घरनिकीच्या राजाने सलग पाचवा एक नंबर डबल हिंदकेसरी घरनिकेचा राजा

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #rahulbhaipatil
    #नाद आमचा साध महाराष्ट्राची
    #dhanajipisal
    #vaibhavkadam
    #samirbhaiya
    vadakibharatkesaribailgadasharyatlive
    #vadaki
    #वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह
    #मथुर
    #मुंबईबिंनजोडशर्यत
    वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात
    #GodLakshyainthefieldofrace #hindkesarilakshyabail #hindkesarilakshyasharyat
    ##GodLakshyainthefieldofrace
    #hindkesarilakshyabail,
    #hindkesarilakshyasharyat,
    #hindkesarilakshyasantoshmankar,
    #hindkesarimothalakshya,
    #hindkesarimotorlakshya,
    #hindkesarichotalakshya,
    #hindkesaribailgadasharyatlakshya,
    #मोठालक्ष्याशर्यत
    #वायदी
    #mogalibailmulakhat
    #मोगलीबैलमुलाखत
    #खरसोंडीमोगळीबैलमुळखत
    #मोगली
    #मोठालक्ष्याछोटालक्ष्या
    #मोठालक्ष्यामुलाखत
    #मोठालक्ष्याशर्यत2022
    #मोठालक्ष्याबैलगाडाशर्यत
    #मोठालक्ष्यापैदास
    #मोठालक्ष्या2022
    #मोठालक्ष्यापुसेगावमैदान
    #मोठालक्ष्याछोटालक्ष्याशर्यत
    #मोठालक्ष्याचीपैदास
    #मोठालक्ष्याबैलगाडीशर्यत
    #मोठालक्ष्याशर्यतपुसेगाव
    #मोठालक्ष्याचीमुलाखत
    हिंदकेसरीमोठालक्ष्या
    सप्तहिंदकेसरीमोठालक्ष्या
    #बैलगाडाशर्यतstatus
    #बैलगाडाशर्यतdjong
    #बैलगाडाशर्यतहाराष्ट्र
    #बैलगाडाशर्यत
    #बैलगाडाशर्यतगाणी
    #बैलगाडाशर्यतव्हिडीओ
    #बैलगाडाशर्यतसातारा
    #बैलगाडाशर्यतdjsongstatus
    #बैलगाडा शर्यतsong
    #बैलगाडाशर्यत2021
    #बैलगाडाशर्यतटेटस
    #बैलगाडाशर्यतwhatsappstatus
    #बैलगाडाशर्यतपुणे
    #बैलगाडाशर्यतstatusdj
    #racingbull
    #racingbullet
    #racingbulletbike
    #racingbulllakshya
    #racingbullsvideos
    #racingbullsforsale
    #racingbullettrain
    #रेसिंगबुलेट
    #racinbulldozer
    #racingbulletgame
    #racingbulldog
    #racingbulltrailer
    #racingbulletmuffler
    #bullockcartace
    #bullockcartraceaccident
    #bullockcartracetelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartraceinmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bullockcartraceiamilnadu
    #bullockcartraceipunjab
    #bullockcartraceinandhrpradesh
    #bullockcarracefunnyaccident
    #bullockcartrace#bailgada
    #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021
    #bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatdakhva
    #bailgadasharyatmaharashtra
    #bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane
    #bailanchisharyat
    #bailanchisharyatdakhva
    #bailanchisharyatlava
    #bailanchisharyatvideo
    #bailanchisharyatdakua
    #bailanchisharyatsong
    #bailanchisharyatpatwa
    #bailanchisharyatlagali
    #bailanchisharyatgane
    #bailanchisharyatkya,
    #bailanchisharyate
    #bailanchisharyatmarathi
    #bailanchisharyatgani
    #bailanchisharyatdjgane
    #chaudharwadibailgadasharyat
    #chaudharwadi
    #chaudharwadimaidan
    #chaudharwadibailgadasharyatlive
    #chaudharwadimaidanlive
    #chaudharwadifinal
    #chaudharwadisharyat
    #chaudharwadilive
    #bullockcartrace
    #bullockcartraceaccident
    #bullockcar raceintelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartracnmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bullockcart raceintamilnadu
    #bullockcartraceinpunjab
    #bullockcartraceinandhrapradesh
    #bullockcartracefunnyaccident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullockcartraceintamil
    #bullockcartracepalahalli
    #bailgadasharyatsong
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo
    #bailgadasharyatdjsong
    #bailgadasharyatringtone
    #बैलगाडाशर्यत
    #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021
    #bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadaharyatdakhva
    #bailgadasharyatmaharashtra
    #bailgadasharyatvideo021
    #bailgadasharyatgane
    #chotalakshyahotalakshya#bailgada
    #motha lakshya,
    chotalakshyabailchotalakshyamulakat,chota lakshyamotorlakshya,chotalakshyaapradhhota ai,छोटा #लक्ष्यबैलगाडाशर्यतछोटालक्ष्याछोटालक्ष्यामलाखतमोठाक्ष्याछोटालक्ष्याशर्यत,
    #mothalakshyassonya
    #bailgadasharyatpakshalakshyabailsong,
    #motorlakshya
    #chhota,lakshya,motha
    #lakshyabailrace,
    #mothalakshachipaidas
    ,#mavalmulshiexpresslakshya,
    #mothalakshyabailmulakhat

