हरिपाठ : 30 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 30 min Haripath with chorus

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2024
  • #Haripath #Lyrics #haripath #marathi
    Singer: Sanjay
    Music Director: Sanjay
    Lyrics: Traditional
    Album: Haripath
    Music Label: DYMPlus
    संपूर्ण हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ : • हरिपाठ : 20 मिनिटांचा ...
    ॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
    सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
    तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
    मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
    तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
    (2)
    देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
    हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
    असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
    ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
    (3)
    चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
    मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
    एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
    ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
    (4)
    त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
    सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
    अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
    ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
    (5)
    भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
    कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
    सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
    ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
    (6)
    योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
    भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
    तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
    ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
    (7)
    साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
    कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
    मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
    ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
    (8)
    पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
    नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
    अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
    ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
    (9)
    संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
    रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
    एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
    नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
    सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
    ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
    (10)
    विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
    उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
    द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
    ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
    ।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
    (11) त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।।
    नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।।
    पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।।
    ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।।
    (12)
    हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।।
    तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।।
    हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।।
    ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।।
    (13)
    तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।।
    भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।।
    पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।।
    ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।।
    (14)
    समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।।
    बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।।
    ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।।
    ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।।
    (15)
    नित्य सत्य् मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। ।।1।।
    रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।2।।
    हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।3।।
    ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ।।4।।
    (16)
    एक नाम हरि द्वेत नाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे ।।1।।
    समबुध्दी घेता समान श्रीहरी । शम दमा वैरी हरी झाला ।।2।।
    सर्वाघटी राम देहादेही एक। सुर्य प्रकाशक सहस्त्री रश्मी ।।3।।
    ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा । मागीलीया जन्मा मुक्ती झालो ।।4।।
    (17)
    हरिबुध्दी जपे तो नर दुर्लभ । वाचेशी सुलभ रामकृष्ण ।।1।।
    रामकृष्ण नामी उन्मनी साधली । तयाशी लाधली सकळ सिध्दी। ।।2।।
    सिध्दी बुध्दी धर्म हरिपाठी आले । प्रपंच निवाले साधुसंगे ।।3।।
    ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । येणे दश दिशा आत्मा्राम ।।4।।
    Haripath, Saint Dnyaneshwar, Varkari, Warkari, Sampurna Haripath, Sampoorna Haripath, Mauli, Dnyaneshwar Maharaj, Mauli Bhajans, Mauli Abhangas, Vitthal Abhangs, Vitthal Bhajans, Pandurang Bhajans, Haripath Full, Haripath Audio, संपूर्ण हरिपाठ, हरिपाठ, Sampurna Haripath, Hari Mukhe Mhana, हरीपाठ, Haripat, Haripath in Marathi, @Marathi_Haripath

Komentáře • 54

  • @black91gamer71
    @black91gamer71 Před dnem

    हरिपाठ खूप छान झाला आहे जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल हरी

  • @narayanbhai8262
    @narayanbhai8262 Před 9 dny +6

    खूप खूप चांगला हरिपाठ आहे पष्ट आवाजात आहे पाठांतर लावेल चांगला आहे

    • @shivajisable7928
      @shivajisable7928 Před 7 dny

      खूप छान आहे पाठांतर करता आले मुलांना

  • @rambhaushende3971
    @rambhaushende3971 Před dnem

    🎉 जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली कीजय हो 🎉,

  • @vijaykumarkagawade2450
    @vijaykumarkagawade2450 Před 23 hodinami +1

    Khop chan

  • @radhikamalunjkar2031
    @radhikamalunjkar2031 Před 4 dny

    Ram Krishna Hari

  • @anantraodhage9371
    @anantraodhage9371 Před 3 dny

    खुप छान राम कृष्ण हरी

  • @sunitanalawade1387
    @sunitanalawade1387 Před 4 dny

    हरिपाठ खूप छान झाला माउली धन्यवाद.

