měsícem +2

      प्रविणजी आपल्या शब्द गंधाने परीमळाची धाव, भ्रमर ओढी,तैसी तुझी गोडी लागो मज....अशीच मनाची अवस्था झाली आपल्या कमेंट्स मधुन आपल्या शब्दभांडाराचा खजिना लुटता आला.माऊली परमेश्वराचे एकाग्र चित्ताने गुणगान आणि नामस्मरण करणे यातच जिवनाची कृतार्थता आहे जय हरी ❤

    • @SavitaGhatol-lq5he
      @SavitaGhatol-lq5he Před měsícem

      कदाचित त्यांचं त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर कारणामुळे नसेल झाली ऐकण. आता त्यांना इच्छा झाली नं ऐकू द्या. तुम्हाला काय फरक पडला? ​@@mangeshghag8916

  • @umeshlohar2151
    @umeshlohar2151 Před 15 hodinami +2

    गण गण गणात बोते🌹🌹

  • @dineshtiwari8633
    @dineshtiwari8633 Před dnem +1

    हरे कृष्ण 🚩

  • @rekham6527
    @rekham6527 Před 14 dny +1

    Ram krushn Hari muali ❤🙏🙏🌹

  • @janabairaut3691
    @janabairaut3691 Před 20 dny +4

    वरुन भागवत माऊली ही सिरियल खूप छान केली साक्षात माऊली तुमच्या रुपात अवतरले आहेत बोलण्याची पद्धत खूप शब्द नाहीत आमच्या कडे तुमचे वर्णन करायला मन प्रसन्न झाले हे नक्की ज्ञानेश्वरी वाचण करून सांगायला सुरुवात करा स्पष्टिकरण खूप छान सागता

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před 19 dny

      आपले मनापासून धन्यवाद!!

  • @ashokdikshit7410
    @ashokdikshit7410 Před měsícem +2

    हे सगळे बरोबर आहे, पण सामान्य गृहस्थाश्रमी जीवनात हे जवळपास अशक्यच आहे
    जय श्रीकृष्ण जय ज्ञानेश्वर माऊली 🙏💐🚩

  • @rajanigodbole9775
    @rajanigodbole9775 Před 22 dny +1

    राम कृष्ण हरी

  • @SpiritualGuruz
    @SpiritualGuruz Před 23 dny +1

    Varun tu mauli ch ahes mazyasathi❤
    Khup sundar sakarles mauli na,, subscribed your channel..
    Love you brother❤

  • @ashokdandawate9682
    @ashokdandawate9682 Před 26 dny +1

    RAM KRISHAN HARI !!! EXCELLENT CLIP ! MAY SHRI SS LORD KRISHAN BLESS YOU AND YOUR FAMILY MEMBERS!!!!

  • @vishwajeetjadhav5388
    @vishwajeetjadhav5388 Před dnem +1

    Khup sundar

  • @RajendraKhedkar-zp9kl
    @RajendraKhedkar-zp9kl Před měsícem +1

    Ram krushna hari varundada ani Dnyaneshwar mauli purv sanchitache phal mauliche rup sakarayla bhetle tumcha maulica rol pahila ki watatm maulicche darshan zale man prassanna hot 👏👏👏

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      माऊलींची कृपा!! 🙏🙏🙏🙏

  • @user-nm8ws7ci6f
    @user-nm8ws7ci6f Před měsícem +3

    तुम्हाला बघितलं का देव भेटायला आलेत असंच वाटत खुपच सुंदर विचार सलाम आहे सर तुमच्या vicarana

  • @GovindraoChipte
    @GovindraoChipte Před 21 dnem

    रामक ( हरी

  • @ranjanaranade4363
    @ranjanaranade4363 Před 22 dny +1

    खूप चांगले निरूपण केले आहे.

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před 22 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @popatbagul1966
    @popatbagul1966 Před 29 dny +3

    ❤❤❤देवाने तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपात पृथ्वीवर पाठवलेले आहे..

  • @latanarwa4349
    @latanarwa4349 Před měsícem

    🙏 Ram Krushna Hari! Mauli ... Achanak video hati lagla... Khoop anand zala ... Dnyaneshvari Maliketil apli Bhumika Apratim.... Khoop avadli mala... Sakshat Dyaneshvar Mauli samor ahet asa vataycha... Khoop chhan prakare tumhi sarvannich kam kele hote... Khoop abhinanadan sarvanche.. visheshtah amchya Mauliche.... Mazya bhavna vyakta karayla aaj mala mazya Swaminnich sandhi dili... Manapasun abhar mazya Swaminche.... 🙏 Shri Swami Samarth!

