धन्य ती विठू माऊली धन्य ते वारकरी 🙏🙏🙏🙏 आज पृथ्वी दादांचं देखील कौतुक करावे तेवढे थोडे आहे त्यांचा वडिलांनी चालवलेला वारसा आज ते समर्थ पणे पेलत आहेत खरच कमी वया मधे खुप मोठी अचीवमेंट आहे माऊली त्यांचा आयुष्यामधे खुप सारे रंग भरो आणि त्यांचा कुटुंबीयांना निरोगी असे दीर्घायष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞
तुम्ही आज पर्यंत एवढ्या मुलाखती घेतल्या कितीतरी शर्यती कंवर केल्या.शर्यतीच्या बैलांच्या मुलाखती घेतल्या मी तुमचे बरेच व्हिडिओ पहातो पण आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर खुप छान राम कृष्ण हरी अतिशय सुंदर सोहळा दाखवलेबद्दल मनापासून धन्यवाद.
Prithvi Dada nasheeb pahije fkt Devachi seva karayla. Baki lokani yevde prayatna kele pan tumhala devanich seva karychi sandhi dili ani Ghadge tumchya karyala pan salam
घाडगे साहेब तुम्ही जे काम करता ना ते जगामधे कोणालाच जमणार नाही अणि तुमच्यावर खुप लोक प्रेम करतात 👌👌👍👍
धन्यवाद 🙏
@khillarcow5048 😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅pooo
धन्य ती विठू माऊली धन्य ते वारकरी 🙏🙏🙏🙏
आज पृथ्वी दादांचं देखील कौतुक करावे तेवढे थोडे आहे त्यांचा वडिलांनी चालवलेला वारसा आज ते समर्थ पणे पेलत आहेत खरच कमी वया मधे खुप मोठी अचीवमेंट आहे माऊली त्यांचा आयुष्यामधे खुप सारे रंग भरो आणि त्यांचा कुटुंबीयांना निरोगी असे दीर्घायष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞
माऊली तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे खुपच छान वाटले तुमच्या चेहर्याकडे पाहून❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
घाडगे सर तुमची कल्पना बघून खूप प्रसन्न वाटत..... खरे. नंदी प्रेमी आहात तुम्ही ❤️❤️❤️
घाडगे साहेब खरंच ना भूतो ना भविष्याते असं काम तुम्ही आज केलं मनापासून धन्यवाद अगदी माऊलींची वारी घडल्या प्रमाणे जाणवले तुमच्या कार्यला खरोखरच सलाम
धन्यवाद 🙏
खुप मोठं नशिब लागतं या साठी आणि आपलं कर्म लागतात. सलाम आहे पुथ्वि दादांना येवट्या कमी वयात येवट्या success खुप कमी लोकांना मिळतो
घाडगे साहेब १ नंबर. 👌 पृथ्वी दादा दिलदार व्यक्तिमत्त्व . छान ❤
Royal, loyal,humble personality pruthvi dada ..
एवढं सगळं असूनही मातीशी नाळ जुळवून ठेवणार व्यक्तिमत्व
हिच खरी घरातली लक्ष्मी ❤❤
❤️हरी ओम ❤ तुमचे खूप आभार घाडगे साहेब आम्हाला वारी चे दर्शन घडवल्याबद्दल ❤❤❤ ज्ञानेश्वर माऊली❤❤❤
जय ज्ञानेश्वर माधुरी🚩🙏
खूप नशीबवान आहे माऊली देवाची कृपा आहे
खिलार काऊ चे हार्दिक अभिनंदन
तुमच्या कार्याला मनापासून सलाम❤
तुम्ही आज पर्यंत एवढ्या मुलाखती घेतल्या कितीतरी शर्यती कंवर केल्या.शर्यतीच्या बैलांच्या मुलाखती घेतल्या मी तुमचे बरेच व्हिडिओ पहातो पण आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर खुप छान राम कृष्ण हरी अतिशय सुंदर सोहळा दाखवलेबद्दल मनापासून धन्यवाद.
धन्यवाद 🙏
Pruthavi dada ek number 💯
दादा एक आदर्श व्यक्तिमत्त्व ..
घाडगे सर तुमच्या कामाला सलाम ❤🙏🙏🙏🙏 अश्या कार्यातून खिल्लार वंश वाढणार.... पृथ्वी दादांना पण सलाम ❤
तुमच्या कार्याला सलाम माऊली
खुप छान मुलाखत घाडगे साहेब, काळजाला भिडली ना राव, खिल्लारं क्षेत्रातील मातीत पाय रोवून आकाशाला गावसानी घालणारे दोन अस्सल हीरे.... 🚩
कितीही पैसा कमवा बैलां सारखा आनंद कशातच नाही ❤
घाडगे सर खूप छान !!!!