Komentáře • 125

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 Před měsícem +25

    माणसापेक्षाही गरिबीची जान असलेला घर्निकीचा राजा लवकरच सप्तहिद केसरी होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. राजाला आणि बाबांना खुप खुप शुभेच्छा. 💐💐💐💐💐👍🙏जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏 बाबुनी एक वेळ सरांच्या साई बरोबर पैऱ्याचे नियोजन करावे हि विनंती अन अपेक्षा देखील आहे 👏🏻👏🏻👍

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Před měsícem +9

    राजा.. तेजा भाई.... व... सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. 💞💞🙏🙏

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Před měsícem +11

    माझे आवडते नंदी बकासुर, राजा. घरच्या दावणीचे नंदी.
    बकासुर आणि राजा एकत्र पळले पाहिजेत. कोणावरही गाडी न बांधता.

  • @nawazsayyad9884
    @nawazsayyad9884 Před měsícem +9

    रांगडा गडी फक्त आणि फक्त राजा❤️........ मथुर बकासुर सर्जा प्रेमी❤️.....

  • @Audio7009
    @Audio7009 Před měsícem +5

    किती सादगी आहे राव बाबू शेठ तुमच्या बोलण्यात कसलीस मिरवणूक नाही राव खूप छान हो बैल पुरला तर ठीक नाहीतर बैलाला उचलून नेणार राज्या ❤

  • @sp-jo8nz
    @sp-jo8nz Před měsícem +4

    कलियुगात एकच सत्य हा मुका जीव ❤❤❤❤ सगळेच नंदी ❤❤❤

  • @MrSankit-yg1zr
    @MrSankit-yg1zr Před měsícem +18

    बाबा धनाजी दादा चा सर्जा ला पण उजेडात आना. खूप कष्ट घेतले आहे धना दादा नी.

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 Před měsícem +4

    Yes 💯 original 2 हिंदकेसरी........ आणि आमचं काळीज Navam हिंदकेसरी बकासुर किंग आहे किंग राहणार 🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 Před měsícem +7

    राजा एका वर्षात ट्रिपल हिंदकेसरी होणार....coming soon पुसेगाव हिंदकेसरी मैदान

  • @Audio7009
    @Audio7009 Před měsícem +2

    ज्याच्या अंगावर गुलाल आहे तोच युटूबर ज्याने राजाला प्रकाशात आणला असा हा आपला मित्र ❤

  • @user-ff3ox7ej8c
    @user-ff3ox7ej8c Před měsícem +10

    राजा ला कायम टॉप चा जोड असतो

    • @DTamerika
      @DTamerika Před měsícem

      हे कोण बघत नाही दादा
      जोड तर टॉप च असतो त्याबरोबर ड्रायव्हर पण achut चांगला हाणतो गाडी
      राजा ने एक नंबर केला हे अभिनंदनच आहे पण लोकं बकासुर वर घासरतात त्याची बरोबरी करायला लागतात, त्याची माप काढतात
      पण बकासुर जर नेहमी टॉप ल घेवुन पळाला असता ना तर अजुन राडा घातला असता

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 Před měsícem +16

    राजाला खाली तळात आणि निकालावर खूप स्पीड लागतो म्हणून राजाची गाडी घावत नाय सुट्टी फसली तर घावती आणि बाजूचा बैल पुरला नाय तर पण दोन्ही योग राजाच्या बाजूने असेल तर मग कोणी बोलायचं नाय राजाची गाडी मारू आपण म्हणून ❤ कट्टर सर्जा सुंदर निंबाळकर सर ❤

