मन्या बैलाचा दश क्रिया विधी | manya bail dashdkriya 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    CZcams- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #बैलगाडा शर्यत status
    #बैलगाडा शर्यत dj song
    #बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
    #बैलगाडा शर्यत
    #बैलगाडा शर्यत गाणी
    #बैलगाडा शर्यत व्हिडीओ
    #बैलगाडा शर्यत सातारा
    #बैलगाडा शर्यत dj song status
    #बैलगाडा शर्यत song
    #बैलगाडा शर्यत 2021
    #बैलगाडा शर्यत टेटस
    #बैलगाडा शर्यत whatsapp status
    #बैलगाडा शर्यत पुणे
    #बैलगाडा शर्यत status dj
    #racing bull
    #racing bullet
    #racing bullet bike
    #racing bull lakshya
    #racing bulls videos
    #racing bulls for sale
    #racing bullet train
    #रेसिंग बुलेट
    #racing bulldozer
    #racing bullet game
    #racing bulldog
    #racing bull trailer
    #racing bullet muffler
    #bullock cart race
    #bullock cart race accident
    #bullock cart race in telugu
    #bullock cart race in kannada
    #bullock cart race in maharashtra
    #bullock cart race video
    #bullock cart race 2021
    #bullock cart race in tamilnadu
    #bullock cart race in punjab
    #bullock cart race in andhra pradesh
    #bullock cart race funny accident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bharat sundar bailgada sharyat
    #bharat sundar bail
    #bharat sundar bailgada
    #bharat sundar bailgadi
    #bharat sundar bailgada serial
    #bharat sundar bailgada, sharyat status
    #bharat sundar bailgada, sharyat koregaon
    #bharat sundar bail jodi
    #bharat sundar bailgada, sharyat song
    #bharat sundar bail sharyat
    #bharat sundar bail pola
    #bharat sundar bailgada, sharyat pusegaon
    #bharat sundar bailgadi serial
    #bharat sundar bailgada sharyat video
    #सुंदर भारत बैलगाडा शर्यत
    #सुंदर भारत बैलगाडा शर्यत कोरेगाव
    #सुंदर भारत बैल शर्यत
    #सुंदर भारत बैलगाडा शर्यत कर्जत
    #सुंदर भारत बैल जोडी
    #सुंदर भारत बैलगाडा
    #सुंदर भारत बैलगाडी
    #भारत सुंदर बैल कोरेगाव
    #भारत सुंदर बैल song
    #सुंदर आणि भारत बैल शर्यत
    #सुंदर आणि भारत बैलगाडा
    morgaon maidan live
    morgaon bailgada sharyat live
    morgaon bailgada sharyat
    gautam bhaiya kakade bailgada sharyat,
    gautam bhaiya kakade navin kharedi,
    gautam bhaiya kakade sarja,
    gautam bhaiya kakade mulakhat,
    gautam bhaiya kakade damru,
    gautam bhaiya kakade nimbut,
    gautam bhaiya kakade yancha sarja,
    gautam bhaiya kakade ,
    gautam bhaiya kakade ,
    gautam bhaiya kakade yancha ,
    gautam bhaiya kakade ,
    गौतम भैया काकडे मुलाखत,
    गौतम भैया काकडे नवीन खरेदी,
    गौतम भैया काकडे यांचा डमरू,
    गौतम भैया काकडे यांचा सर्जा,
    गौतम भैया काकडे नवीन खरेदी वजीर,
    गौतम भैया काकडे सर्जा,
    गौतम भैया काकडे यांचा टारझन,
    गौतम भैया काकडे डमरू,
    gautam bhaiya kakade sarja,
    gautam bhaiya kakade damru,
    gautam bhaiya kakade yancha sarja,
    gautam bhaiya kakade tarzan,
    gautam bhaiya kakade yancha nandyal,
    gautam bhaiya kakade lakshya,
    #rajusheth jawalekar bailgada sharyat
    #rajusheth jawalekar
    #rajusheth jawalekar mulakhat
    #rajusheth jawalekar haryana
    #rajusheth jawalekar bailgada sharyat today
    #rajusheth jawalekar bailgada sharyat manya
    #rajusheth jawalekar bailgada sharyat old video
    #rajusheth jawalekar bailgada sharyat mulakhat
    #rajusheth jawalekar navin kharedi
    #rajusheth jawalekar bailgada sharyat nimgaon
    #rajusheth vasantrao jawalekar
    #rajusheth javlekar mulakhat
    #rajusheth jawalekar bailgada sharyat vadgaon kandali
    #rajusheth jawalekar bailgada sharyat charholi
    #राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत
    #राजुशेठ जवळेकर
    #राजुशेठ जवळेकर मुलाखत
    #राजुशेठ वसंतराव जवळेकर
    #राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत मुलाखत
    #राजुशेठ जवळेकर यांचा मन्या
    #राजुशेठ जवळेकर नवीन खरेदी
    #राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत थापलिंग
    #राजुशेठ वसंतराव जवळेकर यांची मुलाखत
    #राजुशेठ वसंतराव जवळेकर मुलाखत
    #राजुशेठ मासाळ
    #राजुशेठ जवळेकर दावन
    #राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत चिखली
    #राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत अवसरी