पृथ्वी दादा लय भारी❤
जय हरी विठू माऊली 🚩🚩🌻💐💐💐🙏
दादा खुप धानशुर आहेत .खुप सुंदर विचार आहेत दादाचे ❤❤
🚩🚩🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
खूप छान दादा.. छान अनुभव आणि वेगळा विषय... मन भरून आला 🥰जय जय राम कृष्ण हरी 🥰🙏
माऊली 🙏🚩
सुरज दिघे आणि घाडगे साहेब हि दोघे कायम खिल्लार साठी काम करतात ..❤😊
माऊली माऊली
Pritvi Dada tumhi khara Shan’s nahi bolayla apratim Great 6 Baila ani teche Baraobr Ende Mansa Japna khup motha kam ahe tumhala Manapasun Dhanyavad kadhi yog yetoi bhetaicha khup shikaicha ahe tumche kdun Janardan sir Tumhala pan Manapasun Dhanyavad 👍👍👏👏👌👌😇😇
❤❤
राम कृष्ण हरी🚩🚩
पृथ्वी दादा तुमचे कार्य खुप मोठे आहे. तुम्ही खूप नशिबवान आहात
राम कृष्ण हरि 🙏🙇♂️❤️🥰💗
1 n0 🚩🚩👍👍🙏🙏🙏
घाडगे साहेब माऊलींची कृपा आहे तुमच्यावर
🚩🙏jay Hari mauli🚩🙏
❤️❤️❤️❤️❤️👌👌👌🚩🚩🚩🙏🏻
माऊली कुठ होता इतकी दिवस सुंदर मुलाखत 🎉🎉
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
अभिनंदन खुटवड साहेब!
खूप मस्त 💓💓👍🙏
Khup sundar👌👌
Ram krushna Hari 🙏
खूप छान मुलाखत घेतली
👍👍🇵🇹🇵🇹🇵🇹
खूपच छान
kup Chan video hota dada
Manus jiva bhavacha pruthi dada❤❤
खूप छान दादा जय जवान जय किसान राम कृष्ण हरी🙏🙏🌹🌹💫✨⛳⛳
धन्यवाद 🙏✌️
राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
🚩🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
घाडगे साहेब मस्त ❤❤❤❤
✌✌✌✌
घाडगे साहेब अप्रतिम
🙏🙏🙏🙏
👌👌👌
😘😘😘😘
Ram krishn hari
Pundali ka varade Hari Vitthal shree dnyanadev tukaram pandharinath maharaj ki jay 🙏
Palkhiche bail he lahanpan pasun che attraction aahe ... phaltan la amchya dara varun palkhi jate . Mauli aahech pan amhi khaas bail pahnya sathi aatur aasto ... thanks 2 u ... mast mulakhat zali
पृथ्वी दादा खूप छान आणि घाडगे साहेब तुमचा सारखं काम कोण नाही करू शकत खूप मस्त ❤
Dada ek no kam krtay 🙏🏻
❤"खिल्लार क्षेत्रातील White Gold घाडगे साहेब आणि प्रुथ्वी दादा..❤
❤
खुप सुंदर
Khup chan🎉
Cool...........
घाडगे साहेब तुमचं आणि तुमच्या चॅनलचे कराव तेवढ कौतुक कमी आहे तुमचं मनापासून आभार आणि
धन्यवाद❤
मातीशी असणारी तुमची नाळ❤
Wa ghalge dada sir sashtang namaskar ki tumhi aaj varkari sanprdayatil saravt motya palkhila chalnarya dindicha rathacha nandinchi mulakhat ghetali wa mauli kharach🙏🙏🙏🙏🙏🙏
घाडगे साहेब तुम्ही शब्द सोडले नाहिराव खरच आज मी pandharpur la राहून जे दर्शन झाले नाही ते तूम्ही आज घडउन देले 🥺
Pruthvi dada 👑⚡❣️
राम कृष्ण हरी 🙇🙏
खूप छान काम आहे घाडगे साहेब..खूप खूप आभार..!!
Ghadage saheb, dadan cha gotha kuthe aahe, bail baghayala javu shakato ka? Address dya
एक नंबर
खूप छान मुलाखत घेतली दादा
❤❤❤
16:19 ❤️❤️👌🙏🙏
khup soundar
पांडुरंग हरी विठ्ठल.😘🙏
🙏🙏
🙏🏼🚩
खुप मोठे नशिबवान व्यक्ति आहे हे .
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
Great job bro God bless you always ❤❤❤ I watch 10 times ur video God job bro
राम कृष्ण हरी ...आमच्या खटाव तालुख्याचा बुलंद आवाज घाडगे साहेब .
Raifal vikla ka yanni
कोणाचा आहे
नशीबवान आहात
❤❤❤😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार ❤🙏
जीवन ड्राइवर चा सुंदर ची mulakhat ghya😊😊
आंण्णा भारीच की
Prithvi Dada nasheeb pahije fkt Devachi seva karayla. Baki lokani yevde prayatna kele pan tumhala devanich seva karychi sandhi dili ani Ghadge tumchya karyala pan salam
अभिमान वाटतो दादांचा शब्दात नाही सांगू शकत
❤️❤️❤️👌👌
सोनाई गार्डन यांचा