पाळणा,पाळणा गीत,हळदीचे गाणे,जात्यावरच्या ओव्या,लोकगीत, palna, marathi folk song, haldiche gane,live,

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • फुलांनी सजवलेला पाळणा..बाळाची आई आपल्या चिमुकलीला घेऊन पाळण्याकडे येते.काही मुली त्यांच्या रस्त्यावर फुलांची उधळण करीत असतात.चिमुकलीला पाळण्यात टाकल्यानंतर जमलेल्या शेकडो बायका तिचे नामकरण करुन तिच्यासाठी पाळणा गीतं गातात.
    होय! ग्रामीण मागात आजही मुलीच्या जन्माचे असे जंगी स्वागत करतात.
    नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथे श्रुती नावाच्या बाळाचा नामकरण सोहळा आम्ही चित्रीत केला.त्या सोहळ्यातील हे पाळणा गीत खास आपल्यासाठी.
    #पाळणागीत #पाळणा #महाराष्ट्राचीलोकपरंंपरा #लोकगीत #जात्यावरच्याओव्या #हळदीचेगाणे #marathifolksong #palana #haldichegane #jatyawarchyaovya
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

Komentáře • 2