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      आपले मनापासून धन्यवाद!!!! राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏😊😊😊

  • @ganeshmore2164
    @ganeshmore2164 Před 26 dny +3

    राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před 25 dny

      जय जय राम कृष्ण हरी

  • @GG-bv1ns
    @GG-bv1ns Před měsícem +2

    Dnyaneshwar mauli cha role kelyanntr ata tumhi pn bhakti marga la lagal ashi apeksha ahe tumchya kdun
    Ram Krishna hari 🙏🙏

  • @kisanhande2503
    @kisanhande2503 Před 15 dny +1

    Very short and.sweet

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před měsícem +4

    जय हरी भागवत माऊली❤ आपले यु टयुब वरील विडीवो बघितले ..साक्षात ज्ञानेश्वर माऊलिंचे दर्शन झाले ‌आपली वैचारिक प्रगल्भता, सद्बुद्धी विवेक,मनाची आत्मियता, एकाग्रता नंदादीप प्रमाणे सोज्ज्वळ, दवबिंदू सारखी स्वच्छ,गुलाबासारखी प्रसन्न,हिमालया सारखी उत्तुंग,आकाशासारखी विस्तीर्ण,सागरासारखी मर्यादाशील,राजह़सासारखी विवेकशील,मुंगी सारखी प्रयत्नशील,वुक्षासारखी परोपकारी, सुर्या सारखी तेजस्वी, चंद्रा सारखी शीतल दिसली खुप खुप शुभेच्छा माऊली❤

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem +1

      आपल्या कॉमेंट मधील सर्वच शब्द प्रेरणादायी आहेत. आपण म्हणता इतका खरंच मी कोणी नाही. हा आपला मोठेपणा आहे. मात्र यातून अजून निरनिराळे व्हिडिओज करण्याची प्रेरणा आपण दिली. धन्यवाद 🙏🙏🙏😊😊

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 Před 29 dny +3

    खूप छान! ज्ञानेश्वर माउली या मालिकेत माउलींची भूमिका साकारल्याचा परिणाम इतका खोलवर रूजला आहे की तुम्ही आता उत्तम प्रवचन करु लागलात. ही तुमच्यावर माउलींची कृपाच आहे. जय जय रामकृष्ण हरि!!

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před 28 dny

      राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @nagandkirana7345
    @nagandkirana7345 Před 25 dny +1

    राम कुष्ण हरी अतिशय सुंदर

  • @pratibharanadive8704
    @pratibharanadive8704 Před 14 dny +1

    खूप छान धन्यवाद

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před měsícem +8

    ज्ञानेश्वर माऊली🙏 बाळा मला तुझा अभिमान वाटतो तुपण वयाने तितकासा मोठा नाही तरीही तुझे विचार उत्तम ज्ञानेश्वर भुमिका सुदंर 🙏👍👍

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem +2

      आपले खूप खूप धन्यवाद

  • @rohinimore9326
    @rohinimore9326 Před měsícem +3

    Dnayneswr mavuli hee malika aamhi purn pahili tumhi samadhi ghetana aamhi khup radlo khupch ghivarun aal

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Před měsícem +5

    रामकृष्ण हरी, माऊली धन्यवाद

  • @parappabirajdarparappabira303

    तत्वज्ञान ज्ञानि पुरुष सुख दुःख रहीत असतो प्रपंच सहित असतो

  • @shirishbhumkar1551
    @shirishbhumkar1551 Před měsícem +1

    It's very very nice always. 👌

  • @swadishtakhatta-meethaswad7456

    जय जय राम कृष्ण हरी आपण नक्कीच असे वागण्याचा प्रयत्न तर करूच शकतो 🙏

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      जय जय राम कृष्ण हरी

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      होय. प्रयत्न नक्की करू शकतो.😊🙏

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll Před měsícem +4

    रामकृष्ण हरी माऊली
    मी प्रयत्न करत आहे
    जमत आहे
    शांत वाटत आहे
    धन्यवाद

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem +1

      चांगली गोष्ट आहे. राम कृष्ण हरी

  • @vijayakhatik5119
    @vijayakhatik5119 Před měsícem +4

    मनाने सगळीकडे फिरून आल्याने.... आपली शक्ती खर्च होते.खरंच...छान माहिती....😊

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem +1

      आपले खूप खूप धन्यवाद

  • @amolbhosale333
    @amolbhosale333 Před měsícem +1

    ,, khup mst ndan

  • @SarikaDalve-xw8jg
    @SarikaDalve-xw8jg Před měsícem +5

    Ram krishna hari mauli 🚩🚩

  • @user-nm8ws7ci6f
    @user-nm8ws7ci6f Před měsícem +2

    सर मला तुम्ही केलेलं पात्र खूप खूप आवडले मला पण सर तुमच्या बरोबर काम करण्याची इच्छा आहे ते पण देवाच्या मालिकेत पण सर्व सामान्य माणसाला कोण काम देणार सर मालिकेतील चार ही भावांड ची पात्र खुपच मस्त नियुराती राजे तर मस्त