  • @Netra_948
    @Netra_948 Před měsícem +8

    राजाचा पळ बघून डोळ्यातले अश्रू थांबलेच नाहीत 🥺🥺 राजाला आपल्या गरिबीची जाण आहे!! राजा जे काही पळतो ते फक्त आपल्या गरीब मालकासाठी 🥺.. सलग पाच मैदानात एक नंबरचा मानकरी 🥰🥰🏆 राजा ओरिजनल दुसऱ्यांदा हिंदकेसरी झाल्याबद्दल अभिनंदन❤❤❤ तेजा भाई आणि राजा खूप छान पळाले दोघांचाही अभिनंदन 🥰🙏 राजा आमचा काळीज 🥰

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Před měsícem +3

    खरे श्रय अच्युत ड्राइवर च गाडी मागे असताना पुढे काढली

  • @tusharsawant4903
    @tusharsawant4903 Před měsícem +12

    सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे रोज रोज बकासुर मथुर सर्जा सारखं करण्यापेक्षा अशी गरीबाची बैल सुद्धा उजेडात आली पाहिजेत त्यामुळे हार जीत ही होत असते पराभव मान्य करायला शिकले पाहिजे मोठ्या मनाने

    • @VaibhavPawar-ck4qr
      @VaibhavPawar-ck4qr Před měsícem +1

      Point ahe dada. लोकांनी बकासुर सारखे करु नये. respect dila phije.

    • @aniketkadam769
      @aniketkadam769 Před měsícem +1

      ​@@VaibhavPawar-ck4qr बकासुर आमचा जीव आहे म्हणून आम्ही त्याला सपोर्ट करतो. म्हणून काय राजा आवडत नाही असं काही नाही. बकासुर बकासुर का करू नये तो पळतो चांगला.

  • @AdeshKale-cj1wq
    @AdeshKale-cj1wq Před měsícem +1

    Raja Ani sarja palva ekda. Babu sheth ❤ sairanchi eccha hoti 🎉

  • @VickyMandale-i9z
    @VickyMandale-i9z Před měsícem +5

    राजावर येक भारी song बनवायला सांगा 🙏🙏

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo Před měsícem +2

    Bakya bhaucha ekach maidan rahilele malashiras maidan tith pan gulalat
    Bakya don❤

  • @Audio7009
    @Audio7009 Před měsícem +2

    बैल पुरला तर ठीक नाहीतर बैलाला उचलून नेणार राज्या ❤

  • @vikramgaikwad1337
    @vikramgaikwad1337 Před měsícem +2

    बाबा एकदा धना भाऊ ला द्या एकदा राजा ❤

  • @VickyMandale-i9z
    @VickyMandale-i9z Před měsícem +4

    धना भाऊ येवढीच इच्छा आहे त्याच्यावर येक गान बनवा 🙏🙏

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Před měsícem +40

    बकासुर वर गाडी न बांधता पळवला पाहिजे असे मला वाटते. मग डावी उजवी काहीही असो गाडी ओढून लावेल असे मला वाटते. फक्त सरळ पळणाऱ्या नंदी बरोबर जोडी जमली पाहिजे.

    • @rohitmali4950
      @rohitmali4950 Před měsícem +15

      हार मान्य करा
      एक बकासुर प्रेमी 🙏💯

    • @rohitmali4950
      @rohitmali4950 Před měsícem +10

      कारण देऊन काय होत नाई
      दिवस हा प्रत्येकाचा येतो
      राजा ९९५०

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 Před měsícem

      ​@@rohitmali4950बरोबर, कायम रडगाणं बकासुर फॅन्सच, कधीतरी दुसऱ्या बैलाचा विजय मान्य करा, कायम पैऱ्यातल्या दुसऱ्या बैलाला नाव ठेवायची हरला की

    • @user-zd8bk1zt9s
      @user-zd8bk1zt9s Před měsícem +3

      हार मान्य करा तुम्ही काही दिवसानी अशा पण बोलाल का बकासुर घोड्या पेक्षा फास्ट पळतो मला पण बकासुर खूप आवडतो पण हार जित हे होत असते प्रतेकाचा दिवस असतो

