भुलईचे गाणे,नागपंचमी,फेर, haldi song,bhulai song,marathi folk art,जात्यावरच्या ओव्या,लोकपरंपरा,live,

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • नवीन लग्न झालेल्या सासुरवाशीणी नागपंचमीसाठी माहेरी आलेल्या असतात.वारुळाची पूजाअर्चा झाल्यानंतर या सर्वजणी एकत्र जमतात. फेर धरुन गीतं गातात.त्यांना गावातील वयस्कर बायका ही गाणी शिकवत असतात.याला मराठवाड्यात भुलई, तर काही भागात फेर असे म्हटले जाते.ही महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे.
    नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथे जाऊन केलेले हे भुलईचे व्हिडीओ खास आपल्यासाठी.
    #हळदीचेगाणे #भुलईगीत #नागपंचमीगीत #जात्यावरच्याओव्या #महाराष्ट्राचीलोकपरंपरा #bhulaisong #haldisong #jatyawarchyaovya

Komentáře • 23