Komentáře • 220

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Před 6 měsíci +129

    अखेरचा तूला दंडवत 😢 इतिहास करणारा आज इतिहासात अजरामर झाला. 🙏💐 हिंदकेसरी मन्या भाई 💐🙏

  • @atul93949
    @atul93949 Před 6 měsíci +58

    नजर जाईल तिथपर्यंत प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा सप्त हिंदकेसरी मन्या भाई असा वाघ पुन्हा होणे नाही 😢😢😢😢 sandy भाऊ तुमच्या आणि आमच्या ही आयुष्यात अस प्रेम पहिलं नसेल हीच मन्या भाई ची खरी संपत्ती आहे

  • @atul93949
    @atul93949 Před 6 měsíci +35

    आख्या महाराष्ट्रात चारही खांदि पळणार एकमेव फाकड्या असा आपला सप्त हिंदकेसरी मन्या भाई पुन्हा होने नाही आणि मन्या ची जागा कोणीच घेऊ शकत नाही miss u मन्या भाई 😢😢😢😢

  • @ramgunjal8817
    @ramgunjal8817 Před 6 měsíci +20

    मी आज हजर नव्हतो पण दिवसभर जेवढे विडिओ पाहिले त्या वेळेस डोळ्यात पाणीच आले 😢😢

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 Před 6 měsíci +138

    असा वाघ पुन्हा होणे नाही सप्त हिंदकेसरी मन्या भाई मिस यू मन्या खूप आभार दादा तुमचे छान मुलाखत घेतला ❤😢

  • @AkshayPawar-bq2kz
    @AkshayPawar-bq2kz Před 6 měsíci +46

    *आयुष्यात काय कमवल असेल*
    *ते ह्या दिवशी समजत💯*

  • @shivajipawale2800
    @shivajipawale2800 Před 6 měsíci +38

    बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठा अन् पहीला एकमेव सेलिब्रिटी बैल... इतिहासात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात अन चौकात श्रद्धांजलीपर फ्लेक्स/ बॅनर लागले ... आज प्रत्येकाला वाटतंय .. माझ्या दावणीचा बैल गेलाय...!!

  • @ds18245
    @ds18245 Před 6 měsíci +9

    इतिहास साक्षीला आहे....
    ज्याच्या सारखा तोच असतो
    पुन्हा दुसरा मन्या होणे नाही.....
    वेगाचा तुफान बादशहा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhambhosale4325
    @shubhambhosale4325 Před 6 měsíci +19

    खंरच दादा मन्या मन्या होता असा बैल पून्हा होणे नाही कीती प्रेम आहे मन्यावर गर्दिच सांगते मन्या पून्हा होणे नाहि ❤❤❤❤❤

  • @sudambhagit6823
    @sudambhagit6823 Před 6 měsíci +12

    बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा अपराजित योद्धा..... *सप्तहिंदकेसरी मन्याभाई*

  • @rohitgaikwad210
    @rohitgaikwad210 Před 6 měsíci +9

    आमदार खासदार गेल्यावर सुद्धा एवढी गर्दी होणार नाही miss u manyabhai

  • @NamdevGhule-zd6iy
    @NamdevGhule-zd6iy Před 6 měsíci +24

    जवळेकर बैलगाडा संघटनेनी जो दशक्रिया विधी केला त्यातुन स्पष्ट जाणवतय की मन्या त्यांच्यासाठी देव होता
    आज नजर जाईल तिथपर्यंत मन्या प्रेमी दिसत होते आम्हाला गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती
    Miss you Manya

  • @rushikesh544
    @rushikesh544 Před 6 měsíci +4

    मी सुचविलेले सर्व पॉइंट्स sandy भाऊ तुम्ही तुमच्या पद्धतीने या मुलाखती मधे घेतले व मन्या च्या आठवणींना उजाळा दिला त्या बद्दल sandy दादा तुमचे खुप खुप आभार....