  • @user-be1xj2zi6n
    @user-be1xj2zi6n Před měsícem +3

    🎉🎉🎉 रामकृष्ण हरी,जय जय रामकृष्ण हरी वरुणराजा,आपली मालिका परत सुरू व्हायला हवी असे वाटते.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏

  • @hanamantkengar3414
    @hanamantkengar3414 Před měsícem +3

    Ram Krishna Hari

  • @saritagaikwad24
    @saritagaikwad24 Před 20 dny

    Very gressfull thoughts

  • @savitakarale274
    @savitakarale274 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी खूप छान निरूपण

  • @vijayadixit1776
    @vijayadixit1776 Před měsícem +2

    खूप chchan विचार आहेत माऊलींचे. Varunne खूप chchan समजावून सांगितले आहे. धन्यवाद.

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद

  • @geetchavan3972
    @geetchavan3972 Před měsícem +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @snehaandhari6503
    @snehaandhari6503 Před měsícem +2

    वरुण दादा.... खरंच खूप छान माहिती दिलीस....👌👌👌.....मी तुझ्या CZcams channel चा हा video पहिल्यांदाच पाहिला.... तुझे इतर व्हिडिओ ही खूप प्रेरणादायी आहेत.....👍👍 आम्ही तुझी ज्ञानेश्वर माऊली ही मालिका पाहिली.... तुझा अभिनय सर्वोत्कृष्ट होता... तुझ्या बरोबर इतर ही सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम होता.... ज्ञानेश्वर माऊली ही सर्वोत्कृष्ट मालिका होती.... तुह्या कडे पाहिलं की वाटतं की ज्ञानेश्वर माऊली कसे असतील तर ते तुझ्या सारखे... आणि मनापासून वाटतं की हो ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथां सारखे दोन दादा असावेच आयुष्यात...तुझे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.....तू खूप छान काम करतो आहेस... तुझं CZcams channel ही खूप प्रेरणा देणारं आहे.... Good work bro keep it up... ज्ञानेश्वरी वरील निरुपण ऐकायला नक्की आवडेल....and best wishes for your future.....🙏❤️🙏❤️🙏

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem +1

      आपले मनापासून धन्यवाद. अशा प्रतिक्रिया अजून चांगलं काम करायला प्रेरणा देतात. Thank you once again. 😊🙏

  • @vishalkharat4575
    @vishalkharat4575 Před měsícem +1

    खूप छान ❤

  • @chandrakalamukunde
    @chandrakalamukunde Před 19 dny

    खुप छान माहिती दिली.

  • @sudhakarsuryawanshi8810
    @sudhakarsuryawanshi8810 Před měsícem +1

    Khup chan i am instred

  • @vedantpatil5471
    @vedantpatil5471 Před měsícem +2

    Sir tumchi marathi khup sundar aha ani spashta aha😊

  • @sopanbankar3208
    @sopanbankar3208 Před měsícem +3

    Ram krishna hari, Mauli . Khupach chhan mahiti

  • @akashyermule9526
    @akashyermule9526 Před měsícem +3

    राम कृष्ण हरी 👏🙇🌸🙌

  • @swapnilyadav-6291
    @swapnilyadav-6291 Před měsícem +1

    Bhava khup chan ahe tu❤❤❤❤❤

  • @vandanarabade568
    @vandanarabade568 Před měsícem +3

    रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      जय जय राम कृष्ण हरी

  • @user-ld2hm1yr8s
    @user-ld2hm1yr8s Před měsícem +1

    माउलींची मूर्ति मस्त आहे कुठे मिळेल

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      भेट म्हणून मिळाली मूर्ती! 😊

  • @dnyanadachitnis3250
    @dnyanadachitnis3250 Před měsícem +2

    जय जय रामकृष्ण हरी
    आज गुरुपौर्णिमेनिमित्त चांगले विचार ऐकायला मिळाले.

  • @user-kr3sv6yc8r
    @user-kr3sv6yc8r Před 28 dny +2

    Jay Shrikrishna..
    Mauli namaste..