    • @nisharbalkavade2050
      @nisharbalkavade2050 Před měsícem

      घरणिकीचा राजा बेस्टच आहे परंतु सध्या मार्केट अच्युत ड्रायव्हर नी जाम केला आहे. बाकीचे ड्रायव्हर ओल्ड फॅशन गाडी हानत आहेत तर अच्युत हा २०-२० मॉडर्न स्टाईल नी गाडी हाणतो . जसा की बाकी ड्रायव्हर गाड्या सुटल्यावर कोणत्या तरी एका बैला ल ओढून धरतात तास पलटी नको होयाला म्हणून. त्यांनी बैलंचा स्टार्ट च pickup तुटतो आहे. पण अच्युत पहिल्यापासून घे हान मार ठोक ठोक ठोकतो आणि त्याच रंनिंग मोशन मध्ये स्पीड लावत आणतो. आणि गाडी बांधून वैगरे पळवत नाही पूर्ण खुली पळवतो. अच्युत ल माहिती आहे काय होईल जास्तीत जास्त बैल तास पलटी करेल पण एकदा का जम बसला की कोण नाही अडवू शकत.
      अच्युत नी जर दुसरी कोणतीही २-३ नंबरतली गाडी हाणली तरी तो राजाला सुध्धा हरवू शकतो
      अच्युत अच्युत आहे मॉडर्न ड्रायव्हर नवीन skill वाला दोन्ही हातानी एक साथ दोन्ही बैलना ठोकून पळवणारा

  • @pravin..MH11
    @pravin..MH11 Před měsícem +6

    राजा आणि बकासुर ची गाडी एकदा पळाली पाहिजे

  • @dnyaneshraut498
    @dnyaneshraut498 Před měsícem +1

    धना तू मस्त उजेडात आणला पण तुला काय पैरा भेटत नाय. सगळे च म्हणतायत देतु देतु पण पैरा कोण काय देत नाय.

  • @sagarkolekar4324
    @sagarkolekar4324 Před měsícem +12

    महत्वाच मनजे बकासुर लखन अर्जुन मथुर हारन्या समदे आसताना सलग पाच नंबर करन सोप काम नाही बक्या पन करू शकला नाही कदी दिवस आल आता राजाच लव यू राजा मानल तुला❤❤

    • @akshaygurav8808
      @akshaygurav8808 Před měsícem +6

      पेड गावला ह्यातल कोण आल नव्हतका एक हजार गाड्यात एक नंबर केला आहे 😂😂😂

    • @sachinpatil9176
      @sachinpatil9176 Před měsícem +2

      मी बकासुर प्रेमी, पण जर लखन पेडगाव ल नसता तर कदाचित बकासुर ल 1 नंबर झाला नसता

    • @sachinpatil9176
      @sachinpatil9176 Před měsícem

      लखन माथूर लखन हर्ण्या लखन अर्जुन असा पेरा असता पेडगाव ल तर बकासुर ल 1 नंबर झाल नसता, कटू सत्य आहे,त्या वेळात ह्या गाड्या छान पाळल्या आहेत,आता पुढे लखन च काही सांगू शकत नाही

    • @vrauitbuhjaav2622
      @vrauitbuhjaav2622 Před měsícem +1

      बक्या नाही करू शकत मग एवढ्या दिवस काय बघतोय अरे तो बक्या आहे record बघ जा

    • @vijaymulik5531
      @vijaymulik5531 Před měsícem

      ​@@sachinpatil9176bakasur la bail purat nahi. Bakasur barobar palanara bail asudya mag bagha thevanar nahi konala

  • @shiv_prasad_718
    @shiv_prasad_718 Před měsícem +3

    Ataaa Raja ani Lakhan ❤❤❤❤❤

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 Před měsícem +2

    कॉकटेल्स पाळणा केला होता राजांनी मागच्याा मैदानाला

  • @vasantikamble4990
    @vasantikamble4990 Před měsícem +4

    अरे भावांनो मी काल पासून राजाच्या वेग वेगळ्या विडिओ वरती सगळ्या बकासुर प्रेमीच्या कॉमेंट्स वाचतोय राजा फॉर्म मदे आल्यामुळे
    सर्वात ज्यास्त वाईट बकासुर प्रेमिना वाटतय..
    राजाचे टॉप चे पैरे आहेत म्हणून एक नंबर करतोय वैगेरे असली कारणं ते देत आहेत..
    अरे मग बकासुर जेवढ्या मैदानात हिंदकेसरी झालाय त्या सगळ्या मैदानात बकासुरचे टॉप चे पैरे आहेतच की.. मग उगाच कशाला कारण देत बसताय..
    बकासुर फॅन्स हार मान्य करायला शिका..