  • @sureshbibave6435
    @sureshbibave6435 Před 12 hodinami

    राम कृष्ण हरी

  • @TusharKale-dz3bm
    @TusharKale-dz3bm Před 4 dny

    खूपच छान जय बाबाजी

  • @shobhapathrabe275
    @shobhapathrabe275 Před dnem

    Jai jai ramkrushn hari

  • @namdevpolekar3971
    @namdevpolekar3971 Před 22 dny +8

    खुप छान माऊली

  • @nandakamble4317
    @nandakamble4317 Před 3 dny

    छान माऊली हरीपाट❤

  • @madhuribaviskar4390
    @madhuribaviskar4390 Před 6 dny +1

    स्पष्ट उच्चार व शांत पणे गायन यामुळे हरिपाठ छान समज ला धन्यवाद

  • @user-pb7gf1ob7o
    @user-pb7gf1ob7o Před 11 hodinami

    Khup chhan ❤❤

  • @SavitaWaghchaure-oi6zn
    @SavitaWaghchaure-oi6zn Před 10 hodinami

    खुपच 👌

  • @shalinimathura1993
    @shalinimathura1993 Před 8 dny +1

    खूप सुंदर हरिपाठ स्पष्ट उच्चार मी रोज ऐकते खूप छान वाटतं

  • @himanshudeshmukh6647
    @himanshudeshmukh6647 Před 5 dny

    हरीपाठ छान झाला माऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @chitrapatil2825
    @chitrapatil2825 Před 5 dny

    हरिपाठ खुप छान

  • @latapowar
    @latapowar Před 7 dny

    खूपच छान

  • @rupalipatekar7329
    @rupalipatekar7329 Před 26 dny +5

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @pradnyachaudhari6322
    @pradnyachaudhari6322 Před 3 dny

    Khup chan

  • @ashwininagare8796
    @ashwininagare8796 Před 14 dny +1

    खूप छान हरिपाठ राम कृष्ण हरी

  • @narayanbhai8262
    @narayanbhai8262 Před 9 dny

    आवाजात हरिपाठ आहे

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 Před 10 hodinami

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉❤🎉🎉🎉

  • @kailaskhairnar7853
    @kailaskhairnar7853 Před 11 dny +1

    हरिपाठ खूप छान आहे.

  • @shrikisanlohiya6786
    @shrikisanlohiya6786 Před 6 dny

    जय श्री राम कृष्ण हरी

  • @user-nw9ey6nd3u
    @user-nw9ey6nd3u Před 13 dny +3

    मला आवडला छान सांगल तेवडे कमी🚩🕉️🪔👣🌹🙏🙏 👌

  • @narayanbhai8262
    @narayanbhai8262 Před 9 dny

    चांगल्या आवाजात हरिपाठ आहे पाठांतर करायला सोपा आहे

  • @mohankachare3164
    @mohankachare3164 Před 4 dny

    Very nice 🎉🎉❤❤

  • @vinayakpisal2055
    @vinayakpisal2055 Před 14 dny

    जय जय सदगुरू माऊली
    राम कृष्ण हरी🙏🕉

  • @Nikita-wt5zs
    @Nikita-wt5zs Před 9 dny

    🙏🙏

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před 9 dny

    हरिपाठ खूप छान वाटला. धन्यवाद भजनी मंडळ 🙏🌹🌹🌹

  • @narayanbhai8262
    @narayanbhai8262 Před 9 dny +1

    खूप छान हरिपाठ आहे आणि स्पष्ट आवाजात आहे पाठांतराला चांगला आहे हरिपाठ

  • @madhuriyadav3952
    @madhuriyadav3952 Před 10 dny

    ❤🙏

  • @user-nw9ey6nd3u
    @user-nw9ey6nd3u Před 13 dny +2

    हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा : पुन्याची गणना कोन करी = जय जय विठोबा रुखमाई =🚩🪔👣🌹🙏🙏🙏

  • @personalcareeracademysinna2077

    खूप छान झालेला हरिपाठ धन्य ती माऊली जगाची❤❤❤❤

  • @pradipkhadse3000
    @pradipkhadse3000 Před 11 dny

    हरिपाठ खूपच छान पण गरू prampra अभंग type केल्यास खूप छान होईल 🙏🙏

  • @user-dk4wi9yk7h
    @user-dk4wi9yk7h Před 22 dny +2

    हरीपाठ खूप खूप छान आहे 🙏🙏👌?

  • @ravsahebmusale9603
    @ravsahebmusale9603 Před 15 dny

    🙏🙏🙏

  • @bhaskarthakare8676
    @bhaskarthakare8676 Před 23 dny +17

    हरिपाठ खूप छान झाला आहे. गुरू परंपरेचे अभंग टाईप केल्यावर वाचणे सोईचे होईल.

  • @BandopantKale-ju6ph
    @BandopantKale-ju6ph Před 4 dny

    😂

  • @anantraodhage9371
    @anantraodhage9371 Před 3 dny

    राम कृष्ण हरी

  • @user-dh3lv1zy3z
    @user-dh3lv1zy3z Před 7 dny

    खूप छान