  • @sweekarmathkar7287
    @sweekarmathkar7287 Před měsícem +1

    Superb

  • @user-jn7mw4ht4u
    @user-jn7mw4ht4u Před měsícem +2

    माऊली आपली अमृत वाणी. अमृताचा वर्षा व झाला सुवंदन

  • @PranavTambat0
    @PranavTambat0 Před měsícem

    Best example to understand this state is Watch Star Wars S1, S2, S3 to understand S4 this is were you will get your answer.
    And its mind blowing. 🤯🤯🤯

  • @ushanikam4427
    @ushanikam4427 Před měsícem +2

    2:40 Ram Krishan hari

  • @nareshtakle7608
    @nareshtakle7608 Před měsícem +2

    खुपच छान सांगितले आहे अशीच छान छान माहिती देत रहा🙏🙏

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      आपले खूप खूप धन्यवाद

  • @20-chetnagund83
    @20-chetnagund83 Před měsícem +3

    जय हरी

  • @nandkumarpunkar4811
    @nandkumarpunkar4811 Před měsícem +3

    उत्तम निरूपण❤ श्रवणार्थ!

  • @nathupachpute995
    @nathupachpute995 Před 24 dny +1

    , Ram Krishna hari 🌹🙏🙏🙏🌹💐 vitthal विठ्ठल विठ्ठला

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 Před měsícem +1

    Good thought

  • @sanjayaswale6039
    @sanjayaswale6039 Před 24 dny +1

    तुमच्या आवाजात संपुर्ण dnyaneshvri ऐकयला खूप आवडेल अम्हाला प्लीज खुप उपकार होतील जय तू dnyaneshv र

  • @santoshkokam1848
    @santoshkokam1848 Před 21 dnem

    तुम्ही मालिकेतील भूमिका खूप छान साकारली. मी ज्या ज्यावेळी मनाने अस्वस्थ असायचो त्या त्या वेळी यू ट्यूब वर मालिका पहायचो. तुमची बोलण्याची पद्धत पाहून साक्षात ज्ञानेश्वर माऊली समोर असल्याचे वाटते. तुमचा चेहरा किती शांत व समाधानी असायचा, बोलण्याची पद्धत, स्पष्ट व नेमकी असायची. तुम्ही ही भुमिका अजरामर केलीत.
    नवोदित वर्ग पून्हा एकदा वारकरी संप्रदायाकडे ओढला गेला. तुमचे खुप खुप धन्यवाद.

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Před 26 dny +1

    प्रतयक्ष कृष्णाने ज्ञानेश्वर माऊली च्या तोंडातून गीतार्थ वदवला.त्यास तोड नाही ❤❤🙏🙏

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před 25 dny

      🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी

  • @poonam-zy7zs
    @poonam-zy7zs Před měsícem +1

    🙏🙏🙏

  • @sumittilekar3237
    @sumittilekar3237 Před měsícem +1

    ❤❤

  • @user-oi9gg7el7g
    @user-oi9gg7el7g Před měsícem +1

    👌👌👍

  • @sunandapatil1253
    @sunandapatil1253 Před 18 dny +2

    खूपच छान विवेचन माऊली रराम कृष्ण हरी

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 Před měsícem +2

    ll जय हरि माऊली ll

  • @babandhawale2848
    @babandhawale2848 Před 28 dny +2

    माऊली माऊली

  • @chandrakantpatil8488
    @chandrakantpatil8488 Před měsícem +2

    जय जय राम कृष्ण हरी

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      जय जय राम कृष्ण हरी

  • @chandrakantyede3812
    @chandrakantyede3812 Před měsícem +2

    Jai hari mauli🚩🙏

  • @pradyumnaphadnis1681
    @pradyumnaphadnis1681 Před měsícem +2

    राम कृषण हरी

  • @surekhakurhade69
    @surekhakurhade69 Před měsícem +2

    ❤🎉Very nice Mauliche Wichar🎉❤

  • @PoojaSawantwellnesscoach
    @PoojaSawantwellnesscoach Před měsícem +2

    Thank you 😊

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před měsícem +1

    Far sundar vichar Dhanyeswar Mauli Tumi je nirupan kele tya chi aaj sarvana garaze aahe. Dhayan karartana Eshwarla parthana karun Mauli la smaran karun dhyan karato Tumi far sundar abhinay kela aahe abhinandan. Ram Krishna Hari koti koti pranam

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      Ram Krishna Hari 😊🙏 🙏🙏🙏