  • @Audio7009
    @Audio7009 Před měsícem

    डोळ्यात पाणीच येतो राजा आणि बाबू शेठ ला बघितलं कि ❤

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 Před měsícem +9

    बकासुर नंतर हिंद केसरीची मालिका राजाची चालु झाली असे म्हणाले तरी वावगं ठरू नये. ☝️☝️☝️☝️☝️

  • @sagardhane2446
    @sagardhane2446 Před měsícem +1

    ❤❤❤❤❤❤raja la ata speed ahe khup

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 Před měsícem +1

    Congratulations raja teja❤❤❤🎉🎉🎉😊😊😊😊

  • @ajitravkhot6419
    @ajitravkhot6419 Před měsícem +1

    King Maker Raja❤

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Před měsícem +1

    जबरदस्त राजा .❤❤❤

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Před měsícem +1

    Raja chya yevdha spped nay konla❤

  • @mayurgavade8972
    @mayurgavade8972 Před měsícem

    Ha vdeo bnvtoy dada tyan pn khup kelay raja sathi ujedat ananyasathi...

  • @omkarghadage-mm8kn
    @omkarghadage-mm8kn Před měsícem

    Raja ha Rajach ahe ❤❤❤

  • @RonKiller-ys2tm
    @RonKiller-ys2tm Před měsícem +5

    Are dhanaji bhau babyala vusrlas ka ajun varsh nay zala aani tu bolt hali nay koni kel kay pn sangto babyala 14 maidane ek number kela

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Před měsícem +1

    O haters raja❤

  • @ArpitaGawde-y8q
    @ArpitaGawde-y8q Před měsícem

    Shewti garibana wali asto bhagwan ke ghar me der hai andher nahi

  • @ds18245
    @ds18245 Před měsícem

    Paire बदलून पण तुम्ही 1 नंबर करता तेव्हा तुम्ही चांगले फॉर्मात पळत असता
    सध्या राजा फॉर्मात आहे 🎉
    हा इतिहास मागे बकासुर बब्याचां पण आहे

  • @ShubhamPunde-z6q
    @ShubhamPunde-z6q Před měsícem

    वाघ आहे तो❤❤❤

  • @user-nz4bc3pj9n
    @user-nz4bc3pj9n Před měsícem

    देवाभाई आणि राजा पुढे मैदानात जमवा 1नंबर पणानार राव

  • @sachinratate5525
    @sachinratate5525 Před měsícem

    राजा बकासुर पळाले पाहिजे

  • @SantoshZurawat
    @SantoshZurawat Před měsícem

    Love you raja❤😊

  • @ashokdeshmukh3666
    @ashokdeshmukh3666 Před měsícem

    Fakt garv karu naka he bailgada sharyat aahe

  • @sahilmujawar854
    @sahilmujawar854 Před měsícem

    राजा आणि बकासुर पाळला पाहिजे

  • @user-xu1te4lt2o
    @user-xu1te4lt2o Před měsícem

    Raja bakasur palala pahije❤

  • @Sandhya-v8232
    @Sandhya-v8232 Před měsícem

    1:04

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 Před měsícem

    Bakasur king ❤🔥🔥🔥

  • @samirchoudhary9376
    @samirchoudhary9376 Před měsícem

    ❤❤

  • @navnathkolate896
    @navnathkolate896 Před měsícem

    Raja🎉🎉🎉

  • @SumitJantre-lx3sz
    @SumitJantre-lx3sz Před měsícem +1

    Limbu fans aaj khup radat basle astil 😂

  • @navnathkolate896
    @navnathkolate896 Před měsícem

    ❤❤❤❤❤

  • @VickyMandale-i9z
    @VickyMandale-i9z Před měsícem

    Babushet chi mulakhat ghya

  • @amarpatil9352
    @amarpatil9352 Před měsícem

    👑👑👑

  • @Bailgadamalak-w5r
    @Bailgadamalak-w5r Před měsícem

    Babu shet kon ahe pn kdi bgitle nhi mi

  • @SukhdevKorpe
    @SukhdevKorpe Před měsícem +3

    Rajacha galyat aajun paryant konta low bail pakdlay ka sanga ts bakasur kontya pn bailacha galyat palun 1 no karto

  • @aniketmore1870
    @aniketmore1870 Před měsícem

    राजा मुलाखत घा

  • @Facelessman7
    @Facelessman7 Před měsícem

    Rajya asla ki ky nahi honar Bakasur ch 14 ladhat madhe 12 rajya ani 2 Bakasur 1 side raja