  • @amarborhade4593
    @amarborhade4593 Před 6 měsíci +4

    माणुस गेल्यानांतर जेवढ़ी गर्दी जमा होत नाही तेवढी आज गर्दी जमा झाली मन्या भाईच्या दहव्यासाठी आज महाराष्ट्र भर मन्या भाईचे फोटो झलकतायेत कोन कोणासाठी दोन मिनिटे थांबत नाही पण मन्या भाईसाठी चक्क पब्लिक उन्हामधे थांबली खरतर ही मन्या भाईची खरी संपत्ति आहे . (जैसी होती कीर्ति तैसी झाली मूर्ति ) स्वर्गीय सप्तहिंदकेसरी मन्या भाई*❤ कायम आठवनीत राहशील वाघा*mi55 u 👑

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade295 Před 6 měsíci +5

    मन्या❤भाईला भावपूर्ण आदरांजली💐💐💐
    स्यांडी & यादव आपले खूप खूप आभार तुम्ही आपल्या
    माध्मातून सर्व दशक्रिया विधी चा कार्यक्रम दाखवल्या बद्दल🙏🙏🙏

  • @jagdalemadhav0722
    @jagdalemadhav0722 Před 6 měsíci +5

    शेतकऱ्याची शान मान्य भाई
    💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐

  • @seemakamle
    @seemakamle Před 6 měsíci +6

    ❤इतिहासात नाव शिवरायांचं.पण मन्या एक इतिहास बनवला.माणूस पण माणसावर एवढं प्रेम करणार नाही.तेवढा जीव .लावला.सगळयांना . Miss you मन्या.

  • @rohitmargaje9275
    @rohitmargaje9275 Před 6 měsíci +19

    पंढरपूरची वारी आणि मण्याची हुकमी बारी ❤

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 Před 6 měsíci +8

    असा नंदी पुन्हा होणे नाही❤❤❤❤❤आठवणीत राहशील मन्या भाई❤❤❤❤

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns Před 6 měsíci +19

    तीन वर्षांपूर्वी आम्ही आमची शेती विकली होती. (खूप वाद होत होते म्हणून) शेती सोबत आमची सोन्या - हरण्या ची बैलजोडी पण विकावी लागली. सोन्या ची आठवण आजही येते , आणि प्रत्येक वेळी मी खूप रडतो 😢 आमचा सोन्या सेम सोनारपाड्याच्या सोन्या सारखा दिसायचा.

  • @rahulvidhate8909
    @rahulvidhate8909 Před 6 měsíci +30

    खुप सुंदर छान मुलाखत घेतल्याबद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन सँडी यादव मी तुम्हाला कार्यक्रमाला पाहायल होतो❤❤ धंन्यवाद भाऊ ❤❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 Před 6 měsíci +6

    सँडी भाऊ खूप छान व्हिडिओ केला आहे....❤🎉😊
    एका नंदी व किती प्रेम आहे कळतंय ....
    घाटाचा राजा मन्या भाई...😊🎉🎉🎉

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Před 6 měsíci +8

    मन्याला कधी बघितला नाही अणि त्या शर्यत पण कधी नाही पाहिल्या पण घाटाचा राजा मन्यासाठी एक दिवस घाटाचा सेकंद शर्यत नक्की बघायला जाणार आहे भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @shubham345uuuu
    @shubham345uuuu Před 6 měsíci +7

    बैलगाडा क्षेत्रातील सर्वात श्रीमंत बैल. स्वर्गीय मन्या ने एवढी माणसं कमावली मन्या तुझ्या सारखा बैल परत होणे नाही🙏🏻