  • @rutuja1229
    @rutuja1229 Před měsícem +2

    दादा तू प्लिज पॉडकास्ट पण चालू कर आम्हाला तुला तस देखील बघायला आवडेल

  • @pravinchavan6080
    @pravinchavan6080 Před měsícem +4

    खूप छान माऊली हा प्रवीण इतका वेढवला होता की ज्ञानेश्वरी चे एक दिवशी दहा दहा एपिसोड पाहायचा खूप शिकायला मिळालं .माऊली म्हणतात ना साच आणि मावळ मितुळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे बोलणं आपलं अमृतापेक्षा गोड असावं.
    आपण काम क्रोध स्थिती प्रज्ञ मध्ये सांगितलं त्यावर माऊली अध्याय 4मध्ये खूप गोड सांगितलं हे काम आणि क्रोध दया ज्या जवळ नाही ना त्याचे यम आहे साक्षात ..हे ज्ञान निधीचे भुजंग | विषय दरीचे वाघ | भंजन मार्गीचे मांग | मारक जे |
    खरंच इतकी भारी ज्ञानेश्वरी आहे की त्यातून बाहेर पडू वाटत नाही आणि काय एक एक शब्द आहेत ..
    माऊली माफ करा पण या प्रवीण ला आपल्याकडून खूप शिकायचं आहे बोलायचं आहे नंबर मिळालं तर बर होईल भेटायचं आपल्याला एकदा माऊली मला माझा नंबर 9309733202

  • @meghanabandal9875
    @meghanabandal9875 Před měsícem

    Super...

  • @harirokade485
    @harirokade485 Před 18 dny

    Maulini samadhi ka ghetli kharach manapasun shodha janun ghya ti drushya samor aana mag kalel ki hi janta samaj kiti nalayak aahe te tya veles aani Aaj hi sarkhich avstha aahe aani lok mhantat deshachi pragati zali

  • @kundanadgir3321
    @kundanadgir3321 Před 27 dny +2

    विचार खुप छान आहे असे नवीन नविन माहीती देत जा

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před 27 dny

      होय. नक्कीच. खूप खूप धन्यवाद

  • @sulochanashivdas8492
    @sulochanashivdas8492 Před měsícem +1

    माऊलींच्या चरनीकोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी

  • @anilpatil2690
    @anilpatil2690 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🌹🙏🏼

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      जय जय राम कृष्ण हरी

  • @singerinme19
    @singerinme19 Před měsícem +2

  • @umajoshi6363
    @umajoshi6363 Před měsícem

    Ram Krishna Hari Mala Tuzya Save Bolayche Khup Chhan Aavaj Aahe Tuza Varunbala❤

  • @deepakphadake3595
    @deepakphadake3595 Před 15 dny +1

    माऊली ❤ माऊली❤

  • @anilgujrathi
    @anilgujrathi Před měsícem +1

    खुप छान या स्थित प्रज्ञा ची लक्षणे सांगितली मी समाधानी झालो धन्यवाद भाऊ रामकृष्ण हरि

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      आपले खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी

  • @vinayh444
    @vinayh444 Před měsícem +1

    Kam asla tarach Krodha yeta, mahanun Kama var vijaya prapt karun ghetla pahije

  • @kiranbhujbal8669
    @kiranbhujbal8669 Před měsícem +1

    ॐ नमो ज्ञानेश्वरय ❤

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Před měsícem +1

    संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय ❤🙏🙏

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 Před 17 dny +1

    रामकृष्ण हरी ❤

  • @user-co6bp2fo2q
    @user-co6bp2fo2q Před měsícem +1

    🙏राम krusha हरी 🙏

  • @baludome1670
    @baludome1670 Před měsícem +1

    राम कृष्ण हरि❤❤ फार सुंदर माऊली❤❤

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी

  • @krishnar4955
    @krishnar4955 Před měsícem +1

    Ram Krishna Hari,Mauli❤

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 Před měsícem +1

    श्री राम जय जय राम कृष्ण हरी.

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      जय जय राम कृष्ण हरी

  • @ashwinisarnobat2730
    @ashwinisarnobat2730 Před měsícem +1

    राम क्रृष्ण हरी🙏

  • @NandkishorAngchekar-wb7co
    @NandkishorAngchekar-wb7co Před měsícem +1

    धन्यवाद माऊली

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Před měsícem +1

    माऊली🙏 📘🖋💕🚩🌷🌹sunder

  • @ShailaThakare-dx2zc
    @ShailaThakare-dx2zc Před měsícem +1

    Jai Jai Ramkrishnhari

    • @varunbhagwat
      @varunbhagwat  Před měsícem

      जय जय राम कृष्ण हरी

  • @hemantdeshmukh1719
    @hemantdeshmukh1719 Před 24 dny +2

    Pranam. Chan vichar..