  • @user-wh4pd3yz4f
    @user-wh4pd3yz4f Před měsícem

    बकासुर ठोकणार

  • @sachinpatil9176
    @sachinpatil9176 Před měsícem +1

    Next paira भुंगा सोबत करा

  • @rafboy49
    @rafboy49 Před měsícem

    top chi bail.takun 1 number kelet 😂😂😂 dum asel 2 3 number che bail ghala galyat 😂😂😂😂

  • @muliks5978
    @muliks5978 Před měsícem

    .pudhchya maidanat bghu bakasur bakasur ch ahe raja abhi to baccha hai😂😂

    • @nad_aamacha_sad_maharastrachi
      @nad_aamacha_sad_maharastrachi  Před měsícem +3

      येड्या बकासुर आणि माझा बांधला बांध आहे का/ दारू पिवून कमेंट करू नको

    • @Suya__Bangar
      @Suya__Bangar Před měsícem

      😅😅

    • @muliks5978
      @muliks5978 Před měsícem

      Asach mhatlo bhava .vait vatun nko gheu sorry yaar .mla vatal mhanu bollo .delet krto mi comment

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 Před měsícem +1

    Dada to lok sagle youTube wale ek no che zale tayacha mulkhat gheta bakicha ghet nhi ani raja kadhi garibacha bela barobar palt nhi andhart bela na pere det nhi Atta tumi sanga kontya andhart perat palto he andhart hote tumi ujdat anlat tumala ek bel det nhi tumi pn andharlyat bela pera dya saglya che divas yetat bakasur la bolta wadydi gheto mh tyacha gelyat palun kiti andhartali bel. Ujedat ale bakasur mathur he bel jar sagel ek no bela pera dila na koni ujedat bel yenar nhi ha garib manus ahe pn duraya garibana varti anat nhi saglya che divas yet

    • @RonKiller-ys2tm
      @RonKiller-ys2tm Před měsícem

      Mitra tula youtube valyancha mahit aahe na jthe madhe tithe he jatat madhe tya bicharya bakiche bail yevde navin gulal ghetla tyancha konich nahi mulakhat ghetli to gaja magcha kiti maidant gulal ghetoy aani mothya gadya martoy tyachi kon nay ghet mulakhat

    • @dipakhivare4196
      @dipakhivare4196 Před měsícem +1

      Hi baat 100% khari ahe jr bakasur top pairya madhe palala nehmi tr khrch bakiche nandi ujedat yenar nahit...

    • @sachinpatil9176
      @sachinpatil9176 Před měsícem

      Raja harto tevha kuthe jata tumhi,ani ata jo palnar ahe to yek na yek d8vas naav kamvnarch,mahakal bagha 8 महिने घरी होता आता आला आणि चांगला पाळतो,गरिबांचे नंदी पण आता उजेडात यायला लागले आहेत

    • @swapnilchavan9464
      @swapnilchavan9464 Před měsícem

      @@sachinpatil9176 mitra harto Teva pn top cha pera asto ok

    • @RonKiller-ys2tm
      @RonKiller-ys2tm Před měsícem

      @@sachinpatil9176 mitra rajach vait ne Pan hyjachsobat je bail pahilyanda hindeksari maidanat gulalat rahile tyanchi pan mulakhat ghetali pahije mi bakasur premi aahe pn hyani pedgav la pan tech kel bakichncha mulakhatch nahk ghetli

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo Před měsícem

    Balasaheb mane amachya bakya la bail purala sagale jupun gari patavato king is king bakya don❤
    Naad nhi karayacha ho tyacha

  • @user-ff3ox7ej8c
    @user-ff3ox7ej8c Před měsícem +2

    बकासुर सारखा बैलच नाही.

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 Před měsícem

    Tumi bakicha belachi pn mulkha ghya saheb tumcha atta video bagus pn vat nhi sarkha raja gheta 5 maydanat 1 no kela salg cong pn raja kiti bel ase dakha andhart bel ujadat gheun ala sagle top che bela che pere raja ani teja kontya garibacha bela pera dila ani no kela ahe mohil la bolta baksur waydi gheto mh tayane kiti bel ujdat gheun ala ahe to jar ron top bel madhe pala na to konala ek no denar nhi youTube wale pn atta navin bel dakha tumi addhi sudhara

  • @Audio7009
    @Audio7009 Před měsícem

    ज्याच्या अंगावर गुलाल आहे तोच युटूबर ज्याने राजाला प्रकाशात आणला असा हा आपला मित्र ❤

  • @rohanthombare1568
    @rohanthombare1568 Před měsícem