कृपया ऐक विंनती आहे ताई साहेब आपण जया पैसा ला आपण लक्ष्मी महणतो लक्ष्मी साठी वन वन फिरतो तया पैसा ला अस पायतुडवनीत नका टाकु बाकी कला मस्त छान आवाज छान यात काय शंका नाही मी पण ऐक कलाकार आहे व ऐक फौजी पण आहे आपणास सर्व कलाकाराना हात जोडुन विंनती आहे बाकी जो तो आप आपला मालक मी गलत बोलो आसेल तर क्षमा आसावी धन्यवाद रिपलाय दयावा नोट - ऐक विशेष आपला मी शितल ताई चा रेणुका ताईचा कोणता हि विडियो मना पासुन बघतो मला रेणुका ताई चा आवाज व शितल ताईचा कॉमेटी विशेष महणजे चापट खुप भारी मारतात नितीन भाऊ ला
खरं जागरणात आसा आवाज पाहीजे एक नंबर ताई आसाच आवाज कायम राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना
क्या बात है मस्तच सर्व कलाकारांना सलाम
Ashi kalakar havi dusrya kalakarachi kadar karnari nice shital tai
छान रेणूकताई 1च नं आवाज
आणि शीतल चे धन्यवाद
कलाकाराची कदर केलीस तू
जय शिव मल्हार जय कडेपठार मी मल्हार भक्त
रेणुका ताईच्या अवाजाला तोड नाही मस्त
खुप छान आवाज आहे ताई
Ek number renuka tai
खरच ताई खुप खुप छान
मस्त शितल ताई
👌👌👌👌👌
खुप छान आहे
सुंदर गायन
सुपर
Super
👌👌 अप्रतिम
वाव ताई सुपर 👌👌🌹
Kharch shital your best
आवाज,एकदम,छान,आहे
👌👌🌷🌷
खुप छान आहे ताई जागरन गोंधळ
Mast Shital tai❤️❤️❤️
रेणुका ताई 1नंबर
Good
खूप च छान रेणुका ताई
Mast nana renuka tai 1 number
एक नंबर
Wa shittal
आवाज एकदम छान👌👌👌👆👆💝💝
हे गाणं स्टुडिओत रेकोर्ड करा रेणुका ताई तूमच्य आवाजाला जोड नाही
बदरी नारायणन
Shital sagle video taka ya karyakramache..
Nice tai saheb 👍🏻😘👍🏻😘
Khup chan 👌👌👌👌👌
Super 💕
माल जे पायच होत ते म्हणजे ही जोडी रेणुका ताई शेंडगे आणि शितल ताई माळी
शितल पैसे लय झाले का सोडायला ❤️❤️❤️
Nice
shital chan distiya
👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍😍😍😍😍😍🙏
शितल विडिओ Whatusup कर ना
Kkkkkk 👍👍👍🙏👍😊
काय चव घातली..... कलाकारांनी
कृपया ऐक विंनती आहे ताई साहेब आपण जया पैसा ला आपण लक्ष्मी महणतो लक्ष्मी साठी वन वन फिरतो तया पैसा ला अस पायतुडवनीत नका टाकु बाकी कला मस्त छान आवाज छान यात काय शंका नाही
मी पण ऐक कलाकार आहे व ऐक फौजी पण आहे आपणास सर्व कलाकाराना हात जोडुन विंनती आहे बाकी जो तो आप आपला मालक मी गलत बोलो आसेल तर क्षमा आसावी धन्यवाद रिपलाय दयावा
नोट - ऐक विशेष आपला मी शितल ताई चा रेणुका ताईचा कोणता हि विडियो मना पासुन बघतो मला रेणुका ताई चा आवाज व शितल ताईचा कॉमेटी विशेष महणजे चापट खुप भारी मारतात नितीन भाऊ ला
Nice