  • @kaluramrakshe9766
    @kaluramrakshe9766 Před 6 měsíci +11

    ❤ खरोखरच नाना मन्या हा साक्षात देव अवतारी होता

  • @SAGARk1212
    @SAGARk1212 Před 6 měsíci +8

    मन्याचे रेकॉर्ड मन्याच तोडतो. रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आली आज.. जाता जाता मण्याने हे सिद्ध केले ❤🙏🙏🙏 कायम आठवणीत राहशील ✨✨love u मन्या भाई

  • @Comanman009
    @Comanman009 Před 6 měsíci +2

    मन्या भाईला भावपूर्ण श्रद्धांजली
    मी ज्या CZcams channel वर दशक्रिया विधी पाहत होतो त्यावेळी 13 हजार लोक live पाहत होते

  • @mangeshsonawane4197
    @mangeshsonawane4197 Před 5 měsíci +1

    सैंडी दादा मन्या म्हणजे एका शब्दात किव्वा एका वाकयात सांगने नाही

  • @rushikesh544
    @rushikesh544 Před 6 měsíci +3

    Sandy भाऊ तुमचे खुप खुप आभार,याची देही याची डोळा आम्हाला या सोहळ्याचे दर्शन घडवले.,एवढी माणसे एखाद्या मोठ्या माणसाच्या पण दशक्रियेला किंवा अंत्यविधीला नसतात तेवढी मण्याभाई नी या जगात नसताना जमविली..हे पण एक मन्या ने तयार केलेलं रेकॉर्ड च आहे...कायम आठवणीत राहशील मन्या भाई..

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv Před 6 měsíci +10

    मुलाखत बघून मन भरून आलं😢😢

  • @nirudeokar1770
    @nirudeokar1770 Před 6 měsíci +4

    बैलगाडा क्षेत्रामध्ये असा बैल पुन्हा होऊ शकत नाही फक्त .....
    👑 हिंदकेसरी मन्या 👑

  • @vaibhavmore3597
    @vaibhavmore3597 Před 6 měsíci +4

    ना भूतो ना भविष्य 😢 असा वाघ होणे नाही हिंदकेसरी मन्या ❤

  • @nileshballal2107
    @nileshballal2107 Před 6 měsíci +7

    मन्या म्हणजे घाटातील एक अपराजित वादळ ❤

  • @prasadkharat1597
    @prasadkharat1597 Před 6 měsíci +4

    नजर जाईल तिथपर्यंत प्रज्या आणि त्या प्रजेचा एकच राजा One and only मन्या भाई

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 Před 6 měsíci +9

    मन्या भाई ला Dabang 1600 अणि वडोली निळेश्वरकर बैल प्रेमी group कडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐 😢😢

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 Před 6 měsíci +12

    अपराजित योद्धा सप्तहिंदकेसरी मन्या 🥺🙌💔

  • @KrishnaPujari-ml3eo
    @KrishnaPujari-ml3eo Před 6 měsíci +2

    एवढी प्रचंड गर्दी म्हणजे ही तर खरी कमाई आहे ❤❤❤

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 Před 6 měsíci +7

    भावपूर्ण श्रद्धांजलि मन्याभाई ❤😢😢😢

  • @Gawade302
    @Gawade302 Před 6 měsíci +6

    विडिओ पाहताना डोळ्यात पाणी आलं राव 😢

  • @Tlcfggvhh
    @Tlcfggvhh Před 6 měsíci +4

    Aai shapath goosebumps yet ahet deva aaplya ghari jaga de re majhya waghala ❤😢

  • @dineshsable4729
    @dineshsable4729 Před 6 měsíci +8

    मन्या म्हणजे एका वाक्यात. कोहिनर हिरा पुनवेचा चंद्र .उगवता सूर्य पुणे झिल्याच काळीज बैल गड्यातील पंढरपूर

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Před 6 měsíci +1

    मन्या चार पायांच्या पशू मधील परमेश्वर होता. पुढील जन्मात निश्चितच संत पुरुष म्हणून जन्म मिळेल.🌹🌹🪷🪷💮💮🙏

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Před 6 měsíci

    मन्या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली मन्या बैलाएवढे समाजाचे प्रेम ऊस वाहणाऱ्या किंवा शेती करणाऱ्या बैलाला समाजाकडून जरी मिळत नसले तरी त्यांचेही कष्ट अतिशय मोलाचे आहेत प्रत्येक जण आपापल्या जागेवर अतिशय महत्त्वाचा असतो मन्याएवढे प्रेम जरी इतर बैलाला मिळत नसले तरी मालकाचा आपल्या बैलावर अतिशय जीव असतो.

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 Před 6 měsíci +36

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐 मन्याला एवढ्या वर्ष पळवायला नको होता. वेळीच थांबवला असता तर आज मन्या आपल्यात असता

    • @vaibhavparhad6862
      @vaibhavparhad6862 Před 6 měsíci +10

      तुला कोणी विचारलंय कां? त्याचा मालक त्याची काळजी करत होता

    • @tanajikumkar5372
      @tanajikumkar5372 Před 6 měsíci +1

      ❤😢😢​@@vaibhavparhad6862

    • @babuborkar5793
      @babuborkar5793 Před 6 měsíci

      Tula koni vichrly la lavdya ky mahiti naytr shatt uptya karu nko bc ghari घुसून hanin nytr पत्ता दे फकत गांडीत दम असेल तर

    • @parmeshawarkhandekar
      @parmeshawarkhandekar Před 6 měsíci

      भावपूर्ण श्रद्धांजली 💐मन्याला एवढ्या वर्ष पळवायला नको होता. वेळीच थांबवला असता तर आज मन्या आपल्यात असता यार miss you मन्या भाई 😢😭

  • @pranayghag2127
    @pranayghag2127 Před 6 měsíci +4

    ❤मन्या भाई खरंतर तुला फोटो द्वारे पाहिलं होतं तुझ्याबद्दल ऐकले होते पण तुझी बारी Live बघायची राहूनच गेली बघ तुझी एवढी लोकप्रियता पाहून मी थक्क झालो मन्या भाई तुझा इतिहास न मिटणारा आहे तु घाटाचा आणि अखंड महाराष्ट्राचा राजा होतास आहेस आणि कायम राहशील..
    🏵️🏵️भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई🏵️🏵️

  • @Khillarlovers
    @Khillarlovers Před 6 měsíci +7

    Najar jail tevdhi praja Ani tya prajecha 1ch Raja Manya bhai ... bhavpurn shradhanjali 😢

  • @sankettalekar917
    @sankettalekar917 Před 6 měsíci +2

    मालकाच्या नावासाठी पळणारा हिंदकेसरी मन्या भाई❤

  • @rajuwadekar2972
    @rajuwadekar2972 Před 6 měsíci +4

    या जगात माऊली सारखी समाधी नाही , जगतगुरू संत तुकाराम महारांजा सारखे वैकुंठगमन नाही ,छत्रपती शिवाजी महाराजां सारखे राजे नाही , आणि राजु शेठ जवळेकर यांच्या भारत केसरी मन्या सारखा पुन्हा वाघ होने नाही .....
    मन्या वाघा तुला भावपूर्ण श्रद्धांजली......

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Před 6 měsíci

    श्रद्धांजली पर गीत , भिर..भिर ..भिर.. बैलगाडा शर्यत 👍

  • @Rahul_madane_
    @Rahul_madane_ Před 6 měsíci +41

    Manya sathi like Kara ❤

  • @babuborkar5793
    @babuborkar5793 Před 6 měsíci +5

    ना मथुर ना सोन्या ना बकासुर only मन्या ❤️‍🔥🔝 किंग ऑफ महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤

  • @prashantovhal7298
    @prashantovhal7298 Před 6 měsíci +1

    त्या पोरीला बगून माझ्या डोळ्यात पाणी आलं 🥺❤️

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 Před 6 měsíci +10

    King of million heart❤ MANYA DON !🚩

  • @rahulvidhate8909
    @rahulvidhate8909 Před 6 měsíci +3

    भावपूर्ण श्रद्धांजली सप्त हिंद केसरी मन्या भाई ❤❤🌹🌹💐💐🙏🙏

  • @rushikeshgaikwad1791
    @rushikeshgaikwad1791 Před 6 měsíci +2

    इतिहास रचणारा इतिहासात विलीन...Miss You ManyaBhai 🌺

  • @amudesai6793
    @amudesai6793 Před 6 měsíci +1

    बैल गाडा क्षेत्रात मन्या म्हणजे एक योद्धा, वादळ, चैतन्य, आणि बरंच काही असणारा एक खरा खुरा सेलिब्रेटी होय...
    जय हिंद जय किसान
    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @Bailgada__sharyat.
    @Bailgada__sharyat. Před 6 měsíci +2

    बैलगाडा घाट असो, अंतविधी असो, किंवा दशक्रिया पब्लिक record ब्रेक राहिलं शेवट पर्यंत 💯असा हिंदकेसरी पुन्हा होणे नाही 🥺💔 भावपूर्ण श्रद्धांजली मान्यभाई 💐

  • @prachikadlag9816
    @prachikadlag9816 Před 6 měsíci +2

    Thank u so much dada tumhi interview ghetli jayana tikde yayla jamla nahi pan amhala bghayla bhetla 🥹🥹🥹❤️

  • @sumitbhase1350
    @sumitbhase1350 Před 6 měsíci +3

    शब्दात न सांगता ऐनारका मन्याभाई भावपुर्ण श्रद्धांजली

  • @balasonimbalkar5017
    @balasonimbalkar5017 Před 6 měsíci

    बळी राजा मन्या झुंजार वादळाला भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर मनाच्या आत्म्याला मोक्ष व त्यास स्वर्ग प्राप्ती मिळो ही प्रार्थना

  • @akashkurhade085
    @akashkurhade085 Před 6 měsíci +2

    असा वाघ पुन्हा होने नाही हिंदकेसरी मन्या भाई मिस यु 🥺🥺

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Před 6 měsíci +3

    भावपूर्ण श्रद्धांजली.. मन्या. 🙏🙏💐

  • @akshaypatole1009
    @akshaypatole1009 Před 6 měsíci +2

    मन्या देव होता बैलगाडा क्षेत्रातील
    कायम आठवणीत राहणारे .
    आजरामर नाव .
    मन्याभाई ❤❤❤

  • @VikasPatil-cm4uo
    @VikasPatil-cm4uo Před 6 měsíci

    खूप खूप आभार मण्याच्या मालकाचे की तेनी मण्याची प्रतिकृती आज घरासमोर उभी केली मी कॉमेंट पण केली होती की मण्याच्या आठवणीत एक पुतळा उभा करावा आणि ते पाहून आज भरून आल मन्या तुझी आठवण नेहमी राहील Miss U मन्या DON

  • @nikhilchavan3150
    @nikhilchavan3150 Před 6 měsíci +1

    मन्या च रेकॉर्ड मन्या च मोडीतो❣️🤞
    वाघाने आज परत ते सिद्ध केलं 💔😓
    न भूतो ना भविष्य अशी पब्लिक आज पुन्हा एकदा उभं केली 🥀

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 Před 6 měsíci +3

    भावपुर्ण आदरांजली

  • @sanjaypujari7787
    @sanjaypujari7787 Před 6 měsíci +2

    भावपूर्ण श्रध्दांजली ।मन्या भाऊ।

  • @user-mv8hb2du7w
    @user-mv8hb2du7w Před 6 měsíci +2

    घाटाच्या राजाला भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢💐💐💐💐

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Před 6 měsíci +4

    मन्याभाई
    भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

  • @maheshdodake5064
    @maheshdodake5064 Před 6 měsíci +2

    भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई 💐🙏

  • @abhilohot356
    @abhilohot356 Před 6 měsíci +1

    सँडी भाऊ आता पर्यंत सर्वात जास्त व्ह्यू तुमच्या व्हिडिओ ला मण्या भाई ने च रेकॉर्ड मोडले, याला बोलतात व्ह्यू रेकॉर्ड मोडणारा सप्त हिंदकेसरी मन्या भाई ❤

  • @Rahulgadekar
    @Rahulgadekar Před 6 měsíci

    महाराष्ट्रात दोन मन्या नाव दोनदाच गाजलं एक आमचा हिद केसरी मन्या दुसरा मन्या सर्व असा मन्या 😢होणे नाही

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 Před 6 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि मन्या नंन्दी 🚩🔱🌹🐂🌹🔱🚩

  • @raviwaje6615
    @raviwaje6615 Před 6 měsíci +1

    Miss you manya bhai kayam manat rahshil_🥺🙏🏻❤️

  • @Khillarlovers
    @Khillarlovers Před 6 měsíci +6

    Bhavpurn shradhanjali 😢

  • @janabhoir890
    @janabhoir890 Před 6 měsíci +10

    डोळे भरून आले भाऊ

  • @RamGaikwad6092
    @RamGaikwad6092 Před 6 měsíci

    जन्म बैलाच्या पोठी झाला पण मानासा पेक्षा जस्त आपूलकी कमऊन गेला miss you manya

  • @praptijadhav1843
    @praptijadhav1843 Před 6 měsíci

    He je chitr pahil te hya adhi kdhich bghitl nahi,,,,mla bail jodi prachnd avdte he sarv bgun mn gahirun gel mi kdhi tya Manya bhai bailala bghitl nahi pn nkkich to Mahadev ch ch nadi hota avdh nkki miis u manya ❤ always love you

  • @sureshbadadad5034
    @sureshbadadad5034 Před 6 měsíci +1

    😢😢❤️ सँडी दादा 👌👌👌🙏🙏🙏

  • @amolsbhujbal5520
    @amolsbhujbal5520 Před 5 měsíci

    बैलगाडा शेतत्रातील देव🚩🚩🚩

  • @appleseb318
    @appleseb318 Před 6 měsíci

    अपराजित योध्दा...❤ हिंदकेसरी मन्या भाई ❤

  • @ravikumarmandave9493
    @ravikumarmandave9493 Před 6 měsíci +2

    Ghatacha raja manyaa hota ....miss you manyaa 😢

  • @rajsjadhav9709
    @rajsjadhav9709 Před 6 měsíci

    गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या आठवणी जागा मागी....... भावपूर्ण श्रद्धांजली मन्या 😢

  • @babuborkar5793
    @babuborkar5793 Před 6 měsíci +1

    Miss u Manya वाघा ❤❤❤❤❤❤

  • @bapusahebnangare7798
    @bapusahebnangare7798 Před 6 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🌹

  • @_naadkashtacha_
    @_naadkashtacha_ Před 6 měsíci +2

    Miss you king💔 🥺🥺

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 Před 6 měsíci

    Bhavpurn Sradhanjali Manya😢

  • @swananddhawale7308
    @swananddhawale7308 Před 6 měsíci +1

    आज पुन्हा एकदा मन्या न मन्याच रेकॉर्ड मोडले, एवढा जनसागर, एवढी अलोट गर्दी न भूतो न भविष्यते, असा बैल पुन्हा होऊ शकत नाही

  • @vishvasrajethorat9876
    @vishvasrajethorat9876 Před 6 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली.. 🎉🎉

  • @fleetmanagment7440
    @fleetmanagment7440 Před 6 měsíci +2

    Asa Wagh hone Ashakay ❤

  • @somnathoffIcial672
    @somnathoffIcial672 Před 6 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई 💐💐💐

  • @omk944
    @omk944 Před 3 měsíci

    Shevat mahadevacha nandi ahe....gardi tr honarch....🙏🙏🙏🙏🙏

  • @amolsbhujbal5520
    @amolsbhujbal5520 Před 5 měsíci

    Manya म्हणजे बैलगाडा शेत्रातील पांडुरंग

  • @komolikaaniketkurkute1514
    @komolikaaniketkurkute1514 Před 6 měsíci +3

    Manya miss you ❤

  • @chadrabhanshelke6458
    @chadrabhanshelke6458 Před 6 měsíci

    शिव शंभो,मनयदेवभव

  • @darshanarahane
    @darshanarahane Před 6 měsíci +1

    Bhavpurn shrdhanjli 🙏🙏

  • @anildighe8015
    @anildighe8015 Před 6 měsíci

    मन्या भाई ला भावपूर्ण श्रध्दांजली🌹🌹🌹

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 Před 6 měsíci +2

    Hindkesri manya bhai ajar amar jay ho

  • @gauriharkhude-dt4wn
    @gauriharkhude-dt4wn Před 6 měsíci

    Mazya mama la manya ni ५० lakh zenkun dila.
    Miss you manya bhai😭😭

  • @user-lg6bg6jv3k
    @user-lg6bg6jv3k Před 6 měsíci

    Manya manya hota dada kharach dolyatle asaru nahi thambavta aale miss you manya😭